04.05.202512:50
🔴 जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?

04.05.202508:51
🔰नुकत्याच झालेल्या Exam मध्ये विचारलेला प्रश्न 👇👇
🚀ताडोबा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यातील आहे
✅ जॉईन : भूगोल Quiz

04.05.202505:07
🔰लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार
🔹 2025=कुमार मंगलम बिर्ला
🔸 2024=अमिताभ बच्चन
🔹2023=आशा भोसले
🔸2022=नरेंद्र मोदी
✅जॉईन : @MPSCCURRENT2025
🔹 2025=कुमार मंगलम बिर्ला
🔸 2024=अमिताभ बच्चन
🔹2023=आशा भोसले
🔸2022=नरेंद्र मोदी
✅जॉईन : @MPSCCURRENT2025

04.05.202502:25
🔰 नुकत्याच झालेल्या Exam मध्ये विचारलेला प्रश्न ☝️☝️

04.05.202501:37
🔰आयुष्य म्हणजे कोणासाठी ते स्वप्न आहे, तर कोणासाठी एक खेळ आहे...
शुभ रात्री 😊
शुभ रात्री 😊

03.05.202513:34
🔰महाराष्ट्र सरकारने रघुजी भोसले यांची तलवार 47 लाखांना खरेदी केली
◾️तलवार - राजे रघुजी भोसले यांची (नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक)
◾️किंमत - 47.15 लाख रुपयांना खरेदी
◾️लंडन मध्ये ही तलवार लिलावात घेतली
◾️छत्रपती शाहू महाराजांनी राजे रघुजी भोसले ‘सेनासाहिबसुभा’ ही उपाधी दिली होती.
◾️या तलवारी वर 'श्रीमंत रघोजी भोसले सेनासाहिबसुभा’ असे सोन्याच्या पाण्याने लिहिले आहे
◾️रघुजी भोसले यांनी मराठा साम्राज्याचा बंगाल, ओडिशापर्यंत विस्तार केला होता.
◾️1817 मध्ये नागपुरात ईस्ट इंडिया कंपनीने भोसल्यांच्या खजिन्याची लूट केली होती त्यातूनच ही तलवार नेल्याचा अंदाज

04.05.202512:49
@151
04.05.202507:55
मे महिन्यातील परीक्षांचे वेळापत्रक
⛺️लेखा कोषागार (कोकण) :- 5, 6 & 7 मे
⛺️ महानिर्मिती :- 8, 9, 10, 15 मे
⛺️ BMC SE Civil :- 13 मे & 14 मे
⛺️ महावितरण विद्युत सहायक :- 20 मे ते 22 मे
⛺️ शिक्षक अभियोग्यता चाचणी TAIT 3 :- 24 मे ते 6 जून

📝 Note :- लेखा कोषागार (नाशिक) वेळापत्रक बाकी आहे.

04.05.202502:11
🔰आयटीबीपीने माउंट मकालूवर पहिल्यांदाच सीएपीएफ चढाई करून इतिहास रचला
🔹इंडो-तिबेटी सीमा पोलिसांनी जगातील पाचव्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर माउंट मकालू यशस्वीरित्या सर केले.
🔸दुहेरी शिखर मोहिमेचा भाग असलेल्या १२ सदस्यांच्या या मोहिमेने ८३% यशासह शिखर गाठले.
🔹आयटीबीपीने "स्वच्छ हिमालय - हिमनदी वाचवा" मोहीम देखील पुढे नेली, उंचावरील छावण्यांमधून १५० किलो कचरा गोळा केला.
🔸आयटीबीपीने आता जगातील १४ आठ हजारांपैकी सहा जिंकले आहेत.

03.05.202515:15
🔰लोकांचे खायचे आणि दाखवायचे दात तर सर्वांनाच ओळखता येतात, पण ते ओळखून वेळेवर ते दात पाडणारा व्यक्ती म्हणजे खरा समजदार..!
शुभ रात्री 😊
शुभ रात्री 😊
Өчүрүлгөн03.05.202514:40

03.05.202512:37
🔰ज्या विद्यार्थ्यांना English Grammar मध्ये नेहमी कमी गुण मिळत असतील फक्त त्याच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न...
टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच ग्रुप जॉईन करावा..
🎖 English Grammar 🎖
टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच ग्रुप जॉईन करावा..
🎖 English Grammar 🎖
04.05.202512:49
कल्याण डोंबिवली महानगरपालिका (KDMC)
1076 जागांसाठी भरती प्रक्रिया TCS मार्फत होणार आहे.
2 मे रोजी आयुक्तांनी बैठक घेत रुपरेषा ठरवली.

04.05.202506:35
🔰57 बदल्या सहन केल्या पण प्रामाणिकपणा डगमगला नाही❣🙌

04.05.202502:51
🔰अल्बानिज सलग दुसऱ्यांना ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधान

04.05.202502:10
🔰द्रौपदी मुर्मू एनडीमध्ये पहिल्या राष्ट्रीय मध्यस्थी परिषदेचे उद्घाटन करणार आहेत.
🔹पहिल्या राष्ट्रीय मध्यस्थी परिषदेचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे होईल.
🔸मुख्य न्यायाधीश संजीव खन्ना आणि केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल हे देखील परिषदेला संबोधित करतील.
🔹अॅटर्नी जनरल कार्यालय आणि कायदा मंत्रालयाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचा उद्देश मध्यस्थीतील सर्वोत्तम पद्धती सामायिक करणे आहे.
🔸न्यायालयीन खटल्यांची प्रलंबितता कमी करण्यासाठी मध्यस्थीला प्रोत्साहन देणे हे उद्दिष्ट आहे.

03.05.202514:10
🔰1 जून Group C पूर्व परीक्षा Special चालू घड़ामोड़ी Quiz + Test Series [ प्रहार बॅच ]
⚜चालू घडामोडी 40+ ऑनलाईन Quiz आणि Gktoday PDF with Explanation
⚜ चालू घडामोडीसाठीच्या महत्वाच्या Point वर एकूण 2000+ प्रश्न.
⚜ एप्रिल 2024 ते एप्रिल 2025 मधील चालू घडामोडी वर आधारित Test
⚜Quiz दररोज रात्री 9 वाजता Private Group वर होईल. (Quiz पुन्हा कधीही आणि कितीही वेळा सोडवता येइल.
❌2023 मध्ये झालेल्या Combine मध्ये Old Batch मधील 15 पैकी 10 प्रश्न जशाच्या तसे विचारले आहे.
🔰बॅच Fees :- <strike>199</strike> 99 रू (Offer आजच फक्त)
🍁Phone Pay/G-Pay/Paytm👇👇
🍁Payment No :- 9881388635
🍁 MSG US : @TakshshilaAcadamyPune
(Payment केल्यावर वरील ID वर Screenshot पाठवा)
🍁 अधिक माहितीसाठी संपर्क :
⚜अविनाश चुंबळे सर :- 9881388635
⚜निलेश वाघमारे सर :- 8308111529
❌Offer फक्त आज आणि उदया राहील.. त्यांनंतर fees वाढवली जाईल.🔥🔥

04.05.202510:33
⚡️ गट B मुख्य परीक्षा-2024 & गट C पूर्व परीक्षा-2024 साठी Math & Reasoning वन स्टॉप सोल्यूशन 🔥🔥
📕Math & Reasoning स्मार्ट बॅच (95+ तास) by अभिशेक ठिगळे सर
▪️ 6 Months Validity and Unlimited Watchtime
▪️ऑफर फी ₹999 (मूळ फी 1499)
📕 Math & Reasoning Fast-track बॅच(25+ तास) by अभिशेक ठिगळे सर
▪️ 3 Months Validity and Unlimited Watchtime
▪️ऑफर फी- ₹199(मूळ फी 549)
📱 Batch बद्दल संपुर्ण माहिती👇👇
▪️ संपूर्ण syllabus/ टॉपिकचे कव्हरेज
▪️टॉपिक रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स
▪️ डेमो व्हिडिओ लेक्चर्स अँप & YouTube वर उपलब्ध
▪️ आयोगाच्या सर्व PYQ चे स्पष्टीकरण
▪️ Statistics , Data interpretation तसेच Quadratic Equation चा समावेश
📲 ॲप लिंक
👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.spardhabook.edtechllp
टेलीग्राम चॅनल लिंक👇👇
https://t.me/spardhabook1
व्हॉट्सअँप चॅनल लिंक👇 https://whatsapp.com/channel/0029Va5fomuIyPtWFZ9Tzy0P
YouTube 👇
https://www.youtube.com/@SpardhaBookOfficial
ही बॅच Spardhabook आणि अभिषेक ठिगळे सर यांचा संयुक्त उपक्रम आहे. काही अडचण आल्यास खालील मोबाईल वर फोन करा.
Contact 9404444424

04.05.202506:32
शिक्षक भरतीसाठी प्राधान्यक्रम नोंदीची संधी - उमेदवारांसाठी सोमवारनंतर तीन दिवस सुविधा खुली होणार

04.05.202502:50
🔰UPSC TOP 5 🔥
शक्ती दुबे:- 51.5 %
हर्षिता गोयल:- 51.28 %
डोंगरे अर्चित पराग:- 51.28 %
शाह मार्गी चिराग:- 51.11 %
आकाश वर्मा:- 50.96 %
शक्ती दुबे:- 51.5 %
हर्षिता गोयल:- 51.28 %
डोंगरे अर्चित पराग:- 51.28 %
शाह मार्गी चिराग:- 51.11 %
आकाश वर्मा:- 50.96 %

04.05.202502:08
🔰सुश्री अनुराधा प्रसाद यांनी यूपीएससीच्या सदस्यपदाचा कार्यभार स्वीकारला
🔹३७ वर्षे नागरी सेवेत असलेल्या अनुराधा प्रसाद यांनी यूपीएससी सदस्य म्हणून शपथ घेतली, लेफ्टनंट जनरल राज शुक्ला (निवृत्त) यांनी शपथ घेतली.
🔸संरक्षण, अर्थ आणि कामगार यासारख्या प्रमुख मंत्रालयांचा त्यांना समृद्ध अनुभव आहे.
तिचे काम संरक्षण अधिग्रहण, कामगार सुधारणा आणि कोविड-१९ कामगार कल्याण या विषयांवर पसरलेले आहे.
🔹संघराज्यवाद, अन्न सुरक्षा आणि असंघटित क्षेत्रातील सुधारणांमध्ये धोरणे घडवण्यासाठी ओळखले जाते.

🔰जानेवारी 2024 Test No 01 Pdf
[Questions With Explanation]
🚀Sample Quiz
http://t.me/QuizBot?start=5tGu9muH
[Questions With Explanation]
🚀Sample Quiz
http://t.me/QuizBot?start=5tGu9muH
Көрсөтүлдү 1 - 24 ичинде 1 454
Көбүрөөк функцияларды ачуу үчүн кириңиз.