Мир сегодня с "Юрий Подоляка"
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Труха⚡️Україна
Труха⚡️Україна
Николаевский Ванёк
Николаевский Ванёк
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Труха⚡️Україна
Труха⚡️Україна
Николаевский Ванёк
Николаевский Ванёк
𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮4-25 avatar

𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮4-25

जाहिराती साठी संपर्क: @nilesh12123
◆महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC)परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शनपर एक व्यासपीठ
◆ Daily प्रश्न उत्तरे
◆ महत्वाच्या PDFs फाइल्स
◆ नोट्स
◆ MPSC सह सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त चँनल 🏆
Join करा👇
@MPSCCurrent2025
TGlist рейтинг
0
0
ТипАчык
Текшерүү
Текшерилбеген
Ишенимдүүлүк
Ишенимсиз
ОрдуІндія
ТилиБашка
Канал түзүлгөн датаMar 06, 2025
TGlistке кошулган дата
Mar 03, 2025
Тиркелген топ

Рекорддор

06.03.202500:16
62.6KКатталгандар
05.03.202515:22
50Цитация индекси
27.02.202515:54
5.7K1 посттун көрүүлөрү
05.03.202515:54
5.8K1 жарнама посттун көрүүлөрү
10.03.202511:37
1.40%ER
27.02.202515:54
9.13%ERR
Катталуучулар
Citation индекси
Бир посттун көрүүсү
Жарнамалык посттун көрүүсү
ER
ERR
MAR '25MAR '25MAR '25MAR '25APR '25APR '25APR '25

𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮4-25 популярдуу жазуулары

31.03.202513:31
🔰काही नुकत्याच झालेल्या नियुक्त्या

अजय सेठ भारताचे अर्थ सचिव

निधी तिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खाजगी सचिव

राजीव बजाज बजाज ऑटोचे CEO

अमिताभ कांत NIIT विद्यापीठाचे कुलगुरु

चल्ला श्रीनिवासलू सेट्टी इंडियन बॅक्स असोसिएशनचे अध्यक्ष

एन गणपती सुब्रमण्यम TATA कम्युनिकेश अध्यक्ष

सुनील कक्कर मारुती सुझुकी संचालक

राजीव गौबा - नीती आयोगाचे पूर्णवेळ सदस्य

इंद्रनील भट्टाचार्य RBI चे कार्यकारी संचालक

ताकाशी नाकाजिमा होंडा कार्स इंडियाचे नवे अध्यक्ष

न्या. जयमाल्या बागची सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश

अंजू राठी राणा पहिल्या महिला कायदा सचिव

डॉ. मयंक शर्मा संरक्षण लेखा महानियंत्रक (CGDA)

मनन कुमार मिश्रा बार कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष

IRS मैमुन आलम स्टील मंत्रालय संचालक

तुहिन कांता पांडे SEBI चे 11 वे अध्यक्ष

शक्तिकांता दास PM मोदींचे प्रधान सचिव-2

व्ही. अनंत नागेश्वरन मुख्य आर्थिक सल्लागार

ज्ञानेश कुमार भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त

विवेक जोशी भारतीय निवडणूक आयुक्त
13.04.202513:52
वनरक्षक सरळसेवा भरती 2023 सर्व Shifts चे पेपर्स

आगामी वनविभाग 2025 भरतीसाठी..
13.04.202513:52
वनरक्षक 2019 चे झालेले पेपर
14.04.202507:03
इंग्रजीतील Para Jumbled सोडवण्यासाठी काही मूलभूत नियम.

TCS & IBPS चे प्रश्न सोडवताना उपयोगी‌ ठरेल..
🔰अभ्यासाच्या नावाखाली शहरात राहून तू आईबापाला बुडू नकोस, पोटाला चिमटा काढून पाठवतात पैसे तुला तू अभ्यासिकेत नुसत्या झोपा काढू नकोस..!!

शुभ रात्री
🎓 डॉ. बाबासाहेब आंबेडकर - जयंती विशेष 🎓
==========================
▪️ जन्म - १४ एप्रिल १८९१ (महू, MP)
▪️ मुळनाव - भीमराव रामजी सकपाळ (आंबवडे)
▪️ वडिलांचे नाव - रामजी मालोजी सकपाळ
▪️ आईचे नाव - भीमाबाई रामजी सकपाळ
▪️ मुळगाव - आंबवडे (रत्नागिरी)
▪️ ३१ जानेवारी १९२० -  मूकनायक हे पाक्षिक सुरू केले.
▪️ २० जुलै १९२४ - बहिष्कृत हितकारीणी सभेची स्थापना.
▪️ ३ एप्रिल १९२७ - बहिष्कृत हे पाक्षिक सुरू केले.
▪️ १९२३ - बॅरिस्टर परिक्षा उत्तीर्ण.
▪️ १९२७ समता संघाची स्थापना.
▪️ २० मार्च १९२७ - महाड येथील चवदार तळे सत्याग्रह.
▪️ २५ डिसेंबर १९२७ - महाड येथे मनस्मृतीचे दहन केले.
▪️ ९ जून १९२८ - समता वृत्तपत्र सुरू केले.
▪️ १४ जून १९२८ - दलित शिक्षण संस्थेची स्थापना.
▪️ २४ फेब्रुवारी १९३० - जनता हे वृत्तपत्र सुरू केले.
▪️ २ मार्च १९३० -  काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह.
▪️ १९३०, ३१, ३२ तिन्ही गोलमेज परिषदेत  उपस्थित.
▪️ २४ सप्टेंबर १९३२ - गांधी आणि आंबेडकर  "पुणे करार"
▪️ १९३५ - पहिल्या पत्नी रमाबाई आंबेडकर यांचे निधन.
▪️ २३ ऑक्टोंबर १९३५ - येवला येथे धर्मांतराची घोषणा.
▪️ १५ ऑगस्ट १९३६ - स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना.
▪️ १८ जुलै १९४२ -  शेड्युल कास्ट फेडरेशनची स्थापना.
▪️ १९४६ - पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना.
▪️ १९४७ मध्ये भारताचे पाहिले कायदामंत्री बनले .
▪️ २९ ऑगस्ट १९४७ - मसुदा समितीचे अध्यक्षपदी निवड.
▪️ १९४८ - हिंदू कोडबिलाची निर्मिती.
▪️ १५ एप्रिल १९४८ - डॉ. शारदा कबीर यांच्याशी.
▪️ जून १९५० - मिलिंद महाविद्यालयाची स्थापना.
▪️ १९५५ - भारतीय बौद्ध महासभेची स्थापना.
▪️ ४ फेब्रुवारी १९५६ - प्रबुद्ध भारत वृत्तपत्र सुरू केले.
▪️ १४ ऑक्टोंबर १९५६ - नागपूर येथे बौद्ध धर्माची दीक्षा.
▪️ १४ ऑक्टोंबर - धम्मचक्र प्रवर्तन दिन.
▪️ ६ डिसेंबर १९५६ - वयाच्या ६४ व्या वर्षी महापरिनिर्वाण.
▪️ २ जून १९१५ मध्ये "प्राचीन भारतातील व्यापार" हा प्रबंध कोलंबिया विद्यापीठात सादर करून एम. ए. पदवी मिळवली.
▪️ १९१७ मध्ये "भारताच्या राष्ट्रिय नफ्याचा वाटा - एक ऐतिहासिक पृथ्थकरणात्मक परिशिलन"  हा प्रबंध Ph.D साठी सादर.
◾️ वरील प्रबंध "Evolution Or Provincial Finance In British India" या नावाने प्रसिद्ध झाल्याने कोलंबिया विद्यापीठाची Ph.D पदवी मिळाली.
▪️ २० जून १९२१ - मास्टर ऑफ सायन्स  पदवी प्राप्त.
▪️ ऑक्टोंबर १९२२ - लंडन विद्यापीठाची Ds.C पदवी प्रॉब्लेम ऑफ द रुपी या प्रबंधासाठी.
▪️ डॉ. बाबासाहेब आंबेडकर सिडनेहॅम कॉलेज मुंबई येथे अर्थशास्त्र हा विषय शिकवत.
▪️ भारत-भूषण प्रिंटिंग प्रेस हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुद्रणालय होते.
▪️ डॉ. आंबेडकरांचे आत्मचरित्र - Waiting For A Visa.
▪️ डॉ बाबासाहेब आंबेडकर हे त्यांच्या आई वडिलांचे १४ वे अपत्य होते.
▪️ डॉ बाबासाहेब आंबेडकरांना १९९० मध्ये मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला.
▪️ बुद्ध अँड इस धम्म हा ग्रंथ त्यांच्या मरणोत्तर प्रकाशित झाला.
▪️ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समाधीला चैत्यभूमी असे संबोधले जाते.

==========================
📚 ग्रंथसंपदा -
👉 शूद्र कोण होते ?, बुद्ध अँड इस धम्म, रिडल्स इन हिंदुइस्म, थॉटस ऑन पाकिस्तान, कास्ट इन इंडिया, स्टेट अँड मायनॉरिटी, प्रॉब्लेम ऑफ द रुपी, द अंटचेबल, अन्हीलेशन ऑफ कास्टस्, Waiting For A Visa इत्यादी

.
डॉ बाबासाहेबांच्या 135 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 💐💐
23.03.202506:04
🔰ISRO महत्त्वपूर्ण मोहीमा

🔹आर्यभट्ट (1975)  :- पहिला भारतीय उपग्रह.

🔸INSAT (1983)  : दूरसंचार, प्रसारण, आणि हवामानशास्त्र यासाठी उपग्रह मालिका.

🔹चांद्रयान-1 (2008)  :- चंद्रावर पाण्याचा शोध.

🔸मंगलयान (2014) :- पहिली भारतीय मंगळ मोहीम.

🔹PSLV (2017)  : एकाच मोहिमेत 104 उपग्रह प्रक्षेपित केले.

🔸चांद्रयान-2 (2019)  :- चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचे अन्वेषण.

🔹चांद्रयान-3 (2023)  :- चंद्रावर यशस्वी उतरण.

🔸आदित्य-L1 (2023)  : पहिली सौर मोहीम सूर्याचा अभ्यास करण्यासाठी.

🔹NISAR (2024)  :- 12 दिवसांत पृथ्वीचे mapping करणार (संयुक्त NASA-ISRO मोहीम).

🔸गगनयान (2024)  :- पहिली मानव अवकाश मोहीम.

🔹SPADEX (2024)  : जुळी उपग्रह मोहीम.

🔸मंगलयान-2 (2024)  : दुसरी मंगळ मोहीम.

🔹शुक्रयान-1 (2031)  : पहिली शुक्र ग्रह मोहीम.

🔸चांद्रयान-4 (2027)  : चंद्रावरून नमुने गोळा करून पृथ्वीवर आणणारी मोहीम, JAXA सह सहयोगाने
.

✅जॉईन: @MPSCCURRENT2025
◾️तेलंगणा - हे अनुसूचित जाती उप-वर्गीकरण लागू करणारे भारतातील पहिले राज्य
◾️केरळ - ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारे  भारतातील पहिले राज्य
◾️उत्तराखंड - समान नागरी कायदा लागू करणारे पाहिले राज्य
◾️नागालँड : आधार लिंक्ड जन्म नोंदणी सुरू करणारे नागालँड हे ईशान्येकडील पहिले राज्य बनले
◾️आसाम : GST लागू करणारे पाहिले राज्य
◾️महाराष्ट्र : एकात्मिक राज्य-स्तरीय सायबर कमांड अँड कंट्रोल सेंटर सुरू करणारे भारतातील पाहिले
◾️मध्यप्रदेश : विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन खरेदी करण्यासाठी पैसे देणारे देशातील "पहिले राज्य"
◾️सिक्कीम : AI ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टीम असणारे पाहिले राज्य
◾️मध्यप्रदेश : ऑनलाईन समन्स आणि वॉरंट सुरू करणारे पाहिले राज्य बनले आहे
◾️महाराष्ट्र : 500 अब्ज डॉलर अर्थव्यवस्थेचा टप्पा ओलांडणारे भारतातील पहिले राज्य
◾️तमिळनाडू - कन्याकुमारी येथे समुद्रावरील भारतातील पहिल्या काचेच्या पुलाचे उद्घाटन झाले
◾️महाराष्ट्र : धोकाग्रस्त वन्यजीव अधिवास घोषित करणारे भारतातील पाहिले राज्य
◾️महाराष्ट्र : गुगल क्लासरुम सुरु करणारे देशातील पहिलं राज्य
◾️केरळ : भारतातील पहिले 100% साक्षर राज्य
🔰ज्यांनी तुम्हाला उभे केले ते हात कधीही सोडू नका.

शुभ रात्री 😊
15.04.202507:32
◾️महिला व बालविकास विभाग परीक्षा 2025

◾️ परिविक्षा अधिकारी, वरिष्ठ लिपिक पदाचे झालेले पेपर
14 मे 2025 ला पदभार स्वीकारतील
● भारताचे 52 वे सर न्यायाधीश बनणार
●जन्म 24 नोव्हेंबर 1960 रोजी अमरावती येथे
●हे एक भारतीय कायदेतज्ज्ञ आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत. 
●ते मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आहेत
●24 मे 2019 पासून सुप्रीम कोर्ट मध्ये न्यायाधीश
भारतीय रिपब्लिकन पक्षाचे दिवंगत नेते, माजी आमदार, खासदार आणि बिहार, सिक्कीम व केरळ राज्यांचे राज्यपाल राहिलेल्या रा.सु. गवई यांचे पुत्र आहेत

------------------------------------
💬 सुप्रीम कोर्ट - खुप महत्वाचे 💬

◾️रेगुलेटिंग कायदा 1773 नुसार सुप्रीम कोर्ट कलकत्ता येथे स्थपणा
◾️सर्वोच्च न्यायालय स्थापना : 26 जानेवारी 1950
◾️भारतीय राज्यघटना भाग : 5 मध्ये तरतूद
◾️कलम : 124 ते 147
◾️नियुक्ती : राष्ट्रपती करतात
◾️शपथ : राष्ट्रपती देतात
◾️भारताचे सरन्यायाधीश नियुक्ती : कमल 124(2)
◾️सुप्रीम कोर्ट चे इतर न्यायाधीशांची नेमणूक पण राष्ट्रपती करतात सरन्यायाधीशाच्या सल्ल्याने
◾️सरन्यायाधीशांचा कार्यकाळ घटनेत नाही ते वयाच्या 65 वर्षापर्यंत पदावर राहू शकतात
◾️सुप्रीम कोर्ट न्यायाधीश संख्या : 34 आहे (1+33)
◾️ सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशांची वेतन संचित निधी मधून दिले जाते
◾️व्ही. रामास्वामी हे भारतातील सर्वोच्च न्यायालयाचे पहिले न्यायाधीश होते ज्यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव सुरू करण्यात आला होता.
◾️भारताचे राष्ट्रपती कलम 143 नुसार - सर्वोच्च न्यायालयाकडून सल्ला मागू शकतात
◾️लोकायुक्त स्थापन करणारे पाहिले राज्य - महाराष्ट्र (1972)
◾️ मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ - औरंगाबाद , नागपूर , पणजी
◾️सुप्रीम कोर्ट ची ताकत जास्त करू शकते (कमी करता येत नाहीत🟣 )

-----------------------------------------
सर्वोच्च न्यायालय न्यायाधीश संख्या - संसद ठरवते
उच्च न्यायालय न्यायाधीश संख्या - राष्ट्रपती ठरवते
उच्च न्यायालय न्यायाधीश नेमणूक - राष्ट्रपती (सरन्यायाधीश+राज्यपाल विचराने)
उच्च न्यायालय इतर न्यायाधीशांची नेमणूक -राष्ट्रपती (सरन्यायाधीश+राज्यपाल+उच्च न्यायालय मुख्य न्यायाधीश विचाराने)
-----------------------------------------
💬 भारताचे सरन्यायाधीश : महत्त्वाची माहिती
● पाहिले सरन्यायाधीश : हरीलाला कानिया( 1950)
⭐️ 48 वे सरन्यायाधीश - एन व्ही रमन्ना
⭐️ 49 वे सरन्यायाधीश - न्या.ललित
⭐️ 50 वे सरन्यायाधीश -डी वाय चंद्रचूड
⭐️ 51 वे सरन्यायाधीश - न्यायमूर्ती खन्ना
⭐️ 52 वे सरन्यायाधीश - न्या.भूषण गवई
-----------------------------------------
💬 महाराष्ट्रातील सरन्यायाधीश
1】न्या. प्रल्हाद बालाचार्य गजेंद्रगडकर (1954)
2】न्या. मोहम्मद हिदायतुला (1968)
3】न्या.वाय व्ही चंद्रचूड (1978)
4】न्या.शरद बोबडे (2019)
5】न्या.उदय ललित (2022)
6】न्या.डी वाय चंद्रचूड (2022- आतापर्यंत)
7】न्या.भूषण गवई
-----------------------------------------
✔️सुप्रीम कोर्ट ची पहिली महिला न्यायाधीश - फातिमा बिवी (1959)
❌फातिमा बिवी या न्यायाधीश होत्या - सरन्यायाधीश नाही
❌आतापर्यंत एकही महिला सरन्यायाधीश बनल्या नाहीत
✅ सर्वात जास्त काळ सरन्यायाधीश रहाणारे - वाय. व्ही. चंद्रचूड ( 7 वर्षे 139 दिवस)
✅ सर्वात कमी काळ सरन्यायाधीश - कमल नारायण सिंग (17 दिवस)
न्यायमूर्ती एम. हिदायतुल्लाह आणि न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे यांच्यानंतर नागपूर बार असोसिएशनचे सदस्य भूषण गवई हे न्यायपालिकेच्या सर्वोच्च पदावर असेल .

🫡 एवढंच वाचा पण व्यवस्थित वाचा ...


📚 भूषण गवई भारताचे 52 वे सर न्यायाधीश

📚 नवीन सरन्यायाधीश 14 मे 2025 पासून 23 नोव्हेंबर 2025 पर्यंत कार्यभार सांभाळणार.
-----------------------------------------
✍️ संकलन :- ©चालूघडामोडी 2025 🔥
💯 पुन्हा Restart करा ...

➖अभ्यास करा
➖झालेलं झालं आजून वेळ आहे
➖शेवटचा प्रयत्न करा
➖तुमचं 100% द्या
➖मित्र , फोन , चहा , बंद करा
➖24 तासाचे Timetable बनवा
➖सकाळी लवकर उठा , पहिला लायब्ररीत जा
➖सुरवात का केली होती हे विसरू नका कधीच

⏰ एकदा वेळ गेली की गेली .. अभ्यास करा
Көбүрөөк функцияларды ачуу үчүн кириңиз.