Мир сегодня с "Юрий Подоляка"
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Труха⚡️Україна
Труха⚡️Україна
Николаевский Ванёк
Николаевский Ванёк
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Труха⚡️Україна
Труха⚡️Україна
Николаевский Ванёк
Николаевский Ванёк
स्पर्धा परीक्षा 2024 -25 avatar

स्पर्धा परीक्षा 2024 -25

TGlist 评分
0
0
类型公开
验证
未验证
可信度
不可靠
位置
语言其他
频道创建日期Feb 17, 2025
添加到 TGlist 的日期
Feb 17, 2025

记录

20.04.202513:06
83.9K订阅者
28.02.202517:09
116引用指数
23.02.202510:55
5.5K每帖平均覆盖率
19.02.202514:46
5.8K广告帖子的平均覆盖率
11.04.202517:23
1.10%ER
23.03.202523:59
5.24%ERR
订阅者
引用指数
每篇帖子的浏览量
每个广告帖子的浏览量
ER
ERR
MAR '25APR '25

स्पर्धा परीक्षा 2024 -25 热门帖子

24.03.202508:48
🛑 भारताशी निगडीत महत्वाची तथ्ये

1. भारतातील सर्वात मोठे राज्य (क्षेत्रफळात) 👉 राजस्थान

2. भारतातील सर्वात लहान राज्य (क्षेत्रफळात) 👉गोवा

3. भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य 👉 उत्तर प्रदेश

4. भारतातील एकूण राज्यांची संख्या 👉 28 आहे (संविधानानुसार)

5. भारतातील एकूण केंद्रशासित प्रदेशांची संख्या 👉 8

6. भारतीय राज्यघटनेचे सुरुवातीचे शब्द आहेत 👉 "आम्ही भारताचे लोक..."

7. राज्यघटनेच्या प्रास्ताविकात नवीन शब्द 👉 "समाजवादी", "धर्मनिरपेक्ष", "अखंडता" जोडले गेले (42वी दुरुस्ती, 1976)

8. भारतातील सर्वात उंच धबधबा 👉 जोग फॉल्स (कर्नाटक)

9. भारतातील सर्वात लांब नदी 👉 गंगा

10. भारतातील सर्वात मोठे धरण 👉 हिराकुड धरण (ओडिशा)

🛑 महत्वाचे दिवस आणि वर्षे

11. राष्ट्रीय विज्ञान दिन 28 फेब्रुवारी

12. विश्व पर्यावरण दिवस 5 जून

13. राष्ट्रीय क्रीडा दिन 29 ऑगस्ट

14. जागतिक जल दिन 22 मार्च

15. संयुक्त राष्ट्र दिन 24 ऑक्टोबर

🛑 भारतीय इतिहास आणि स्वातंत्र्य लढा

16. भारताचा पहिला स्वातंत्र्यलढा 👉 1857 ची क्रांती

17. "जय हिंद" ही घोषणा कोणी दिली?

18. “सत्याग्रह” हा शब्द प्रथम कुठे वापरला गेला? 👉 दक्षिण आफ्रिका

19. अल-हिलाल वृत्तपत्र कोणी सुरू केले? 👉 मौलाना अबुल कलाम आझाद

20. भारत छोडो आंदोलन कधी सुरू झाले? 👉 ९ ऑगस्ट १९४२

🛑 भूगोल आणि जागतिक ज्ञान

21. जगातील सर्वात लांब नदी नाईल (आफ्रिका)

22. जगातील सर्वात मोठा महासागर, पॅसिफिक महासागर

23. ग्रीनलँड, जगातील सर्वात मोठे बेट

24. जगातील सर्वात उंच पर्वत माउंट एव्हरेस्ट (8848.86 मीटर)

25. चीन हा बहुतेक देशांच्या (14 देशांच्या) सीमांनी वेढलेला देश आहे.

🛑 भारतीय अर्थव्यवस्था

26. भारतातील पहिली बँक बँक ऑफ हिंदुस्तान (1770)

27. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) 1 एप्रिल 1935 रोजी स्थापन झाली

28. “मेक इन इंडिया” योजना केव्हा सुरू झाली? - 2014

29. भारतात GST कधी लागू करण्यात आला? 1 जुलै 2017

30. भारतात पहिली संगणक बँकिंग कोणत्या बँकेत सुरू झाली? आयसीआयसीआय बँक

🛑 विज्ञान आणि तंत्रज्ञान

31. भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट (1975)

32. इस्रोचे मुख्यालय कोठे आहे? बेंगळुरू

33. भारताचे पहिले अणुचाचणी स्थळ पोखरण, राजस्थान (1974)

34. मंगळयान मोहीम कोणत्या वर्षी प्रक्षेपित करण्यात आली? 2013

35. चांद्रयान-3 चे यशस्वी लँडिंग साइट, चंद्राचा दक्षिण ध्रुव (2023)

खेळाशी निगडीत महत्वाचे तथ्य

36. भारताच्या राष्ट्रीय खेळाचा दर्जा कोणाला आहे? हॉकी

37. पहिला क्रिकेट विश्वचषक कधी खेळला गेला? 1975

38. ऑलिम्पिक खेळ कधी सुरू झाले? १८९६

39. भारताने पहिला क्रिकेट विश्वचषक कधी जिंकला? 1983

40. इंडियन ग्रां प्री फॉर्म्युला 1 पहिल्यांदा कधी आयोजित करण्यात आला? - 2011
15.04.202511:05
🔸आदिवासी विकास विभाग भरतीचे सर्वांचे हॉलतिकीट उपलब्ध🔥

लिंक 👇
https://ibpsonline.ibps.in/tdcsep24/oecla_jan24/login.php?appid=5edb33ea11bd0567401b34650f3397e4
♦️राज्यात 12991 वनरक्षकांची मेगा भरती

👉विभागनिहाय जागा


• नाशिक : 887
• छत्रपती संभाजीनगर :1535
• नागपूर : 1852
• चंद्रपूर : 845
• गडचिरोली : 1423
• अमरावती : 1118
• यवतमाळ : 665
• पुणे : 811
• कोल्हापूर : 1286
• धुळे : 931
• ठाणे : 1568
♦️ऋतुराज गायकवाड आयपीएल २०२५ मधून बाहेर, पुन्हा धोनीकडे CSKचे कर्णधारपद!
राज्यात 15 सप्टेंबरपासून होणार 10 हजार पोलिसांची भरती

◾️एकूण पदभरती - 10000
◾️मैदानी चाचणी - 15 सप्टेंबर नंतर
◾️अंदाजित अर्ज - 11 लाख
◾️भरती कालावधी - 4 महिने
वनरक्षक बाबतीत महत्त्वाचे.

वनरक्षक पात्रता
वनरक्षक वयोमर्यादा
वनरक्षक शारीरिक पात्रता
वनरक्षक लेखी परीक्षा पॅटर्न
वन विभाग वनरक्षक ग्राउंड: 5 किमी व 3 किमी
02.04.202504:27
💰 MAHAGENCO जाहिरात

👉 पद - निम्न स्तर लिपिक (वित्त व लेखा)

पात्रता -

⭐️वाणिज्य शाखेतील पदवी
⭐️MS-CIT

✅ एकूण जागा - 260

💰 ही परीक्षा IBPS घेणार आहे. अर्ज करण्याची लिंक थोड्याच दिवसांत उपलब्ध होईल..
✨ महेश मांजरेकर यांना व्ही. शांताराम जीवन गौरव..
विविध दाखल्यांसाठी लागणारी कागदपत्रे
🛑♦️नवी मुंबई महानगरपालिका जाहिरात प्रसिद्ध.🔥

एकूण पदे:- 620

अर्ज करण्याची सुरुवात:- 28/03/2025
✨ माळशेज घाटात उभारणार काचेचा पहिला स्कायवॉक.
🚩 66 वा महाराष्ट्र केसरी स्पर्धा  2025

 ⭐️ विजेता :- वेताळ शेळके
बेबळे, माढा तालुका, सोलापूर जिल्हा

⭐️ उपविजेता :- पृथ्वीराज पाटील

🎯 ठिकाण  :-  कर्जत जामखेड (अहिल्या नगर)


सोलापूरचा वेताळ शेळके 66 व्या महाराष्ट्र केसरीचा मानकरी ठरला आहे.

वेताळने अंतिम सामन्यात मुंबईच्या पृथ्वीराज पाटील याचा पराभव करत महाराष्ट्र केसरी या गदेवर आपले नाव कोरले आहे.
21.04.202507:04
21000 +Final Sample pdf.pdf
已删除01.04.202507:59
31.03.202509:10
15 सप्टेंबर पासून 10000+ पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्या अनुषंगाने आपण खालील दिलेल्या टेलिग्राम चैनल वर दररोज 100 मार्कची पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. जेणेकरून आपला सराव व्हावा! आत्तापर्यंत 466 पेपर झाले आहे.

आपण फ्री मध्ये पोलीस भरती सराव प्रश्नसंच सोडवू इच्छिता?

👍 कुठलीही फसवणूक नाही,Channel ओपन करून पेपर पहा आवडल्यास तरच चैनल जॉईन करा.👍

😍[अभी नही तो कभी नही]😍

👍 तर खालील चॅनेल जॉईन करा.

लवकर जॉईन करा:-
👇👇👇👇👇👇👇👇

JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
JOIN NOWJOIN NOW  JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW  JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
24.03.202509:48
*♦️ लेखा कोषागार विभाग ची परीक्षा #TCS घेणार आहे.. त्यामुळे मागील झालेले पेपर पाहून घ्या फायदा होईल.. 🙏🙏*

👉
#TCS ने घेतलेले मागील काही पदांचे पेपर नक्की पाहून घ्या. पुढे होणाऱ्या TCS मार्फत परीक्षासाठी आपण चॅनेल वर #PDF टाकलेली आहेच..

👉 मागील
#TCS ने घेतलेले पेपर..
👇👇👇👇

https://t.me/udaybookaurangabad/131216
👉 मागील झालेले तलाठी सर्व शिफ्ट पेपर..
👇👇👇👇
https://t.me/combine_Test/29418?single

➡️
#BMC क्लार्क मागील महिण्यात झालेले सर्व पेपर..
https://t.me/+NcL9EvULftk4OGE1

पोलीस भरतीची सह्याद्री अकॅडमी ची सराव टेस्ट

https://t.me/UDAYBOOKCENTER/11469?single
登录以解锁更多功能。