Мир сегодня с "Юрий Подоляка"
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Труха⚡️Україна
Труха⚡️Україна
Николаевский Ванёк
Николаевский Ванёк
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Труха⚡️Україна
Труха⚡️Україна
Николаевский Ванёк
Николаевский Ванёк
⭕️ चालू घडामोडी ⭕️ avatar

⭕️ चालू घडामोडी ⭕️

😍◼️ चालूघडामोडी📍
👉 सर्व चालू घडामोडी मासिके ..
👉 दररोज चालू घडामोडी नोट्स..
👉 सराव प्रश्न.
👉 दररोज एक सराव टेस्ट.
🎉 संपर्क @GaneshDSangale
TGlist рейтинг
0
0
ТипАчык
Текшерүү
Текшерилбеген
Ишенимдүүлүк
Ишенимсиз
Орду
ТилиБашка
Канал түзүлгөн датаNov 05, 2018
TGlistке кошулган дата
Mar 13, 2025

Рекорддор

12.03.202502:40
102.2KКатталгандар
13.09.202423:59
0Цитация индекси
14.03.202504:03
3.3K1 посттун көрүүлөрү
14.03.202504:03
4.1K1 жарнама посттун көрүүлөрү
01.04.202523:59
11.11%ER
14.03.202503:49
3.19%ERR
Катталуучулар
Citation индекси
Бир посттун көрүүсү
Жарнамалык посттун көрүүсү
ER
ERR
OCT '24JAN '25APR '25

⭕️ चालू घडामोडी ⭕️ популярдуу жазуулары

08.04.202505:48
🚁 2025 मधील महत्वाचे युद्ध सराव पुढीलप्रमाणे

⚔ एकुवेरिन - भारत व मालदीव
⚔ धर्म गर्डियन - भारत व जपान
⚔ सायक्लोन - भारत व इजिप्त
⚔ सूर्यकिरण - भारत व नेपाळ
⚔ खंजर - भारत व किर्गिस्तान
⚔ वरुण - भारत व फ्रान्स
⚔ इंद्र - भारत व रशिया

🥷 जॉईन -

https://t.me/ChaluGhadamodipoint
https://t.me/ChaluGhadamodipoint
20.04.202511:46
'लता दीनानाथ मंगेशकर' पुरस्कार

2022 - नरेंद्र मोदी

2023 - आशा भोसले

2024 - अमिताभ बच्चन

2025 - कुमार मंगलम बिर्ला

पोलीस भरती लेखी परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे...
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️ JOIN TELEGRAM :-
https://t.me/ChaluGhadamodipoint
07.04.202512:58
जीवाणूजन्य रोग (Bacterial Diseases)

1) क्षयरोग (Tuberculosis) :
रोग कारक - मायकोबॅक्टेरिअम ट्युबरक्युलोसिस (Mycobacterium Tuberculosis) शोध - रॉबर्ट कॉच (1882)

2) टायफॉईड/विषमज्वर (Typhoid) :
रोगकारक -सालमोनेला टायफी (Salmonella Typhii)

3) कॉलरा/पटकी (Cholera)
रोगकारक - व्हिब्रिओ कॉलरी (Vibrio cholerae)

4) घटसर्प/डिप्थेरिया (Diphtheria)
रोगकारक - कॉर्निओबॅक्टेरिअम डिप्थेरी (Corneobacterium Diphtherae)

5) डांग्या खोकला (Whooping Cough/Pertusis):
रोगकारक - हर्मोफिलस पट्ट्यूसिस (Hermophilus pertussis)

6) धनुर्वात (Titanus):
रोगकारक - क्लॉस्ट्रिडिअम टिटॅनी (Clostridium Tetani)

7) न्यूमोनिया (Pneumonia):
रोगकारक -डायप्लोकॉकस न्यूमोनी

8) कुष्ठरोग (Leprosy):
रोगकारक - मायकोबॅक्टेरीअम लेप्री (Mycobacterium Leprae)

9) प्लेग (Plague) :
रोगकारक - येर्सिनिया पेस्टीस (Yersinia pestis)

https://t.me/ChaluGhadamodipoint
https://t.me/ChaluGhadamodipoint
29.04.202511:21
🔴 समाजसुधारक व संत यांचे टोपण नावे 🔴

जिल्हा न्यायालय भरती
राज्य उत्पादन शुल्क भरती

❇️ इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त..👍😍

🔥Youtube Link 👇👇

https://youtu.be/fbYV72hrWSM?si=nhP_Hjm6imp8ckch
https://youtu.be/fbYV72hrWSM?si=nhP_Hjm6imp8ckch
09.04.202501:30
. 🎉मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा. 🎉
---------------------------------------------
📣टेस्ट क्रमांक - 85 📣

🛡 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त.

🔖 एकूण प्रश्न : 30

🔖 Passing : 15

⏰ अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा.👇🏻

🖥
Www.Ganitmanch.com

🆕 आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link.👇

https://ganitmanch.com/marathi-grammar-test-85/
https://ganitmanch.com/marathi-grammar-test-85/
https://ganitmanch.com/marathi-grammar-test-85/

📌 आपल्या मित्रांना नक्की share करा. 👍👍
✨ स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी.
6 एप्रिल - चालू घडामोडी

♦️सर्वाधिक कमाईत ताजमहाल अव्वल

तिकीट विक्रीतून सर्वाधिक कमाई करणारे ASI संरक्षित स्मारक

✅ सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मागील पाच वर्षांत ‘ताजमहाल’ने २९७ कोटी रुपयांचा महसूल मिळवला.


https://t.me/ChaluGhadamodipoint
✨लवकरच मिरा भाईंदर महानगरपालिका जाहिरात येईल

✔️परीक्षा :-TCS घेणार आहे
08.04.202509:36
🔖 चालू घडामोडी

1 ) वल्फ बोर्ड सुधारणा विधेयक लोकसभेत किरण रिजिजू यांनी मांडले.

2 ) वल्फ बोर्ड सुधारणा विधेयक लोकसभेत 288 मतांनी मंजू ठरले आहे.

3 ) वल्फ बोर्ड सुधारणा विवेक्याच्या विरोधात लोकसभेत 232 मते पडली.

4 ) RBI च्या डेप्युटी गव्हर्नर पदी पूनम गुप्ता यांची नियुक्ती झाली आहे.

5 ) 12 व्या आशिया हॉकी कप 2025 चे आयोजन भारत या देशात करण्यात आले आहे.

6 ) 6 वी बिमस्टेक शिखर परिषद बँकॉक थायलंड येथे आयोजित करण्यात आली होती.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️ JOIN TELEGRAM.

https://t.me/ChaluGhadamodipoint
https://t.me/ChaluGhadamodipoint
08.04.202504:55
पोलीस भरती ग्रंथ
08.04.202515:02
🌳 जगातील वनक्षेत्रात भारत 'टॉप 10' च्या यादीत...

❤️चीन

2️⃣ऑस्ट्रेलिया

3️⃣भारत
🟣 जागतिक आरोग्य दिन : 7 एप्रिल

➡️ दरवर्षी 7 एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो, ज्यामुळे आरोग्याशी संबंधित विविध समस्यांबद्दल जागतिक जागरूकता वाढते.

⭕️ थीम
2025 : निरोगी सुरुवात, आशादायक भविष्य

⭕️ थीम 2024 : "माझे आरोग्य, माझा हक्क"

⭕️ थीम 2023 : "सर्वांसाठी आरोग्य"

◾️ जागतिक आरोग्य संघटना स्थापना : 7 April 1948

◾️ मुख्यालय:  स्वित्झर्लंड मधील जिनिव्हा


◾️ महासंचालक (अध्यक्ष) : टेड्रोस अ‍ॅधोनोम घेब्रेयेसस

https://t.me/RubabVardicha
https://t.me/RubabVardicha
07.04.202514:12
🛑 कारागृह पोलीस भरती 100 प्रश्न 🛑

☑️ कारागृह पोलीस
☑️ जिल्हा पोलीस
☑️ वनरक्षक
☑️ वनसेवक
☑️ TCS व IBPS

🚔 ईतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त.

📝 वनलायनार प्रश्न 🥰

✅ मागील 10 वर्षात हे प्रश्न विचारलेले प्रश्न..

♣️ परत म्हणू नका मी 1 मार्कने राहिलो..✅

📕 Youtube Link 👇👇

https://youtu.be/8IeO6AVd5VI
https://youtu.be/8IeO6AVd5VI
https://youtu.be/8IeO6AVd5VI
https://youtu.be/8IeO6AVd5VI


📺 आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा..
BCCI🔥🔥🔥
'सॅम गिलियम अॅवार्ड' शीला गौडा यांना जाहीर

🏵 अमेरिकेतल्या 'डिआ सेंटर 'तर्फे दिला जाणारा 'सॅम गिलियम अॅवार्ड' शीला गौडा यांना जाहीर

➡️ पुरस्काराचे स्वरूप : ७५ हजार डॉलर (सुमारे ६४ लाख १० हजार रु.)

➡️ २०२३ मध्ये स्थापन झालेला आणि २०२४ पासून प्रत्यक्ष दिला जाऊ लागलेला हा पुरस्कार पहिल्या वर्षी घाना या देशाचे जगप्रसिद्ध चित्रकार इब्राहीम महामा यांना दिला गेला होता.

➡️ यंदाच्या दुसऱ्या वर्षी हा मान शीला गौडा यांना मिळतो आहे.

➡️ शीला गौडा या प्रामुख्याने मांडणशिल्प (इन्स्टॉलेशन) प्रकारात काम करणाऱ्या दृश्यकलावंत

➡️ शीला गौडा 'केन स्कूल ऑफ आर्ट' मध्ये शिकून १९७९ मध्ये बडोदे येथील महाराजा सयाजीराव विद्यापीठाच्या कलाविभागात उच्चशिक्षणासाठी आल्या. तिथे त्यांना 'इन्लॅक्स' शिष्यवृत्ती मिळाली.

https://t.me/ChaluGhadamodipoint
Көбүрөөк функцияларды ачуу үчүн кириңиз.