आज मृत्युंजय अमावस्या म्हणजेच शिवसईसुपुत्र, स्वराज्याचे युवराज आणि छत्रपती, धर्मवीर, मुघलसंहारक, ब्रजकाव्यशास्त्रपंडीत, रणधुरंदर, मृत्यूंजयवीर शंभूराजे यांचा बलिदान दिवस....
🥺🥺🙏🏽🙏🏽🔥🔥🚩🚩⚔️⚔️
*" छत्रपतींना कोणी मारु शकत नाही, छत्रपतींचे कोणी हाल करु शकत नाही, कारण छत्रपती माणूस नाहीच तो एक विचार आहे विचार.....
मृत्युंजयवीर धर्मवीर छत्रपती शंभूछत्रपतींच्या चरणी विनम्र अभिवादन🙇🙇💐💐💐
प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रियकुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगिराज श्रीमंत श्री छत्रपती संभाजी महाराज की जय🧡🚩🙇