06.05.202515:02
2025 पद्म पुरस्कार ☝️☝️☝️

06.05.202512:48
🚀नुकत्यात झालेल्या Exam मध्ये विचारलेला प्रश्न 👇👇
🔰तारापूर अणुविदयुत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे ?
✅जॉईन : GS GK प्रश्न
🔰तारापूर अणुविदयुत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे ?
✅जॉईन : GS GK प्रश्न

06.05.202510:33
⚡️ गट B मुख्य परीक्षा-2024 & गट C पूर्व परीक्षा-2024 साठी Math & Reasoning वन स्टॉप सोल्यूशन 🔥🔥
📕Math & Reasoning स्मार्ट बॅच (95+ तास) by अभिशेक ठिगळे सर
▪️ 6 Months Validity and Unlimited Watchtime
▪️ऑफर फी ₹999 (मूळ फी 1499)
📕 Math & Reasoning Fast-track बॅच(25+ तास) by अभिशेक ठिगळे सर
▪️ 3 Months Validity and Unlimited Watchtime
▪️ऑफर फी- ₹199(मूळ फी 549)
📱 Batch बद्दल संपुर्ण माहिती👇👇
▪️ संपूर्ण syllabus/ टॉपिकचे कव्हरेज
▪️टॉपिक रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स
▪️ डेमो व्हिडिओ लेक्चर्स अँप & YouTube वर उपलब्ध
▪️ आयोगाच्या सर्व PYQ चे स्पष्टीकरण
▪️ Statistics , Data interpretation तसेच Quadratic Equation चा समावेश
📲 ॲप लिंक
👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.spardhabook.edtechllp
टेलीग्राम चॅनल लिंक👇👇
https://t.me/spardhabook1
व्हॉट्सअँप चॅनल लिंक👇 https://whatsapp.com/channel/0029Va5fomuIyPtWFZ9Tzy0P
YouTube 👇
https://www.youtube.com/@SpardhaBookOfficial
ही बॅच Spardhabook आणि अभिषेक ठिगळे सर यांचा संयुक्त उपक्रम आहे. काही अडचण आल्यास खालील मोबाईल वर फोन करा.
Contact 9404444424

06.05.202506:04
*💥 लक्ष्मीकांत बुक वर आधारित POLITY बॅच
👑मार्गदर्शक - सुभाष पवार (M.A Political science)
🔸कम्बाईन पूर्व परीक्षेला 15 पैकी 14 प्रश्न क्लास नोट्स मधून.(एप्लीकेशन मध्ये क्रॉस चेक करू शकता)
🔸टेस्ट सिरीज मधून 7 प्रश्न जसेच्या तसे.
🔴बॅच जॉईन करण्यासाठी download करा
Lokrajya Academy App
📞संपर्क: WhatsApp me for more Information
https://wa.me/+919975482299/?text*

06.05.202504:44
❌12 वी पास असणाऱ्यांसाठी नोकरीची उत्तम संधी
एनआयए एव्हिएशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत 12 वी पास असणाऱ्यांसाठी नोकरीची उत्तम संधी आली आहे.
◆ पदाचे नाव - ग्राहक सेवा संघटना
पदसंख्या - 4787
शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार
◆ पगार - 13,000 ते 25,000 रुपये
अर्जाची शेवटची तारीख - 30 जून
अधिकृत वेबसाईट - niaaviationservices.com

06.05.202502:13

06.05.202514:46
🔰पद्म पुरस्कार 2024:- 👇👇👇
५ पद्मविभूषण, १७ पद्मभूषण आणि ११० पद्मश्री
🔰 पद्मभूषण 2024 (महाराष्ट्र)
१)श्री होर्मुसजी एन कामा - साहित्य आणि शिक्षण - पत्रकारिता
२)श्री अश्विन बालचंद मेहता - औषध
३)श्री राम नाईक - सार्वजनिक व्यवहार
४)दत्तात्रय अंबादास मायालू उर्फ राजदत्त - कला
५) श्री प्यारेलाल शर्मा - कला
६)कुंदन व्यास - साहित्य आणि शिक्षण - पत्रकारिता
✅जॉईन : @MPSCCURRENT2025
❌पाठ करून ठेवा...यावर एक प्रश्न Fix

06.05.202512:42
लेखा कोषागार नाशिक विभाग वेळापत्रक
परीक्षा दिनांक - 23 मे 2025
परीक्षा दिनांक - 23 मे 2025

06.05.202508:02
🔰 खूप वेळा विचारला गेलेला प्रश्न... तुम्हाला माहित आहे का 👇👇👇
🦋 खालीलपैकी कोणत्या स्त्रीने विदर्भातील स्त्रियांकरीता पहिली रात्रशाळा सुरू केली ?
✅ जाँईन : इतिहास Free Daily Quiz
🦋 खालीलपैकी कोणत्या स्त्रीने विदर्भातील स्त्रियांकरीता पहिली रात्रशाळा सुरू केली ?
✅ जाँईन : इतिहास Free Daily Quiz

06.05.202505:41
🔰राज्याचा बारावीचा निकाल जाहीर
❣यंदा पुन्हा कोकणाची बाजी
❣यंदा पुन्हा कोकणाची बाजी
06.05.202504:07
🟣 नोव्हेंबर 2025 मध्ये होणाऱ्या गट ब व गट क पूर्व परीक्षेला द्या एक जबरदस्त ठोसा...
🟣 5 महिन्यांचे PERFECT PLANNING असलेली एक सर्वोत्तम बॅच
🟣 बी. एन. अकॅडमी आपल्यासाठी आणत आहे DISCIPLINE BATCH अंतर्गत 'पांच का पंच '
🟣 CONCEPTUAL & FACTUAL APPROACH
🟣 पूर्व परीक्षेचे सर्व विषय शिका परीक्षाभिमुख पद्धतीने
. 🔵 DAILY LECTURES
🔵 DAILY REVISION
🔵 DAILY TEST
🔵 COUNSELLING
🔵 DISCIPLINE
🟣 सुरू होत आहे मंगळवार, 13 मे 2025
🟣 दररोज 5 तास
🟣 दुपारी 3 : 30 ते 8 : 30
🟣 बॅच ऑफलाईन व ऑनलाईन स्वरूपात
🟣 या बॅचबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी संपर्क करा.
🟣 app link : https://play.google.com/store/apps/details?id=com.amol.patil
🟣 7517345810 / 8180029385

🔰अमेरिकेबाहेर बनवल्या जाणाऱ्या चित्रपटांवर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी १००% कर लादला
🔹अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हॉलिवूड आणि अमेरिकन चित्रपट निर्मात्यांना संरक्षण देण्यासाठी परदेशी निर्मित चित्रपटांवर १००% कर लावण्याची घोषणा केली.
🔸ट्रम्प यांचा असा दावा आहे की इतर देश अमेरिकन चित्रपट निर्मात्यांना प्रोत्साहन देऊन आकर्षित करत आहेत, ज्यामुळे अमेरिकन चित्रपट उद्योगाची घसरण होत आहे.
🔹वाणिज्य विभाग आणि यूएस व्यापार प्रतिनिधी (USTR) द्वारे हे शुल्क लागू केले जाईल.

06.05.202514:09
🔰जानेवारी 2024 Test No 01 Pdf
[Questions With Explanation]
🚀Sample Quiz
http://t.me/QuizBot?start=5tGu9muH
[Questions With Explanation]
🚀Sample Quiz
http://t.me/QuizBot?start=5tGu9muH

06.05.202512:42
CIDCO वेळापत्रक जाहीर

06.05.202508:01
आज महाराष्ट्रात पुढील 16 ठिकाणी होणार युद्धाची मॉकड्रील
१. मुंबई
२. उरण-जेएनपीटी
३. तारापूर
४. पुणे
५. ठाणे
६. नाशिक
७. थळ-वायशेत
८. रोहा-धाटाव-नागोठाणे
९. मनमाड
१०. सिन्नर
११. पिंपरी-चिंचवड
१२. छत्रपती संभाजीनगर
१३. भुसावळ
१४. रायगड
१५. रत्नागिरी
१६. सिंधुदुर्ग
१. मुंबई
२. उरण-जेएनपीटी
३. तारापूर
४. पुणे
५. ठाणे
६. नाशिक
७. थळ-वायशेत
८. रोहा-धाटाव-नागोठाणे
९. मनमाड
१०. सिन्नर
११. पिंपरी-चिंचवड
१२. छत्रपती संभाजीनगर
१३. भुसावळ
१४. रायगड
१५. रत्नागिरी
१६. सिंधुदुर्ग

06.05.202504:07
बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC)
दुय्यम अभियंता (स्थापत्य) चे हॉलतिकीट उपलब्ध
https://ibpsonline.ibps.in/bmcjeapr23/oecla_jan25/login.php?appid=a6e0237028abb9f7d3c7caa91e41abee
दुय्यम अभियंता (स्थापत्य) चे हॉलतिकीट उपलब्ध
https://ibpsonline.ibps.in/bmcjeapr23/oecla_jan25/login.php?appid=a6e0237028abb9f7d3c7caa91e41abee

06.05.202502:11
🔰मुंबई विमानतळाने डिजिटल-पहिल्या विमानतळ ऑपरेशन्स कंट्रोल सेंटरचे अनावरण केले
🔹अदानी समूहाच्या मालकीच्या मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रगत पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञानासह नूतनीकरण केलेल्या विमानतळ ऑपरेशन्स कंट्रोल सेंटर (AOCC) चे उद्घाटन करण्यात आले.
🔸नवीन AOCC मध्ये अत्याधुनिक व्हिज्युअल्स, रिअल-टाइम डेटा आणि कम्युनिकेशन सिस्टम आहेत, ज्यामुळे विमानतळ भागधारकांमध्ये कार्यक्षमता आणि समन्वय वाढतो.

🔰1 जून Group C पूर्व परीक्षा Special चालू घड़ामोड़ी Quiz + Test Series [ प्रहार बॅच ]
⚜चालू घडामोडी 40+ ऑनलाईन Quiz आणि Gktoday PDF with Explanation
⚜ चालू घडामोडीसाठीच्या महत्वाच्या Point वर एकूण 2000+ प्रश्न.
⚜ एप्रिल 2024 ते एप्रिल 2025 मधील चालू घडामोडी वर आधारित Test
⚜Quiz दररोज रात्री 9 वाजता Private Group वर होईल. (Quiz पुन्हा कधीही आणि कितीही वेळा सोडवता येइल.
❌2023 मध्ये झालेल्या Combine मध्ये Old Batch मधील 15 पैकी 10 प्रश्न जशाच्या तसे विचारले आहे.
🔰बॅच Fees :- <strike>199</strike> 99 रू (Offer आजच फक्त)
🍁Phone Pay/G-Pay/Paytm👇👇
🍁Payment No :- 9881388635
🍁 MSG US : @TakshshilaAcadamyPune
(Payment केल्यावर वरील ID वर Screenshot पाठवा)
🍁 अधिक माहितीसाठी संपर्क :
⚜अविनाश चुंबळे सर :- 9881388635
⚜निलेश वाघमारे सर :- 8308111529
❌Offer फक्त आज आणि उदया राहील.. त्यांनंतर fees वाढवली जाईल.🔥🔥

06.05.202512:33
🔰पद्म पुरस्कार २०२५ जाहीर👇👇
७ पद्मविभूषण, १९ पद्मभूषण आणि ११३ पद्मश्री
🔸पद्मभूषण: महाराष्ट्र (२०२५ जाहीर)
१)श्री मनोहर जोशी (मरणोत्तर)-सार्वजनिक व्यवहार
२)श्री पंकज उधास (मरणोत्तर) -कला
३)श्री शेखर कपूर - कला
❌पाठ करून ठेवा...यावर एक प्रश्न Fix
✅जॉईन : @MPSCCURRENT2025
७ पद्मविभूषण, १९ पद्मभूषण आणि ११३ पद्मश्री
🔸पद्मभूषण: महाराष्ट्र (२०२५ जाहीर)
१)श्री मनोहर जोशी (मरणोत्तर)-सार्वजनिक व्यवहार
२)श्री पंकज उधास (मरणोत्तर) -कला
३)श्री शेखर कपूर - कला
❌पाठ करून ठेवा...यावर एक प्रश्न Fix
✅जॉईन : @MPSCCURRENT2025

06.05.202508:01
गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाने मोकळा केला असून येत्या चार महिन्यात निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत.

06.05.202504:44
🔰बागलीहार धरणाचे भारताने पाणी रोखले
🔹भारताने पाकिस्तानला मोठा धक्का देत सिंधू जल कराराला स्थगिती दिली आहे. यानंतर आता जम्मू-काश्मीरमधील चिनाब नदीवरील बागलीहार धरणाचे पाकिस्तानमध्ये वाहणारे पाणीही बंद करण्यात आले.
🔸तसेच भारताकडून झेलम नदीवरील किशनगंगा धरणाचे पाणी रोखण्याची योजना आखली जाण्याची शक्यता आहे. चिनाबचे पाणी रोखल्याने पाकिस्तानातील चिनाब नदीलगतच्या भागात पाणीटंचाई व सिंध आणि पंजाब प्रांतातील शेतीचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

06.05.202503:19
🔰सर्वांसाठी मोफत 👇👇👇👇
🚀❤️7 तासात संपूर्ण पॉलिटी
🚀❤️न चुकता सर्वांनी करा.
🔰आज सकाळी 9 वाजता.
👇👇👇👇👇👇👇👇👇
https://youtu.be/UYAqbuXx9pw
https://youtu.be/UYAqbuXx9pw
🚀❤️7 तासात संपूर्ण पॉलिटी
🚀❤️न चुकता सर्वांनी करा.
🔰आज सकाळी 9 वाजता.
👇👇👇👇👇👇👇👇👇
https://youtu.be/UYAqbuXx9pw
https://youtu.be/UYAqbuXx9pw

06.05.202502:10
🔰श्री प्रकाश मगदूम यांची एनएफडीसीच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती
🔹प्रकाश मगदूम यांनी ५ मे २०२५ रोजी राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी) चे व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदभार स्वीकारला.
🔸भारतीय माहिती सेवेचे १९९९ च्या बॅचचे अधिकारी, मगदूम यांनी राष्ट्रीय चित्रपट संग्रहाचे संचालक यासह महत्त्वाची पदे भूषवली आहेत.
🔹त्यांनी राष्ट्रीय चित्रपट वारसा अभियानात महत्त्वाची भूमिका बजावली, जतन आणि संवर्धनावर लक्ष केंद्रित केले.

Көрсөтүлдү 1 - 24 ичинде 1 501
Көбүрөөк функцияларды ачуу үчүн кириңиз.