Мир сегодня с "Юрий Подоляка"
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Труха⚡️Україна
Труха⚡️Україна
Николаевский Ванёк
Николаевский Ванёк
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Труха⚡️Україна
Труха⚡️Україна
Николаевский Ванёк
Николаевский Ванёк
𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮4-25 avatar
𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮4-25
𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮4-25 avatar
𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮4-25
09.05.202514:54
🔰1 जून Group C पूर्व परीक्षा Special चालू घड़ामोड़ी Quiz + Test Series [ प्रहार बॅच ]

चालू घडामोडी 40+ ऑनलाईन Quiz आणि Gktoday PDF with Explanation
⚜ चालू घडामोडीसाठीच्या महत्वाच्या Point वर एकूण 2000+  प्रश्न.
एप्रिल 2024 ते एप्रिल 2025 मधील चालू घडामोडी वर आधारित Test
Quiz दररोज रात्री 9 वाजता Private Group वर होईल. (Quiz पुन्हा कधीही आणि कितीही वेळा सोडवता येइल.

2023 मध्ये झालेल्या Combine मध्ये Old Batch मधील 15 पैकी 10 प्रश्न जशाच्या तसे विचारले आहे.

🔰बॅच Fees :- <strike>199</strike> 99 रू (Offer आजच फक्त)

🍁Phone Pay/G-Pay/Paytm👇👇
🍁Payment No :-
9881388635
🍁 MSG US :
@TakshshilaAcadamyPune

(Payment केल्यावर वरील ID वर Screenshot पाठवा)

🍁 अधिक माहितीसाठी संपर्क :
⚜अविनाश चुंबळे सर :-
9881388635
⚜निलेश वाघमारे सर :-
8308111529

Offer फक्त आज आणि उदया राहील.. त्यांनंतर fees वाढवली जाईल.🔥🔥
09.05.202514:22
जा. क्र. १२२/२०२३ महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२३ - सर्वसाधारण गुणवत्ता यादी
🔰बघूया तुमचा किती अभ्यास झालाय... ५०% विद्यार्थांनी चुकलेला प्रश्न 👇👇👇

📜केसरी या वर्तमानपत्राचे पहिले संपादक कोण होते ?

🚀जॉईन : इतिहास २०००+ प्रश्न
O'chirildi09.05.202508:43
🟣 भुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा..?
न्या. यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालवण्याची शिफारस
🔰9 मे ते 14 मे दरम्यान होणाऱ्या CA च्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत..
09.05.202514:54
🔰जानेवारी 2024 Test No 01 Pdf
[Questions With Explanation]


🚀Sample Quiz
http://t.me/QuizBot?start=5tGu9muH
राष्ट्रीय सुरक्षा सर्वोतोपरी आहे!

संरक्षण मंत्रालयाने सर्व माध्यम चॅनेल्स आणि व्यक्तींना लष्करी कारवायांचे रिअल-टाइम वृत्तांकन टाळण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून ऑपरेशनची गोपनीयता आणि सैनिकांची सुरक्षितता राखता येईल.
09.05.202509:31
IPL SUSPENDED 🦙
सगळ्यांनी जबाबदारीने वागावे..

आपला देश, आपले सैनिक आणि भारतीय नागरिक महत्वाचे आहेत! सगळे सुरक्षित रहावेत.
🔰पाकिस्तानविरुद्ध भारताच्या मागील लष्करी कारवाया

🔹ऑपरेशन रिडल (१९६५ भारत-पाक युद्ध).
🔸ऑपरेशन अब्लाझ (१९६५ भारत-पाक युद्ध).
🔹ऑपरेशन कॅक्टस लिली (१९७१ भारत-पाक युद्ध).
🔸ऑपरेशन्स ट्रायडंट अँड पायथॉन (१९७१).
🔹ऑपरेशन मेघदूत (१९८४).
🔸ऑपरेशन विजय (१९९९).
🔹ऑपरेशन सफेद सागर (१९९९ कारगिल संघर्ष).
२०१६ चे सर्जिकल स्ट्राईक.
🔸ऑपरेशन बंदर (2019 बालाकोट हवाई हल्ले).
🔰नांव आणि ओळख छोटी असली तरी चालेल पण ती स्वतःची असली पाहिजे..

शुभ सकाळ 😊
09.05.202514:22
संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2024

निकालासंदर्भात काही अडचण असेल तर आयोगाने किमान एक शुदधीपत्रक टाकून उमेदवारांना दिलासा द्यायला हवा
प्रसिद्धीपत्रक - नागपूरमधील स्थानिक ई-वृत्तपत्रामध्ये दिनांक ७ मे २०२५ रोजी प्रसिद्ध बातमीच्या अनुषंगाने खुलासा
O'chirildi09.05.202510:10
🔰ज्या विद्यार्थ्यांना English Grammar मध्ये नेहमी कमी गुण मिळत असतील फक्त त्याच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न...

टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच ग्रुप जॉईन करावा..

🎖 English Grammar 🎖
🔰अरुणाचल प्रदेशात ईशान्येकडील पहिले भूऔष्णिक उत्पादन

🔹पृथ्वी विज्ञान आणि हिमालयीन अभ्यास केंद्राने (CESHS) अरुणाचल प्रदेशातील पश्चिम कामेंग जिल्ह्यातील दिरंग येथे ईशान्य भारतातील पहिली भूऔष्णिक उत्पादन विहीर यशस्वीरित्या खोदली आहे.

🔸भूऔष्णिक ऊर्जा म्हणजे पृथ्वीपासून मिळणारी उष्णता ऊर्जा - भू (पृथ्वी) + औष्णिक (उष्णता).

🔹दिरांग क्षेत्र हे मध्यम ते उच्च एन्थॅल्पी भूऔष्णिक क्षेत्र (~११५°C) आहे.
_*हास्य ही निसर्गाची देण नसून काही प्रमाणात आपल्या आत दडलेल्या समाधानाचं, सुखाचं प्रतिबिंब आहे...*_

शुभ रात्री 😊
09.05.202514:22
जा. क्र. १२२/२०२३ महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२३ - सर्वसाधारण गुणवत्ता यादी व पदांचे पसंतीक्रम सादर करण्यासंदर्भात
09.05.202510:32
⚡️ गट B मुख्य परीक्षा-2024 & गट C पूर्व परीक्षा-2024 साठी Math & Reasoning वन स्टॉप सोल्यूशन 🔥🔥

📕Math & Reasoning स्मार्ट बॅच (95+ तास) by अभिशेक ठिगळे सर
▪️ 6 Months Validity and Unlimited Watchtime
▪️ऑफर फी ₹999 (मूळ फी 1499)

📕 Math & Reasoning Fast-track बॅच(25+ तास) by अभिशेक ठिगळे सर
▪️ 3 Months Validity and Unlimited Watchtime
▪️ऑफर फी- ₹199(मूळ फी 549)
📱 Batch बद्दल संपुर्ण माहिती👇👇
▪️ संपूर्ण syllabus/ टॉपिकचे कव्हरेज
▪️टॉपिक रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स
▪️ डेमो व्हिडिओ लेक्चर्स अँप & YouTube वर उपलब्ध
▪️ आयोगाच्या सर्व PYQ चे स्पष्टीकरण
▪️ Statistics , Data interpretation तसेच Quadratic Equation चा समावेश

📲 ॲप लिंक
👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.spardhabook.edtechllp

टेलीग्राम चॅनल लिंक👇👇
https://t.me/spardhabook1 

व्हॉट्सअँप चॅनल लिंक👇 https://whatsapp.com/channel/0029Va5fomuIyPtWFZ9Tzy0P

YouTube 👇
https://www.youtube.com/@SpardhaBookOfficial

ही बॅच Spardhabook आणि अभिषेक ठिगळे सर यांचा संयुक्त उपक्रम आहे. काही अडचण आल्यास खालील मोबाईल वर फोन करा.
Contact 9404444424
09.05.202506:34
ALL in ONE

#TCS ने घेतलेलं सर्व paper एकत्रित..

◾️म्हाडा
◾️ITI
◾️WRD
◾️PCMC
◾️DMER
◾️Town planning
◾️DVET
◾️MTS 2023( मराठी भाषेत)

👉 SAVE करून ठेवा..
मसुद अझरचा लहान भाऊ रौफ अझर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
🔰चौंडी येथील अहिल्यादेवी होळकर स्मारकासाठी महाराष्ट्र सरकारकडून ६८१ कोटी रुपये

🔹अहिल्यानगर येथील पहिल्या महाराष्ट्र मंत्रिमंडळ बैठकीत चौंडी येथील अहिल्यादेवी होळकर स्मारकासाठी ६८१ कोटी रुपयांना मंजुरी देण्यात आली.

🔸पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सहकारी सूतगिरणीची पायाभरणी मुख्यमंत्र्यांनी केली.

🔹या प्रकल्पासाठी सुमारे ८०.९० कोटी रुपये खर्च येईल.

🔸मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत चौंडी ते निमगाव डाकू या रस्त्याच्या बांधकामालाही मुख्यमंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखवला.
🔰बघूया तुमचा किती अभ्यास झाला.. 👇👇

🦋 खालीलपैकी प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली ?

✅जॉईन :- इतिहास 2000+ प्रश्न
Ko'rsatilgan 1 - 24 dan 1 559
Ko'proq funksiyalarni ochish uchun tizimga kiring.