✅ BMC कार्यकारी सहायक मध्ये ओपन जनरल मध्ये निवड झालेल्या 142 विद्यार्थ्यांपैकी 28 विद्यार्थ्यांचे mpsc महसूल सहायक पदी देखील निवड झालेली आहे तसेच,
SEBC मधून निवड झालेल्या 68 विद्यार्थ्यांपैकी 18 मुलांची देखील mpsc महसूल सहायक मध्ये निवड झालेली आहे,
असे खूप विद्यार्थी common आहेत.
या सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की,
तुम्ही जी पोस्ट घेणार असाल तीच निवडा आणि BMC साठी dv ला न जाता किंवा mpsc opt out करून एका होतकरू विद्यार्थाचे व त्याच्या आई वडिलांचे दुःख दूर करणारे तारणहार व्हा,
आणि आयुष्यातील सर्वात मोठा आनंद मिळवा...
सर्वांना कळकळीची विनंती...🙏🙏
Join @combine2025