Мир сегодня с "Юрий Подоляка"
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Труха⚡️Україна
Труха⚡️Україна
Николаевский Ванёк
Николаевский Ванёк
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Труха⚡️Україна
Труха⚡️Україна
Николаевский Ванёк
Николаевский Ванёк
⭕️ चालू घडामोडी ⭕️ avatar

⭕️ चालू घडामोडी ⭕️

😍◼️ चालूघडामोडी📍
👉 सर्व चालू घडामोडी मासिके ..
👉 दररोज चालू घडामोडी नोट्स..
👉 सराव प्रश्न.
👉 दररोज एक सराव टेस्ट.
🎉 संपर्क @GaneshDSangale
TGlist рейтинг
0
0
ТипАчык
Текшерүү
Текшерилбеген
Ишенимдүүлүк
Ишенимсиз
Орду
ТилиБашка
Канал түзүлгөн датаNov 05, 2018
TGlistке кошулган дата
Mar 13, 2025

"⭕️ चालू घडामोडी ⭕️" тобундагы акыркы жазуулар

Q. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री आहेत ❓

A. 18

B. 19

C. 20

D. 21
✨ स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी.
'लता दीनानाथ मंगेशकर' पुरस्कार

2022 - नरेंद्र मोदी

2023 - आशा भोसले

2024 - अमिताभ बच्चन

2025 - कुमार मंगलम बिर्ला

पोलीस भरती लेखी परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे...
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️ JOIN TELEGRAM :-
https://t.me/ChaluGhadamodipoint
#MIDC

Notification regarding multiple applications

लवकरच वेळापत्रक जाहीर होईल
. 🎉मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा. 🎉
---------------------------------------------
📣टेस्ट क्रमांक - 85 📣

🛡 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त.

🔖 एकूण प्रश्न : 30

🔖 Passing : 15

⏰ अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा.👇🏻

🖥
Www.Ganitmanch.com

🆕 आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link.👇

https://ganitmanch.com/marathi-grammar-test-85/
https://ganitmanch.com/marathi-grammar-test-85/
https://ganitmanch.com/marathi-grammar-test-85/

📌 आपल्या मित्रांना नक्की share करा. 👍👍
✍️ कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन यांचा राजीनामा
🌳 जगातील वनक्षेत्रात भारत 'टॉप 10' च्या यादीत...

❤️चीन

2️⃣ऑस्ट्रेलिया

3️⃣भारत
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा 2024 मध्ये असणार्‍या जागा.

(1) राज्यसेवा - 477
(2) स्थापत्य अभियांत्रिकी - 26
(3) वनसेवा - 43
(4) कृषी सेवा - 258
     एकूण - 784

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 कट ऑफ (Open General)

✓राज्यसेवा - 117.50
✓स्थापत्य अभियांत्रिकी सेवा - 99.50
✓वनसेवा - 134
✓कृषी सेवा - 90.50

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
❤️ㅤ  📥ㅤ   ✈️      🙏       🔔    
ˡᶦᵏᵉ      ˢᵃᵛᵉ    ˢʰᵃʳᵉ    ᵏⁱⁿᵈˡʸ   ᵘⁿᵐᵘᵗᵉ
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

📱 𝗝𝗼𝗶𝗻
https://t.me/ChaluGhadamodipoint
Civil Result
जा. क्र. ४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - कृषी सेवा - निकाल
♦️महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - वनसेवा कटऑफ
जा. क्र. ४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - वनसेवा - निकाल
‼️‼️Last Two Days..!!‼️‼️

मित्र आणि मैत्रिणींनो, असे म्हणतात की सगळी सोंगे घेता येतात परंतु पैशाचे सोंग घेता येत नाही. आणि ते खरे देखील आहे. 😶😶

UPSC करायची म्हणजे दिल्ली जायचे असा एक गोड गैरसमज आपल्यामध्ये आहे... गैरसमज का असेना, दिल्ली जाणे खिशाला परवडणारे देखील नसते. 😣😣

यामुळे कित्येक Sincere Aspirants ची स्वप्ने धुळीस मिळतात. 💔💔

⚡️प्रयास पुण्यात राहूनच दिल्लीच्या तोडीचे, किंबहुना त्यापेक्षा चांगलेच UPSC चे मराठी तसेच English माध्यमातून मार्गदर्शन करते. ⚡️

💥तुमच्या आणि तुमच्या स्वप्नादरम्यान आर्थिक अडचण ही बाधा ठरू नये यासाठी प्रयास घेऊन येत आहे SCHOLARSHIP TEST for UPSC and MPSC ONE YEAR INTEGRATED COMPREHENSIVE BATCH 2026/27

📌 Scholarship Test साठी Register करण्यासाठी खालील Link वर click करा.
https://forms.gle/mYRT2NzRLtzPgEMU6

📌अधिक माहितीसाठी संपर्क साधा
📞7378743031/7767073031

📌 आमचे Telegram Channel join करा...
https://t.me/PRAYAAS_UPSC

📌आणि Youtube Channel देखील subscribe करा....

https://www.youtube.com/channel/UCsPDh_lhUQvS0o52oe6aC-w

⚠️Last date for Scholarship Test is 10th April⚠️
◾️ शिक्षकांची 72 हजार पदे घटली.

◾️अनुदानित शाळांची स्थिती..👇

✅एकूण शाळा:- 22,000

✅एकूण पदे मंजूर:- 2.92 लाख.
✅सध्या कार्यरत पदे:- 2.20 लाख.

✔️15 वर्षात कमी झालेली पदे:- 72,000
🔖 चालू घडामोडी

1 ) वल्फ बोर्ड सुधारणा विधेयक लोकसभेत किरण रिजिजू यांनी मांडले.

2 ) वल्फ बोर्ड सुधारणा विधेयक लोकसभेत 288 मतांनी मंजू ठरले आहे.

3 ) वल्फ बोर्ड सुधारणा विवेक्याच्या विरोधात लोकसभेत 232 मते पडली.

4 ) RBI च्या डेप्युटी गव्हर्नर पदी पूनम गुप्ता यांची नियुक्ती झाली आहे.

5 ) 12 व्या आशिया हॉकी कप 2025 चे आयोजन भारत या देशात करण्यात आले आहे.

6 ) 6 वी बिमस्टेक शिखर परिषद बँकॉक थायलंड येथे आयोजित करण्यात आली होती.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️ JOIN TELEGRAM.

https://t.me/ChaluGhadamodipoint
https://t.me/ChaluGhadamodipoint

Рекорддор

12.03.202502:40
102.2KКатталгандар
13.09.202423:59
0Цитация индекси
14.03.202504:03
3.3K1 посттун көрүүлөрү
14.03.202504:03
4.1K1 жарнама посттун көрүүлөрү
01.04.202523:59
11.11%ER
14.03.202503:49
3.19%ERR
Катталуучулар
Citation индекси
Бир посттун көрүүсү
Жарнамалык посттун көрүүсү
ER
ERR
OCT '24JAN '25APR '25

⭕️ चालू घडामोडी ⭕️ популярдуу жазуулары

31.03.202500:42
📺 आधुनिक भारताचा सराव टेस्ट सोडवा 📺
    ➖➖➖➖➖➖➖➖

🏆TCS व IBPS ,पोलीस भरती, ईतर सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त.

🎓 टेस्ट क्रमांक - 17

🎯 एकूण प्रश्न : 25

👨‍💻Passing : 13

📲अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा.

🆕 Www.MpscCorner.com

🔴 आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link.👇

https://mpsccorner.com/history-test-17/
https://mpsccorner.com/history-test-17/
https://mpsccorner.com/history-test-17/

🧑‍💻 आपल्या मित्रांना नक्की share करा.
08.04.202505:48
🚁 2025 मधील महत्वाचे युद्ध सराव पुढीलप्रमाणे

⚔ एकुवेरिन - भारत व मालदीव
⚔ धर्म गर्डियन - भारत व जपान
⚔ सायक्लोन - भारत व इजिप्त
⚔ सूर्यकिरण - भारत व नेपाळ
⚔ खंजर - भारत व किर्गिस्तान
⚔ वरुण - भारत व फ्रान्स
⚔ इंद्र - भारत व रशिया

🥷 जॉईन -

https://t.me/ChaluGhadamodipoint
https://t.me/ChaluGhadamodipoint
20.04.202511:46
'लता दीनानाथ मंगेशकर' पुरस्कार

2022 - नरेंद्र मोदी

2023 - आशा भोसले

2024 - अमिताभ बच्चन

2025 - कुमार मंगलम बिर्ला

पोलीस भरती लेखी परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे...
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️ JOIN TELEGRAM :-
https://t.me/ChaluGhadamodipoint
📌 TAIT शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी 2022 मध्ये 200 पैकी 152 स्कोर कसा घेतला?

👉 कोणती स्ट्रॅटेजी वापरली??

👍 याबद्दल श्री.राहुल मिसाळ सर (IBPS Expert) आज आपल्याला आपल्या Youtube चॅनेल वर Live मार्गदर्शन करणार आहेत यासाठी आवर्जून LIVE सेशन पहा TAIT च्या योग्य तयारीसाठी

📲 वेळ :- आज बुधवार, 26 मार्च 2025 संध्याकाळी
7:00 PM

लिंक जास्तीत जास्त शेअर करा

https://www.youtube.com/live/C4vaC3s82IQ?si=m8maJ1D7h9hJGxiM
23.03.202515:15
नीती आयोग :-
National Institution for Transforming India
स्थापना - 1 जानेवारी 2015
मुख्यालय :- नवी दिल्ली
अध्यक्ष :- पंतप्रधान (नरेंद्र मोदी)
उपाध्यक्ष :- सुमन बेरी
मुख्य कार्यकारी अधिकारी :- बी.व्ही.आर. सुब्रमण्यम

निती आयोगाची रचना :-
1) अध्यक्ष (पंतप्रधान)
2) उपाध्यक्ष
3) मुख्य कार्यकारी अधिकारी
4) पदसिद्ध सदस्य
5) पूर्णवेळ सदस्य
6) विशेष निमंत्रित सदस्य
पदसिद्ध सदस्य (4) :-
▪️अमित शहा (गृहमंत्री)
▪️राजनाथ सिंह (संरक्षण मंत्री)
▪️निर्मला सीतारमण (अर्थमंत्री)
▪️शिवराज सिंह चौहान (कृषिमंत्री)
पूर्णवेळ सदस्य (4) :-
▪️व्ही. के. सारस्वत
▪️प्रा.रमेश चंद
▪️डॉ. व्ही के.पॉल
▪️अरविंद विरमानी

निती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष:- अरविंद पनगारिया
पहिल्या मुख्य कार्यकारी अधिकारी:- सिंधुश्री खुल्लर
बैठक :- 27 जुलै 2024 नवी दिल्लीत नववी बैठक पार पडली.थीम :- विकसित भारत @2047



https://t.me/ChaluGhadamodipoint
03.04.202505:07
🔰 कारागृह विषय राज्यसूचीत येतो
🔰 ब्रीदवाक्य - सुधारणा व पुनर्वसन
🔰 कारागृह ध्वजदिन - 1 सप्टेंबर
🔰 कारागृह पोलीस महासंचालक व महानिरीक्षक - सुहास वारके
🔰 कारागृह परिक्षेत्र - 4
🔰 दक्षिण क्षेत्र - मुंबई
🔰 पश्चिम क्षेत्र - पुणे
🔰 मध्य क्षेत्र - छ. संभाजीनगर
🔰 पूर्व क्षेत्र - नागपूर
🔰 राज्यातील मध्यवर्ती कारागृह - 9
🔰 राज्यातील जिल्हा कारागृह - 31
🔰 राज्यातील खुले कारागृह - 19
🔰 महिलांसाठी स्वतंत्र कारागृह - मुंबई
🔰 महिलांसाठी स्वतंत्र खुले कारागृह - पुणे व अकोला
🔰 महाराष्ट्र तुरुंग विभाग मुख्यालय - पुणे
🔰 कारागृह राज्य प्रशिक्षण केंद्र - येरवडा, पुणे
🔰 पॅरोल रजा मंजूर - विभागीय आयुक्त
🔰 महाराष्ट्र कारागृह कैद्यांसाठी कर्ज योजना - जिव्हाळा
🔰 कैद्यांसाठी रेडिओ सुरू करणारे पहिले कारागृह - इंदोर
🔰 कारागृह पर्यटन धोरण राबविणारे पहिले राज्य - महाराष्ट्र
🔰 कैद्यांना ATM सुविधा देणारे पहिले - नागपूर मध्य. कारागृह
🔰 तिहार जेल नवी दिल्ली येथे आहे
🔰 येरवडा जेल पुणे येथे आहे
🔰 ऑर्थर रोड जेल मुंबई येथे आहे
🔰 मंडाले तुरुंग म्यानमार देशात आहे

✍🏻 Yogesh P. Pawa₹........🚨

https://t.me/ChaluGhadamodipoint
https://t.me/ChaluGhadamodipoint
02.04.202514:42
🆘 केंद्र सरकारच्या प्रमुख योजना
तारखा लक्षात ठेवा परीक्षेला येतात 👇

https://t.me/ChaluGhadamodipoint

⚠️▪️लखपति दीदी योजना : 15 ऑगस्ट 2023
⚠️▪️पीएम प्रणाम योजना : 28 जून 2023
⚠️▪️पीएम मित्र योजना : 2021
⚠️▪️पीएम USHA योजना : 2023
⚠️▪️पीएम-श्री स्कूल योजना : 05 सप्टेंबर 2022
⚠️▪️पीएम सूर्योदय योजना : 22 जानेवारी 2024
⚠️▪️पीएम जनमन योजना : 2023
⚠️▪️पीएम अजय योजना : 2021-22
⚠️▪️एक वाहन एक फास्ट टैग : 1 एप्रिल 2024
⚠️▪️पृथ्वी विज्ञान योजना : 2024
⚠️▪️पीएम विश्वकर्मा योजना : 17 सप्टेंबर 2023
⚠️▪️पीएम किसान भाई योजना : 2023
⚠️▪️UNNATI योजना : मार्च 2024
⚠️▪️ADITI योजना : 04 मार्च 2024
⚠️▪️बेटी बचाओ बेटी पढ़ाओ : 22 जानेवारी 2015
⚠️▪️नमस्ते योजना : ऑगस्ट 2022
⚠️▪️पीएम मुद्रा योजना : 8 एप्रिल 2015
⚠️▪️पीएम गरीब कल्याण अन्न योजना : मार्च 2020
⚠️▪️आयुष्मान भारत योजना : 23 सप्टेंबर 2018
⚠️▪️स्मार्ट सिटी योजना : 25 जून 2015
⚠️▪️नमामि गंगे परियोजना : जून 2014
⚠️▪️स्माइल योजना : फेब्रुवारी 2022
⚠️▪️अग्निपथ योजना : 14 जून 2022
⚠️▪️पीएम जन धन योजना : ऑगस्ट 2014
⚠️▪️स्वच्छ भारत मिशन : 02 ऑक्टोबर 2014
⚠️▪️पीएम आवास योजना : 25 जून 2015
⚠️▪️डिजिटल इंडिया योजना : जुलै 2015
⚠️▪️MISHTI योजना : 5 जून 2023
⚠️▪️अमृत धरोहर योजना : 5 जून 2023
⚠️▪️गोबर धन योजना : एप्रिल 2018


➖➖➖➖➖➖➖➖➖➖
https://t.me/ChaluGhadamodipoint
https://t.me/ChaluGhadamodipoint
24.03.202507:51
👌समाजकल्याण विभागाची First Response Sheet आज 4 pm नंतर उपलब्ध होईल.

👌लिंक:- 👇

https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32813/87992/login.html


https://t.me/Ganitmanch
आदिवासी विभाग काही पदांचे हॉलतिकीट आले आहेत..

लिंक 👇

https://ibpsonline.ibps.in/tdcsep24/oecla_jan24/login.php?appid=5edb33ea11bd0567401b34650f3397e4

➖➖➖➖➖➖➖➖
https://t.me/ChaluGhadamodipoint
Кайра бөлүшүлгөн:
⭕️ चालू घडामोडी ⭕️ avatar
⭕️ चालू घडामोडी ⭕️
24.03.202505:10
📔 स्वप्न संघर्ष डेमो पेपर🔥
07.04.202512:58
जीवाणूजन्य रोग (Bacterial Diseases)

1) क्षयरोग (Tuberculosis) :
रोग कारक - मायकोबॅक्टेरिअम ट्युबरक्युलोसिस (Mycobacterium Tuberculosis) शोध - रॉबर्ट कॉच (1882)

2) टायफॉईड/विषमज्वर (Typhoid) :
रोगकारक -सालमोनेला टायफी (Salmonella Typhii)

3) कॉलरा/पटकी (Cholera)
रोगकारक - व्हिब्रिओ कॉलरी (Vibrio cholerae)

4) घटसर्प/डिप्थेरिया (Diphtheria)
रोगकारक - कॉर्निओबॅक्टेरिअम डिप्थेरी (Corneobacterium Diphtherae)

5) डांग्या खोकला (Whooping Cough/Pertusis):
रोगकारक - हर्मोफिलस पट्ट्यूसिस (Hermophilus pertussis)

6) धनुर्वात (Titanus):
रोगकारक - क्लॉस्ट्रिडिअम टिटॅनी (Clostridium Tetani)

7) न्यूमोनिया (Pneumonia):
रोगकारक -डायप्लोकॉकस न्यूमोनी

8) कुष्ठरोग (Leprosy):
रोगकारक - मायकोबॅक्टेरीअम लेप्री (Mycobacterium Leprae)

9) प्लेग (Plague) :
रोगकारक - येर्सिनिया पेस्टीस (Yersinia pestis)

https://t.me/ChaluGhadamodipoint
https://t.me/ChaluGhadamodipoint
30.03.202500:38
❗️भारताचा भूगोल सराव टेस्ट सोडवा ❗️
    ➖➖➖➖➖➖➖➖

🔭TCS व IBPS ,पोलीस भरती,वनरक्षक व ईतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त.

💻 टेस्ट क्रमांक - 27

🎃 एकूण प्रश्न : 25

🙃Passing : 13

📚अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा.

🌐 Www.Ganitmanch.com

➡️आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link.👇

https://ganitmanch.com/geography-practice-test27/
https://ganitmanch.com/geography-practice-test27/
https://ganitmanch.com/geography-practice-test27/

आपल्या मित्रांना नक्की share करा.
Q. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री आहेत ❓

A. 18

B. 19

C. 20

D. 21
04.04.202508:34
🟣 ज्यांचे प्रत्येक  परिक्षेत नेहमी कोणत्या  विषयात कमी गुण पड़त असतील. त्यांनी त्या विषयाच्या  चॅनल वर क्लिक करून  चॅनल नक्कीच जॉईन करा....👍🏻💯

टिप:- लिंक फक्त एक तास सुरु राहील.

1) शॉर्ट नोट्स   ➖
Download

2) भूगोल  ➖
Download

3) नागरिकशास्र ➖
Download

4) विज्ञान   ➖
Download

5) बुद्धिमत्ता व अंकगणित
Download

6) चालू घडामोडी  ➖
Download

7) अर्थशास्र ➖
Download

8) राज्यसेवा मागील पेपर 
Download

PSI/STI ASO मागील पेपर
                                       
Download

😊 एकदा जॉइन तर होऊन पहा 😊
Көбүрөөк функцияларды ачуу үчүн кириңиз.