Україна Online: Новини | Політика

Телеграмна служба новин - Україна

Резидент

Мир сегодня с "Юрий Подоляка"

Труха⚡️Україна

Николаевский Ванёк

Лачен пише

Реальний Київ | Украина

Реальна Війна

Україна Online: Новини | Політика

Телеграмна служба новин - Україна

Резидент

Мир сегодня с "Юрий Подоляка"

Труха⚡️Україна

Николаевский Ванёк

Лачен пише

Реальний Київ | Украина

Реальна Війна

Україна Online: Новини | Політика

Телеграмна служба новин - Україна

Резидент

BN ACADEMY (AMOL PATIL)🇮🇳
बी.एन.अकॅडमी , पुणे
( ONLY FOR MPSC EXAMS )
या चॅनेलद्वारे मराठी व्याकरणाबरोबरच GROUP B & GROUP C पूर्व मुख्य व मुलाखत या सर्व परीक्षांचे योग्य मार्गदर्शन करण्यात येते. आजच आपल्या मित्रांना @AmolPatilMarathi चॅनेलवर आमंत्रित करा.
संपर्क : 7517345810

记录
23.04.202523:59
17.8K订阅者21.04.202518:29
300引用指数04.04.202520:11
2.1K每帖平均覆盖率07.04.202500:13
1.5K广告帖子的平均覆盖率22.03.202523:59
80.00%ER04.04.202523:59
11.93%ERR18.04.202513:29
बृहन्मुंबई महानगरपालिका “कार्यकारी सहायक” Salary
बृहन्मुंबई महानगरपालिका “निरीक्षक” साठी Salary
• बेसिक- 25,500
• महागाई भत्ता(50%) 12750
• घरभाडे भत्ता (30%) 7650
• प्रवास भत्ता(X city) 2700
✓एकूण- 48600
NPS कपात(बेसिक अधिक महागाई भत्ता च्या 10%)
-3825
✓In Hand Salary 44K रुपये
बृहन्मुंबई महानगरपालिका “निरीक्षक” साठी Salary
• बेसिक- 29,900
• महागाई भत्ता(50%) 14950
• घरभाडे भत्ता (30%) 8970
• प्रवास भत्ता(X city) 2700
✓एकूण- 56,520
NPS कपात(बेसिक अधिक महागाई भत्ता च्या 10%)
- 4485
✓In Hand Salary 52K

14.04.202502:00
🙏शील, करुणा, विद्या, मैत्री आणि प्रज्ञा या पंचतत्त्वानुसार प्रत्येक विद्यार्थ्याने आपले चरित्र बनविले पाहिजे. - डॉ. बाबासाहेब आंबेडकर.
👉माणसाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळवून देणारे...मागासलेल्या जनतेच्या कित्तेक पिढ्यांचा उद्धार करणारे..
महामानव...भारतरत्न..घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा.. 💐💐🙏🙏💙💙

14.04.202506:48
🟢 डॉ. बाबासाहेब आंबेडकर
📌 अतिशय महत्वाची PDF आहे
प्रिंट करून सोबत ठेवा व आपल्या
मित्रांनाही शेअर करा.
✍️ प्रा. सचिन गुळीग
📌 अतिशय महत्वाची PDF आहे
प्रिंट करून सोबत ठेवा व आपल्या
मित्रांनाही शेअर करा.
✍️ प्रा. सचिन गुळीग
20.04.202514:00
🟣 सुधारित उत्तरतालिका राज्यसेवा मुख्य परीक्षा 20 जानेवारी 2024
20.04.202514:00
🟣 विश्लेषणात्मक स्पष्टीकरण बॅच 2.0
उद्यापासून सुरू होत आहे. ही बॅच ऑफलाईन आणि ऑनलाईन ( LIVE ) स्वरूपात आहे.
🟣 या बॅचला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना आयोगाच्या 100 प्रश्नपत्रिकांचा समावेश असलेली 2 पुस्तके मोफत देण्यात / पाठविण्यात आली आहेत.
🟣 ज्या विद्यार्थ्यांनी या बॅचला अजून प्रवेश घेतलेला नाही किंवा ज्यांना प्रवेश घेऊन सुद्धा पुस्तके मिळालेली नाहीत, अशा विद्यार्थ्यांनी उद्या क्लासला येताना वरती दिलेला 20 जानेवारी 2024 चा राज्यसेवा मुख्य परीक्षेचा पेपर व त्याची उत्तरतालिका सोबत घेऊन यावी.

14.04.202505:06
🟢 14 एप्रिल जयंतीनिमित्त ज्ञानाचे प्रतीक असणाऱ्या महामानवाचा जीवनपट नक्की पाहा.
आवडल्यास Like आणि शेअर करा.
Link-👇👇
https://youtu.be/VfRm0ba6_o8?si=xq6cU4Xv-lytJijl
आवडल्यास Like आणि शेअर करा.
Link-👇👇
https://youtu.be/VfRm0ba6_o8?si=xq6cU4Xv-lytJijl

22.04.202502:53
🔰SR कार्यालयातील शिपाई पदासाठी जाहिरात 👍
02.04.202511:47
📱आयोगाच्या प्रश्नांचे विश्लेषण व प्रश्नांचे स्वरूप ही मालिका आपण सुरू केली आहे.
यामध्ये तुम्हाला एका लेक्चर मध्ये 5 किंवा त्यापेक्षा जास्त प्रश्न आणि त्याचे विश्लेषण ( चारही पर्यायासहित ) केले आहे.
ही मालिका अशीच सुरू राहील. याचा फायदा तुम्हाला आणि तुमच्या मित्र-मैत्रिणींना नक्की होईल.
तुम्हीही ही माहिती तुमच्या इतर मित्रांना पाठवा आणि त्यांना देखील या मालिकेबद्दल कळवा.
धन्यवाद.
📱भाग 1 - https://youtu.be/E4b0CpmFyi8
📱भाग 2 - https://youtu.be/Cv7lC5p7IME
📱भाग 3 - https://youtu.be/fNKCIyxLOls
📱भाग 4 - https://youtu.be/XiLuWSvr6R4
📱भाग 5 - https://youtu.be/YF_i2HNwvRE
25.03.202506:24
14.04.202516:53
🟣 बॅच क्रमांक 85 व 86 विद्यार्थ्यांना
काव्यगुण, रस व वृत्ते हे घटक ऑनलाईन दिले जाणार आहेत तरी विद्यार्थ्यांनी ऑफीसमध्ये ओळखपत्र दाखवून ही ऑनलाईन बॅच घ्यावी.
येत्या दोन तीन दिवसात त्यातील lectures बघून पूर्ण करावे.
अमोल पाटील ( बी.एन. अकॅडमी पुणे )

22.04.202515:09
बी. एन. अकॅडमीचा विद्यार्थी गणेश मगर (clerk & BMC 2023) यांनी बी. एन. अकॅडमीला भेट दिली. त्याप्रसंगी त्यांचा छोटेखानी सत्कार करण्यात आला. खूप खूप अभिनंदन गणेश सर .
13.04.202513:48
https://youtu.be/Cmq6kQZmFNc
🔸 सर्वांनी बघून घ्या
🔸 सर्वांनी बघून घ्या

12.04.202508:15
10.04.202515:00
------------------------------------------------
शुक्रवार, 11 एप्रिल 2025
-----------------------------------------------
🔵 ऑफलाईन बॅच क्रमांक : 85 व 86
🔵 ऑनलाईन बॅच क्रमांक : 42 व 44
🔵 वेळ : 1 : 30 ते 04 : 00
🔵 विषय : मराठी
🔵 घटक : शब्दसिद्धी
🟣 उपघटक : तत्सम शब्द
🔵 मार्गदर्शक : अमोल पाटील
-----------------------------------------------
🟣 बॅच क्रमांक : 12
🟣 वेळ : 4 :00 ते 6 :00
🟣 विषय : इंग्रजी
🟣 मार्गदर्शक : बागल सर

12.04.202516:14
🟣 नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या गट ब व क पूर्व परीक्षेसाठी
🟣 बी. एन. अकॅडमी घेऊन येत आहे एक अभिनव उपक्रम
🟣 सुरुवात : 13 मे 2025
🟣 या उपक्रमात सहभागी होण्याचा आपला निर्णय यशाकडे नेणारा turning point ठरू शकतो.
🟣 आमचा पत्ता : बी. एन. अकॅडमी, इंदुलाल कॉम्प्लेक्स, लाल बहादूर शास्त्री रोड, नवी पेठ, पुणे
🟣 संपर्क : 7517345810 / 8180029385

登录以解锁更多功能。