18.03.202517:09
🎯🎯🎯
वरील प्रश्न सोडवा आवडल्यास नक्की लाईक करा.....
वरील प्रश्न सोडवा आवडल्यास नक्की लाईक करा.....
18.03.202517:07
转发自:
MISSION MPSC

18.03.202517:04
✅ZP अमरावती आरोग्यसेवक 50%
👉अंतिम निवड यादी 🔥
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
🌐मोफत Test सोडवा : 👇👇
spardhaweb.com/AllQuizes
spardhaweb.com/AllQuizes
👉अंतिम निवड यादी 🔥
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
🌐मोफत Test सोडवा : 👇👇
spardhaweb.com/AllQuizes
spardhaweb.com/AllQuizes
转发自:
MISSION MPSC

18.03.202511:04
🤩MPSC पूर्व परीक्षा 2024 मध्ये जुने आणि नवीन हॉल तिकीट मुळे, कोणी विद्यार्थी जुन्या हॉल तिकीट वर परीक्षा देऊन आला, तर कोणी नवीन हॉल तिकीटवर. यामध्ये ज्यांनी जुन्या हॉल तिकीट वर परीक्षा दिली त्या मुलांच्या नवीन नंबर वर कुणी परीक्षा दिली ?? किंवा त्या मुलाची अबसेन्टी तिथे लावली आहे का ??
जुन्या हॉल तिकीट वरील आणि नवीन हॉल तिकीट वरील मुलांचं परीक्षा केंद्र जरी एकच आलं असे मानले तरी बैठक क्रमांक ही तोच आला का ?? हॉल नंबर तोच आला का ?? परीक्षा देताना हॉलमधील यादीवर विद्यार्थ्यांचा फोटो आणि नाव असतं ती यादीही सेम आली का ??
असे ढीगभर योगायोग घडणे केवळ अशक्यच ??
या सर्व गोष्टींची माहिती विद्यार्थ्यांना का मिळू नये ???
❤️Join @missionnmpsc

17.03.202518:37
🎯🎯
वरील प्रश्न सोडवा आवडल्यास नक्की लाईक करा.....🔥👍
वरील प्रश्न सोडवा आवडल्यास नक्की लाईक करा.....🔥👍
17.03.202518:31
18.03.202517:09
18.03.202517:07
转发自:
MISSION MPSC

18.03.202514:29
🤩राज्यसेवा 2025
✅पूर्व आणि मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
🌐मोफत Test सोडवा : 👇👇
spardhaweb.com/AllQuizes
spardhaweb.com/AllQuizes
✅पूर्व आणि मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
🌐मोफत Test सोडवा : 👇👇
spardhaweb.com/AllQuizes
spardhaweb.com/AllQuizes
转发自:
MISSION MPSC

18.03.202509:55
🚨PSI 2022
➡️15 एप्रिल 2025 पर्यंत MEDICAL REPORT MPA ला पाठवायचे आहे....
➡️PSI MPA एप्रिल END/ मे FIRST WEEK ✅✅
❤️Join @missionnmpsc
➡️15 एप्रिल 2025 पर्यंत MEDICAL REPORT MPA ला पाठवायचे आहे....
➡️PSI MPA एप्रिल END/ मे FIRST WEEK ✅✅
❤️Join @missionnmpsc
17.03.202518:36
17.03.202518:31
18.03.202517:09
18.03.202517:05
转发自:
MISSION MPSC

18.03.202513:31
🤩महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित परीक्षेची सुधारित परीक्षा योजना.
❤️Join @missionnmpsc
❤️Join @missionnmpsc
转发自:
MISSION MPSC

18.03.202501:51
👑 खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)
*17 मार्च 2025*
🔖 *प्रश्न.1) IPL 2025 साठी दिल्ली संघाच्या कर्णधार पदी कोणाची नियुक्ती झाली आहे ?*
*उत्तर -* अक्षर पटेल
🔖 *प्रश्न.2) रोहित शर्मा आयसीसी च्या तिन्ही प्रकारातील स्पर्धामध्ये मिळून सर्वाधिक सामने जिंकणारा कितव्या क्रमांकाचा कर्णधार ठरला आहे ?*
*उत्तर -* दुसऱ्या
🔖 *प्रश्न.3) वारकरी साहित्य परिषदेचे मराठी संत साहित्य वारकरी संमेलन कोठे होणार आहे ?*
*उत्तर -* शिर्डी
🔖 *प्रश्न.4) भारताच्या कोणत्या पहिल्या महिला पंचाची वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडिया मध्ये नोंद झाली आहे ?*
*उत्तर -* वृंदा राठी
🔖 *प्रश्न.5) पंतप्रधान सूर्य घर योजनेत महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे ?*
*उत्तर -* दुसऱ्या
🔖 *प्रश्न.6) देशातील कोणत्या विमानतळाला एअरपोर्ट सर्व्हिस क्वालिटी अवॉर्ड 2024 मिळाला आहे ?*
*उत्तर -* इंदिरा गांधी इंटरनॅशनल airport
🔖 *प्रश्न.7) खेलो इंडिया विंटर गेम्स 2025 मध्ये महाराष्ट्राने एकूण किती पदके जिंकले आहेत ?*
*उत्तर -* 13 पदके
🔖 *प्रश्न.8) मुख्यमंत्री समृद्ध परिवार योजना कोणत्या राज्याने जाहीर केली आहे ?*
*उत्तर -* मध्य प्रदेश
🔖 *प्रश्न.9) १५ वी हॉकी इंडिया सीनियर महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप २०२५ स्पर्धा कोणी जिंकली आहे ?*
*उत्तर -* झारखंड
🔖 *प्रश्न.10) इंडियन सुपर क्रॉस रेसिंग लीग चा ब्रँड ॲम्बेसेडर कोण बनला आहे ?*
*उत्तर -* सलमान खान
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
✅ मोफत Lecture's साठी Join करा :
👇👇👇
https://www.youtube.com/@Spardhaweb

17.03.202518:35
17.03.202518:30
18.03.202517:08
转发自:
MISSION MPSC

18.03.202517:04
⭐ZP नाशिक आरोग्यसेवक 50%
✅DV Date 20 मार्च 2025
✅mail चेक करा प्रत्येकाने (spam folder )
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
🌐मोफत Test सोडवा : 👇👇
spardhaweb.com/AllQuizes
spardhaweb.com/AllQuizes
✅DV Date 20 मार्च 2025
✅mail चेक करा प्रत्येकाने (spam folder )
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
🌐मोफत Test सोडवा : 👇👇
spardhaweb.com/AllQuizes
spardhaweb.com/AllQuizes
转发自:
MISSION MPSC

18.03.202513:20
🤩महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा जाहिरात 2025
(1) Core राज्यसेवा - 124
(2) स्थापत्य अभियांत्रिकी - 144
(3) वनसेवा - 144
(4) स्थापत्य अभियांत्रिकी - 114
✅एकूण - 385
⌛अर्ज कालावधी - 28 मार्च ते 17 एप्रिल 2025
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
✅ मोफत Lecture's साठी Join करा :
👇👇👇
https://www.youtube.com/@Spardhaweb
https://www.youtube.com/@Spardhaweb
(1) Core राज्यसेवा - 124
(2) स्थापत्य अभियांत्रिकी - 144
(3) वनसेवा - 144
(4) स्थापत्य अभियांत्रिकी - 114
✅एकूण - 385
⌛अर्ज कालावधी - 28 मार्च ते 17 एप्रिल 2025
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
✅ मोफत Lecture's साठी Join करा :
👇👇👇
https://www.youtube.com/@Spardhaweb
https://www.youtube.com/@Spardhaweb
转发自:
MISSION MPSC

17.03.202518:44
👹 मराठी व्याकरण (समानार्थी) IMP TEST :- 34
🆘 सर्व Exam's साठी उपययुक्त विशेष टेस्ट
✔️ही टेस्ट खूप जास्त महत्त्वाची आहे.. नक्की सोडवा.. फक्त 15 प्रश्न आहेत..
📚स्पेशल टेस्ट क्रमांक - 34
⭐️एकूण प्रश्न : 15 आणि 30 मार्क
⌛वेळ 15 मिनिट..
✍️आजपर्यंत झालेल्या सर्व Test सोडवण्यासाठी भेट द्या.
🌐 SPARDHAWEB.COM
📝आजची टेस्ट सोडवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर Click करा...👇👇
ATTEMPT TEST ATTEMPT TEST

17.03.202518:32
显示 1 - 24 共 38
登录以解锁更多功能。