Труха⚡️Україна
Труха⚡️Україна
Николаевский Ванёк
Николаевский Ванёк
Инсайдер UA
Инсайдер UA
Труха⚡️Україна
Труха⚡️Україна
Николаевский Ванёк
Николаевский Ванёк
Инсайдер UA
Инсайдер UA
👮‍♂FKT VARDI वर्दी 🚔® avatar

👮‍♂FKT VARDI वर्दी 🚔®

👇👇 Available 👇👇
🏆 सराव प्रश्नपत्रिका (pdf)
🏆 Daily Quiz Polls
👉 Daily चालू घडामोडी Onliner
💁 मार्गदर्शक- Ashu Hinge ( म.पो )
💁 [सुरुवात:- 01 जाने 2022]
💁 Follow Insta
https://www.instagram.com/fktvardi
TGlist rating
0
0
TypePublic
Verification
Not verified
Trust
Not trusted
Location
LanguageOther
Channel creation dateMay 15, 2025
Added to TGlist
Sep 14, 2024
Linked chat

Records

18.05.202514:48
116.4KSubscribers
09.04.202508:40
600Citation index
02.03.202510:01
11.6KAverage views per post
01.03.202501:54
11.8KAverage views per ad post
27.02.202523:59
8.46%ER
02.03.202506:53
10.25%ERR
Subscribers
Citation index
Avg views per post
Avg views per ad post
ER
ERR
OCT '24JAN '25APR '25

Popular posts 👮‍♂FKT VARDI वर्दी 🚔®

07.05.202517:12
♦️आतापर्यंत भारतावर झालेले मोठे दहशतवादी हल्ले

▪️मुंबई बॉम्ब स्फोट - 12 मार्च 1993
▪️भारतीय संसद हल्ला - 13 डिसेंबर 2001
▪️अक्षरधाम मंदिर हल्ला - 24 सप्टेंबर 2002
▪️मुंबई हल्ला - 26 नोव्हेंबर 2008
▪️पठाणकोट हल्ला - 2 जानेवारी 2016
▪️उरी हल्ला - 18 सप्टेंबर 2016
▪️नागरोटा हल्ला (J&K) - 29 नोव्हेंबर 2016
▪️पुलवामा हल्ला - 14 फेब्रुवारी 2019
▪️पहलगाम हल्ला - 22 एप्रिल 2025

26.04.202509:23
🖌️ बेसिक माहिती
🔰एक अंकी लहानांत लहान संख्या - १
🔰दोन अंकी लहानांत लहान संख्या - १०
🔰तीन अकी लहानांत लहान संख्या - १००
🔰चार अंकी लहानांत लहान संख्या -१०००
🔰पाच अंकी लहानांत लहान संख्या - १००००

🔰एक अंकी मोठ्यात मोठी संख्या -९
🔰दोन अंकी मोठ्यात मोठी संख्या - ९९
🔰तीन अंकी मोठ्यात मोठी संख्या -९९९
🔰चार अंकी मोठ्यात मोठी संख्या - ९९९९
🔰पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या - ९९९९९


🔰१ पासून ९ पर्यंतच्या एक अंकी एकूण संख्या -९
🔰१० पासून ९९ पर्यंतच्या दोन अंकी एकूण संख्या -९०
🔰१०० पासून ९९९ पर्यंतच्या तीन अंकी एकूण संख्या - ९००
🔰१००० पासून ९९९९ पर्यंतच्या चार अंकी एकूण संख्या - ९०००
🔰१०००० पासून ९९९९९ पर्यंतच्या पाच अंकी  एकूण संख्या -९००००

🔰१ ते १०० संख्यांमध्ये एक अंकी एकूण संख्या -९
🔰१ते १०० संख्यांमध्ये दोन अंकी एकूण संख्या -९०
🔰१ते १०० संख्यांमध्ये तीन अंकी एकूण संख्या - १
🔰१ते १०० संख्यांमध्ये ११ वेळा येणारा अंक- ०
🔰१ते १०० संख्यांमध्ये २१ वेळा येणारा अंक - १

🔰१ते १०० संख्यांमध्ये एककस्थानी ० अंक        असलेल्या एकूण संख्या - १०
🔰१ते १०० पर्यंत दोन अंकी एकूण संख्या - ९०
🔰१ते  १००पर्यंत एकूण मूळ संख्या - २५
🔰१ते  १००पर्यंत मूळ  संख्यांची बेरीज - १०६०
🔰१ते १०० पर्यंत एकूण सम संख्या - ५०
🔰१ते १०० पर्यंत सम संख्यांची बेरीज  - २५५०
🔰१ ते १०० पर्यंत एकूण विषम संख्या - ५०
🔰१ते १०० पर्यंत विषम संख्यांची
     बेरीज -२५००

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा.
➤ Share & Support Us :-
https://t.me/fktvardi
04.05.202516:47
♦️बारावीचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता ! 🔥

या वेबसाईटवर निकाल बघू शकता👇

hscresult.mahahsscboard.in
mahresult.nic.in
mahahsscboard.in
15.05.202516:34
♦️भारताच्या स्वातंत्र्य पर्वातील घडामोडी

👉 1940 - ऑगस्ट घोषणा

👉 1942 - क्रिप्स योजना

👉 जुलै 1944 - राजाजी योजना -

👉 9 ते 27 सप्टेंबर 1944 - गांधी-जिन्हा बोलणी

👉 1945 - देसाई-लियाकत अली योजना

👉 14 जून 1945 - वेव्हेल योजना

👉 25 जून ते 14 जुलै 1945 - सिमला परिषद

👉 16 मे 1946 - कॅबिनेट (त्रिमंत्री) मिशन

👉 20 फेब्रुवारी 1947 - अॅटली घोषणा

👉 माउंटबॅटन योजना - 3 जून 1947

👉 18 जुलै 1947 - भारतीय स्वातंत्र्याचा कायदा
15.05.202516:34
जीवनसत्त्वे व त्यांची रासायनिक नावे

➡️ जीवनसत्त्व अ - रेटिनॉल

➡️ जीवनसत्त्व ब १ - थायमिन

➡️ जीवनसत्त्व ब २ - रायबोफ्लोविन

➡️ जीवनसत्त्व ब ३ - नायसिन

➡️ जीवनसत्त्व ब ५ - पेंटोथेनिक ऍसिड

➡️ जीवनसत्त्व ब ६ - पायरीडॉक्झिन

➡️ जीवनसत्त्व ब ७ - बायोटिन

➡️ जीवनसत्त्व ब ९ - फॉलीक ऍसिड

➡️ जीवनसत्त्व ब १२ - सायनोकोबालमीन

➡️ जीवनसत्त्व क - अस्कॉर्बीक ऍसिड

➡️ जीवनसत्त्व ड - कॅल्सीफेरॉल

➡️ जीवनसत्त्व ई - टोकोफेरॉल

➡️ जीवनसत्त्व के - फायलोक्विनोन
15.05.202516:34
16 महाजनपदे आणि त्यांच्या राजधानी
👇👇👇👇
1) अंग - चंपा
2) मगध - राजगृह
3)काशी - वाराणसी
4) कोसला - श्रावस्ती
5) वज्जी - वैशाली
6) मल्ल - कुशीनगर आणि पावा* *(कुशीनगर आणि पावा)*
7) *चेडी - शुक्रमती*
8) *वत्स - कौशांबी*
9) *कुरु - इंद्रप्रस्थ*
10) *पंचाला - अहिछत्र आणि कांपिल्य* *(अहिछत्र आणि कांपिल्य)*
11) *मत्स्य – विराटनगर*
12) *शुरसेना - मथुरा*
13) *असाका – पाटणा/प्रतिष्ठान*
14) अवंती - उज्जयिनी आणि महिष्मती*
15) गांधार - तक्षशिला*
16) *कंबोज - पौरुषपुरा*
15.05.202516:34
♦️15 मे 2025 चालू घडामोडी ♦️

1) भारताचे 52 वे सरन्यायाधीश म्हणून नुकतेच कोणी शपथ घेतली आहे ?

न्या. भूषण गवई

2) न्या भूषण गवई हे महाराष्ट्रातील देशाचे कितवे सरन्यायाधीश ठरणार आहेत ?

✅ 7 वे

3) UPSC च्या अध्यक्ष पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

✅ डॉ. अजय कुमार

4) Narratives off the bench A judge speaks book कोणी लिहिले आहे ?

✅ एन व्ही रमणा

5) भारतीय इंटरनेट अँड मोबाईल संघाच्या चेअरमनपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

✅ एम एन श्रीनिवासु

6) जगातील पहिले रोबोटिक AI हॉस्पिटल कोणत्या देशात उघडण्यात आले आहे ?

चीन

7) तालिबान सरकारने अफगाणिस्तान मध्ये कोणत्या खेळावर बंदी घातली आहे ?

✅ बुद्धिबळ

8) भारतातील सौर उर्जेवर चालणारी पहिली विधानसभा कोणती ठरली आहे ?

✅ नवि दिल्ली

9) हैदराबाद येथे आयोजित ७२व्या मिस वर्ल्ड फेस्टिवल मध्ये मानवतावादी पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे ?

✅ सोनू सूद
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा.
➤ Share & Support Us :-
https://t.me/policebhartipoint
15.05.202516:34
💥 महाराष्ट्रातील अष्टविनायक स्थळे 💥

📌गणपतीचे नाव- ठिकाण- जिल्हा

✅ मोरेश्वर- मोरगाव- पुणे

✅ चिंतामणी- थेऊर- पुणे

✅ महागणपती- रांजणगाव- पुणे

✅ विघ्नहर- ओझर- पुणे

✅ गिरीजात्मक- लेण्यांद्री- पुणे

✅सिद्धिविनायक- सिद्धटेक- अहिल्यानगर

✅ बल्लाळेश्वर- पाली- रायगड

✅ वरदविनायक- महड- रायगड
15.05.202516:34
*प्रश्न 𝟏.* रौलेट कायदा कोणत्या वर्षी पास झाला?
*उत्तर:* *1919 मध्ये.*

*प्रश्न 𝟐.* सुरत अधिवेशन कधी झाले?
*उत्तर:* *१९०७ मध्ये*

*प्रश्न 𝟑.* E.V.M. ते पहिल्यांदा कधी वापरले गेले?
*उत्तर:* *2004*

*प्रश्न 𝟒.* कोणत्या देशाच्या राज्यघटनेने राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत?
*उत्तर:* *आयर्लंड.*

*प्रश्न 𝟓.* फेडरल एक्झिक्युटिव्हसाठी कोण जबाबदार आहे?
*उत्तर:* *लोकसभेला.*

*प्रश्न 𝟔.* लोकसभेची पहिली सार्वत्रिक निवडणूक कोणत्या वर्षी झाली?
*उत्तर:* *१९५२*

*प्रश्न 𝟕.* कोणत्या भागात मूलभूत अधिकारांचे वर्णन केले आहे?
*उत्तर:* *भाग 3*

*प्रश्न 𝟖.* 'गरिबी हटाओ'चा नारा कोणी दिला?
*उत्तर:* *इंदिरा गांधी.*

*प्रश्न 𝟗.* राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्यांची नियुक्ती कोण करते?
*उत्तर:* *राज्यपाल.*

*प्रश्न 𝟏𝟎.* भारतात स्थायी संसद किती काळापासून अस्तित्वात आहे?
*उत्तर:* *17 एप्रिल, 1952*
28.04.202501:29
❇️  FKT VARDI मोफत पोलीस भरती सराव पेपर

➡️  पेपर क्रमांक :- 489

➡️  रोज एक नवीन प्रश्नपत्रिका

➡️  वेळ लावून सोडवा ...
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️ पेपर आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा.
➤ Share & Support Us :-
https://t.me/fktvardi
30.04.202510:56
🔥काही महत्त्वाचा राज्यघटनेतील कलम🔥
🚔संसद कलम 79
🚔राज्यसभा कलम 80
🚔लोकसभा- 81
🚔राष्ट्रपती - कलम 52
🚔उपराष्ट्रपती - कलम 63
🚔उच्च न्यायालय कलम 214
🚔सर्वोच्च न्यायालय - कलम 124
15.05.202516:34
*प्रश्न 𝟭* - कोणते जीवनसत्व रक्त गोठण्यास मदत करते?
उत्तर: व्हिटॅमिन के

*प्रश्न 𝟮* – अँपिअर सेकंद हे एकक आहे?
*उत्तर: शुल्काची रक्कम*

*प्रश्न 𝟯* – एचआयव्ही विषाणूमुळे कोणता आजार होतो?
*उत्तर: एड्स*

*प्रश्न 𝟰* — सूर्यप्रकाशाच्या मदतीने शरीरात कोणते जीवनसत्व तयार होते?
उत्तर: व्हिटॅमिन डी

*प्रश्न 𝟱* - रात्रीच्या वेळी वटवाघुळ कोणत्या लाटांच्या मदतीने सुरक्षितपणे उड्डाण करतात?
*उत्तर: अल्ट्रासोनिक वेव्ह*

*प्रश्न 𝟲* – स्फिग्मोमॅनोमीटर नावाच्या उपकरणाने काय मोजले जाते?
उत्तरः रक्तदाब

*प्रश्न 𝟳* - शरीरशास्त्र ही विज्ञानाची एक शाखा आहे जी अभ्यास करते:
*उत्तर: प्राणी आणि वनस्पतींची रचना*

*प्रश्न 𝟴* - अन्नामध्ये असलेली ऊर्जा यात मोजली जाते:
*उत्तर: कॅलरीजमध्ये*

*प्रश्न 𝟵* – सापेक्ष आर्द्रता मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते?
*उत्तर: हायग्रोमीटर*

*प्रश्न 10* – दुधाची घनता मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते?
*उत्तर: लॅक्टोमीटर*
21.04.202509:16
21 एप्रिल 2025 चालू घडामोडी

1) कोणत्या भारतीय ग्रंथाचा युनेस्कोच्या जागतिक स्मृती रजिस्टर मधे समावेश करण्यात आला आहे ?

श्रीमद्भगवद्गीता

2) केंद्र सरकारने कोणाची महसूल सचिव पदी नियुक्ती केली आहे ?

अरविंद श्रीवास्तव

3) भारताची पहिली मिसेस ग्लोब इंटरनॅशनल विजेता कोण ठरली आहे ?

अनुराधा गर्ग

4) वर्ल्ड बिलियर्ड्स किताब कोणी जिंकला आहे ?

सौरव कोठारी

5) १५ वी हॉकी इंडिया सीनियर मेन नॅशनल चॅम्पियनशिप चे विजेतेपद कोणी पटकावले आहे ?

पंजाब

6) भारतातील पहिले पूर्ण डिजिटल साक्षरता राज्य कोणते बनले आहे ?

केरळ

7) आंतरराष्ट्रीय बिग cat अलायन्स चे मुख्यालय कोणत्या देशात स्थापन करण्यात येणार आहे ?

भारत

8) Athlete पासपोर्ट मॅनेजमेंट युनिट सुरू करणारा भारत कितवा देश बनला आहे ?

17 वा

9) TCS च्या पहिल्या महिला सीईओ पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

आरती सुब्रमण्यम

10) The chief minister and the Spy Book कोणी लिहिले आहे ?

ए एस दुलत
[ Source - चालू घडामोडी 2025]
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा.
➤ Share & Support Us :-
https://t.me/fktvardi
02.05.202501:40
❇️  FKT VARDI मोफत पोलीस भरती सराव पेपर

➡️  पेपर क्रमांक :- 493

➡️  रोज एक नवीन प्रश्नपत्रिका

➡️  वेळ लावून सोडवा ...
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️ पेपर आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा.
➤ Share & Support Us :-
https://t.me/fktvardi
18.05.202503:07
❇️  FKT VARDI मोफत पोलीस भरती सराव पेपर

➡️  पेपर क्रमांक :- 507

➡️  रोज एक नवीन प्रश्नपत्रिका

➡️  वेळ लावून सोडवा ...
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️ पेपर आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा.
➤ Share & Support Us :-
https://t.me/fktvardi
Log in to unlock more functionality.