Мир сегодня с "Юрий Подоляка"
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Труха⚡️Україна
Труха⚡️Україна
Николаевский Ванёк
Николаевский Ванёк
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Труха⚡️Україна
Труха⚡️Україна
Николаевский Ванёк
Николаевский Ванёк
गणित आणि बुद्धीमत्ता avatar

गणित आणि बुद्धीमत्ता

TGlist rating
0
0
TypePrivate
Verification
Not verified
Trust
Not trusted
Location
LanguageOther
Channel creation dateJun 17, 2023
Added to TGlist
Apr 01, 2025
Linked chat

Records

20.04.202512:46
57.5KSubscribers
01.04.202523:59
0Citation index
11.04.202523:59
1.9KAverage views per post
11.04.202523:59
1.9KAverage views per ad post
21.04.202511:27
1.28%ER
11.04.202523:59
3.37%ERR
Subscribers
Citation index
Avg views per post
Avg views per ad post
ER
ERR
06 APR '2513 APR '2520 APR '25

Popular posts गणित आणि बुद्धीमत्ता

20.04.202506:44
👑 घटनेतील महत्वाची कलमे :-

घटना कलम क्रमांक 14 : कायद्यापुढे समानता

घटना कलम क्रमांक 15 : भेदभाव नसावा

घटना कलम क्रमांक 16 : समान संधी

घटना कलम क्रमांक 17 : अस्पृश्यता निर्मूलन

घटना कलम क्रमांक 18 : पदव्यांची समाप्ती

घटना कलम क्रमांक 19 ते 22 : मूलभूत हक्क

घटना कलम क्रमांक 21अ : प्राथमिक शिक्षण

घटना कलम क्रमांक 24 : बालकामगार निर्मूलन

घटना कलम क्रमांक 25 : धर्म स्वातंत्र्याचा अधिकार

घटना कलम क्रमांक 26 : धार्मिक संस्था स्थापन करणे व चालवणे

घटना कलम क्रमांक 28 : धार्मिक शिक्षण देण्यावर बंधी

घटना कलम क्रमांक 29 : स्वतःभाषा व लिपी, संस्कृती जतन करणे

घटना कलम क्रमांक 30 : अल्पसंख्यांक समाजाला शिक्षण संस्था स्थापन करण्याचा अधिकार

घटना कलम क्रमांक 40 : ग्राम पंचायतीची स्थापना

घटना कलम क्रमांक 44 : समान नागरिक कायदा

घटना कलम क्रमांक 45 : 6 ते 14 वयोगटातील मुळा मुलींना मोफत व सक्तीचे शिक्षण

घटना कलम क्रमांक 46 : शैक्षणिक सवलत

घटना कलम क्रमांक 352 : राष्ट्रीय आणीबाणी

घटना कलम क्रमांक 356 : राज्य आणीबाणी

घटना कलम क्रमांक 360 : आर्थिक आणीबाणी

घटना कलम क्रमांक 368 : घटना दुरूस्ती

घटना कलम क्रमांक 280 : वित्त आयोग

घटना कलम क्रमांक 79 : भारतीय संसद

घटना कलम क्रमांक 80 : राज्यसभा

घटना कलम क्रमांक 81 : लोकसभा

घटना कलम क्रमांक 110 : धनविधेयक

घटना कलम क्रमांक 315 : लोकसेवा आयोग

घटना कलम क्रमांक 324 : निर्वाचन आयोग

घटना कलम क्रमांक 124 : सर्वोच्च न्यायालय

घटना कलम क्रमांक 214 : उच्च न्यायालय

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
🌐मोफत Test सोडवा : 👇👇
http://www.spardhaweb.com
http://www.spardhaweb.com
Reposted from:
MISSION MPSC avatar
MISSION MPSC
19.04.202504:29
🔖समाजसुधारक...

संपूर्ण pdf

ही pdf सोबत असुद्या.. Syllabus ला असणारे समाजसुधारक वेळ मिळाला की select करून वाचायचे. Pdf सोबत असली की जिथं जाईल तिथं अभ्यास सुरु राहतो..

❤️Join : @missionnmpsc
19.04.202511:39
लेखा व कोषागार भरती परीक्षा विश्लेषण

आजपर्यंतच्या (19 एप्रिल 2024 पर्यंत) सर्व शिफ्ट्सच्या आधारावर परीक्षेचे विश्लेषण:

कठिणता पातळी: सोपे ते मध्यम (Easy to Moderate)

विषयवार विश्लेषण:

•  मराठी:
  •  समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द
  •  अलंकारिक शब्द (काही शिफ्टमध्ये)
  •  समास (3 प्रश्न)
  •  कर्तरी व कर्मणी प्रयोग
  •  परिच्छेद (आकलन) - 3 प्रश्न
  •  योग्य वाक्प्रचार ओळखा (काही शिफ्टमध्ये)
  •  मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य (काही शिफ्टमध्ये)

•  इंग्रजी:
  •  परिच्छेद (आकलन)
  •  क्लोज टेस्ट (5 प्रश्न)
  •  आर्टिकल्स व Prepositions
  •  Para Jumble
  •  समानार्थी व विरुद्धार्थी शब्द (काही शिफ्टमध्ये)
  •  Proverbs (2-3 प्रश्न, काही शिफ्टमध्ये)
  •  Idioms/Phrases (2-3 प्रश्न, काही शिफ्टमध्ये)
  •  One word substitution
  •  Synonyms, Antonyms, Error Spotting आणि Tense वर प्रश्न विचारले गेले नाहीत (काही शिफ्टमध्ये)

•  गणित व बुद्धिमत्ता चाचणी:
  •  बुद्धिमत्ता चाचणीवर अधिक भर (सोपे प्रश्न)
  •  सरासरी (Mean), मध्यक (Median) आणि बहुलक (Mode) - 2 प्रश्न
  •  नफा- तोटा - 2 प्रश्न
  •  सरळरूप देणे (Bodmass नियम) - 1 प्रश्न
  •  नातेसंबंध
  •  बैठक व्यवस्था (Seating Arrangement): वर्तुळाकार व मजल्यावर आधारित प्रश्न (Floor & Circular)
  •  अंकगणित (Arithmetic): 1 प्रश्न
  •  Statistics (सांख्यिकी) - प्रश्न विचारले गेले नाहीत (काही शिफ्टमध्ये)

•  सामान्य ज्ञान / चालू घडामोडी:
  •  चालू घडामोडी: नोव्हेंबर-डिसेंबर 2024 आणि जानेवारी 2025
  •  संरक्षण क्षेत्रातील चालू घडामोडी (युद्ध सराव) - 2-3 प्रश्न
  •  इतिहास: regulating act आणि इंग्रज कालखंड
  •  भूगोल: दख्खनचे पठार (विधान)
  •  विज्ञान: राशी, रोध (1 प्रश्न)
  •  राज्यशास्त्र: विधानपरिषद
  •  अर्थशास्त्र: सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्र

महत्वाचे मुद्दे:

•  Reasoning (बुद्धिमत्ता चाचणी) वर जास्त लक्ष द्या.
•  चालू घडामोडींसाठी (Current Affairs) मागील 2-3 महिन्यांचे अपडेट तयार ठेवा.
•  इंग्रजीमध्ये passage (परिच्छेद), grammar (व्याकरण) आणि vocabulary (शब्दसंग्रह) वर लक्ष केंद्रित करा.

❤️Join : 👇👇
@mpsc_chalughadamodi2025
Reposted from:
MISSION MPSC avatar
MISSION MPSC
💰होय,फक्त 19 rs मध्ये 💰


🎯सर्वच विषय कव्हर होणार

🏆Combine Group - C परीक्षेच्या आधी कमीत कमी 10-15 revision होणारच अशी Batch ची रचना .🏆

🔥🔥🔥Mission Combine गट -क 🔥🔥🔥


🏆🥇🏆हजारो मुलांच्या अभ्यासात परिवर्तन घडवणारी एकमेव Batch 🏆🥇🏆

🟣परीक्षेच्या आधी जरूर करावी अशी Batch
🟣Combine पॉईंट ऑफ view ने
🟣महत्वाचे टॉपिक चे Detailed Explanation
🟣PYQ Oriented Approach
🟣जवळपास सर्वच विषय
🟣जवळपास सर्वच टॉपिक कव्हर केले आहेत.
🟣टेन्शन फ्री अभ्यास
🟣तणाव मुक्त अभ्यास
🟣Long Term लक्षात राहणारा अभ्यास
🟣गॅरंटी स्कोर बुस्टर ठरणार. 💯
🟣 एकदम माफक fees मध्ये देण्याचा प्रयत्न.
🟣5-6 वर्षांची मेहनत एकत्रित.
🟣गमतीशीर ट्रिक्स.
🟣कार्यक्रम ओके अशा गावठी ट्रिक्स
🟣संपूर्ण रेकॉर्डेड batch
🟣न विसरण्याची गॅरंटी
🟣हक्काच्या मार्क्स वर जास्तीत जास्त revision
🟣एकदा तरी अनुभवावी अशी Batch
🟣हातातले मार्क्स जाऊन देयचे नसतील तर ही Batch


📲 Play Store वरून Tricks Star Academy हे app डाउनलोड करा.


❇️App link-
https://play.google.com/store/apps/details?id=com.rbdfbq.rlglvr

📞Contact telegram I'd- 
https://t.me/Trickssstar
https://t.me/Trickssstar
Reposted from:
MISSION MPSC avatar
MISSION MPSC
21.04.202516:21
क्लर्क ११०००+ जागा रिक्त आहेत....आगामी काळात मोठी भरती होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.त्यामुळे आता
Combine गट क पूर्व बरोबरच,सरळसेवा सुद्धा करावी लागेल.ती तयारी सोबत कशी करायची हे सांगायलाच आम्ही 7 अधिकारी मित्रांनी telegram channel सुरू केले आहे.

आता गट क पूर्व ला खूप कमी दिवस उरलेले आहेत.या उरलेल्या दिवसात अभ्यास तर सर्वच जण करतात, परंतु स्पर्धा परीक्षेत मेहनतीहुन अधिक दिशा महत्वाची आहे...योग्य दिशेने प्रयत्न केला तरच आपण अपेक्षित यश मिळवू शकतो.

त्यासाठी आम्ही 7 अधिकारी मित्रांनी Combine आणि राज्यसेवा पूर्व ची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थीमित्रांसाठी वेळोवेळी आमच्या अनुभवातून मार्गदर्शन आणि मदत करण्याचा उद्देशाने चॅनल सुरू केले आहे......
1.उरलेल्या दिवसांच नियोजन??
2.कोणत्या चूका टाळल्या पाहिजेत??
3.आम्ही काय चुका केल्यात???
त्या तुम्ही करता कामा नये..
4.कोणत्या गोष्टी करायलाच पाहिजेत...
5.आम्ही कोणत्या strategies वापरायचो???
6.आमची booklist??Notes??

इ सर्व गोष्टी शेअर केल्या आहेत आणि या पुढेही करत राहू.

आमच्या Notes,Material ही ग्रुप वर Upload करत असतो.त्यामुळे नक्की ग्रुप Join करा
✅वस्ताद अधिकारी टीम-
🚨शुभम पाचंग्रिकर(राज्यात दोनदा प्रथम, CO-1,RFO,STI,Tech Assit.)
🚨ऋषिकेश कराळे (STI,3 राज्यसेवा मुलाखत)
🚨शुभम खरात सर (STI, राज्यसेवा+PSI मुलखात)
🚨प्रसाद चौधरी(ACST)
🚨दर्शन पाखरे(STI,ASO)
🚨आशिष म्हस्के(STI,ABDO)
🚨अभिलाष सगळे(STI Boby From Beed)
🚨गंगाराम वांद्रे(STI)

#Together_We_Can🏆
Join-
https://t.me/mpscvastad
Reposted from:
MISSION MPSC avatar
MISSION MPSC
18.04.202512:20
2025 गट क जाहिरात खूप मोठी असेल..
सहकार, नगर परिषद, तलाठी, विविध विभागाचे Sr. clerk, अर्थ व सांख्यिकी असे अनेक पदे त्यात असणार आहेत.

तयारी करत रहा...

पुढील वर्षी गट क ची जाहिरात म्हणजे गेल्या 2-3 वर्षात जेवढे सरळसेवा जाहिराती आल्या त्या सर्व एकत्रिती असे धरून चला..

TCS IBPS कडे जाहिरात फक्त 31 Dec 2025 पर्यंत आहे.


📱Join @missionnmpsc
🔴 फक्त सिरियस वर्दी पाहिजे असणाऱ्या विद्यार्थ्या साठी खालील ग्रुप बनवला आहे.. इतर टाईमपास करणारे विद्यार्थी दूर रहा

📌 256 विद्यार्थी च घेतले जातील.. लिंक expired hoil त्यानंतर.. 🔥🙏
Reposted from:
MISSION MPSC avatar
MISSION MPSC
10.04.202509:23
🤩आदिवासी विभाग परीक्षा : 👇👇

👉9 एप्रिल रोजी झालेल्या Warden paper मधील प्रश्नांचे स्वरूप

1) मराठी व्याकरण : (सोपे ते मध्यम) वचन,  लिंग,  काळ,  वाक्य प्रकार, समानार्थी व विरुद्धार्थी शब्द, उतारा

2) GS : आदिवासी विभाग माहिती-3-4 प्रश्न (websites वरील माहिती करणे)
-Current affairs- 4-5 प्रश्न (जानेवारी ते एप्रिल 2025 करावे - पुरस्कार,  खेळ,  नियुक्ती,   प्रथम घटना,  महाराष्ट्र राज्य लेवल)
- GS- राज्यघटना,  पंचायत राज,  महाराष्ट्र भूगोल,  मुख्यतः- 5-6 प्रश्न (तात्याच्या ठोकला cover होणारे)
- इतर General GK काही topics करावेत (RTI, महाराष्ट्र GK भाग)

GK प्रश्न Warden paper ⤵️⤵️

➡️पद्मभूषण (2024) किती जणांना दिला, वारली पेंटिंग, ATC कार्यालय कुठे नाही, आदिवासी उपयोजना क्षेत्रात योजना विभाजन, मंदिर कुठल्या जिल्ह्यात आहे, महाराष्ट्रातील संत, केंद्र सूचि विषय, रणजी ट्रॉफी पराभूत संघ, पंचायत राज महाराष्ट्रात सुरुवात कधी, POCSO कायदा वर्ष, राज्यघटना कलम - समानता, RTI आयुक्त निवृत्ती वर्ष, Chordata प्राणी उदाहरण, गुरुत्वाकर्षण नियम, OTT platform पहिले राज्य, राज्यांचे एकत्रीकरण कुणी केले, पालघाट खिंड कशाला जोडते, महाराष्ट्र प्रशासकीय tribunals चे अध्यक्ष, दगडी चिरेबंदी असणारे धरण कुठले, पेसा ग्रामसभा मध्ये गोंड जमातीच्या न्याय समिती ला काय म्हणतात.

3) Reasoning and Maths : मध्यम ते अवघड :
Reasoning- 12- 15 Questions- puzzles, sitting arrangements, number systems, blood relations, inequality,
Maths - 10-12 Questions- Profit loss, average, time and work, interest, quadratic equation, percentage

4) English : मध्यम स्वरुप
Passage, parajumbling, error, synonyms, antonyms,  fill in blanks, word swapping. ( 3-4 question on each topic)

#frwd

✔️Join : @missionnmpsc
Reposted from:
MISSION MPSC avatar
MISSION MPSC
20.04.202504:56
♦️वनरक्षक सरळसेवा भरती 2023 सर्व Shifts चे पेपर्स.. 🌳🌳🌴🌴🌿

👉 आगामी वनविभाग 2025 भरतीसाठी..


https://t.me/missionnmpsc
https://t.me/missionnmpsc
Reposted from:
MISSION MPSC avatar
MISSION MPSC
02.04.202515:39
🚨विज्ञानातील Plant & Animal Classification या घटकावरील सर्व PYQs आणि उत्तरे एकत्रित.

- शुभम पचांग्रिकर
(RFO,STI, Tech Assistant)
(2 दा राज्यात प्रथम)


❤️Join @mpscvastad
Reposted from:
MISSION MPSC avatar
MISSION MPSC
20.04.202513:30
🤩MIDC मधील सर्व 34 पदांचा अभ्यासक्रम

📌सर्वांनी Save करून ठेवा आणि मित्रांना पण पाठवा.

🌐Join : @Missionnmpsc
08.04.202510:30
15 सप्टेंबर पासून 10000+ पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्या अनुषंगाने आपण खालील दिलेल्या टेलिग्राम चैनल वर दररोज 100 मार्कची पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. जेणेकरून आपला सराव व्हावा! आत्तापर्यंत 475 पेपर झाले आहे.

आपण फ्री मध्ये पोलीस भरती सराव प्रश्नसंच सोडवू इच्छिता?

👍 कुठलीही फसवणूक नाही,Channel ओपन करून पेपर पहा आवडल्यास तरच चैनल जॉईन करा.👍

😍[अभी नही तो कभी नही]😍

👍 तर खालील चॅनेल जॉईन करा.

लवकर जॉईन करा:-
👇👇👇👇👇👇👇👇

JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
JOIN NOWJOIN NOW  JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW  JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
Reposted from:
MISSION MPSC avatar
MISSION MPSC
08.04.202506:25
पोलीस भरती ग्रंथ
Reposted from:
MISSION MPSC avatar
MISSION MPSC
◾️ शिक्षकांची 72 हजार पदे घटली.

◾️अनुदानित शाळांची स्थिती..👇

एकूण शाळा:- 22,000

एकूण पदे मंजूर:- 2.92 लाख.
सध्या कार्यरत पदे:- 2.20 लाख.

✔️15 वर्षात कमी झालेली पदे:- 72,000
20.04.202510:12
💙 स्पष्टीकरण :- 👆👇

इतिहासातील अनुत्तीर्ण + गणितातील

अनुत्तीर्ण - दोन्ही विषयातील अनुत्तीर्ण

= 35 + 25 -15=45%

म्हणून एकूण उत्तीर्ण विध्यार्थी = 100-45

= 55%
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 
🌐मोफत Test सोडवा : 👇👇
spardhaweb.com/AllQuizes
spardhaweb.com/AllQuizes
Log in to unlock more functionality.