आदिवासी विभाग भरती [20 एप्रिल शिफ्ट 2]
Gk & GS 👇👇
1) राज्यसभेत सदस्य कार्यकाळ किती ?
2) Wildlife Crime Control Bureau (WCCB) has a regional office
3) PM सूर्य घर budget ?75000cr
4) कातकरी जमातीचे देव ?
5) 2023-24 नुसार,महाराष्ट्र SGDP MH ( रुपये exact)
6) कर्नाटक राज्याला कोणत्या जिल्हा चा सीमा नाहीत ?लातूर, सांगली, सोलापूर, सर्व
7) CBSC chairman?
8) पोलाद निर्मिती मध्ये कोणते धातू असतात ? मँगनीज, निकेल,लोह, सर्व
9) महिला क्रांतिकारक उषाबाई डांगे कोणत्या उठावात सक्रीय होती ?
10) आदिवासी शालेय शिक्षण समिती मध्ये किती सदस्य असतात ?
11) अदिश राशी कोणत्या? ऊर्जा, वेग, volume, सर्व
12) सरन्यायाधीश वेतन भत्ते कुठून दिले जातात?
13) सामान्य मुलाची आणि वृध्द व्यक्ती दृष्टी फरक?
14 ) इंद्र युद्ध सराव कोणत्या देशांमध्ये?
15) चंद्रावर वजन किती असते पृथ्वीच्या तुलनेत?
16) 76 वी घटना दुरुस्ती नुसार __ परवानगीने घटक राज्यात लागू होते ?
17) 29 विषय कोणत्या अनुसूची मध्ये दिले आहेत (73 वी घटनादुरस्ती)
18 ) double डेकर bus कधी सुरू झाली ?
19 ) Mumbai Metropolitan Area (MMR) मधील महानगरपालिका?
20) महाराष्ट्र ग्रामपंचायत act 1959 नुसार, पूर्णत अनुसूचित क्षेत्रात किती टक्के OBc आरक्षण?
21 ) आण्विक धोरण मधून कोणते element काढून टाकण्यात आले आहेत ?
22) आदिवासी जनजागृती यात्रा कोणत्या MH जिल्ह्यातून जात नाही ?
23) सावरकर भगूर जिल्हा जन्म स्थान?