🚩पोरके झालो आम्ही…
पोरकी झाली स्वराज्यातील रयत
किती रडली असेल ती रयत,🥺
किती रडला असेल तो रायगड,😭
अरे आभाळाची ही छाती फाटली असेल.
विचारलं असेल त्यांनी एकमेकांना,
आता छत्रपती शिवबा कधी दिसेल !!
🚩महाराष्ट्राच्या इतिहासातील काळा दिवस… दि – ३ एप्रिल इ. स. १६८०.
हिंदवीस्वराज्य स्वस्थापक, रयतेचे राजे,🙏🏻
🚩छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले रायगडावर निधन…🥺😭😖
🚩छत्रपतींच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन… 🙏🏻💐
🚩 एकमेव अतुलनीय सर्वोत्तम सर्वोच्च सर्वोत्कृष्ट प्रेरणास्थान # ऊर्जास्रोत # स्फूर्तीस्थान
🚩 सदैव भगव्याचे वारसदार जय जिजाऊ जय शिवराय 🚩
🚩अंतिम श्वासापर्यंत फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजच 🙇
🚩आपलाच सोबती :- योगेश सुशिला भारत मानकर 🧡