Мир сегодня с "Юрий Подоляка"
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Труха⚡️Україна
Труха⚡️Україна
Николаевский Ванёк
Николаевский Ванёк
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Труха⚡️Україна
Труха⚡️Україна
Николаевский Ванёк
Николаевский Ванёк
🔴 रुबाब वर्दीचा 🚔 avatar

🔴 रुबाब वर्दीचा 🚔

★जिद्द मनाची ताकद पायाची खेळ मस्तीचा नाद वर्दीचा 🚨💯★
● मराठी व्याकरण टेस्ट
● पोलीस भरती टेस्ट
● गणित व बुद्धिमत्ता टेस्ट
●विज्ञान टेस्ट
● इतिहास टेस्ट
संपर्क @GaneshDSangale
TGlist рейтинг
0
0
ТипАчык
Текшерүү
Текшерилбеген
Ишенимдүүлүк
Ишенимсиз
ОрдуІндія
ТилиБашка
Канал түзүлгөн датаКвіт 18, 2025
TGlistке кошулган дата
Серп 22, 2024

"🔴 रुबाब वर्दीचा 🚔" тобундагы акыркы жазуулар

बिरदेव सिद्धाप्पा डोने   🚨🔥

UPSC रँक 551

◾️गाव -यमगे
◾️तालुका - कागल
◾️जिल्हा - कोल्हापूर

"UPSC निकाल लागला तेंव्हा बिरू मेंढरं चारत होता
"

https://t.me/Ganitmanch
. 🌼 महत्त्वाच्या योजना व तारीख 🌼

☑️ MPSC
☑️ UPSC
☑️ सरळसेवा
☑️ SSC
☑️ पोलीस भरती
☑️ वनरक्षक भरती

🔘 इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त.


☀️ YouTube Link

https://youtu.be/sQBS9UN3Rk4
https://youtu.be/sQBS9UN3Rk4
https://youtu.be/sQBS9UN3Rk4
https://youtu.be/sQBS9UN3Rk4

✍ आपल्या जवळच्या मित्रांना नक्की Share करा.
नोंदणी व मुद्रांक विभाग संपुर्ण जाहिरात SR

https://t.me/Ganitmanch

◾️SR कार्यालयातील शिपाई पदासाठी जाहिरात 284 पदे

◾️नोंदनी व मुद्रांक विभाग महाराष्ट्र राज्य पुणे
.

◾️नोंदणी व मुद्रांक, पुणे विभागातील शिपाई पदासाठी 2025 अर्ज करण्याची लिंक सुरु झाली आहे.

◾️अर्ज कालावधी :-
22 एप्रिल ते 10 मे 2025

Apply Link👇👇
https://ibpsonline.ibps.in/igrcsfeb25/
. 🔥 विज्ञान सराव पेपर टेस्ट सोडवा🔥
   

☑️TCS व IBPS
☑️ वनरक्षक
☑️ MPSC
✅ SSC ...
✅ पोलीस भरती...
✅ रेल्वे
✅ सरळसेवा परीक्षा.

🎓 टेस्ट क्रमांक - 14

🤳 एकूण प्रश्न : 25

👨‍💻Passing : 13

📲अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा.

🆕 Www.MpScCorner.com

📱आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link.👇

https://mpsccorner.com/science-practice-test-14-2/
https://mpsccorner.com/science-practice-test-14-2/
https://mpsccorner.com/science-practice-test-14-2/

🧑‍💻 आपल्या मित्रांना नक्की share करा.
पुणे कारागृह पोलीस भरती

सर्वांचे मार्क आलेत चेक करून घ्या

https://t.me/RubabVardicha
🔥 सामान्यज्ञान ( GK ) सराव टेस्ट सोडवा🔥
   

🎖TCS व IBPS ,पोलीस भरती,वनरक्षक अतिशय उपयुक्त.

🎓 टेस्ट क्रमांक - 67

🤳 एकूण प्रश्न : 25

👨‍💻Passing : 13

📲अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा.

🆕 Www.Ganitmanch.com

📱आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link.👇

https://ganitmanch.com/general-knowledge-test-67
https://ganitmanch.com/general-knowledge-test-67
https://ganitmanch.com/general-knowledge-test-67

🧑‍💻 आपल्या मित्रांना नक्की share करा.
◾️केशवसुतांचे मालगुंड गाव झाले 'पुस्तकांचे गाव'

◾️पहिले फुलपाखरांचे गाव :- पारपोली (सावंतवाडी-सिंधुदुर्ग)
◾️महाराष्ट्रातील पहिला मधुबन हनी पार्क - महाबळेश्वर.
◾️'माण्याचीवाडी : महाराष्ट्रातील पाहिलं सौर ग्राम
◾️पहिले पुस्तकांचे गाव :- भिलार (महाबळेश्वर, सातारा)
◾️पहिले मधाचे गाव :- मांघर (महाबळेश्वर-सातारा)
◾️पहिले कॅशलेस गाव :- घसई (मारवाड-ठाणे)
◾️पहिले फळाचे गाव :- धुमाळवाडी (फलटण-सातारा)
◾️पहिले कवितांचे गाव :- उभादांडा (वेंगुर्ला-सिंधुदुर्ग)
◾️पहिले डिजिटल गाव :- हरिसाल (धारणी-अमरावती)
◾️पहिले आधार गाव :- टेंभली (शहादा - नंदुरबार)
◾️पहिले वायफाय गाव :- पाचगाव (उमरेड - नागपूर)
◾️पहिले वादमुक्त गाव :- कापडगाव (रत्नागिरी)
◾️पहिले झाडांचे पुनर्वसन गाव :- म्हसवे (सातारा)

-------------------------------------------
✍️ संकलन :- © चालू घडामोडी 2025🚀

https://t.me/RubabVardicha
🔥 विज्ञान सराव पेपर टेस्ट सोडवा🔥
   

☑️TCS व IBPS
☑️ वनरक्षक
☑️ MPSC
✅ SSC ...
✅ पोलीस भरती...
✅ रेल्वे
✅ सरळसेवा परीक्षा.

🎓 टेस्ट क्रमांक - 26

🤳 एकूण प्रश्न : 25

👨‍💻Passing : 13

📲अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा.

🆕 Www.Ganitmanch.com

📱आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link.👇

https://ganitmanch.com/science-practice-test26/
https://ganitmanch.com/science-practice-test26/
https://ganitmanch.com/science-practice-test26/

🧑‍💻 आपल्या मित्रांना नक्की share करा.
▶️ पोलीस भरती 2024–25

➡️ 21/04/2025 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे बैठक आयोजित करण्यात आलेली आहे...

https://t.me/Ganitmanch
. 👨‍💻 सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा 👨‍💻
---------------------------------------------

⭐️ TCS.
⭐️ IBPS.
⭐️ पोलीस भरती.
⭐️वनरक्षकसाठी.

📚 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त.

📲 टेस्ट क्रमांक - 42

📖 एकूण प्रश्न : 25

⭐️ Passing : 13

🆕 अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा.👇🏻

🌐 Www.mpsccorner.com

🤳आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link.👇

https://mpsccorner.com/general-knowledge-test-42/
https://mpsccorner.com/general-knowledge-test-42/
https://mpsccorner.com/general-knowledge-test-42/

🧑‍💻 आपल्या मित्रांना नक्की share करा.
. 🚨 भारतातील जमाती व राज्य 🚨


☑️TCS व IBPS
☑️ वनरक्षक
☑️ MPSC
✅ SSC ...
✅ पोलीस भरती...
✅ रेल्वे
✅ सरळसेवा परीक्षा.

🚨 इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त..

📹
📺 YouTube link ⬇️⬇️

https://youtu.be/cJpz_OKrs9Y
https://youtu.be/cJpz_OKrs9Y
https://youtu.be/cJpz_OKrs9Y
https://youtu.be/cJpz_OKrs9Y

😍 आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा
👍
🔥 पोलीस भरती ( GK ) सराव टेस्ट सोडवा🔥
   

🎖TCS व IBPS ,पोलीस भरती,वनरक्षक अतिशय उपयुक्त.

🎓 टेस्ट क्रमांक - 66

🤳 एकूण प्रश्न : 25

👨‍💻Passing : 13

📲अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा.

🆕 Www.Ganitmanch.com

📱आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link.👇

https://ganitmanch.com/police-bharti-gk-test-66/
https://ganitmanch.com/police-bharti-gk-test-66/
https://ganitmanch.com/police-bharti-gk-test-66/

🧑‍💻 आपल्या मित्रांना नक्की share करा.
#𝐆𝐤 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫

‼️ सर्वाधिक लांबीचे राष्ट्रीय महामार्ग ‼️
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️ महाराष्ट्र
➡️ उत्तर प्रदेश
➡️ राजस्थान यांचा क्रमांक लागतो

‼️ भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग ‼️
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🛤 NH - 44 - श्रीनगर ते कन्याकुमारी : 4745 Km

🛤 NH - 27 - गुजरात ते आसाम : 3507 Km

🛤 NH 48 - दिल्ली ते चेन्नई : 2807 Km
➖➖➖➖➖➖➖➖➖
📩 
https://t.me/RubabVardicha
⛔️ चालू घडामोडी

1) मार्च महिन्यातील ICC प्लेयर ऑफ मंथ पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?

श्रेयस अय्यर

2) महाराष्ट्र सरकारने २०२३-२४ चे शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार जाहीर केले असून जीवन गौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे ?

शकुंतला खटावकर

3) महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार २०२३-२४ किती व्यक्तींना जाहीर झाला आहे ?

89

4) कोणत्या राज्याने राज्यातील नगराध्यक्षांना पदावरून दूर करण्याचे अधिकारी नगरसेवकांना दिले आहेत ?

महाराष्ट्र

5) हार्टफील्ड जॅक्सन अटलांटा हे कोणत्या देशातील विमानतळ जगात सर्वात व्यस्त विमानतळ आहे ?

अमेरिका

6) भारतातील पहिला गॅलिमम नायट्राइड आधारित सेमीकंडक्टर प्लांट स्थापन करण्यात येत आहे ?

छत्तीसगड

7) नुकतेच पट्टेडा अंचू साडीला GI टॅग प्राप्त झाला आहे, ती कोणत्या राज्यातील प्रसिद्ध साडी आहे ?

कर्नाटक

8) IRDAI चे पूर्णवेळ सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

स्वामीनाथन एस. अय्यर

9) एन रमन यांची पेन्शन फंड आणि रेगुलरिटी अँड डेव्हलपमेंट अथोरिटी च्या अध्यक्षपदी निवड झाली असून ते कोणाची जागा घेणार आहेत ?

दीपक मोहंती

10) देशाचा मार्चमध्ये किरकोळ महागाई दर किती टक्क्यांवर आला आहे ?

३.३४%

https://t.me/RubabVardicha
https://t.me/RubabVardicha
Катталуучулар
Citation индекси
Бир посттун көрүүсү
Жарнамалык посттун көрүүсү
ER
ERR
ЖОВТ '24СІЧ '25КВІТ '25

🔴 रुबाब वर्दीचा 🚔 популярдуу жазуулары

बिरदेव सिद्धाप्पा डोने   🚨🔥

UPSC रँक 551

◾️गाव -यमगे
◾️तालुका - कागल
◾️जिल्हा - कोल्हापूर

"UPSC निकाल लागला तेंव्हा बिरू मेंढरं चारत होता
"

https://t.me/Ganitmanch
24.03.202515:38
         🔥🔥विज्ञान संज्ञा 🔥🔥

1) हायड्रोजन   =   H

2) हेलियम   = He

3) बेरिलियम    =  Be

4) कार्बन     =   C

5) नायट्रोजन    = N

6) ऑक्सीजन   = O

7) निऑन   = Ne

8) सोडियम  = Na

9) फॉस्फरस   = P

10) सल्फर   = S

11) क्लोरीन   = Cl

12) पोटॅशियम   = K

13) लोखंड  = Fe

14) निकेल   =  Ni

15) तांबे   = Cu

16) जस्त   = Zn

17) क्रिप्टॉन   = Kr

18) मॅगनीज  = Mn

19) चांदी  = Ag

20) आयोडीन   = I


https://t.me/RubabVardicha
https://t.me/RubabVardicha
🚩 महाराष्ट्रातील पहिले गाव ✍️

1] पहिले फुलपाखरांचे गाव :- पारपोली (सावंतवाडी-सिंधुदुर्ग)

✅2] पहिले पुस्तकांचे गाव :- भिलार (महाबळेश्वर, सातारा)

✅3] पहिले मधाचे गाव :- मांघर (महाबळेश्वर-सातारा)

✅4] पहिले कॅशलेस गाव :- घसई (मारवाड-ठाणे)

✅5] पहिले फळाचे गाव :- धुमाळवाडी (फलटण-सातारा)

✅6] पहिले कवितांचे गाव :- उभादांडा (वेंगुर्ला-सिंधुदुर्ग)

✅7] पहिले डिजिटल गाव :- हरिसाल (धारणी-अमरावती)

✅8] पहिले आधार गाव :- टेंभली (शहादा - नंदुरबार)

✅9] पहिले वायफाय गाव :- पाचगाव (उमरेड - नागपूर)

✅10] पहिले वादमुक्त गाव :- कापडगाव (रत्नागिरी)

✅11] पहिले झाडांचे पुनर्वसन गाव :- म्हसवे (सातारा)

✅ जॉईन करा

https://t.me/RubabVardicha
https://t.me/RubabVardicha
17.04.202515:42
☑️ हे लक्ष्यात ठेवा ☑️

➡️चार्टर ऍक्ट - 1813
➡️मेकॉले आयोग : 1835
➡️वूडचा अहवाल : 1854
➡️हंटर आयोग : 1882
➡️थॉमस रॅले आयोग : 1902
➡️भारतीय विद्यापीठ कायदा : 1904
➡️सॅडलर विद्यापीठ आयोग 1917-1919
➡️हाटोंग समिती : 1929
➡️सप्रू समिती - 1934
➡️वर्धा स्कीम ऑफ एज्युकेशन - 1937
➡️सार्जंट आयोग : 1944
➡️राधाकृष्ण आयोग : 1949
➡️मुदलीयर आयोग - 1952
➡️कोठारी आयोग : 1964-1966
➡️राष्ट्रीय शैक्षणिक धोरण - 1968
➡️सर्व शिक्षा अभियान - 2001
जोड्या लावा म्हणून - बऱ्याच वेळा यावरती प्रश्न आलेला आहे ...
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
https://whatsapp.com/channel/0029Vb60qCXInlqLwyj4eY0s
05.04.202515:56
⚡ विभवांतराचे एकक - व्होल्ट

⚡विद्युतधारेचे एकक - एम्पीयर

⚡विद्युतरोधाचे एकक - ओहम

⚡विद्युतशक्तीचे एकक - वॅट

⚡ विद्युतप्रभाराचे एकक - कुलोम


https://t.me/RubabVardicha
17.04.202509:03
♦️महाराष्ट्र आर्थिक पाहणी 2024-25 नुसार

♦️👉दृष्टिक्षेपात स्थानिक स्वराज्य संस्था

👉 महानगरपालिका - 29 (1960 - 3)

👉 नगरपालिका -245 (1960 - 219)

👉 नगरपंचायत - 146

👉 जिल्हा परिषद - 34 (1960 - 25)

👉 पंचायत समिया - 351 (1960 - 295)

👉 ग्रामपंचायत - 27913

👉 कटमंडळे - 7

👉 महसूल विभाग - 6 (1960 - 4)

👉 जिल्हे - 36 (1960 - 26)

👉 तालुके - 355 (1960 - 229)


https://t.me/RubabVardicha
30.03.202507:47
जीवनसत्त्वे व त्यांची रासायनिक नावे
◆ जीवनसत्त्व अ - रेटिनॉल

◆ जीवनसत्त्व ब 1 - थायमिन

◆ जीवनसत्त्व ब 2 - रायबोफ्लोविन

◆ जीवनसत्त्व ब 3 - नायसिन

◆ जीवनसत्त्व ब 5 - पेंटोथेनिक ॲसिड

◆ जीवनसत्त्व ब 6 - पायरीडॉक्झिन

◆ जीवनसत्त्व ब 7 - बायोटिन

◆ जीवनसत्त्व ब 9 - फॉलीक ॲसिड

◆ जीवनसत्त्व ब 12 - सायनोकोबालमीन

◆ जीवनसत्त्व क - अस्कॉर्बीक ॲसिड

◆ जीवनसत्त्व ड - कॅल्सीफेरॉल

◆ जीवनसत्त्व ई - टोकोफेरॉल

◆ जीवनसत्त्व के - फायलोक्विनोन


https://t.me/RubabVardicha
08.04.202515:02
🔖कोकणातील खाड्यांचा उत्तर ते दक्षिण क्रम 🔖

💪1मार्क्स 100% FIXED


🔥Shortcut :- दाव धरा बादा ज वि क ते 🔴

➡️ दा - दातीवरा

➡️ व- वसई

➡️ ध - धरमातर

➡️ रा- राजापूर

➡️ बा- बाणकोट

➡️ दा- दाभोळ

➡️ ज -जयगड

➡️ वि -विजयदुर्ग

➡️ क -कर्ली

➡️ त-तेरेखोल

⚠️महत्वाचे लक्षात ठेवा प्रश्न 100% सुटेल
⚠️

❤️https://t.me/RubabVardicha
24.03.202506:01
🔖 रुबाब वर्दीचा

➡️ रोज एक नवीन प्रश्नपत्रिका..

➡️ पोलीस भरती पेपर क्रमांक - 9

🛡 सोबत उत्तरतालिका [ Anskey ] दिली आहे.

⏰ सर्वांनी वेळ लाऊन पेपर सोडवा..

✈️ https://t.me/RubabVardicha
12.04.202505:17
◾️महाराष्ट्र संबंधित महत्वाचे दिवस ◾️

⭐️महाराष्ट्र दिन - 1 मे (1960)
⭐️महाराष्ट्र पंचायतराज स्थापना - 1 मे (1962)
⭐️हुतात्मा स्मृती दिवस - 21 नोव्हेंबर
⭐️बालिका दिवस - 3 जानेवारी (सावित्रीबाई फुले जयंती)
⭐️पत्रकार दिन - 6 जानेवारी (बाळशास्त्री जांभेकर जयंती)
⭐️राज्य क्रीडा दिन - 15 जानेवारी (खाशाबा जाधव जन्मदिवस)
⭐️सिंचन दिवस - 26 फेब्रुवारी ( शंकराव चव्हाण स्मृती)
⭐️महाराष्ट्र राजभाषा दिन - 27 फेब्रुवारी (कुसुमाग्रज जयंती)
⭐️उद्योग दिन महाराष्ट्र - 10 मार्च (लक्ष्मण किर्लोस्कर स्मृतीदिन)
⭐️समता दिवस - 12 मार्च (यशवंतराव चव्हाण जन्मदिन)
⭐️शिक्षक हक्क दिवस -11 एप्रिल (जोतिबा फुले जयंती)
⭐️ज्ञान दिवस -14 एप्रिल (डॉ बाबासाहेब जन्मदिवस)
⭐️महाराष्ट्र दिन : 1 मे
⭐️शिवस्वराज्य दिन - 6 जून
⭐️सामाजिक न्याय दिन - 26 जून (शाहू महाराज जयंती)
⭐️कृषि दिन - 1 जुलै (वसंतराव नाईक जयंती)
⭐️शेतकरी दिन - 29 ऑगस्ट 
⭐️रेशीम दिवस - 1 सप्टेंबर
⭐️श्रमप्रतिष्ठा दिन - 22 सप्टेंबर (कर्मवीर भाऊराव जयंती)
⭐️राज्य माहिती अधिकार दिन – 28 सप्टेंबर
⭐️रंगभूमी दिवस - 5 नोव्हेंबर (विष्णुदास भावे जयंती)
⭐️विद्यार्थी दिन - 7 नोव्हेंबर (डॉ बाबासाहेबांच्या स्मरणार्थ)
⭐️जैवतंत्रज्ञान दिवस - 14 नोव्हेंबर
⭐️हुंडाबंदी दिवस - 26 नोव्हेंबर

शिक्षक हक्क दिवस -11 एप्रिल (जोतिबा फुले जयंती)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


⚛️ जॉइन करा..
https://t.me/RubabVardicha
https://t.me/RubabVardicha
🛑 महाराष्ट्राच्या विधानसभा उपाध्यक्षपदी - अण्णा बनसोडे यांची निवड

🟡 महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष - राहुल नॉर्वेकर

🟡 महाराष्ट्र विधानसभा सभागृह नेते - देवेंद्र फडणवीस

🔵 महाराष्ट्र विधान परिषद अध्यक्ष - राम शिंदे

🔵 महाराष्ट्र विधान परिषद उपाध्यक्ष - नीलम गोऱ्हे

🔵 महाराष्ट्र विधान परिषद विरोधी पक्षनेते - अंबादास दानवे

🔵 महाराष्ट्र विधान परिषद सभागृह नेते - अजित पवार / एकनाथ शिंदे


https://t.me/RubabVardicha
https://t.me/RubabVardicha
10.04.202512:04
🔖महोत्सव व साजरे करणारे राज्य :-

•  हॉर्नबिल महोत्सव – नागालँड

•  सोलुंग महोत्सव – अरुणाचल प्रदेश
•  साजिबू चिरौबा – मणीपुर

•  खजुराहो महोत्सव – मध्य प्रदेश

•  लोसर महोत्सव – लडाख

•  वंगला (wangala) महोत्सव- मेघालय

•  तिरू ओणम – केरळ

•  चितवान हत्ती महोत्सव - नेपाळ

•  आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव – गुजरात

•  सरहूल - झारखंड

https://t.me/RubabVardicha
31.03.202515:43
📕 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)

🗓️ 31 मार्च 2025

https://whatsapp.com/channel/0029VanM5B7CBtx7lr0z8e2x

🔖 प्रश्न.1) 66 वा महाराष्ट्र केसरी स्पर्धा 2025 चा विजेता कोण ठरला आहे ?

उत्तर - वेताळ शेळके

🔖 प्रश्न.2) 66 वा महाराष्ट्र केसरी स्पर्धा 2025 चा उपविजेता कोण ठरला आहे ?

उत्तर - पृथ्वीराज पाटील

🔖 प्रश्न.3) नुकतेच कोणत्या देशात 7.7 रिश्टर तीव्रतेचा भूकंप झाला असून त्यात 1700 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे ?

उत्तर - म्यानमार

🔖 प्रश्न.4) केंद्रीय सुरक्षा मंत्रिमंडळ समितीने कोणत्या कंपनीकडून १५६ लढाऊ प्रचंड हेलिकॉप्टर खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे ?

*उत्तर -* हिंदूस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड

🔖 प्रश्न.5) एबेल पुरस्कार २०२५ कोणाला प्रदान करण्यात आला आहे ?

उत्तर - मसाकी काशिवारा

🔖 प्रश्न.6) भारतीय खेळाडू बी. सुमित रेड्डी याने निवृत्तीची घोषणा केली असून तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर - बॅडमिंटन

🔖 प्रश्न.7) भारतातील पहिला vartical लिफ्ट रेल्वे पूल कोणत्या राज्यात आहे त्याचे उद्घाटन 6 एप्रिल रोजी नरेंद्र मोदी यांच्या करण्यात येणार आहे ?

उत्तर - तमिळनाडू

🔖 प्रश्न. 8) कोणत्या दोन देशा दरम्यान व्यापार वाढवण्यासाठी LIBA ची स्थापना करण्यात आली आहे ?

उत्तर - भारत आणि श्रीलंका

🔖 प्रश्न.9) २०२४ मध्ये कोणता देश चहा निर्यातीत प्रथम क्रमांकावर आहे?

उत्तर - केनिया

🔖 प्रश्न.10) २०२४ मध्ये चहा निर्यातीत भारताचा कितवा क्रमांक राहिला आहे?

उत्तर - दुसरा

🪀 करंट अफेअर्स आणि जॉब अपडेट्स मिळवा दररोज तुमच्या Whatsapp वर ! - जॉईन व्हा👇

https://whatsapp.com/channel/0029VanM5B7CBtx7lr0z8e2x
23.03.202508:08
🔖 रुबाब वर्दीचा

➡️ रोज एक नवीन प्रश्नपत्रिका..

➡️ पोलीस भरती पेपर क्रमांक - 8

🛡 सोबत उत्तरतालिका [ Anskey ] दिली आहे.

⏰ सर्वांनी वेळ लाऊन पेपर सोडवा..

✈️
https://t.me/RubabVardicha
🔴वनरक्षक /वनसेवक भरती लवकरच

https://t.me/RubabVardicha
Көбүрөөк функцияларды ачуу үчүн кириңиз.