Мир сегодня с "Юрий Подоляка"
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Труха⚡️Україна
Труха⚡️Україна
Николаевский Ванёк
Николаевский Ванёк
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Труха⚡️Україна
Труха⚡️Україна
Николаевский Ванёк
Николаевский Ванёк
जिल्हा परिषद भरती avatar
जिल्हा परिषद भरती
जिल्हा परिषद भरती avatar
जिल्हा परिषद भरती
16.04.202523:07
BMC निरीक्षक सामाईक गुणवत्ता यादी
लेखा कोषागार हॉलतिकीट उपलब्ध..

👉 विभाग - नागपूर

👉 लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32922/90987/login.html
10.02.202512:24
♦️अंगणवाडी सेविका जाहिरात नाशिक

जॉईन: https://t.me/zp_exams
पोलीस वाहन चालक ..Cut-off..🚓💐
29.09.202402:34
#GR
ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी दोन्ही पदाचे एकत्रीकरण करून "ग्रामपंचायत अधिकारी" असे नामाभिदान
24.09.202404:00
♦️Departmental #PSI मुख्य 29 डिसेंबर रोजी होणार..✅

👉 अर्ज करण्यास सुरुवात आज पासून
23 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर..
16.04.202523:06
पवित्र_पोर्टल_2nd_फेज_जाहिरात.pdf
♦️वेताळ शेळके ठरला 66 वा महाराष्ट्र केसरी!

👉विजेता :- वेताळ शेळके
बेबळे, माढा तालुका, सोलापूर जिल्हा

👉उपविजेता :- पृथ्वीराज पाटील

👉ठिकाण  :-  कर्जत ( अहिल्यानगर )

👉महाराष्ट्र केसरी वेताळ शेळके याचं मनःपूर्वक अभिनंदन!


जॉईन:@spardhaparikshakranti
07.02.202523:12
मुंबई पोलीस- निकाल..
कारागृह पोलीस

निवड यादी...
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा... 💐💐


Join @Faktkhaki
मुंबई पोलीस..Cut-off..💐
27.09.202401:27
✅➡️राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023

➡️तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर 🔥
राज्य उत्पादन शुल्क विभाग जवान पदासाठी 19 पासून सुरू होणाऱ्या शारीरिक चाचणीसाठी....या टीप दिलेल्या आहेत.....
16.04.202513:59
#clerk
result

जाहिरात क्रमांक १११/२०२३ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२३ - लिपिक टंकलेखक - तात्पुरती निवड यादी


-------------------------------------------
💁‍♂ Join 👇👇
https://t.me/SpardhaParikshaKranti
पडता दारी पाऊल गुढीचे...
आनंदी आणि मंगलमय होई जग सारे. ..
या सणाला करू आनंदाने जल्लोष...
कारण आले आहे हिंदू नववर्ष
07.02.202523:12
मुंबई पोलीस- निकाल..
पोलीस वाहन चालक..🚓🚓

निवड यादी...
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा... 💐💐


Join @Faktkhaki
कारागृह पोलीस..Cut-off..💐
✡ नागपूर कारागृह पोलीस 2022-23

➡️ लेखी परीक्षा 29 सप्टेंबर
..🫵
12.04.202507:28
वर्ग—४ मधून कर सहायक पदी पदोन्नती आदेश २०२३—२४_0 (1).pdf
27.03.202523:46
♦️जिल्हापरिषद सोलापूर आरोग्य सेवक ५० %

👉अंतिम निवड यादी.


Join :- https://t.me/zp_exams
07.02.202523:12
मुंबई पोलीस- निकाल..
पोलीस शिपाई..

निवड यादी...
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा...
💐💐

Join @Faktkhaki
♦️आचारसंहितेचे स्पर्धा परीक्षा क्षेत्रावर होणारे परिणाम..
📕 लक्ष्यवेध चालू घडामोडी (अंक 73) TCS & IBPS पॅटर्ननुसार  प्रकाशित झाला आहे

✍🏻 लेखक:- प्रा. बळीराम हावळे सर

👉🏻 विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची भूक शमविणारे एकमेव पुस्तक

📌 येणाऱ्या जिल्हा परिषद, Mpsc गट क मुख्य, D.PSI,नगरपालिका ,राज्यसेवा परीक्षा,महिला बालकल्याण, अग्निवीर,सरळसेवा परीक्षेकरिता अत्यंत उपयुक्त या सह सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त असणारा नवीन लक्ष्यवेध चालू घडामोडी अंक 71 हा प्रकाशित झाला आहे.

☄ Mpsc-राज्यसेवा पुर्व-मुख्य
☄ Mpsc- संयुक्त गट ब पुर्व-मुख्य
☄ Mpsc- संयुक्त गट क पुर्व-मुख्य
☄ Mpsc- AMVI (RTO) पुर्व-मुख्य
☄ Mpsc- वनसेवा पुर्व-मुख्य
☄ महानगरपालिका भरती
☄ पोलीस भरती
☄ तलाठी सरळसेवा भरती
☄ जि.प. मेगा भरती, डाक विभाग, अग्निवीर भरती
☄ मुलाखत तयारी
सर्व परिक्षेसाठी अंत्यत उपयुक्त...

-: लक्ष्यवेध पुस्तकाची वैशिष्ट्ये :-

👉🏻 प्रत्येक परीक्षेस 20 ते 25 प्रश्न हमखास

👉🏻 समस्या निराकरणासाठी प्रत्यक्ष लेखकाशी संपर्क

👉🏻 100 टक्के अचूक व परिपुर्ण चालू घडामोडींचा लक्ष्यवेध
मो.
9970414060

Join
https://t.me/Lakshyvedh
17.09.202414:44
⚡️ RRB NTPC 2024 जाहिरात प्रसिद्ध :

➡️ Total Post - 8113

⚡️ याचे 3 टप्पे आहेत. पूर्व मुख्य आणि Typing (काही पदांकरिता)

✔️पूर्व परीक्षा 100 प्रश्न, 100 गुण
✔️मुख्य परीक्षा 120 प्रश्न, 120 गुण
✔️पूर्व आणि मुख्य सारखाच अभ्यासक्रम
✔️परीक्षा TCS घेते
✔️निकाल प्रक्रिया जलद होईल यावर्षी
✔️पेपर मराठी मधून

✔️ अभ्यासक्रम पूर्व परीक्षा(मराठी मध्ये आहे.)
      ✔️गणित 30 प्रश्न
      ✔️बुद्धिमत्ता 30 प्रश्न
      ✔️GK 40 प्रश्न

✔️अभ्यासक्रम मुख्य परीक्षा(मराठी मध्ये आहे.)
      ✔️ गणित 35 प्रश्न
      ✔️बुद्धिमत्ता 35 प्रश्न
      ✔️GK 50 प्रश्न

✔️परीक्षा फी 500 रुपये
     (परीक्षा झाल्यानंतर त्यातील 400 रु तुमच्या A/c मध्ये Credit होतात.)

✔️भरघोस पगार, केंद्र सरकारची नोकरी

✅मुंबई Region टाकलं तर महाराष्ट्र मध्येच केंद्र सरकारची नोकरी

✅ इंग्रजी व्याकरण नसणारी भारतातील एकमेव परीक्षा

🔺 Math-Reasoning ची जोरदार प्रॅक्टिस सुरू ठेवा.

➡️
#RRB रेल्वे NTPC जाहिरात, अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.⭐

👉 शेवटची तारीख : 13 ऑक्टोबर 2024 (
11:59 PM)

👉 अर्जाची लिंक :

https://www.rrbapply.gov.in/#/auth/landing
显示 1 - 24 38
登录以解锁更多功能。