Мир сегодня с "Юрий Подоляка"
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Труха⚡️Україна
Труха⚡️Україна
Николаевский Ванёк
Николаевский Ванёк
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Труха⚡️Україна
Труха⚡️Україна
Николаевский Ванёк
Николаевский Ванёк
TCS & IBPS स्पर्धा परीक्षा avatar
TCS & IBPS स्पर्धा परीक्षा
TCS & IBPS स्पर्धा परीक्षा avatar
TCS & IBPS स्पर्धा परीक्षा
जम्मू-काश्मीर मधील पहलगाम येथे झालेली दहशतवादी हल्ल्याची घटना आणि निष्पाप नागरिकांवर झालेला हा हल्ला अत्यंत क्रूर आणि निषेधार्ह आहे.

या दुर्दैवी घटनेत प्राण गमावलेल्या सर्व कुटुंबियांप्रती माझ्या संवेदना आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली...💐💐
♦️#UPSC निकाल 2024
नोंदणी व मुद्रांक, पुणे विभागातील शिपाई पदासाठी 2025 अर्ज करण्याची लिंक सुरु झाली आहे.

सविस्तर जाहिरात लिंक 👇👇
https://t.me/Vidyarthipoint/71196

अर्ज कालावधी :-
22 एप्रिल ते 10 मे 2025

Apply Link👇👇
https://ibpsonline.ibps.in/igrcsfeb25/

Join 👉 :- https://t.me/nokari_adv
♦️DEPT PSI

👉खाते अंतर्गत परीक्षा पुन्हा सुरू होणार.


जॉईन:@spardhaparikshaKranti
23.04.202511:45
🔖 दर्जी फाउंडेशन तर्फे UPSC CAPF (AC) परीक्षेसाठी ऑनलाईन/ऑफलाईन प्रारूप मुलाखत वर्गाचे  आयोजन 🎙

             UPSC आणि MPSC किंवा इतर मुलाखत मार्गदर्शनात महाराष्ट्रात अग्रगण्य असलेल्या दर्जी फाउंडेशनतर्फे UPSC CAPF (AC) परीक्षेसाठी ऑनलाइन आणि ऑफलाईन निःशुल्क प्रारूप मुलाखत वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे

केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे UPSC CAPF (AC) मुख्य परीक्षा 2024 चा निकाल जाहीर झाला असून दि. 5 मे ते 23 मे दरम्यान मुलाखतीचे नियोजन करण्यात आले आहे.

आयोगाच्या मुलाखतीपूर्वी  पात्र विद्यार्थ्यांची योग्य तयारी व्हावी यासाठी दर्जी फाउंडेशनतर्फे पुणे आणि जळगाव येथे ऑफलाईन व ऑनलाईन स्वरूपात  " निःशुल्क " प्रारूप 🤵 मुलाखत वर्ग घेण्यात येणार आहेत.

ज्या पात्र विद्यार्थ्यांना राज्यसेवा मुलाखतीचे सखोल मार्गदर्शन व प्रारूप मुलाखतीची तयारी हवी असेल त्या विद्यार्थ्यांनी आपली
👼1) UPSC DAF प्रोफाईल,
👼2) पासपोर्ट फोटो
👼3) स्वतःचा मोबाईल नंबर
खालील ईमेलवर पाठवावी.
✉️ Email Id: gopaldarji21@gmail.com

🖼नावनोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना मुलखतीचे स्थळ, दिनांक आणि वेळ कळविण्यात येईल.

👨‍🦱 मुलाखत मार्गदर्शक - प्रा.गोपाल दर्जी (मुलाखत तज्ञ), अधिकारी वर्ग त तज्ञ मार्गदर्शक यांचे पॅनल

📞मुलाखत मार्गदर्शनाच्या संपर्कासाठी 9423186053

📲 ऑनलाईन राज्यसेवा प्रारूप मुलाखतीच्या तयारीसाठी खालील Darji Foundation App Install करा. https://play.google.com/store/apps/details?id=co.april2019.darji&pcampaignid=web_share

📱 Whatsapp
https://wa.me/+919423186053
🔰सर्वानंद सोनोवाल यांच्या हस्ते क्रूझ ऑपरेशन्सचे उद्घाटन

🔹सर्बानंद सोनोवाल यांनी मुंबईतील सर्वात मोठ्या टर्मिनल, एमआयसीटी येथून क्रूझ ऑपरेशन्स सुरू केली.

🔸त्यांनी नूतनीकरण केलेल्या अग्निशमन स्मारकाचे, वारसा इमारतींचे आणि सागर उपवन बागेचे उद्घाटन केले.

🔹क्रूझ भारत मिशनचे उद्दिष्ट भारतातील क्रूझ पर्यटन आणि बंदर पायाभूत सुविधांना चालना देणे आहे.

🔸वाढवन बंदरात ५७०० कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
व्हिजन खाकी...
TCS पॅटर्नवर आधारित वनरक्षक टेस्ट सिरीज...

Demo टेस्ट साठी व जॉईन करण्यासाठी...
Download Vision Khaki App
https://play.google.com/store/apps/details?id=com.vision.khaki

पोलीस भरती व वनरक्षक भरती महत्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी जॉईन Telegram चॅनल लिंक -
Ankush_Pawar

रोज मोफत live lecture पाहण्यासाठी Subscribe करा YouTube channel Link -
https://youtube.com/@visionkhaki

अधिक माहितीसाठी संपर्क
https://wa.me/917972137548

✅ 7972137548 या नंबर वरती phone पे किंवा Gpay करून Screenshot Send केला तरी जॉईन केले जाईल..

संघर्ष अटळ आहे..🎯🎯
22.04.202513:13
BMC निरीक्षक भरती 2024

कागदपत्र पडताळणी सूचना पत्र व अर्जाचा नमूना.
♦️SR कार्यालयातील शिपाई पदासाठी जाहिरात..
👉 पात्रता - 10 वी उत्तीर्ण.
👉 पदे - 284
22.04.202505:20
कर सहायक 2023_कागदपत्र पडताळणीकरिता द्वितीय संधीशेवटची संधी उपलब्ध

➖➖➖➖➖➖➖➖➖
लेखा कोषागार कोकण विभाग वेळापत्रक जाहीर

Exam
:- 5 मे 2025 ते 7 मे 2025 दरम्यान
🔰स्पाडेक्स मिशन अंतर्गत इस्रोने दुसरे यशस्वी उपग्रह डॉकिंग साध्य केले

🔹इस्रोने स्पाडेक्स मोहिमेअंतर्गत दुसरे उपग्रह डॉकिंग यशस्वीरित्या पूर्ण केले.

🔸विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी पुढील दोन आठवड्यात आणखी प्रयोगांची पुष्टी केली.

🔹पहिले डॉकिंग १६ जानेवारी २०२५ रोजी यशस्वीरित्या अंमलात आणले गेले आणि १३ फेब्रुवारी २०२५ रोजी अनडॉकिंग करण्यात आले.

🔸या प्रयोगाची सुरुवात करणारे PSLV-C60 मिशन 30 डिसेंबर 2024 रोजी लाँच करण्यात आले.
23.04.202503:46
New Book

TCS IBPS महाराष्ट्र वन विभाग वनरक्षक भरती विनायक घायाळ
🔥🔥 Wisden Leading Cricketer in the World..🔥🔥

👉भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा Wisden Men's Leading Cricketer in the World या पुरस्काराचा मानकरी ठरला आहे.

👉हा पुरस्कार पटकावणारा बुमराह पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे.

👉महिला क्रिकेटपटूंमध्ये भारताच्या स्मृती मानधनाने हा मान पटकावला आहे.
✨जाहिरात क्रमांक ०१२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ - शुल्क भरण्यासाठी मुदतवाढ देण्याची घोषणा

➖➖➖➖➖➖➖➖➖
📣नमस्कार मित्रांनो....

MPSC/UPSC तसेच 2025 मध्ये होणाऱ्या सर्व परीक्षांच्या सामान्य अध्ययन (GS) च्या परिपूर्ण तयारीसाठी

तसेच

आगामी 90/% 🤑परीक्षा TCS घेणार आहे

तर

‼️स्टेट बोर्ड अंतिम सत्य‼️

पुस्तकातून फक्त 2 पेजेस मधून तब्बल TCS ने 24 प्रश्न विचारले तसेच इतिहास या एका विषयाचे तब्बल 250+ प्रश्न विचारले आहेत.

बाकी विषयाचे सर्वांधिक प्रश्न तर आहेतच
.

बघा सर्व प्रश्न दिलेले आहेत.

वाढत्या स्पर्धा लक्षात घेता प्रत्येकांनी हे पुस्तक नक्की अभ्यासा.

आजच खरेदी करा

खरेदी करण्याची Amazon लिंक -

📣🔗खरेदी करण्याची Amazon लिंक -
https://amzn.to/4gmOXf8
https://amzn.to/4gmOXf8
https://amzn.to/4gmOXf8
https://amzn.to/4gmOXf8

अधिक माहितीसाठी संपर्क-9595382922
23.04.202509:20
शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार - महाराष्ट्र शासन
♦️#UPSC cut off 2024
Preliminary, main, final
वन विभागाकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षांसाठी,
अभ्यासक्रमानुसार रचना केलेले हमखास यश देणारे,
के' सागरीय संदर्भ...📚📖📘

Purchase Links:-
1.TCS IBPS Special
संपूर्ण वनरक्षक 30 वी आवृत्ती के सागर

https://ksagar.com/product/sampurna-vanrakshak/

2.TCS IBPS पॅटर्न
वने,पर्यावरण जैवविविधता,वन्यजीव विशेष डॉ. शशिकांत अन्नदाते

https://ksagar.com/product/vanrakshak-mahabharati-2019-prashnapatrika/

3.वनरक्षक भरती 15 प्रश्नपत्रिका उत्तरांसह
TCS IBPS पॅटर्न

https://ksagar.com/product/vanrakshak-15-sarav-prashnapatrika/

4.TCS IBPS
वनरक्षक भरती ३० प्रश्नपत्रिका

https://ksagar.com/product/vanrakshak-bharti-30-prashnapatrika/

📖📘पुस्तकांच्या अधिक माहितीसाठी
📱9823118810,📱9923810566,
📱9823121395

☎️02024483166 ,
☎️02024453065 या क्रमांकावर संपर्क साधावा.

महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत,
तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध

📲 पुस्तकांच्या ऑन लाईन खरेदीसाठी
www.ksagar.com या
के'सागर पब्लिकेशनच्या अधिकृत वेबसाईटला व्हिजीट करा.
22.04.202508:38
UPSC 2024 अंतिम निकाल 🔥
✨दिव्यांग उमेदवारांकरीता वैश्विक ओळखपत्राच्या अंमलबजावणीसंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖
22.04.202503:40
सविस्तर Pdf मध्ये बघा सर्व प्रश्न दिलेले आहेत.
显示 1 - 24 1502
登录以解锁更多功能。