जा. क्र.०१२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५- परीक्षा शुल्काचा भरणा करण्यास दिनांक २३ एप्रिल २०२५ रोजीपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
📝 TCS च्या झालेल्या सर्वाधिक प्रश्नपत्रिका एकाच ठिकाणी) 🎯 सरळसेवा येणाऱ्या सर्व परिक्षासांठी उपयुक्त अधिक माहितीसाठी संपर्क👇👇 https://wa.me/+919579811399
आजपर्यंतच्या (19 एप्रिल 2024 पर्यंत) सर्व शिफ्ट्सच्या आधारावर परीक्षेचे विश्लेषण:
कठिणता पातळी: सोपे ते मध्यम (Easy to Moderate)
विषयवार विश्लेषण:
• मराठी: • समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द • अलंकारिक शब्द (काही शिफ्टमध्ये) • समास (3 प्रश्न) • कर्तरी व कर्मणी प्रयोग • परिच्छेद (आकलन) - 3 प्रश्न • योग्य वाक्प्रचार ओळखा (काही शिफ्टमध्ये) • मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य (काही शिफ्टमध्ये)
• इंग्रजी: • परिच्छेद (आकलन) • क्लोज टेस्ट (5 प्रश्न) • आर्टिकल्स व Prepositions • Para Jumble • समानार्थी व विरुद्धार्थी शब्द (काही शिफ्टमध्ये) • Proverbs (2-3 प्रश्न, काही शिफ्टमध्ये) • Idioms/Phrases (2-3 प्रश्न, काही शिफ्टमध्ये) • One word substitution • Synonyms, Antonyms, Error Spotting आणि Tense वर प्रश्न विचारले गेले नाहीत (काही शिफ्टमध्ये)
• गणित व बुद्धिमत्ता चाचणी: • बुद्धिमत्ता चाचणीवर अधिक भर (सोपे प्रश्न) • सरासरी (Mean), मध्यक (Median) आणि बहुलक (Mode) - 2 प्रश्न • नफा- तोटा - 2 प्रश्न • सरळरूप देणे (Bodmass नियम) - 1 प्रश्न • नातेसंबंध • बैठक व्यवस्था (Seating Arrangement): वर्तुळाकार व मजल्यावर आधारित प्रश्न (Floor & Circular) • अंकगणित (Arithmetic): 1 प्रश्न • Statistics (सांख्यिकी) - प्रश्न विचारले गेले नाहीत (काही शिफ्टमध्ये)
• सामान्य ज्ञान / चालू घडामोडी: • चालू घडामोडी: नोव्हेंबर-डिसेंबर 2024 आणि जानेवारी 2025 • संरक्षण क्षेत्रातील चालू घडामोडी (युद्ध सराव) - 2-3 प्रश्न • इतिहास: regulating act आणि इंग्रज कालखंड • भूगोल: दख्खनचे पठार (विधान) • विज्ञान: राशी, रोध (1 प्रश्न) • राज्यशास्त्र: विधानपरिषद • अर्थशास्त्र: सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्र
महत्वाचे मुद्दे:
• Reasoning (बुद्धिमत्ता चाचणी) वर जास्त लक्ष द्या. • चालू घडामोडींसाठी (Current Affairs) मागील 2-3 महिन्यांचे अपडेट तयार ठेवा. • इंग्रजीमध्ये passage (परिच्छेद), grammar (व्याकरण) आणि vocabulary (शब्दसंग्रह) वर लक्ष केंद्रित करा.
🎖 नोबेल पुरस्कार : १९०१ 🎖 पुलित्झर पुरस्कार : १९१७ 🎖 ऑस्कर पुरस्कार : १९२९ 🎖 गोल्डन ग्लोब पुरस्कार : १९४३ 🎖 कलिंगा पुरस्कार : १९५२ 🎖 भारतरत्न पुरस्कार : १९५४ 🎖 पद्म पुरस्कार : १९५४ 🎖 साहित्य अकादमी पुरस्कार : १९५५ 🎖 रॅमण मँगसेसे पुरस्कार : १९५७ 🎖 अर्जुन पुरस्कार : १९६१ 🎖 लाल बहादूर शास्त्री रा. पुरस्कार : १९६५ 🎖 बुकर पुरस्कार : १९६९ 🎖 दादासाहेब फाळके पुरस्कार : १९६९ 🎖 शिवछत्रपती पुरस्कार : १९७० 🎖 आगा खान पुरस्कार : १९७७ 🎖 राईट लिवलीहुड पुरस्कार : १९८० 🎖 द्रोणाचार्य पुरस्कार : १९८५ 🎖 सरस्वती सम्मान : १९९१ 🎖 व्यास सम्मान : १९९१ 🎖 राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार : १९९२ 🎖 महात्मा गांधी शांतता पुरस्कार : १९९५ 🎖 महाराष्ट्र भुषण पुरस्कार : १९९६ 🎖 ध्यानचंद पुरस्कार : २००२ 🎖 आबेल पुरस्कार : २००२
आजपर्यंतच्या (19 एप्रिल 2024 पर्यंत) सर्व शिफ्ट्सच्या आधारावर परीक्षेचे विश्लेषण:
कठिणता पातळी: सोपे ते मध्यम (Easy to Moderate)
विषयवार विश्लेषण:
• मराठी: • समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द • अलंकारिक शब्द (काही शिफ्टमध्ये) • समास (3 प्रश्न) • कर्तरी व कर्मणी प्रयोग • परिच्छेद (आकलन) - 3 प्रश्न • योग्य वाक्प्रचार ओळखा (काही शिफ्टमध्ये) • मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य (काही शिफ्टमध्ये)
• इंग्रजी: • परिच्छेद (आकलन) • क्लोज टेस्ट (5 प्रश्न) • आर्टिकल्स व Prepositions • Para Jumble • समानार्थी व विरुद्धार्थी शब्द (काही शिफ्टमध्ये) • Proverbs (2-3 प्रश्न, काही शिफ्टमध्ये) • Idioms/Phrases (2-3 प्रश्न, काही शिफ्टमध्ये) • One word substitution • Synonyms, Antonyms, Error Spotting आणि Tense वर प्रश्न विचारले गेले नाहीत (काही शिफ्टमध्ये)
• गणित व बुद्धिमत्ता चाचणी: • बुद्धिमत्ता चाचणीवर अधिक भर (सोपे प्रश्न) • सरासरी (Mean), मध्यक (Median) आणि बहुलक (Mode) - 2 प्रश्न • नफा- तोटा - 2 प्रश्न • सरळरूप देणे (Bodmass नियम) - 1 प्रश्न • नातेसंबंध • बैठक व्यवस्था (Seating Arrangement): वर्तुळाकार व मजल्यावर आधारित प्रश्न (Floor & Circular) • अंकगणित (Arithmetic): 1 प्रश्न • Statistics (सांख्यिकी) - प्रश्न विचारले गेले नाहीत (काही शिफ्टमध्ये)
• सामान्य ज्ञान / चालू घडामोडी: • चालू घडामोडी: नोव्हेंबर-डिसेंबर 2024 आणि जानेवारी 2025 • संरक्षण क्षेत्रातील चालू घडामोडी (युद्ध सराव) - 2-3 प्रश्न • इतिहास: regulating act आणि इंग्रज कालखंड • भूगोल: दख्खनचे पठार (विधान) • विज्ञान: राशी, रोध (1 प्रश्न) • राज्यशास्त्र: विधानपरिषद • अर्थशास्त्र: सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्र
महत्वाचे मुद्दे:
• Reasoning (बुद्धिमत्ता चाचणी) वर जास्त लक्ष द्या. • चालू घडामोडींसाठी (Current Affairs) मागील 2-3 महिन्यांचे अपडेट तयार ठेवा. • इंग्रजीमध्ये passage (परिच्छेद), grammar (व्याकरण) आणि vocabulary (शब्दसंग्रह) वर लक्ष केंद्रित करा.
✅ 'ऑपरेशन ब्रह्म’ अंतर्गत भारताने म्यानमारला पाठवली मदत
➡️ म्यानमारमधल्या विनाशकारी भूकंपासाठी मदत म्हणून भारताने सुरु केलेल्या ‘ऑपरेशन ब्रह्म’ अंतर्गत १६ टन अत्यावश्यक मदत सामुग्री, तांदूळ आणि खाद्यपदार्थ घेऊन वायुसेनेच एक विमान मंडालेकडे निघालं आहे.
➡️ नौसेनेचे जहाज आय एन एस घडियाल देखील ४४२ मेट्रिक टन मदतसामुग्री घेऊन विशाखापट्टणम येथून निघालं आहे.
➡️ मंडाले येथे भारतीय लष्कराचं वैद्यकीय मदत केंद्र कार्यरत झालं आहे. परराष्ट्रमंत्री डॉ जयशंकर यांनी आज वार्ताहरांना ही माहिती दिली. म्यानमार मधील भारतीय दूतावासाने तेथील सरकारी अधिकाऱ्यांशी समन्वय साधून मदतकार्य सुरु केल्याचं त्यांनी सांगितलं.
➡️ ‘ऑपरेशन ब्रम्ह’ अंतर्गत भारताची मदत भारत म्यानमारच्या जुन्या संबंधांना जागून, शिवाय भारताच्या नेबरहुड फर्स्ट , ऍक्ट ईस्ट आणि सागर या धोरणांच्या अनुसार महत्त्वाची असल्याचं जयशंकर म्हणाले.
✅ न्यायमूर्ती भूषण गवई देशाचे 52 वे सरन्यायाधीश म्हणून 14 मे रोजी घेणार शपथ.
➡️ देशाचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांचा वारसा निश्चित झाला आहे. न्यायमूर्ती खन्ना निवृत्त झाल्यानंतर पुढील सरन्यायाधीश कोण होणार त्याचे नाव निश्चित झाले आहे.
➡️ महाराष्ट्रातील प्रसिद्ध विधिज्ञ आणि आंबेडकरी चळवळीचा वारसा लाभलेले न्यायमूर्ती भूषण गवई देशाचे पुढील सरन्यायाधीश होणार आहे.
➡️ ते 52 वे सरन्यायाधीश म्हणून 14 मे रोजी शपथ घेतील. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांना सरन्यायाधीश पदाची शपथ देतील.
➡️ न्यायमूर्ती भूषण गवई यांचा जन्म अमरावती जिल्ह्यात 24 नोव्हेंबर 1960 रोजी झाला.
➡️ मुंबईत कायद्याची पदवी घेतल्यानंतर त्यांनी 1985 मध्ये वकिलीला सुरुवात केली. काही काळ त्यांनी मुंबई आणि अमरावतीमध्ये काम केले.
➡️ ते 24 मे 2019 रोजी सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश झाले. आता 14 मे 2025 रोजी ते सरन्यायाधीश पदाची शपथ घेणार आहेत.
➡️ त्यांना सरन्यायाधीश म्हणून सहा महिन्यांचा कार्यकाळ मिळणार आहे. ते 23 नोव्हेंबर 2025 रोजी निवृत्त होतील.
➡️ भूषण गवई हे भारतीय रिपब्लिकन पक्षाचे दिवंगत नेते, माजी आमदार, खासदार आणि बिहार, सिक्कीम व केरळ राज्यांचे राज्यपाल राहिलेल्या रा.सु. गवई आणि कमलाताई गवई यांचे पुत्र आहेत.
➡️ सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश होणारे नागपूर बार असोसिएशनचे ते तिसरे सदस्य आहेत. यापूर्वी न्यायमूर्ती मोहम्मद हिदायतुल्ला आणि शरद अरविंद बोबडे सरन्यायाधीश झाले आहेत.
✅ जनहित याचिकेसाठी दिला एक दिवस
➡️ न्यायमूर्ती भूषण गवई यांनी सर्वोच्च न्यायालयात काही नवीन प्रथा सुरु केल्या. त्यांनी जनहित याचिकांच्या सुनावणीसाठी आठवड्यातून एक दिवस निश्चित केला.
➡️ सर्वसामान्य लोकांसाठी त्यांनी अनेक आदेश दिले. त्यांनी उत्तर प्रदेशात सुरु झालेले आरोपींच्या घरांवरील बुलडोझर कारवाईच्या विरोधात सरकारचा चांगलेच फटकारले होते.
➡️ सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्तीसमोर वकील मोठ्याने बोलत होते. त्याबद्दल त्यांनी नापसंती व्यक्त केली होती. कडक शब्दांत त्यांनी वकिलांना फटकारले होते.