Мир сегодня с "Юрий Подоляка"
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Труха⚡️Україна
Труха⚡️Україна
Николаевский Ванёк
Николаевский Ванёк
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Труха⚡️Україна
Труха⚡️Україна
Николаевский Ванёк
Николаевский Ванёк
चालू घडामोडी 2025 avatar

चालू घडामोडी 2025

Экономика
Admin : @ChaluGhadamodiAdmin
महाराष्ट्रातील चालू घडामोडी सर्वात मोठे Page ✌️🚨
काही प्रॉब्लेम असतील तर मला Message करा 👉
TGlist рейтинг
0
0
ТипАчык
Текшерүү
Текшерилбеген
Ишенимдүүлүк
Ишенимсиз
ОрдуІндія
ТилиБашка
Канал түзүлгөн датаMar 09, 2025
TGlistке кошулган дата
Aug 07, 2024

Рекорддор

21.04.202512:00
332.7KКатталгандар
25.08.202423:59
200Цитация индекси
16.08.202423:59
32.6K1 посттун көрүүлөрү
15.07.202413:41
30.8K1 жарнама посттун көрүүлөрү
01.09.202423:59
31.75%ER
14.08.202423:59
11.56%ERR
Катталуучулар
Citation индекси
Бир посттун көрүүсү
Жарнамалык посттун көрүүсү
ER
ERR
OCT '24JAN '25APR '25

चालू घडामोडी 2025 популярдуу жазуулары

इतिहास खूप महत्त्वाची माहिती

⏩महाराष्ट्र इतिहास
⏩महाराष्ट्रातील महत्वाच्या संघटना व संस्थापक
⏩महाराष्ट्रातील साहित्य, वृत्तपत्रे व संपादक
⏩संत व समाजसुधारक
⏩प्रमुख व्यक्तींचे लोकप्रिय संबोधने / उपनावे
⏩भारतातील विविध जनक


✍️ स्मार्ट स्टडी पब्लिकेशन 💡
#GkBooster
◾️महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य-कर्नाळा( रायगड)
◾️महाराष्ट्रातील पहिला अणुविद्युत प्रकल्प-तारापूर(ठाणे)
◾️महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ-मुंबई(1857)
◾️महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ -राहुरी(1968 ,जि. अहमदनगर)
◾️महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र-खापोली(रायगड)
◾️महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना-प्रवरानगर(1959 ,जि. अहमदनगर)
◾️महाराष्ट्रातील पहिले राज्यपाल- श्री. प्रकाश
◾️महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण-गंगापूर(गोदावरी नदीवर)
◾️महाराष्ट्रातील पहिला पवन विद्युत प्रकल्प-देवगड
◾️महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र-मुंबई(1927)
◾️महाराष्ट्रातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र-आर्वी(पुणे)
◾️महाराष्ट्रातील पहिला लोह प्रकल्प-चंद्रपूर
◾️महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक-दर्पण(1832)
◾️महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले मासिक-दिग्दर्शन(1840)
◾️महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले दैनिक वर्तमानपत्र- ज्ञानप्रकाश(1904)
◾️महाराष्ट्रातील मुलींची पहिली शाळा- पुणे(1848)
◾️महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा-सातारा(1961)
◾️महाराष्ट्रातील पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिका- सावित्रीबाई फुले
◾️भारतरत्न मिळवणारा पहिला महाराष्ट्रयीन व्यक्ती- धोंडो केशव कर्वे
◾️रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळवणारा पहिला महाराष्ट्रातील व्यक्ती- आचार्य विनोबा भावे(1958)
◾️महाराष्ट्रातील पहिली महिला डॉक्टर-आनंदीबाई जोशी
◾️महाराष्ट्रातील पहिली वाफेवर चालणारी रेल्वे- मुंबई ते ठाणे 16 एप्रिल 1853
◾️महाराष्ट्रातील पहिला पूर्ण विद्युतीकरण झालेला जिल्हा- वर्धा
◾️महाराष्ट्रातील पहिला पूर्ण विद्युतीकरण झालेला तालुका- अर्वी
◾️ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारा पहिला महाराष्ट्रातील व्यक्ती-वि.स.खांडेकर(1974)
◾️अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पहिले अध्यक्ष- न्यायमूर्ती महादेव रानडे
◾️महाराष्ट्रातील पहिली विजेवर चालणारी रेल्वे- मुंबई ते कुर्ला(1925)
◾️महाराष्ट्रातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा-सिंधुदुर्ग जिल्हा
◾️महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका-मुंबई महानगरपालिका
◾️अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्या महिला अध्यक्ष- कुसुमावती देशपांडे
◾️राष्ट्रपती पदक प्राप्त पहिला मराठी चित्रपट- श्यामची आई
◾️कृत्रिम पावसाचा पहिला प्रयोग-वडूज(सातारा,11 कि. मी.)
◾️महाराष्ट्रातील सर्वांत मोठी टपाल कचेरी-मुंबई
◾️क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा-अहमदनगर
◾️क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा- मुंबई शहर
◾️महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर-कळसुबाई शिखर(1646 मी.)
◾️महाराष्ट्रातील सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला जिल्हा- रत्नागिरी
◾️महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर कारखाने असणारा जिल्हा-अहमदनगर
◾️महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण -अंबोली सिंधुदुर्ग
◾️महाराष्ट्रातील कमी पावसाचा जिल्हा -सोलापूर
◾️महाराष्ट्रातील सर्वात वेगवान एक्सप्रेस- शताब्दी एक्सप्रेस(पुणे ते मुंबई)
◾️ महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य - कर्नाळा रायगड
◾️महाराष्ट्रातील सर्वाधिक सिंचन क्षेत्र असलेला जिल्हा-अहमदनगर
◾️महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी -गोदावरी
◾️ महाराष्ट्रातील पहिली सहकारी सूतगिरणी : इचलकरंजी
◾️ महाराष्ट्रातील पहिला लोह पोलाद प्रकल्प : चंद्रपूर
◾️महाराष्ट्रातील सर्वात जास्त क्षेत्र असलेली मृदा-रेगुर मृदा
◾️महाराष्ट्रातील सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे-महाराष्ट्र एक्सप्रेस(कोल्हापूर ते गोंदिया)
◾️पाहिले महाराष्ट्रातील सरन्यायाधीश - न्या. प्रल्हाद बालाचार्य गजेंद्रगडकर (1954)
◾️महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा : सिंधुदुर्ग ◾️महाराष्ट्रातील पहिला पर्यटन तालुका :जुन्नर
◾️पहिले फुलपाखरांचे गाव :- पारपोली (सावंतवाडी-सिंधुदुर्ग)
◾️'माण्याचीवाडी : महाराष्ट्रातील पाहिलं सौर ग्राम
◾️पहिले पुस्तकांचे गाव :- भिलार (महाबळेश्वर, सातारा)
◾️पहिले मधाचे गाव :- मांघर (महाबळेश्वर-सातारा)
◾️पहिले कॅशलेस गाव :- घसई (मारवाड-ठाणे)
◾️पहिले फळाचे गाव :- धुमाळवाडी (फलटण-सातारा)
◾️पहिले कवितांचे गाव :- उभादांडा (वेंगुर्ला-सिंधुदुर्ग)
◾️पहिले डिजिटल गाव :- हरिसाल (धारणी-अमरावती)
◾️पहिले आधार गाव :- टेंभली (शहादा - नंदुरबार)
◾️पहिले वायफाय गाव :- पाचगाव (उमरेड - नागपूर)
◾️पहिले वादमुक्त गाव :- कापडगाव (रत्नागिरी)
◾️पहिले झाडांचे पुनर्वसन गाव :- म्हसवे (सातारा)


💘 संपूर्ण प्रश्न Cover होतील , आतापर्यंत आलेले प्रश्न पण यामध्ये समाविष्ट केले आहेत 🫡
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
✍️ संकलन :- ©चालुघडामोडी 2024 🔥
23.03.202515:31
आपला महाराष्ट्र 🚩

संपूर्ण माहिती
◾️लोकसंख्या
◾️नदीप्रणाली
◾️विधानसभा
◾️अभयारण्य
◾️महामंडळ
◾️महाराष्ट्रातील पाहिले
◾️अंत्योदय अन्न योजना : 25 डिसेंबर 2000
◾️राष्ट्रीय पेन्शन योजना : 1 जानेवारी 2004
◾️राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (NRHM) 12 एप्रिल 2005
◾️
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा 2005 : 2 फेब्रुवारी 2006 सुरवात
◾️प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी योजना : नोव्हेंबर 2008
◾️प्रधानमंत्री जन धन योजना : 28 ऑगस्ट 2014
◾️स्किल इंडिया मिशन : 28 ऑगस्ट 2014
◾️स्वच्छ भारत मिशन : 2 ऑक्टोबर 2014
◾️दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय योजना : 25 सप्टेंबर 2014
◾️संसद आदर्श ग्राम योजना : 11 ऑक्टोबर 2014
◾️बेटी बचाओ बेटी पढाओ योजना : 22 जानेवारी 2015
◾️सुकन्या समृद्धी योजना : 22 जानेवारी 2015
◾️PM मुद्रा योजना : 8 एप्रिल 2015
◾️अटल पेन्शन योजना : 9 मे 2015
◾️प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना : 9 मे 2015
◾️प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना : 9 मे 2015
◾️स्मार्ट सिटी मिशन : 25 जून 2015
◾️प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) : 25 जून 2015
◾️प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना : 1 एप्रिल 2016
◾️स्टार्ट अप इंडिया : 16 जानेवारी 2016
◾️प्रधानमंत्री पीक विमा योजना : 18 फेब्रुवारी 2016
◾️स्टँड अप इंडिया : 5 एप्रिल 2016
◾️प्रधानमंत्री उज्ज्वला योजना : 1 मे 2016
◾️नमामी गंगे योजना : 7 जुलै 2016
◾️अग्निवीर योजना : 14 जून 2022
◾️UDAN योजना : 27 एप्रिल 2017
◾️राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान : 24 एप्रिल 2018
◾️आयुष्मान भारत योजना : 23 सप्टेंबर 2018
◾️प्रधानमंत्री किसान सन्मान निधी : 1 फेब्रुवारी 2019
◾️पीएम कुसुम योजना : मार्च 2019
◾️अटल भुजल योजना : 25 डिसेंबर 2019
◾️PM  स्वामित्व योजना : 24 एप्रिल 2020
◾️प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना : 10 सप्टेंबर 2020
◾️PM विश्वकर्मा योजना : 17 सप्टेंबर 2023
◾️PM सूर्य घर: मोफत वीज योजना : 15 फेब्रुवारी 2024
◾️युनिफाइड पेन्शन योजना (UPS) :24 ऑगस्ट 2024
◾️PM ई ड्राईव्ह योजना - 11 सप्टेंबर 2024
◾️NPS वात्सल्य योजना : 18 सप्टेंबर 2024


राज्यसेवा ला Direct प्रश्न आले होते यातून त्यामुळं Combine साठी पाठच करा 🫡💘
-------------------------------------------
✍️ संकलन :- ©चालुघडामोडी 2025 🔥
🎓 डॉ. बाबासाहेब आंबेडकर - जयंती विशेष 🎓
==========================
▪️ जन्म - १४ एप्रिल १८९१ (महू, MP)
▪️ मुळनाव - भीमराव रामजी सकपाळ (आंबवडे)
▪️ वडिलांचे नाव - रामजी मालोजी सकपाळ
▪️ आईचे नाव - भीमाबाई रामजी सकपाळ
▪️ मुळगाव - आंबवडे (रत्नागिरी)
▪️ ३१ जानेवारी १९२० -  मूकनायक हे पाक्षिक सुरू केले.
▪️ २० जुलै १९२४ - बहिष्कृत हितकारीणी सभेची स्थापना.
▪️ ३ एप्रिल १९२७ - बहिष्कृत हे पाक्षिक सुरू केले.
▪️ १९२३ - बॅरिस्टर परिक्षा उत्तीर्ण.
▪️ १९२७ समता संघाची स्थापना.
▪️ २० मार्च १९२७ - महाड येथील चवदार तळे सत्याग्रह.
▪️ २५ डिसेंबर १९२७ - महाड येथे मनस्मृतीचे दहन केले.
▪️ ९ जून १९२८ - समता वृत्तपत्र सुरू केले.
▪️ १४ जून १९२८ - दलित शिक्षण संस्थेची स्थापना.
▪️ २४ फेब्रुवारी १९३० - जनता हे वृत्तपत्र सुरू केले.
▪️ २ मार्च १९३० -  काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह.
▪️ १९३०, ३१, ३२ तिन्ही गोलमेज परिषदेत  उपस्थित.
▪️ २४ सप्टेंबर १९३२ - गांधी आणि आंबेडकर  "पुणे करार"
▪️ १९३५ - पहिल्या पत्नी रमाबाई आंबेडकर यांचे निधन.
▪️ २३ ऑक्टोंबर १९३५ - येवला येथे धर्मांतराची घोषणा.
▪️ १५ ऑगस्ट १९३६ - स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना.
▪️ १८ जुलै १९४२ -  शेड्युल कास्ट फेडरेशनची स्थापना.
▪️ १९४६ - पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना.
▪️ १९४७ मध्ये भारताचे पाहिले कायदामंत्री बनले .
▪️ २९ ऑगस्ट १९४७ - मसुदा समितीचे अध्यक्षपदी निवड.
▪️ १९४८ - हिंदू कोडबिलाची निर्मिती.
▪️ १५ एप्रिल १९४८ - डॉ. शारदा कबीर यांच्याशी.
▪️ जून १९५० - मिलिंद महाविद्यालयाची स्थापना.
▪️ १९५५ - भारतीय बौद्ध महासभेची स्थापना.
▪️ ४ फेब्रुवारी १९५६ - प्रबुद्ध भारत वृत्तपत्र सुरू केले.
▪️ १४ ऑक्टोंबर १९५६ - नागपूर येथे बौद्ध धर्माची दीक्षा.
▪️ १४ ऑक्टोंबर - धम्मचक्र प्रवर्तन दिन.
▪️ ६ डिसेंबर १९५६ - वयाच्या ६४ व्या वर्षी महापरिनिर्वाण.
▪️ २ जून १९१५ मध्ये "प्राचीन भारतातील व्यापार" हा प्रबंध कोलंबिया विद्यापीठात सादर करून एम. ए. पदवी मिळवली.
▪️ १९१७ मध्ये "भारताच्या राष्ट्रिय नफ्याचा वाटा - एक ऐतिहासिक पृथ्थकरणात्मक परिशिलन"  हा प्रबंध Ph.D साठी सादर.
◾️ वरील प्रबंध "Evolution Or Provincial Finance In British India" या नावाने प्रसिद्ध झाल्याने कोलंबिया विद्यापीठाची Ph.D पदवी मिळाली.
▪️ २० जून १९२१ - मास्टर ऑफ सायन्स  पदवी प्राप्त.
▪️ ऑक्टोंबर १९२२ - लंडन विद्यापीठाची Ds.C पदवी प्रॉब्लेम ऑफ द रुपी या प्रबंधासाठी.
▪️ डॉ. बाबासाहेब आंबेडकर सिडनेहॅम कॉलेज मुंबई येथे अर्थशास्त्र हा विषय शिकवत.
▪️ भारत-भूषण प्रिंटिंग प्रेस हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुद्रणालय होते.
▪️ डॉ. आंबेडकरांचे आत्मचरित्र - Waiting For A Visa.
▪️ डॉ बाबासाहेब आंबेडकर हे त्यांच्या आई वडिलांचे १४ वे अपत्य होते.
▪️ डॉ बाबासाहेब आंबेडकरांना १९९० मध्ये मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला.
▪️ बुद्ध अँड इस धम्म हा ग्रंथ त्यांच्या मरणोत्तर प्रकाशित झाला.
▪️ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समाधीला चैत्यभूमी असे संबोधले जाते.

==========================
📚 ग्रंथसंपदा -
👉 शूद्र कोण होते ?, बुद्ध अँड इस धम्म, रिडल्स इन हिंदुइस्म, थॉटस ऑन पाकिस्तान, कास्ट इन इंडिया, स्टेट अँड मायनॉरिटी, प्रॉब्लेम ऑफ द रुपी, द अंटचेबल, अन्हीलेशन ऑफ कास्टस्, Waiting For A Visa इत्यादी

.
डॉ बाबासाहेबांच्या 134 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 💐💐
21.04.202507:59
महत्त्वाच्या आयोगांची माहिती ✨

UPSC (केंद्रीय लोकसेवा आयोग)

- कलम: 315
- स्थापना: 1926
- संरचना: 1 अध्यक्ष + 10 सदस्य
- कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा
- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती
- काढून टाकण्याचा अधिकार: कलम 317,

MPSC (महाराष्ट्र लोकसेवा आयोग)

- कलम: 315
- संरचना: 1 अध्यक्ष + 5 सदस्य
- कार्यकाल: 6 वर्षे किंवा 62 वर्षे वयोमर्यादा
- नियुक्ती अधिकारी: राज्यपाल
- काढून टाकण्याचा अधिकार: कलम 317( राष्ट्रपती)

CEC (मुख्य निवडणूक आयुक्त)

- कलम: 324
- स्थापना: 26 जानेवारी 1950
- संरचना: 1 मुख्य निवडणूक आयुक्त + 2 निवडणूक आयुक्त
- कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा
- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती
- काढून टाकण्याचा अधिकार: सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशाच्याप्रमाणे.

✅SEC (राज्य निवडणूक आयुक्त)

- कलम: 243K/ZK
- संरचना: 1 राज्य निवडणूक आयुक्त
- कार्यकाल: 5 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा
- नियुक्ती अधिकारी: राज्यपाल
- काढून टाकण्याचा अधिकार: उच्च न्यायालयाचे न्यायाधीशाच्याप्रमाणे.

CAG (महालेखा परीक्षक)

- कलम: 148
- स्थापना: 1858
- संरचना: 1 महालेखा परीक्षक
- कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा
- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती
- काढून टाकण्याचा अधिकार: सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशाप्रमाणे.

Lokpal (लोकपाल)

- कायदा: लोकपाल आणि लोकायुक्त अधिनियम, 2013
- स्थापना: 2019
- संरचना: 1 अध्यक्ष + 8 सदस्य (4 न्यायिक + 4 गैर-न्यायिक)
- कार्यकाल: 5 वर्षे किंवा 70 वर्षे वयोमर्यादा
- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती
- काढून टाकण्याचा अधिकार: सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशीच्या आधारे राष्ट्रपती.

Lokayukta (लोकायुक्त)

- कायदा: राज्यस्तरीय कायदे
- स्थापना: विविध राज्यांमध्ये साधारणतः 1972-1980
- संरचना: 1 अध्यक्ष + 1 सदस्य (राज्यानुसार बदलतो)
- कार्यकाल: 5 वर्षे किंवा 70 वर्षे वयोमर्यादा
- नियुक्ती अधिकारी: राज्यपाल
- काढून टाकण्याचा अधिकार: राज्यस्तरीय कायद्यानुसार सर्वोच्च न्यायालयाच्या/उच्च न्यायालयाच्या सल्ल्यानुसार राज्यापल

NHRC (राष्ट्रीय मानवाधिकार आयोग)

- कायदा: मानवाधिकार संरक्षण अधिनियम, 1993
- स्थापना: 1993
- संरचना: 1 अध्यक्ष + 12 सदस्य (2 न्यायिक + 3 निलंबित सदस्य + इतर)
- कार्यकाल: 3 वर्षे किंवा 70 वर्षे वयोमर्यादा
- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती
- काढून टाकण्याचा अधिकार: सर्वोच्च न्यायालयाच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती.

SHRC (राज्य मानवाधिकार आयोग)

- कायदा: मानवाधिकार संरक्षण अधिनियम, 1993
- स्थापना: विविध राज्यांमध्ये साधारणतः 1994-2001
- संरचना: 1 अध्यक्ष + 2 सदस्य
- कार्यकाल: 3 वर्षे किंवा 70 वर्षे वयोमर्यादा
- नियुक्ती अधिकारी: राज्यपाल
- काढून टाकण्याचा अधिकार: राज्यपाल सर्वोच्च न्यायालयाच्या सल्ल्यानुसार.

CVC (केंद्रीय सतर्कता आयोग)

- कायदा: केंद्रीय सतर्कता आयोग अधिनियम, 2003
- स्थापना: 1964
- संरचना: 1 केंद्रीय सतर्कता आयुक्त + 2 सतर्कता आयुक्त
- कार्यकाल: 4 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा
- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती
- काढून टाकण्याचा अधिकार: सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशीच्या आधारे राष्ट्रपती.



✅CAT (केंद्रीय प्रशासनिक न्यायाधिकरण)

- कायदा: प्रशासनिक न्यायाधिकरण अधिनियम, 1985
- स्थापना: 1985
- संरचना: 1 अध्यक्ष + 65 सदस्य
- कार्यकाल: 5 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा
- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती
- काढून टाकण्याचा अधिकार:

✅MAT (राज्य प्रशासनिक न्यायाधिकरण)

- कायदा: राज्य प्रशासकीय न्यायाधिकरण अधिनियम, 1985
- स्थापना: 1991
- संरचना: 1 अध्यक्ष + -- सदस्य (वाढवता येते)
- कार्यकाल: 5 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा
- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती
- काढून टाकण्याचा अधिकार:

PCI (प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया)

- कायदा: प्रेस कौन्सिल अधिनियम, 1978
- स्थापना: 1966
- संरचना: 1 अध्यक्ष + 28 सदस्य
- कार्यकाल: 3 वर्षे
- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती
- काढून टाकण्याचा अधिकार:


Administrative Reforms Commission (प्रशासनिक सुधार आयोग)

- कायदा: प्रशासनिक सुधार आयोग कायदा, 1966
- स्थापना: 1966
- कामाचा ध्येय: सरकारी प्रणालीचे सुधार आणि महत्त्वाच्या प्रशासनिक क्षेत्रातील समस्यांचे समाधान
- संरचना: 1 अध्यक्ष + अनेक सदस्य
#GkBooster

🔴 भारतातील 🇮🇳 पहिले - 2025🔴

❗️2025 मधील सर्व झालेल्या पहिल्या महत्वाच्या घडामोडी एकत्र करून दिल्या आहेत व्यवस्थित वाचा / Save करून घ्या ❗️
💯 पुन्हा Restart करा ...

➖अभ्यास करा
➖झालेलं झालं आजून वेळ आहे
➖शेवटचा प्रयत्न करा
➖तुमचं 100% द्या
➖मित्र , फोन , चहा , बंद करा
➖24 तासाचे Timetable बनवा
➖सकाळी लवकर उठा , पहिला लायब्ररीत जा
➖सुरवात का केली होती हे विसरू नका कधीच

⏰ एकदा वेळ गेली की गेली .. अभ्यास करा
13.04.202513:43
वनरक्षक सरळसेवा भरती 2023 सर्व Shifts चे पेपर्स

आगामी वनविभाग 2025 भरतीसाठी..
31.03.202503:31
📕 महाराष्ट्रातील जिल्ह्याची टोपण नावे

■ रेशीम जिल्हा - जालना
■ शूरवीरांचा जिल्हा - सातारा

▪️संस्कृत कवीचा जिल्हा -नांदेड
▪️समाज सेवकाचा जिल्हा -रत्नागिरी
▪️गळीत धान्यांचा जिल्हा - धुळे

▪️ऊस कामगारांचा जिल्हा - बीड
▪️तिळाचा जिल्हा - धुळे
▪️हळदीचा जिल्हा - सांगली

▪️दुधा तुपाचा जिल्हा - धुळे
▪️शिक्षणाचे माहेरघर - पुणे
▪️आदिवासींचा जिल्हा -नंदुरबार

■ गोंड राजाचा जिल्हा - चंद्रपूर
■ 52 दरवाज्याचे शहर - औरंगाबाद
■ भारताचे प्रवेशद्वार- मुंबई

■ तांदळाचे कोठार - रायगड
■ ज्वारीचे कोठार - सोलापूर
■ कापसाचा जिल्हा - यवतमाळ
■ द्राक्ष्यांचा जिल्हा - नाशिक

▪️साखर कारखान्याचा जिल्हा - अहमदनगर
▪️ मुंबईचा गवळीवाडा/परसबाग - नाशिक

▪️कुस्तीगिरांचा जिल्हा - कोल्हापूर
▪️संत्र्याचा जिल्हा - नागपूर

▪️ केळीच्या बागांचा जिल्हा - जळगाव
▪️ सोलापुरी चादरीचा जिल्हा - सोलापूर
▪️गुळाच्या बाजारपेठेचा जिल्हा -कोल्हापूर
▪️मिठागरांचा जिल्हा - रायगड


📕अंतराळात सर्वाधिक काळ घालवणारे व्यक्ती

1) पेगी व्हीटसन  = 675 दिवस
2) सुनिता विल्यम्स = 608 दिवस
3) जेफ विल्यम्स = 534 दिवस
4) मार्क वांडे हे = 523 दिवस
5) स्कॉट केली = 520 दिवस
6) बुच विल्मोर = 464 दिवस
7) मायकेल बॅरेट = 447 दिवस
8) शेन किमब्रो  = 388 दिवस
9) मायकेल फिन्के  = 382 दिवस

📕 महत्वाचे आहे वाचून घ्या

▪️देशातील पहिली ई वॉटर टॅक्सी कुठे सुरू होणार आहे ? ➖मुंबई
▪️देशातील पहिली वॉटर टॅक्सी कुठे सुरू झाली होती ?➖ मुंबई
▪️देशातील पहिली वॉटर मेट्रो कुठे सुरू झाली आहे ?➖कोची


📕 भारतातील विविध क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार

◾️सर्वोच्च नागरी पुरस्कार :- भारतरत्न पुरस्कार
◾️सर्वोच्च शौर्य पुरस्कार :- परमवीर चक्र
◾️सर्वोच्च साहस पुरस्कार :- तेनझिंग नोर्गे पुरस्कार
◾️चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार :- दादासाहेब फाळके पुरस्कार
◾️साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार  :- ज्ञानपीठ पुरस्कार
◾️क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार :- मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार

संकलन :- ©चालुघडामोडी 2025 🔥
◾️केशवसुतांचे मालगुंड गाव झाले 'पुस्तकांचे गाव'

◾️पहिले फुलपाखरांचे गाव
:- पारपोली (सावंतवाडी-सिंधुदुर्ग)
◾️महाराष्ट्रातील पहिला मधुबन हनी पार्क - महाबळेश्वर.
◾️'माण्याचीवाडी : महाराष्ट्रातील पाहिलं सौर ग्राम
◾️पहिले पुस्तकांचे गाव :- भिलार (महाबळेश्वर, सातारा)
◾️पहिले मधाचे गाव :- मांघर (महाबळेश्वर-सातारा)
◾️पहिले कॅशलेस गाव :- घसई (मारवाड-ठाणे)
◾️पहिले फळाचे गाव :- धुमाळवाडी (फलटण-सातारा)
◾️पहिले कवितांचे गाव :- उभादांडा (वेंगुर्ला-सिंधुदुर्ग)
◾️पहिले डिजिटल गाव :- हरिसाल (धारणी-अमरावती)
◾️पहिले आधार गाव :- टेंभली (शहादा - नंदुरबार)
◾️पहिले वायफाय गाव :- पाचगाव (उमरेड - नागपूर)
◾️पहिले वादमुक्त गाव :- कापडगाव (रत्नागिरी)
◾️पहिले झाडांचे पुनर्वसन गाव :- म्हसवे (सातारा)
-------------------------------------------
✍️ संकलन :- © चालू घडामोडी 2025🚀
#UPSC परीक्षेचा निकाल जाहीर, शक्ती दुबे देशात पहिला तर पुण्याचा अर्चित डोंगरे भारतात तिसरा.. 🔥🔥🔥

भूषण गगराणी (IAS 1990) यांच्या नंतर महाराष्ट्रात पहिल्यांदाचा अर्चित डोंगरे यांचा 3 रा रँक आला 🔥✌️
30.03.202509:16
🔔इतिहास + समाजसुधारक Short Notes

◾️35 पानांत परीक्षाभिमुख इतिहास

◾️ print करून वाचा

सचिन गुळीग सर
➡️ राज्य आणि त्यांचे स्थपणा वर्ष
◾️आंध्र प्रदेश
: 1 नोव्हेंबर 1953
◾️अरुणाचल प्रदेश :20 फेब्रुवारी 1987
◾️आसाम : 26 जानेवारी 1950
◾️बिहार : 26 जानेवारी 1950
◾️छत्तीसगड : 1 नोव्हेंबर 2000
◾️गुजरात : 1 मे 1960
◾️महाराष्ट्र : 1 मे 1960
◾️उत्तर प्रदेश : 24 जानेवारी 1950
◾️हरियाणा : 1 नोव्हेंबर 1966
◾️हिमाचल प्रदेश : 1971
◾️झारखंड : 15 नोव्हेंबर 2000
◾️चालू घडामोडी : 2024
◾️उत्तराखंड : 9 नोव्हेंबर 2000
◾️कर्नाटक : 1  नोव्हेंबर 1956
◾️केरळ : 1 नोव्हेंबर 1956
◾️त्रिपुरा : 21 जानेवारी 1972
◾️पश्चिम बंगाल : 1950
◾️सिक्कीम : 16 मे 1975
◾️तामिळनाडू : 1 नोव्हेंबर 1956
◾️मध्य प्रदेश : 1 नोव्हेंबर 1950
◾️मणिपूर : 21 जानेवारी 1972 (19 वे)
◾️तेलंगणा : 2 जून 2014
◾️मेघालय : 21 जानेवारी 1972
◾️राजस्थान : 30  मार्च 1949
◾️मिझोराम : 20 फेब्रुवारी 1987
◾️नागालँड : 1 डिसेंबर 1963
◾️ओडिशा : 1 एप्रिल 1936
◾️पंजाब : 1 नोव्हेंबर 1966

➡️ केंद्रशासित प्रदेश स्थपणा वर्ष
◾️पुद्दुचेरी
: 1  नोव्हेंबर 1954
◾️दिल्ली : 1 नोव्हेंबर 1956
◾️लक्षद्वीप : 1 नोव्हेंबर 1956
◾️अंदमान आणि निकोबार बेटे : 1 नोव्हेंबर 1956
◾️चंदीगड : 1 नोव्हेंबर 1966
◾️जम्मू आणि काश्मीर :31 ऑक्टोबर 2019
◾️लडाख : 31 ऑक्टोबर 2019
◾️दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव : 26 जानेवारी 2020

भारतात सध्या 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
✍️ संकलन :- ©चालुघडामोडी 2025🔥
महत्वाचे आहे : Save करून ठेवा
Көбүрөөк функцияларды ачуу үчүн кириңиз.