Труха⚡️Україна
Труха⚡️Україна
Николаевский Ванёк
Николаевский Ванёк
Инсайдер UA
Инсайдер UA
Труха⚡️Україна
Труха⚡️Україна
Николаевский Ванёк
Николаевский Ванёк
Инсайдер UA
Инсайдер UA
CURRENT AFFAIRS BY SAKHARE SIR 📘📝 avatar

CURRENT AFFAIRS BY SAKHARE SIR 📘📝

🟢शिवानंद साखरे सर, पुणे
➡️ संचालक : यश करीअर अकॅडमी, नांदेड
👉MPSC PRE+MAIN
👉 GROUP B+C PRE + MAIN
👉 सरळ सेवा = तलाठी, पोलिस भरती, इ. सर्व परीक्षा
☝️WH.APP : 7350223872
✒वरील सर्व परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल
TGlist 评分
0
0
类型公开
验证
未验证
可信度
不可靠
位置
语言其他
频道创建日期Жовт 16, 2019
添加到 TGlist 的日期
Лют 25, 2025

"CURRENT AFFAIRS BY SAKHARE SIR 📘📝" 群组最新帖子

🔰बघूया तुमचा किती अभ्यास झाला.. 👇👇

🦋 खालीलपैकी प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली ?

✅जॉईन :- इतिहास 2000+ प्रश्न
🎆 COMBINE GRUOP - C TEST सिरीज 2024-25 🎆

1🔴 TEST NO. 1: 9 MARCH 2025 ✅✅🔥
2🔴 TEST NO. 2 : 16 MARCH 2025✅✅🔥
3🔴  TEST NO.3 : 23 MARCH 2025
✅✅🔥
4🔴  TEST NO.4 : 30 MARCH 2025✅✅🔥
5🔴  TEST NO.5: 06 APRIL 2025 ✅✅🔥
6🔴 TEST NO. 6: 20 APRIL 2025 ✅✅🔥
7🔴 TEST NO. 7 : 27 APRIL 2025 ✅✅🔥
8🔴 TEST NO. 8 : 04 MAY 2025 ✅✅🔥

9🔴 TEST NO. 9 : 11 MAY 2025 COMING 🔜
जा. क्र. ०५३/२०२५ महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा २०२४ - ठळक सूचना
जा. क्र. १५६/२०२३ सहायक प्राध्यापक - शल्यचिकित्साशास्त्र, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट -ब, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अलिबाग संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जा.क्र. १०५/२०२१, १२४/२०२२, ०६७/२०२४, ०७१/२०२४, ०७२/२०२४, ०८४/२०२४, ०६५/२०२३, ०६४/२०२३, २६८/२०२३  संवर्गांकरीताच्या मुलाखती दि. १४ व १५ मे २०२५ रोजी आयोगाच्या नवी मुंबई कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. 
  
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
已删除07.05.202515:09
🔰 महाराष्ट्र भूषण पुरस्कार खालीलपैकी कोणाला जाहीर झाला आहे?
♦️भारताने पाकिस्तानमध्ये हल्ले केलेल्या ठिकाणांची माहिती.....
▶️ महिला सबलीकरण

➡️ सोफिया कुरेशी
➡️ व्योमिका सिंग

हिजड्या पाकड्यांना आमच्या महिलांनी धुतले ...
💯 ✅ ✅
💯 ✅ 🔥
▶️ पुणे कारागृह पोलीस निवड यादी
➡️ एकात्मिक बाल विकास सेवा योजना(ICDS)

⭕️ मुख्य सेविका ची गुणवत्ता यादी जाहीर
▶️ जा. क्र. ०७०/२०२३ महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा २०२३ - पोलीस उपनिरीक्षक - भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता(Opting Out) वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

◾️ लिंक
http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin

➡️ कालावधी - 6 मे 12 मे 2025

记录

16.05.202523:59
69.1K订阅者
11.05.202523:59
100引用指数
25.01.202513:28
5.3K每帖平均覆盖率
18.02.202516:31
5K广告帖子的平均覆盖率
18.02.202505:29
1.43%ER
25.02.202512:26
8.01%ERR
订阅者
引用指数
每篇帖子的浏览量
每个广告帖子的浏览量
ER
ERR
БЕР '25КВІТ '25ТРАВ '25

CURRENT AFFAIRS BY SAKHARE SIR 📘📝 热门帖子

已删除30.04.202515:00
30.04.202512:59
🚨CUT OFF ( अंदाजित )

📚 Combine गट ब पूर्व 2024

राज्यसेवा परफेक्ट सांगितला होता.. ✅
   🔥 2025 मधील विविध परीक्षांच्या तारखा 🔥

☄️⭕️ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 :- 01 जून 2025

☄️⭕️ महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2024 :- 29 जून 2025

☄️⭕️ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 :- 28 सप्टेंबर 2025

☄️⭕️ महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 :- 9 नोव्हेंबर 2025

☄️⭕️ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 :- 30 नोव्हेंबर 2025
Gm all of you 🌞
☄️🅱️Y साखरे SIR ☄️
➡️ ATM सुविधा असलेली पहिली ट्रेन - पंचवटी एक्स्प्रेस


◾️ पंचवटी एक्स्प्रेस - मुंबई ते मनमाड

☄️दिनांक : 16 एप्रिल 2025

⭕️ रेल्वे व बँकेचा संयुक्त उपक्रम : नॉन फेअर रेव्हेन्यू आयडिया स्कीम अर्थात INFRIS या उपक्रमांतर्गत ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

⭕️ भुसावळ रेल्वे विभाग आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांनी संयुक्तपणे ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

◾️ केंद्रीय रेल्वे मंत्री : अश्विनी वैष्णव
01.05.202503:55
➡️भारतात किती अभिजात भाषा आहेत?

▶️तामिळ, तेलगू, संस्कृत, कन्नड, मल्याळम आणि ओडिया या भारतातील सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला होता.

⭕️ मराठी,पाली, बंगाली, आसामी , प्राकृत आज या पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे.

⭕️ 11 अभिजात भाषा झाल्या आहेत.

⭕️ अभिजात भाषा - केंद्र सरकारचे निकष :

अभिजात भाषा हा वैशिष्ट्यपूर्ण भाषेला भारत सरकारद्वारे दिला जाणारा एक दर्जा आहे. केंद्र सरकारने अभिजात भाषेचे निकष खालिलप्रमाणे ठरवलेले आहेत:

- भाषा प्राचीन आणि साहित्यश्रेष्ठ असावी.
- भाषेचे वय दीड ते अडीच हजार वर्षांचे असावे.
- भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असावे.
- प्राचीन भाषा आणि तिचे आधुनिक रूप यांचा गाभा कायम असावा.

हा दर्जा ज्या भाषांना दिला जातो, त्या भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारकडून त्या-त्या राज्याला भरीव अनुदान मिळते. 

⭕️ मराठीला अभिजात दर्जा मिळावा याकरता हालचाली :

➡️मराठीला अभिजात दर्जा मिळावा याकरता हालचाली सुरु झाल्या आणि प्रा. रंगनाथ पठारे समितीची स्थापना झाली.

➡️ मराठी भाषेतील ग्रंथधनाचे पुरावे बाराव्या–तेराव्या शतकापासून आढळतात. ‘लीळाचरित्र’, ‘ज्ञानेश्वरी’, ‘विवेकसिंधू’ यांसारख्या ग्रंथांचा आधार दाखविला जातो. 

◾️ अभिजात दर्जाचे फायदे:


“अभिजात दर्जा” मराठीच्या सर्व चळवळींसाठी फार मोठा उत्प्रेरक अर्थात कॅट्यालिस्ट म्हणून काम करू शकतो. अभिजात दर्जाचे भाषा संवर्धनासाठी पुढीलप्रमाणे फायदे आहेत:

- मराठीच्या बोलींचा अभ्यास, संशोधन, साहित्यसंग्रह करणे इ.
- भारतातील सर्व ४५० विद्यापीठांमध्ये मराठी शिकवण्याची सोय करणे.
- प्राचीन ग्रंथ अनुवादित करणे.
- महाराष्ट्रातील सर्व १२००० ग्रंथालयांना सशक्त करणे.
- मराठीच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती, विद्यार्थी अशा साऱ्यांना भरीव मदत करणे इ.

⭕️ यापूर्वी भारतात 6 भाषांना अभिजात दर्जा दिलेला होता.

1 तामिळ (2004),
2 संस्कृत (2005),
3 कन्नड (2008),
4 तेलुगु (2008),
5 मल्याळम (2013)
6 ओडिया (2014)

7 👉मराठी=2024
8 👉आसामी=2024
9 👉पाली=2024
10 👉 पाकृत=2024
11 👉बंगाली =2024
👉या नवीन पाच भाषांना अभिजीत भाषेचा दर्जा भेटला
已删除04.05.202515:46
04.05.202514:17
😍😍सर्व विषयांच्या नोट्स उपलब्ध 😍😍
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━


📕 राज्यघटना = Download (1.5mb)

📕 इतिहास =   Download (1mb)

📕 विज्ञान =   Download (3mb)

📕 अर्थव्यवस्था =  Download (2.2mb)

📕 भूगोल =   Download (3mb)

📕 चालू घडामोडी = Download (12mb)
▶️ महिला सबलीकरण

➡️ सोफिया कुरेशी
➡️ व्योमिका सिंग

हिजड्या पाकड्यांना आमच्या महिलांनी धुतले ...
💯 ✅ ✅
Gm all of you 🌞
💠🅱️Y साखरे SIR 💠
▶️ देशातील पहिला AI : जिल्हा...

➡️ सिंधुदुर्ग जिल्हा हा देशातील पहिला AI जिल्हा बनला आहे.

◾️ आरोग्य, जिल्हा परिषद, गृहनिर्माण आदी विभागांमध्ये डिजिटल क्रांती.

◾️ उद्घाटन : पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते.

⭕️ हे उपक्रम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुरु करण्यात आले आहेत.
07.05.202503:39
↪️ वरील फोटोतील व्यक्ती "जिम थोर्प" आहे.फोटो थोडा काळजीपूर्वक पाहिलात तर तुमच्या लक्षात येईल की त्याने वेगवेगळे बूट आणि सॉक्स घातले आहेत. ही काही फॅशन नाही...

◾️ 1912 सालच्या ऑलिम्पिक मध्ये ओक्लाहोमाच्या भारतीय अमेरिकन जिमने ट्रॅक व फील्ड म्हणजेच धावण्याच्या शर्यतीत अमेरिकेचे प्रतिनिधित्व केले होते.

◾️ दुर्दैवाने शर्यतीच्या सकाळी त्याचे बूट चोरीला गेले आणि नशिबाने त्याला कचऱ्याच्या पेटीत दोन बूट सापडले तेच बूट त्याने घातलेले फोटो मध्ये दिसतात, त्यातील एका पायातील बूट मोठा होता म्हणून त्याला एक जादा सॉक्स  घालावा लागला. ते बूट घालून जिमने त्या दिवशी दोन सुवर्ण पदक जिंकले.

◾️ तुम्हाला आलेल्या अडचणीचे कारण न सांगता उत्कृष्ट प्रदर्शन करणे याचे हे एक उत्तम उदाहरण आहे.

◾️ मग तुमच्या आयुष्यातही काही अडचणी आल्या तर? त्या अडचणीबद्दल तुम्ही आज काय करणार आहात?
तुम्ही ज्या काही अडचणीसोबत सकाळी उठाल; चोरीला गेलेले बूट, खराब तब्येत, तुटलेले नाते, अयशस्वी व्यवसाय...


↪️ या सर्व अडचणींमुळे  तुम्ही स्वतःला शर्यतीत धावण्यापासून रोखू देऊ नका. तुम्ही आयुष्यात खूप चांगले अनुभव घेऊ शकता.

↪️ जर तुम्ही अडचणींवर मात करून जगायला शिकलात तर तुमच्याकडे एक तर कारण असू शकेल किंवा यश....पण तुमच्याकडे दोन्ही एकत्रित असू शकत नाही.
समय की पराकाष्ठा जब अपने चरम पर होती है , तब...

सुल्तान की सल्तनत से नवाब भी उठा लिए जाते हैं!!
🔥🔥💯
🌹महाष्ट्रातील पहिले गुलाबाचे गाव!🌹

🌹Maharashtra Rose Village :🌹 महाराष्ट्रातील  पारपार गावाला पहिले गुलाबाचे गाव असा बहुमान मिळाला आहे.

◾️ या गावात दीड हजार गुलाबाच्या रोपांची लागवड करण्यात आली आहे.

➡️ ज्यामुळे गावाचे सौंदर्य आणि पर्यटकांचे आकर्षण वाढन्यास मदत मिळणार आहे.

⭕️ जिल्हा =सातारा
⭕️ तालुका =महाबळेश्वर
⭕️ गाव=  पारपार


➡️ 🖊️ सातारा जिल्ह्यातील राज्य सरकारने घोषित केलेली गावे  ⬇️⬇️

📚पुस्तकाचे गाव 🟰 भिलार

🌾नाचणीचे गाव 🟰 कुसुंबी

🗣कविताचे गाव 🟰 जकातवाडी

🦋फुलपाखराचे गाव 🟰 महादरे

🥗फळांचे गाव 🟰 धुमाळवाडी

🥮मधाचेगाव 🟰 मांघर

🌹 गुलाबाचे गाव 🟰 पारपार
➡️ महाराष्ट्र शासनाच्यावतीने - कलाकारांचा सन्मान

⭕️ महाराष्ट्र शासन, सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार जाहीर !

◾️चित्रपती के. व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्कार 2024 - ज्येष्ठ अभिनेते महेश मांजरेकर

◾️चित्रपती कै शांताराम वि. योगदान पुरस्कार 2024 - अभिनेत्री मुक्ता बर्वे

◾️गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2025'-  ज्येष्ठ गझल गायक पं. भीमराव पांचाळे

◾️स्व. राज कपूर जीवन गौरव पुरस्कार अभिनेते - अनुपम खेर

◾️स्व.राज कपूर विशेष योगदान पुरस्कार - अभिनेत्री काजोल देवगन
◾️ ते 2003 ते 2009 पर्यंत राज्यसभेचे सदस्य होते. त्यांनी तत्कालीन भारतीय नियोजन आयोगाचे सदस्य म्हणूनही काम केले होते.

◾️ एप्रिल 2004 ते 2009 पर्यंत बेंगळुरूस्थित नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅडव्हान्स्ड स्टडीजचे संचालक होते.

◾️ त्यांनी केंद्राच्या अनेक समित्यांचे नेतृत्व केले किंवा त्यांचा भाग होते. त्यांनी उच्च शिक्षण, तंत्रज्ञान आणि पर्यावरण यासह विविध मुद्द्यांवर सरकारला सल्ला दिला.

◾️ ते नवीन शिक्षण धोरणाच्या 2020 (एनईपी) मसुदा समितीचे अध्यक्षही होते.

⭕️
मिळालेले पुरस्कार : पद्मश्री (1982)
पद्मभूषण (1992 ) पद्मविभूषण (2000)
登录以解锁更多功能。