MPSC EduMall
"MPSC EduMall" 群组最新帖子
09.05.202516:11
😱यूजीसीने त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवरून पोस्ट केले की, "यूजीसीच्या नावाने एक बनावट सार्वजनिक सूचना व्हायरल होत आहे, ज्यामध्ये सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या असल्याचे सांगण्यात येत आहे."
👉 यूजीसीने अशी कोणतीही घोषणा केलेली नाही. ही सूचना पूर्णपणे बनावट आहे."

08.05.202517:52
भारताला प्रत्युत्तराचा पूर्णपणे अधिकार आहे – युरोपीयन युनियन
27.04.202502:45
मुख्यमंत्री फेलोशिप योजना

27.04.202502:35
🔷 चालू घडामोडी :- 26 एप्रिल 2025
◆ हेन्रीक क्लासेनने आयपीएल 2025 मध्ये 107 मीटर चा षटकार मारून सर्वात लांब षटकार मारणारा फलंदाज ठरला आहे. [हा षटकार त्याने विघ्नेश पुथूरच्या चेंडूवर मारला होता.]
◆ रोहित शर्मा भारतीय खेळाडूने सर्वाधिक 456 टी 20 सामने खेळले आहेत.
◆ एम एस धोनी टी 20 क्रिकेट मध्ये 400 सामने खेळणारा चौथा भारतीय फलंदाज ठरला आहे.
◆ "टेस्ट क्रिकेट: अ क्रॉनिकल" हे पुस्तक टिम विगमोर यांनी लिहिले आहे.
◆ अमेरिका मधील मोन्टाना राज्यात 'रो नदी' (Roe River) जगातील सर्वात लहान नदी मानली जाते. [तिची लांबी 61 मीटर आहे.]
◆ आर्वारी नदी ही भारतातील सर्वात लहान नदी असून, ती राजस्थानच्या आर्वारी जिल्ह्यातून वाहते.[लांबी सुमारे 45 किलोमीटर]
◆ पाकिस्तान देशाने भारतासोबतचा शिमला करार स्थगित केला आहे. [शिमला करार 1972 साली झाला होता.]
◆ जगातील पहिली मानव आणि ह्युमनॉइड रोबोटची अर्ध-मॅरेथॉन चीनच्या बीजिंगमध्ये आयोजित करण्यात आली.
◆ महाराष्ट्रात पुणे शहरात Fide महिला ग्रँड प्रिक्स स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
◆ जागतिक बौद्धिक संपदा दिन 26 एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो.
◆ 28व्या नेशनल फेडरेशन सीनियर एथलेटिक्स प्रतियोगिता 2025 चे आयोजन कोची येथे करण्यात आले होते.
◆ विथ्या रामराजने 28 व्या नॅशनल फेडरेशन सीनियर ऍथलेटिक्स स्पर्धा 2025 मध्ये महिलांच्या 400 मीटर अडथळा शर्यतीत सुवर्णपदक जिंकले. [यश पलक्षाने पुरुषांच्या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले.]
◆ आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 दक्षिण कोरियामध्ये आयोजित केली जाणार आहे. [ही स्पर्धा 27 ते 31 मे दरम्यान गुमी येथे होणार आहे.]
◆ स्टॅनफोर्ड AI इंडेक्स 2025 मध्ये AI Investment मध्ये भारताची रँक सातवी आहे.
◆ स्टॅनफोर्ड AI इंडेक्स 2025 मध्ये AI Investment मध्ये अमेरिका देश प्रथम क्रमांकावर आहे.
◆ टाईम हायर Education आशिया युनिव्हर्सिटी रँकिंग 2025 मध्ये भारतीय विज्ञान संस्था, बंगळुरू विद्यापीठांने भारतात पहिले स्थान पटकावले आहे.
◆ ग्लोबल भारत परिषद तेलंगणा राज्यात आयोजित करण्यात येत आहे.
◆ जागतिक लसीकरण सप्ताह 2025, 24 ते 30 एप्रिल दरम्यान साजरा करण्यात येत आहे.
◆ मध्य प्रदेश सरकारने वाघ अभयारण्य बफर झोन विकास योजना सुरू केली आहे.

26.04.202518:27
26.04.202515:08
सर्व मीडिया चॅनेल आणि सोशल मीडिया वापर कर्त्यांनी संरक्षण ऑपरेशन्स आणि सुरक्षा दलांच्या हालचालींचे थेट कव्हरेज करु नये.
देशाच्या संरक्षणासाठी ही बाब गरजेची आहे.
- माहिती व प्रसारण मंत्रालय

26.04.202512:44
डॉ. कृष्णस्वामी कस्तुरीरंगन (K. Kasturirangan) हे भारताचे एक प्रतिष्ठित अंतराळशास्त्रज्ञ (space scientist) आणि शैक्षणिक धोरणांचे तज्ज्ञ होते. त्यांचा जन्म 24 ऑक्टोबर 1940 रोजी झाला.
शिक्षण:
बी.एस्सी. (ऑनर्स) – बंगलोर विद्यापीठातून.
पीएच.डी. – मुंबईच्या फिजिकल रिसर्च लॅबोरटरी (PRL) मधून केले.
त्यांचे प्रमुख कार्यक्षेत्र आणि योगदान:
ISRO (भारतीय अंतराळ संशोधन संस्था) चे माजी अध्यक्ष (1994-2003). त्यांनी भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे नेतृत्व केले आणि INSAT-2, IRS उपग्रह मालिकांचा विकास घडवून आणला.
चंद्रयान-1 या भारताच्या पहिल्या चांद्र मोहिमेच्या तयारीत त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
त्यांनी NEP 2020 (राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020) या ऐतिहासिक दस्तऐवजाच्या मसुद्याचे (drafting) नेतृत्व केले. भारतातील शिक्षण प्रणालीमध्ये मोठे बदल घडवणारे हे धोरण आहे.
ते राज्यसभा सदस्य (नामनिर्दिष्ट) सुद्धा राहिले आहेत.
भारतीय विज्ञान परिषद, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (NCERT) व अन्य शैक्षणिक संस्थांमध्ये त्यांनी सल्लागार म्हणून काम केले आहे.
त्यांना पद्मश्री (1982), पद्मभूषण (1992) आणि पद्मविभूषण (2000) या भारत सरकारच्या उच्च पदकांनी सन्मानित करण्यात आले आहे.

26.04.202506:56
🎯IBPS Third TAIT 2025
*📌 शिक्षक भरतीची प्रतीक्षा संपली, तिसरी TAIT परीक्षा 24 मे 2025 पासून ऑनलाइन होणार असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 मे 2025, जाणून घ्या परीक्षेचा अभ्यासक्रम, IBPS परीक्षा पद्धती व संदर्भ*
✅ महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने तिसरी TAIT 2025 परीक्षेचे वेळापत्रक वेबसाइटवर प्रसिद्ध केले आहे.
✅ IBPS कंपनी कडून तिसरी "शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी" (TAIT 2025) घेतली जाणार आहे.
🎯 TAIT परीक्षा जाहिरात लिंक - https://www.mscepune.in/
*🛑ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी वेबलिंक -* https://ibpsonline.ibps.in/mscepmar25/
*#शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 वेळापत्रक#*
1.परीक्षा अर्ज भरणे - 26 एप्रिल 2025 ते 10 मे 2025
2. ऑनलाइन परीक्षा - 24 मे 2025 ते 5 जून 2025
3.प्रवेशपत्र ऑनलाइन प्रिंट काढणे- परीक्षेच्या 7 दिवस अगोदर
*TAIT 2025 परीक्षा शुल्क*
1.खुला प्रवर्ग (अराखीव) - 950 रुपये
2.मागासवर्गीय/EWS/SEBC/ अनाथ / दिव्यांग - 850 रुपये
✅ या परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी पहिली ते आठवी मधील इयत्ता 1 ते 5 वर्गांसाठी डी.एड + टीईटी पेपर एक आणि 6 ते 8 वर्गांसाठी पदवी + डी. एड किंवा बी.एड.+ टीईटी पेपर दोन असलेले शिक्षक पाञ आहेत.
✅तर 9 वी व 10 वी वर्गासाठी बी.एड. असलेले शिक्षक पात्र आहेत. आणि 11वी व 12 वी वर्गासाठी एम.ए./एम.एस्सी./एम.कॉम. आणि बी.एड. असणारे शिक्षक पात्र आहेत.
9 ते 12 या वर्गासाठी अर्ज करण्यासाठी टीईटी उत्तीर्णतेची आवश्यकता नाही.
*✅प्रस्तुत परीक्षा ऑनलाइन होणार असून 2 तासात 200 प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार आहेत.*
🎯सदर परीक्षा ही विषय ज्ञानावर होणार नाही. त्यामुळे या परीक्षेसाठी विशिष्ट स्तर मर्यादा असणार नाही.
*🎯TAIT 2025 अभ्यासक्रम*
TAIT परिक्षेचा अभ्यासक्रम हा शिक्षक अभियोग्यता (120 गुण)आणि बुद्धिमत्ता चाचणी (80 गुण) अशा दोन विभागात आहे.
*✅TAIT 2025 परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार महत्वपूर्ण अभ्यास संदर्भ*
*1. IBPS पॅटर्न संपूर्ण शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी - डॉ.शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे*
*2. समग्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी - के सागर*
*✅TAIT 2025 घटकनिहाय अभ्यासक्रम संदर्भ*
*अ.शिक्षक अभियोग्यता (120 गुण)-*
या घटकांतर्गत गणितीय क्षमता, तार्किक क्षमता, वेग व अचूकता, इंग्रजी व मराठी भाषिक क्षमता, अवकाशीय क्षमता, शिक्षक अभियोग्यता- कल, आवड, व्यक्तिमत्व, समायोजन हे घटक समाविष्ट आहेत.
*★ शिक्षक अभियोग्यता व मानसशास्त्रातील घटक*
*1. शिक्षक अभियोग्यता कल, आवड, समायोजन व व्यक्तिमत्व - डॉ.शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे (तिसरी आवृत्ती)- Must Read book*
2. संपूर्ण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र - डॉ शशिकांत अन्नदाते सर (10 वी आवृत्ती), के सागर पब्लिकेशन्स (TET/CTET/TAIT परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त)
*★अंकगणित* - के'सागर/ सचिन ढवळे/सतीश वसे/ पंढरीनाथ राणे (कोणतीही 2 पुस्तके)
*★ मराठी व्याकरण* - के सागर/ बाळासाहेब शिंदे
*★इंग्रजी व्याकरण* - के सागर/ बाळासाहेब शिंदे
*ब. बुद्धिमत्ता चाचणी (80 गुण)*
या घटकांतर्गत आकलन, समसंबंध, क्रमश्रेणी, कुट प्रश्न, सांकेतिक भाषा, लयबद्ध मांडणी या घटकांचा समावेश आहे.
*★ बुद्धिमत्ता चाचणी संदर्भ* - के'सागर/ सचिन ढवळे/नितीन महाले/पंढरीनाथ राणे/ अनिल अंकलगी (कोणतीही दोन पुस्तके)
★ *TAIT प्रश्नपत्रिका सराव*
"IBPS TAIT 7 सराव प्रश्नपत्रिका" - डॉ.शशिकांत अन्नदाते, के'सागर पब्लिकेशन्स
*परीक्षेसाठी उपलब्ध वेळेचा सदुपयोग करून मनापासून अभ्यास करा.परीक्षेत यशस्वी होण्यासाठी हार्दिक शुभेच्छा*
*🌹Best of luck🌹*
*#परतयेक D.Ed., B.Ed, M. Ed, TET व CTET उत्तीर्ण असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना सदर माहिती शेअर करावी ही विनंती#*

26.04.202506:40
26.04.202506:35
😱बुलढाण्यात केसगळतीनंतर आता नख गळती
आतापर्यंत शेगाव तालुक्यात नखगळतीचे 60 रुग्ण सापडले आहेत. यामध्ये बोंडगाव, कालवड ही गावं अधिक बाधित आहेत.
नखगळती सुरू झाल्यानंतर लोकांमध्ये आणखी भीती निर्माण झाली आहे. आधी केसगळती झाली, आता नखगळती सुरू झाली.
❇️नखगळती होताना नेमकं काय होतंय?
👉"आधी काळा डाग पडतो. थोडं दुखतं. त्यानंतर अचानक नखं विद्रूप होतात आणि गळून पडतात,"
जॉईन @mpscedumall

26.04.202505:46
❇️मॉस्को महोत्सवात प्रदीप कुर्बाह यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार
👉मेघालय चित्रपट निर्माते प्रदीप कुर्बाह यांना ४७ व्या मॉस्को आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात त्यांच्या 'हा लिंगखा बनेंग' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला.
👉हे पुरस्कार नेटवर्क फॉर प्रमोशन ऑफ एशियन सिनेमा (NETPAC) कडून प्रदान करण्यात आले.
रशियन चित्रपट दिग्दर्शिका निकिता मिखाल्कोव्ह या महोत्सवाच्या अध्यक्षा होत्या.
👉स्पॅनिश चित्रपट दिग्दर्शक लुईस मिनारो हे मुख्य ज्युरीचे प्रमुख होते.

26.04.202505:43

26.04.202505:21
26.04.202503:18
26.04.202502:01
🔷 चालू घडामोडी :- 25 एप्रिल 2025
◆ अदिबा अनम ही महाराष्ट्रातील पहिली मुस्लिम महिला IAS बनली असून ती यवतमाळ जिल्ह्यातील रहिवाशी आहे.
◆ लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार कुमार मंगलम बिर्लायांना प्रदान करण्यात आला आहे.
◆ मास्टर दिनानाथ मंगेशकर पुरस्काराने सचिन पिळगावकर यांना गौरविण्यात आले आहे.
◆ चीन देशाने तीन अंतराळवीरांना अवकाश स्थानकात पाठवले आहे. [शेंझू 20 अवकाशयानातून अवकाशात उड्डाण केले आहे]
◆ भारतातील एकूण कांदा उत्पादनापैकी महाराष्ट्राचा वाटा 35 टक्के आहे.
◆ महाराष्ट्र राज्य सरकारने 28 एप्रिल ते 15 मे कालावधीत सेवा पंधरवाडा राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
◆ मुंबई येथे देशातील पहिल्या World Audio Visual and Entertainment Summit चे आयोजन करण्यात आले आहे.
◆ महाराष्ट्रातील पहिल्या 100 बाजार समितीच्या क्रमवारीत "आटपाडी" ने प्रथम क्रमांक पटकविला आहे.
◆ जागतिक बँकेने आर्थिक वर्षे 2025-26 साठी भारताचा विकास दर 6.3 टक्के राहण्याचा अंदाज सुधारित अंदाज वर्तवला आहे.
◆ पंचवटी एक्सप्रेस देशातील पहिली ATM असणारी एक्सप्रेस ट्रेन ठरली असून ती मनमाड ते मुंबई या दोन ठिकाणा दरम्यान धावते.
◆ देशातील पहिली ATM असणारी एक्सप्रेस ट्रेन पंचवटी एक्सप्रेस ठरली असून यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्र बँकेने ATM तयार केले आहे.
◆ जागतिक मलेरिया दिन 25 एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो.
◆ वाया वंदन योजना नवी दिल्ली राज्याने सुरू केली आहे.
◆ RBI ने 10 वर्षांवरील मुलांना बँकेमध्ये स्वतंत्र अकाउंट उघडण्याची परवानगी दिली आहे.
◆ भारताच्या मदतीने बनवण्यात येत असलेली अरुण 3 जलविद्युत परियोजना नेपाळ देशातील आहे.
◆ भारताचा पहिला क्वांटम कम्प्युटिंग व्हिलेज आंध्र प्रदेश राज्यात स्थापन करण्यात येत आहे.
◆ Talisman Sabre हा आतापर्यंतचा सर्वात मोठा सैन्य अभ्यास ऑस्ट्रेलिया देशात आयोजित करण्यात आला आहे.[सुरुवात :- 2005]
◆ IMF च्या world Outlook रिपोर्ट नुसार अर्थिक वर्षे 2025-26 मध्ये जगातील सर्वात वेगवान वाढणारी अर्थव्यवस्था भारत देशाची असणार आहे.
◆ "शेपिंग द एनर्जी फ्युचर: चॅलेंजेस अँड अपॉर्च्युनिटीज" (SEFCO-2025) ही आंतरराष्ट्रीय परिषद सीएसआयआर-इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम, देहराडून येथे आयोजित करण्यात येत आहे

记录
14.04.202514:32
6.1K订阅者08.03.202523:59
300引用指数26.04.202514:26
989每帖平均覆盖率05.03.202521:16
842广告帖子的平均覆盖率19.04.202523:59
33.33%ER11.03.202523:59
19.41%ERR登录以解锁更多功能。