Мир сегодня с "Юрий Подоляка"
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Труха⚡️Україна
Труха⚡️Україна
Николаевский Ванёк
Николаевский Ванёк
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Труха⚡️Україна
Труха⚡️Україна
Николаевский Ванёк
Николаевский Ванёк
👮‍♂FKT VARDI वर्दी 🚔® avatar
👮‍♂FKT VARDI वर्दी 🚔®
👮‍♂FKT VARDI वर्दी 🚔® avatar
👮‍♂FKT VARDI वर्दी 🚔®
07.05.202517:12
♦️आतापर्यंत भारतावर झालेले मोठे दहशतवादी हल्ले

▪️मुंबई बॉम्ब स्फोट - 12 मार्च 1993
▪️भारतीय संसद हल्ला - 13 डिसेंबर 2001
▪️अक्षरधाम मंदिर हल्ला - 24 सप्टेंबर 2002
▪️मुंबई हल्ला - 26 नोव्हेंबर 2008
▪️पठाणकोट हल्ला - 2 जानेवारी 2016
▪️उरी हल्ला - 18 सप्टेंबर 2016
▪️नागरोटा हल्ला (J&K) - 29 नोव्हेंबर 2016
▪️पुलवामा हल्ला - 14 फेब्रुवारी 2019
▪️पहलगाम हल्ला - 22 एप्रिल 2025

07.05.202501:42
🔥🔥भारताने पाकिस्तानवर हल्ला केला आहे. 9 ठिकाणी मिसाईल टाकले आहेत. या हल्लाला ऑपरेशन सिंदूर असे नाव देण्यात आले आहे.🔥🔥
जालना जिल्हा पोलीस 2025 रिक्त पदे
03.05.202523:57
❇️  FKT VARDI मोफत पोलीस भरती सराव पेपर

➡️  पेपर क्रमांक :- 495

➡️  रोज एक नवीन प्रश्नपत्रिका

➡️  वेळ लावून सोडवा ...
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️ पेपर आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा.
➤ Share & Support Us :-
https://t.me/fktvardi
03.05.202508:08
♦️ 03 मे 2025 चालु घडामोडी ♦️

1) न्या. भूषण गवई हे 14 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाचे कितवे सरन्याधीश म्हणून शपथ घेणार आहेत ?

५२ वे

2) चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकारेड्डी यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून ते कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?

बॅडमिंटन

3) मार्क कार्नी यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे ?

कॅनडा

4) भारतात पहिल्यांदाच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी संस्था कोठे स्थापन होणार आहे ?

मुंबई

5) राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषद २०२५ कोठे होणार आहे ?

✅ विशाखापट्टणम

6) जपान अंतराळात सौर ऊर्जेपासून वीज निर्माण करण्याचे तंत्रज्ञान विकसित करणार असून त्याला काय नाव देण्यात आले आहे ?

✅ ओहिसामा

7) आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये पहिल्यांदा कोणत्या खेळाचा समावेश करण्यात आला आहे ?

✅ Mixed मार्शल आर्ट

8) सुप्रीम कोर्टाने २०२५ कोणत्या अधिकाराला मूलभूत हक्क घोषित केले आहे ?

डिजिटल acces

9) जहाज बांधणी जहाज दुरुस्ती सुविधा व जहाज पुनर्वापर सुविधा धोरण २०२५ असे धोरण जाहीर करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे ?

महाराष्ट्र
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा.
➤ Share & Support Us :-
https://t.me/policebhartipoint
02.05.202506:04
एप्रिल महिन्याची चालू घडामोडी चे पीडीएफ उपलब्ध झालेले आहे...
भारताचा स्टार क्रिकेटपटू रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.
भंडारा जिल्हा पोलीस 2025 रिक्त पदे
बीड जिल्हा 2025 पोलीस भरती रिक्त पदे
03.05.202523:52
✡ आजचा पोलीस भरती सराव पेपर
दि : 04/05/2025
👇👇👇👇👇👇
03.05.202501:29
❇️  FKT VARDI मोफत पोलीस भरती सराव पेपर

➡️  पेपर क्रमांक :- 494

➡️  रोज एक नवीन प्रश्नपत्रिका

➡️  वेळ लावून सोडवा ...
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️ पेपर आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा.
➤ Share & Support Us :-
https://t.me/fktvardi
02.05.202501:46
❇️  FKT VARDI पोलीस भरती मोफत सराव पेपर

➡️  पेपर क्रमांक :- 493

➡️  पेपर क्रमांक :- 493 स्पष्टीकरण
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️ पेपर आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा.
➤ Share & Support Us :-
https://t.me/fktvardi
गोंदिया जिल्हा पोलीस...
पोलीस भरती करता  रिक्त पदे = 97
आरक्षणानुसार  जागा
05.05.202523:35
❇️  FKT VARDI मोफत पोलीस भरती सराव पेपर

➡️  पेपर क्रमांक :- 497

➡️  रोज एक नवीन प्रश्नपत्रिका

➡️  वेळ लावून सोडवा ...
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️ पेपर आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा.
➤ Share & Support Us :-
https://t.me/fktvardi
पोलीस भरती 2025 धाराशिव जिल्हा रिक्त पदे
सोलापूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती 2024 /2025 रिक्त पदे
03.05.202501:24
✡ आजचा पोलीस भरती सराव पेपर
दि : 03/05/2025
👇👇👇👇👇👇
02.05.202501:40
❇️  FKT VARDI मोफत पोलीस भरती सराव पेपर

➡️  पेपर क्रमांक :- 493

➡️  रोज एक नवीन प्रश्नपत्रिका

➡️  वेळ लावून सोडवा ...
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️ पेपर आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा.
➤ Share & Support Us :-
https://t.me/fktvardi
07.05.202506:47
✅ पुणे कारागृह शिपाई पश्चिम विभाग भरती 2022 -2023
📌 तात्पुरती निवडसूची व प्रतीक्षासूची
निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा
🚨🔥💐💯💯
05.05.202523:28
✡ आजचा पोलीस भरती सराव पेपर
दि : 06/05/2025
👇👇👇👇👇👇
04.05.202516:47
♦️बारावीचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता ! 🔥

या वेबसाईटवर निकाल बघू शकता👇

hscresult.mahahsscboard.in
mahresult.nic.in
mahahsscboard.in
03.05.202514:37
🛑 मे दिनविशेष :-

1 मे - महाराष्ट्र दिन , आंतरराष्ट्रीय कामगार दिन

3 मे - वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन

8 मे - जागतिक रेडक्रॉस दिवस

11 मे - राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस

12 मे - आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन

15 मे - जागतिक कुटुंब दिन

21 मे - दहशतवाद विरोधी दिन

21 मे - जागतिक चहा दिन

22 मे - आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन

24 मे - राष्ट्रकुल दिन

31 मे - जागतिक तंबाखू विरोधी दिन
♦️मिरा भाईंदर रिक्त पदे
🔥🔥मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस शिपाई 919 पदे रिक्त आहे. चालक पोलीस शिपाई पदे- 80
🔥🔥
02.05.202501:33
✡ आजचा पोलीस भरती सराव पेपर
दि : 02/05/2025
👇👇👇👇👇👇
Shown 1 - 24 of 369
Log in to unlock more functionality.