Мир сегодня с "Юрий Подоляка"
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Николаевский Ванёк
Николаевский Ванёк
Инсайдер UA
Инсайдер UA
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Николаевский Ванёк
Николаевский Ванёк
Инсайдер UA
Инсайдер UA
🚔 फक्त खाकी 🚔 avatar

🚔 फक्त खाकी 🚔

खाकी वर्दीचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी चॅनेल
➥महत्त्वाचे सर्व अपडेट्स
➥अंकगणित + बुद्धिमत्ता
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी + मराठी व्याकरण
➥ सर्व जिल्ह्याचा प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका
➥ सर्व जिल्ह्याची मिरीट लिस्ट
Admin @cops_amol
TGlist 评分
0
0
类型公开
验证
未验证
可信度
不可靠
位置
语言其他
频道创建日期Jan 29, 2022
添加到 TGlist 的日期
Aug 16, 2024
关联群组
订阅者
引用指数
每篇帖子的浏览量
每个广告帖子的浏览量
ER
ERR
OCT '24JAN '25APR '25

🚔 फक्त खाकी 🚔 热门帖子

22.04.202513:18
पोलीस भरती साठी सर्व जण तयार आहात का
17.04.202507:46
देश आणि देशांची चलने

जगातील विविध देशांची चलने पुढील प्रमाणे आहेत. जगातील विविध देशांची चलने पुढील प्रमाणे आहेत.

अफगाणिस्तान - अफगाणी

आयरीश रिपब्लीक - आयरीश पौंड

ऑस्ट्रेलिया - ऑस्ट्रेलियन डॉलर

र्जॉडन - दिनार

ऑस्ट्रिया - शिलींग

इटली - लिरा

बोटसवाना - रॅंड

कुवेत - दिनार

बंगलादेश - टका

जपान - येन

बेल्जियम - फ्रॅंक

केनिया - शिलींग

बुरुंडी - फ्रॅंक

लिबिया - दिनार

ब्रिटन - पौंड

लेबनॉन - पौंड

बर्मा - कॅट

नेदरलॅंड - गिल्डर

क्युबा - पेसो

मेक्सिको - पेसो

कॅनडा - डॉलर

नेपाळ - रुपया

सायप्रस - पौंड

पाकिस्तान - रुपया

चीन युआन

न्यूझीलंड - डॉलर

झेकोस्लाव्हिया - क्रोन

पेरु - सोल

डेन्मार्क - क्लोनर

नायजेरिया - पौंड

फिनलॅंड - मार्क

फिलिपाईन्स - पेसो

इथोपिया - बीर

नॉर्वे - क्लोनर

फ्रान्स - फ्रॅंक

पोलंड - ज्लोटी

घाना - न्युकेडी

पनामा - बल्बोआ

जर्मनी - मार्क

पोर्तुगाल - एस्कुडो

गियान - डॉलर

रुमानिया - लेवू

ग्रीस - ड्रॅक्मा

सॅल्वेडॉर - कॉलन

होंडुरा - लेंपिरा

सौदी अरेबिया - रियाल

भारत - रुपया

सोमालिया - शिलींग

युगोस्लाव्हिया - दिनार

सिंगापुर - डॉलर

आइसलॅंड - क्रोन

स्पेन - पेसेटा

इराक - दिनार

साउथ आफ्रिका - रॅंड

इंडोनेशिया - रुपिया

श्रीलंका - रुपया

इस्त्रायल - शेकेल

सुदान - पौंड

इराण - दिनार

स्वित्झर्लंड - फ्रॅंक

जमैका - डॉलर

स्वीडन - क्रोन

सिरिया - पौंड

टांझानिया - शिलींग

थायलंड - बाहत

टुनीशीया - दिनार

युगांडा - शिलींग

यु.के. - पौंड

त्रिनिदाद आणि टॉबेगो - डॉलर

टर्की - लिरा

रशिया - रूबल

अमेरीका - डॉलर

युनायटेड अरब प्रजासत्ताक

व्हिएतनाम - दौग

झांबीया - क्वाच्छा
दहावी परीक्षेचा आज निकाल

लिंक
mahresult.nic.in,
sscresult.mkcl.org
sscresult.mahahsscboard.in
05.05.202514:32
मित्रांनो 100% पोलीस भरती होणार आहे खूप ठिकाणची रिक्त जागा ही आता पडत आहे...

पोलीस भरतीचा दणका गेल्यावर्षी प्रमाणे कधीही देऊ शकतो 🔥🔥🔥🔥

फक्त तुम्ही आता तयारीत रहा....
28.04.202508:06
समानार्थी शब्द ✅

अमित : असंख्य, अगणित, अमर्याद, अपार.

कमळ : पंकज, अंबुज, कमल, नीरज, पदम, नलिनी.

अंधार : काळोख, तम, तिमिर.

अगत्य : अस्था, कळकळ, आपुलकी, कळवळा, आदर.

ओढाळ : अनिर्बध, उनाड, भटक्या.

एकवार : एकडा, एकवेळ.

ऐषआराम : स्वस्थता, चैन, सुखोपभोग, सुख.

ओझे : भार, बोजा, वजन, जबाबदारी, काळजी.

अघोर : भीतिदायक, भयंकर, वाईट.

उषा : उषःकाल, पहाट, अरुणोदय, प्रातःकाल, प्रभात, सकाळ..

अभिनव : नवीन, नूतन, अपूर्व.

उसंत : फुरसत, विसावा, विश्रांती, आराम.

उपासना : भक्ती, पूजा, आराधना, सेवा.

अघटित : विलक्षण, चमत्कारिक, असंभाव्य.

इतमाम : सरंजाम, थाट, व्यवस्था, लवाजमा.

इंद्र : सुरेंद्र, देवेंद्र, शक्र, पुरंदर, वज्रपाणी, वासव, सहस्त्राक्ष.

अनमान : हयगय, उपेक्षा, दुलर्क्ष, अनादर.

अचानक : अनपेक्षित, एकाएकी.
05.05.202514:23
आहात का भरती साठी तयार
पोलीस भरती 2025 धाराशिव जिल्हा रिक्त पदे

Join :- @Faktkhaki
छत्रपती संभाजी नगर पोलीस भरती 2025 रिक्त जागा

Join :- @Faktkhaki
बीड जिल्हा 2025 पोलीस भरती रिक्त पदे

Join :- @Faktkhaki
05.05.202503:23
🛑 मे दिनविशेष :-

1 मे - महाराष्ट्र दिन , आंतरराष्ट्रीय कामगार दिन

3 मे - वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन

8 मे - जागतिक रेडक्रॉस दिवस

11 मे - राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस

12 मे - आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन

15 मे - जागतिक कुटुंब दिन

21 मे - दहशतवाद विरोधी दिन

21 मे - जागतिक चहा दिन

22 मे - आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन

24 मे - राष्ट्रकुल दिन

31 मे - जागतिक तंबाखू विरोधी दिन
16.05.202507:22
जीवनसत्त्वे व त्यांची रासायनिक नावे

➡️ जीवनसत्त्व अ - रेटिनॉल

➡️ जीवनसत्त्व ब १ - थायमिन

➡️ जीवनसत्त्व ब २ - रायबोफ्लोविन

➡️ जीवनसत्त्व ब ३ - नायसिन

➡️ जीवनसत्त्व ब ५ - पेंटोथेनिक ऍसिड

➡️ जीवनसत्त्व ब ६ - पायरीडॉक्झिन

➡️ जीवनसत्त्व ब ७ - बायोटिन

➡️ जीवनसत्त्व ब ९ - फॉलीक ऍसिड

➡️ जीवनसत्त्व ब १२ - सायनोकोबालमीन

➡️ जीवनसत्त्व क - अस्कॉर्बीक ऍसिड

➡️ जीवनसत्त्व ड - कॅल्सीफेरॉल

➡️ जीवनसत्त्व ई - टोकोफेरॉल

➡️ जीवनसत्त्व के - फायलोक्विनोन

👆 पाठच करा 100% प्रश्न असतोच
पाकिस्तानी हल्ला हाणून पाडणारी भारताची S-400 सिस्टीम नेमकी काय आहे ❓ 
16.05.202507:55
😮जातनिहाय जनगणनेमुळे आरक्षणाचा गुंता सुटणार!

😬राज्यात कोणाला किती टक्के आरक्षण..

खुला प्रवर्ग (अराखीव) - 28
इतर मागास वर्ग OBC - 19
अनुसूचित जाती SC - 13
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक EWS - 10
मराठा SEBC - 10
अनुसूचित जमाती ST - 7
विशेष मागास प्रवर्ग SBC - 2
विमुक्त जाती DT-A - 3
भटक्या जमाती NT-B - 2.5
भटक्या जमाती NT-C - 3.5
भटक्या जमाती NT-D - 2
24.04.202500:31
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचे मोठे निर्णय...

📌 पाकिस्तान दहशतवादाविरोधात ठोस पावलं उचलत नाही तोपर्यंत सिंधू जल कराराला स्थगिती.
📌 वाघा - अटारी चेक पोस्ट बंद होणार. वैध कागदपत्रांसह सीमेपार गेलेल्यांना 1 मेपूर्वी तिथून परत येता येईल.
📌 पाकिस्तानी नागरिकांना आता भारताचा व्हिसा मिळणार नाही.
📌 भारतात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांनी 48 तासांत भारत सोडून जावं.
27.04.202508:17
🍀वनरक्षक भरती-2025

वनविभागातील वनरक्षक व इतर पदांची बदली प्रक्रिया सध्या सुरु आहे.

सध्या रिक्त असणाऱ्या पदाबरोबरच, वनरक्षक पदाची भरती प्रक्रिया सुरू करताना आता 'बदलीने रिक्त' झालेल्या पदांचा समावेश केल्यास नक्कीच संख्या वाढेल..

तयार राहा... 👍
登录以解锁更多功能。