Труха⚡️Україна
Труха⚡️Україна
Николаевский Ванёк
Николаевский Ванёк
Инсайдер UA
Инсайдер UA
Труха⚡️Україна
Труха⚡️Україна
Николаевский Ванёк
Николаевский Ванёк
Инсайдер UA
Инсайдер UA
चालू घडमोडी 247 avatar

चालू घडमोडी 247

🔰चालू घडामोडी 247 मध्ये खालील Topic Cover 👇
📌राष्ट्रीय
📌राज्य
📌आंतरराष्ट्रीय
📌पुरस्कार
📌क्रीडा
📌महत्वाचे दिवस
🚔 स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आपलं हक्काच चॅनेल नक्कीच
Follow - https://t.me/chalughadamodi247
TGlist 评分
0
0
类型公开
验证
未验证
可信度
不可靠
位置
语言其他
频道创建日期May 05, 2025
添加到 TGlist 的日期
May 05, 2025
关联群组

"चालू घडमोडी 247" 群组最新帖子

▶️ देशातील पहिला AI जिल्हा खालील पैकी कोणता?

VIMP ✅
🛑अनुसूचित जातीचे वर्गीकरण.....

👉महाराष्ट्रमध्ये अनुसूचित जाती एकूण 59 आहेत

👉महाराष्ट्र मध्ये एकूण अनुसूचित जमातीची संख्या 47 इतकी आहे...
*विभागीय मंडळनिहाय १२ वी निकाल*

कोकण विभागातील 22,797 (96.74 टक्के), कोल्हापूर विभागातील 1,06,004 (93.64 टक्के), मुंबई विभागातील 2,91,955 (92.93 टक्के), छत्रपती संभाजीनगर 1,65,961 (92.24 टक्के), अमरावती 1,32,814 (91.43 टक्के), पुणे 2,21,631 (91.32 टक्के), नाशिक 1,44,136 (91.31 टक्के), नागपूर 1,36,805 (90.52 टक्के) आणि लातूर विभागातील 80,770 (89.46 टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत
लेखा कोषागार कोकण विभागाचे हॉलतिकीट

🖇 लिंक:-
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32818/90981/login.html

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join Telegram Channel 👇👇
https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9

🪀 *नौकरी Free Update Link -*
https://whatsapp.com/channel/0029VaehoNE8kyyNRq03yw10
♦️बारावीचा आज निकाल...

बारावीचा निकाल पाहण्यासाठी संकेतस्थळे:

-
https://results.digilocker.gov.in
-
https://mahahsscboard.in
-
http://hscresult.mkcl.org
जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांकात भारत 151 व्या स्थानी 

      2025=151
      2024=159
      2023=161
      2022=150

👉 (1ला=नॉर्वे)

👉 (शेवट= इरिट्रिया)
🚩 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्रातील सर्वात मोठी ऑफर...!!!

😱 संपूर्ण फी माफ फक्त नोंदणी शुल्क भरून तब्बल एक वर्षासाठी ऑनलाईन बॅच जॉईन करा.(T&C)

👉 MPSC राज्यसेवा, Combined , तलाठी, पोलीस भरती, वनरक्षक , मनपा तसेच महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी एकाच ठिकाणी.

💻 ऑनलाईन व ऑफलाईन बॅच उपलब्ध.

🔸 15 मे प्रवेश घेण्याची अंतिम मुदत ( रात्री 12.00 वाजेपर्यंत )

🔸 26 मे पासून लगेच लाईव्ह लेक्चर सुरू.

🔸 कोर्स कालावधी संपूर्ण 1 वर्षाचा असेल.

🙋‍♂️ महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल.

🪀 ऑफरच्या अधिक माहितीसाठी खालील Whatsapp Community Group join करा... तुमचे नंबर फक्त एडमिनलाच दिसेल महिला व मुलींसाठी सुरक्षित ग्रुप👇
https://chat.whatsapp.com/GqWS0mqnAdzJWQj82K3xig

👉 प्रवेश घेण्यासाठी संपर्क:
🪀📞 8855939925 | 7219709925 |9921218556.

👉 डेमो लेक्चर लिंक🔗 👇
https://youtube.com/@SahyadriInstituteVinodRathod

🙋‍♂️ महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या ऑफर मध्ये लगेच आपला प्रवेश निश्चित करा.

💁‍♂️ सह्याद्री इन्स्टिट्यूट नाशिक
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन संस्था.
👉 पत्ता: उत्तम नगर सिडको नाशिक.
⭐ *संचालक: विनोद राठोड सर*
#IPL मध्ये प्रथमच सलग ६ षटकार.
♦️भारताने रोखले चीनबचे पाणी , लवकरच झेलमचेही थांबवणार

Join
@chalughadamodi247
बारावीच्या निकालाची तारीख-वेळ ठरली, 'इथे' पाहा निकाल

पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण अशा एकूण 9 विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल सोमवार, दिनांक 5 मे, 2025 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येईल, असं शिक्षण मंडळानं सांगितलंय.

यासाठी शिक्षण मंडळाकडून अधिकृत संकेतस्थळंही दिली आहेत :

1)
https://results.digilocker.gov.in

2)
https://mahahsscboard.in

3)
http://hscresult.mkcl.org
❇️ भारतातील लोकनृत्ये ❇️

◆ महाराष्ट्र : लावणी , कोळी नृत्य
◆ तामिळनाडू : भरतनाट्यम
◆ केरळ : कथकली
◆ आंध्र प्रदेश : कुचीपुडी , कोल्लतम
◆ गुजरात : गरबा , रास
◆ ओरिसा : ओडिसी
◆ जम्मू व काश्मीर : रौफ
◆ पंजाब : भांगडा , गिद्धा
◆ आसाम : बिहू , झूमर नाच
◆ उत्तराखंड : गर्वाली
◆ मध्य प्रदेश : कर्मा , चार्कुला
◆ मेघालय : लाहो
◆ कर्नाटक : यक्षगान , हत्तारी
◆ मिझोरम : खान्तुंम
◆ गोवा : मंडो
◆ मणिपूर : मणिपुरी
◆ अरुणाचल प्रदेश : बार्दो छम
◆ झारखंड : कर्मा
◆ छत्तीसगढ : पंथी
◆ राजस्थान : घूमर
◆ पश्चिम बंगाल : गंभीरा
◆ उत्तर प्रदेश : कथक
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 महिला व बाल विकास विभाग
👉 एकात्मिक बाल विकास सेवा योजना (ICDS)
✨ मर्यादित विभागीय परीक्षा (अंतर्गत) व सरळसेवा भरतीसाठी अत्यंत उपयुक्त
👉 अंगणवाडी मुख्यसेविका / पर्यवेक्षिका संपूर्ण मार्गदर्शक
👉 परिपूर्ण अद्ययावत दुसरी आवृत्ती
👉 महाराष्ट्रातील सर्व प्रमुख बुक सेंटर वरती उपलब्ध
👉 सुधारित TCS-IBPS पॅटर्नवर आधारित

🔴 वैशिष्ट्ये
✨ महिला व बालकांशी संबंधित अद्ययावत व सुधारित कायदे
✨ महिला व बालकांशी संबंधित सर्व योजनांचा समावेश
✨ पोषण अभियान
✨ संपूर्ण सामान्य ज्ञान
✨ मराठी व्याकरण व शब्दार्थ
✨ इंग्रजी व्याकरण व शब्दार्थ
✨ अंकगणित व बुध्दीमत्ता चाचणी
✨ संगणक ज्ञान
✨ चालू घडामोडींचा समावेश
MRP:680

👉अंगणवाडी मुख्यसेविका / पर्यवेक्षिका संपूर्ण मार्गदर्शक ऑनलाइन बुक खरेदी करण्यासाठी लिंक :
https://amzn.in/d/aUYQKQc

👉 अंगणवाडी मुख्यसेविका /पर्यवेक्षिका प्रश्नसंच ऑनलाइन बुक खरेदी करण्यासाठी लिंक :
https://amzn.in/d/c8fNAqJ

👉 वनरक्षक भरती संपूर्ण मार्गदर्शक ऑनलाइन बुक खरेदी करण्यासाठी लिंक :
https://amzn.in/d/1nmJnGq

👉 स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त you tube channel
https://youtu.be/DBwu4JKXlfY

🌐 अधिक माहितीसाठी संपर्क :8668551686
https://wa.me/+918668551686/?text
🛑🛑📚📚👇👇📚📚🛑🛑
✅ महाराष्ट्रातील नद्यांचा संगम व तेथील महत्त्वाची स्थळे

🔸प्रवरा नदी व मुळा नदी  -  नेवासे, 
     अहमदनगर

🔸मुळा व मुठा नदी - पुणे

🔸गोदावरी व प्राणहिता  -  सिंगेचा,
     गडचिरोली

🔸तापी व पूर्णानदी - श्रीक्षेत्र चांगदेव
     तिर्थक्षेत्र, जळगाव

🔸कृष्णा व वेष्णानदी -  माहुली,
     सातारा

🔸तापी व पांजरानदी - मूडवद, धुळे

🔸कृष्णा व पंचगंगा - नरसोबाची वाडी,
     सांगली

🔸कृष्णा व कोयना -  कराड, सातारा

🔸गोदावरी व प्रवरा  - टोके,
    अहमदनगर

🔸कृष्णा व येरळा -  ब्रम्हनाळ, सांगली.

#Geography #GK

━━━━━━༺༻━━━━━━

记录

05.05.202523:59
24.2K订阅者
04.05.202515:43
10引用指数
05.05.202523:59
974每帖平均覆盖率
05.05.202523:59
1.1K广告帖子的平均覆盖率
04.05.202515:43
0.54%ER
28.04.202515:43
3.86%ERR
订阅者
引用指数
每篇帖子的浏览量
每个广告帖子的浏览量
ER
ERR
06 MAY '2508 MAY '2510 MAY '2512 MAY '2514 MAY '2516 MAY '2518 MAY '25

चालू घडमोडी 247 热门帖子

04.05.202515:29
✅ महाराष्ट्रातील नद्यांचा संगम व तेथील महत्त्वाची स्थळे

🔸प्रवरा नदी व मुळा नदी  -  नेवासे, 
     अहमदनगर

🔸मुळा व मुठा नदी - पुणे

🔸गोदावरी व प्राणहिता  -  सिंगेचा,
     गडचिरोली

🔸तापी व पूर्णानदी - श्रीक्षेत्र चांगदेव
     तिर्थक्षेत्र, जळगाव

🔸कृष्णा व वेष्णानदी -  माहुली,
     सातारा

🔸तापी व पांजरानदी - मूडवद, धुळे

🔸कृष्णा व पंचगंगा - नरसोबाची वाडी,
     सांगली

🔸कृष्णा व कोयना -  कराड, सातारा

🔸गोदावरी व प्रवरा  - टोके,
    अहमदनगर

🔸कृष्णा व येरळा -  ब्रम्हनाळ, सांगली.

#Geography #GK

━━━━━━༺༻━━━━━━
04.05.202516:03
❇️ भारतातील लोकनृत्ये ❇️

◆ महाराष्ट्र : लावणी , कोळी नृत्य
◆ तामिळनाडू : भरतनाट्यम
◆ केरळ : कथकली
◆ आंध्र प्रदेश : कुचीपुडी , कोल्लतम
◆ गुजरात : गरबा , रास
◆ ओरिसा : ओडिसी
◆ जम्मू व काश्मीर : रौफ
◆ पंजाब : भांगडा , गिद्धा
◆ आसाम : बिहू , झूमर नाच
◆ उत्तराखंड : गर्वाली
◆ मध्य प्रदेश : कर्मा , चार्कुला
◆ मेघालय : लाहो
◆ कर्नाटक : यक्षगान , हत्तारी
◆ मिझोरम : खान्तुंम
◆ गोवा : मंडो
◆ मणिपूर : मणिपुरी
◆ अरुणाचल प्रदेश : बार्दो छम
◆ झारखंड : कर्मा
◆ छत्तीसगढ : पंथी
◆ राजस्थान : घूमर
◆ पश्चिम बंगाल : गंभीरा
◆ उत्तर प्रदेश : कथक
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
04.05.202516:03
बारावीच्या निकालाची तारीख-वेळ ठरली, 'इथे' पाहा निकाल

पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण अशा एकूण 9 विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल सोमवार, दिनांक 5 मे, 2025 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येईल, असं शिक्षण मंडळानं सांगितलंय.

यासाठी शिक्षण मंडळाकडून अधिकृत संकेतस्थळंही दिली आहेत :

1)
https://results.digilocker.gov.in

2)
https://mahahsscboard.in

3)
http://hscresult.mkcl.org
🛑अनुसूचित जातीचे वर्गीकरण.....

👉महाराष्ट्रमध्ये अनुसूचित जाती एकूण 59 आहेत

👉महाराष्ट्र मध्ये एकूण अनुसूचित जमातीची संख्या 47 इतकी आहे...
♦️बारावीचा आज निकाल...

बारावीचा निकाल पाहण्यासाठी संकेतस्थळे:

-
https://results.digilocker.gov.in
-
https://mahahsscboard.in
-
http://hscresult.mkcl.org
जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांकात भारत 151 व्या स्थानी 

      2025=151
      2024=159
      2023=161
      2022=150

👉 (1ला=नॉर्वे)

👉 (शेवट= इरिट्रिया)
04.05.202515:30
▶️ देशातील पहिला AI जिल्हा खालील पैकी कोणता?

VIMP ✅
04.05.202515:30
👉 महिला व बाल विकास विभाग
👉 एकात्मिक बाल विकास सेवा योजना (ICDS)
✨ मर्यादित विभागीय परीक्षा (अंतर्गत) व सरळसेवा भरतीसाठी अत्यंत उपयुक्त
👉 अंगणवाडी मुख्यसेविका / पर्यवेक्षिका संपूर्ण मार्गदर्शक
👉 परिपूर्ण अद्ययावत दुसरी आवृत्ती
👉 महाराष्ट्रातील सर्व प्रमुख बुक सेंटर वरती उपलब्ध
👉 सुधारित TCS-IBPS पॅटर्नवर आधारित

🔴 वैशिष्ट्ये
✨ महिला व बालकांशी संबंधित अद्ययावत व सुधारित कायदे
✨ महिला व बालकांशी संबंधित सर्व योजनांचा समावेश
✨ पोषण अभियान
✨ संपूर्ण सामान्य ज्ञान
✨ मराठी व्याकरण व शब्दार्थ
✨ इंग्रजी व्याकरण व शब्दार्थ
✨ अंकगणित व बुध्दीमत्ता चाचणी
✨ संगणक ज्ञान
✨ चालू घडामोडींचा समावेश
MRP:680

👉अंगणवाडी मुख्यसेविका / पर्यवेक्षिका संपूर्ण मार्गदर्शक ऑनलाइन बुक खरेदी करण्यासाठी लिंक :
https://amzn.in/d/aUYQKQc

👉 अंगणवाडी मुख्यसेविका /पर्यवेक्षिका प्रश्नसंच ऑनलाइन बुक खरेदी करण्यासाठी लिंक :
https://amzn.in/d/c8fNAqJ

👉 वनरक्षक भरती संपूर्ण मार्गदर्शक ऑनलाइन बुक खरेदी करण्यासाठी लिंक :
https://amzn.in/d/1nmJnGq

👉 स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त you tube channel
https://youtu.be/DBwu4JKXlfY

🌐 अधिक माहितीसाठी संपर्क :8668551686
https://wa.me/+918668551686/?text
सिंधुदुर्ग ठरले देशातील पहिले AI District.
🔰UPI व्यवहार फक्त 15 सेकंदात पूर्ण होणार.

Join @chalughadamodi247
🛑🛑📚📚👇👇📚📚🛑🛑
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद अधिकृत सूचना..

व्यावसायिक अर्हता अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रात प्रविष्ट असणारे अथवा शेवटच्या सत्राच्या अंतिम परीक्षेस प्रविष्ट असणारे उमेदवार TAIT चा फॉर्म भरू शकतात.🙏🙏

登录以解锁更多功能。