🤩MPSC पूर्व परीक्षा 2024 मध्ये जुने आणि नवीन हॉल तिकीट मुळे, कोणी विद्यार्थी जुन्या हॉल तिकीट वर परीक्षा देऊन आला, तर कोणी नवीन हॉल तिकीटवर. यामध्ये ज्यांनी जुन्या हॉल तिकीट वर परीक्षा दिली त्या मुलांच्या नवीन नंबर वर कुणी परीक्षा दिली ?? किंवा त्या मुलाची अबसेन्टी तिथे लावली आहे का ??
जुन्या हॉल तिकीट वरील आणि नवीन हॉल तिकीट वरील मुलांचं परीक्षा केंद्र जरी एकच आलं असे मानले तरी बैठक क्रमांक ही तोच आला का ?? हॉल नंबर तोच आला का ?? परीक्षा देताना हॉलमधील यादीवर विद्यार्थ्यांचा फोटो आणि नाव असतं ती यादीही सेम आली का ??
असे ढीगभर योगायोग घडणे केवळ अशक्यच ??
या सर्व गोष्टींची माहिती विद्यार्थ्यांना का मिळू नये ???
❤️Join @missionnmpsc