
Україна Online: Новини | Політика

Телеграмна служба новин - Україна

Резидент

Мир сегодня с "Юрий Подоляка"

Труха⚡️Україна

Николаевский Ванёк

Лачен пише

Реальний Київ | Украина

Реальна Війна

Україна Online: Новини | Політика

Телеграмна служба новин - Україна

Резидент

Мир сегодня с "Юрий Подоляка"

Труха⚡️Україна

Николаевский Ванёк

Лачен пише

Реальний Київ | Украина

Реальна Війна

Україна Online: Новини | Політика

Телеграмна служба новин - Україна

Резидент

𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮4-25
जाहिराती साठी संपर्क: @nilesh12123
◆महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC)परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शनपर एक व्यासपीठ
◆ Daily प्रश्न उत्तरे
◆ महत्वाच्या PDFs फाइल्स
◆ नोट्स
◆ MPSC सह सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त चँनल 🏆
Join करा👇
@MPSCCurrent2025
◆महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC)परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शनपर एक व्यासपीठ
◆ Daily प्रश्न उत्तरे
◆ महत्वाच्या PDFs फाइल्स
◆ नोट्स
◆ MPSC सह सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त चँनल 🏆
Join करा👇
@MPSCCurrent2025
TGlist reytingi
0
0
TuriOmmaviy
Tekshirish
TekshirilmaganIshonchnoma
ShubhaliJoylashuvІндія
TilBoshqa
Kanal yaratilgan sanaБер 06, 2025
TGlist-ga qo'shildi
Бер 03, 2025Muxrlangan guruh

MPSC_Current_Affiars_Group_2024
481
Rekordlar
06.03.202500:16
62.6KObunachilar05.03.202515:22
50Iqtiboslar indeksi27.02.202515:54
5.7KBitta post qamrovi05.03.202515:54
5.8KReklama posti qamrovi10.03.202511:37
1.40%ER27.02.202515:54
9.13%ERR31.03.202513:31
🔰काही नुकत्याच झालेल्या नियुक्त्या
⚫अजय सेठ भारताचे अर्थ सचिव
⚫निधी तिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खाजगी सचिव
⚫राजीव बजाज बजाज ऑटोचे CEO
⚫अमिताभ कांत NIIT विद्यापीठाचे कुलगुरु
⚫चल्ला श्रीनिवासलू सेट्टी इंडियन बॅक्स असोसिएशनचे अध्यक्ष
⚫ एन गणपती सुब्रमण्यम TATA कम्युनिकेश अध्यक्ष
⚫सुनील कक्कर मारुती सुझुकी संचालक
⚫राजीव गौबा - नीती आयोगाचे पूर्णवेळ सदस्य
⚫इंद्रनील भट्टाचार्य RBI चे कार्यकारी संचालक
⚫ताकाशी नाकाजिमा होंडा कार्स इंडियाचे नवे अध्यक्ष
⚫न्या. जयमाल्या बागची सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश
⚫अंजू राठी राणा पहिल्या महिला कायदा सचिव
⚫डॉ. मयंक शर्मा संरक्षण लेखा महानियंत्रक (CGDA)
⚫मनन कुमार मिश्रा बार कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष
⚫IRS मैमुन आलम स्टील मंत्रालय संचालक
⚫तुहिन कांता पांडे SEBI चे 11 वे अध्यक्ष
⚫शक्तिकांता दास PM मोदींचे प्रधान सचिव-2
⚫व्ही. अनंत नागेश्वरन मुख्य आर्थिक सल्लागार
⚫ज्ञानेश कुमार भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त
⚫विवेक जोशी भारतीय निवडणूक आयुक्त
⚫अजय सेठ भारताचे अर्थ सचिव
⚫निधी तिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खाजगी सचिव
⚫राजीव बजाज बजाज ऑटोचे CEO
⚫अमिताभ कांत NIIT विद्यापीठाचे कुलगुरु
⚫चल्ला श्रीनिवासलू सेट्टी इंडियन बॅक्स असोसिएशनचे अध्यक्ष
⚫ एन गणपती सुब्रमण्यम TATA कम्युनिकेश अध्यक्ष
⚫सुनील कक्कर मारुती सुझुकी संचालक
⚫राजीव गौबा - नीती आयोगाचे पूर्णवेळ सदस्य
⚫इंद्रनील भट्टाचार्य RBI चे कार्यकारी संचालक
⚫ताकाशी नाकाजिमा होंडा कार्स इंडियाचे नवे अध्यक्ष
⚫न्या. जयमाल्या बागची सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश
⚫अंजू राठी राणा पहिल्या महिला कायदा सचिव
⚫डॉ. मयंक शर्मा संरक्षण लेखा महानियंत्रक (CGDA)
⚫मनन कुमार मिश्रा बार कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष
⚫IRS मैमुन आलम स्टील मंत्रालय संचालक
⚫तुहिन कांता पांडे SEBI चे 11 वे अध्यक्ष
⚫शक्तिकांता दास PM मोदींचे प्रधान सचिव-2
⚫व्ही. अनंत नागेश्वरन मुख्य आर्थिक सल्लागार
⚫ज्ञानेश कुमार भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त
⚫विवेक जोशी भारतीय निवडणूक आयुक्त
13.04.202513:52
वनरक्षक सरळसेवा भरती 2023 सर्व Shifts चे पेपर्स
आगामी वनविभाग 2025 भरतीसाठी..
आगामी वनविभाग 2025 भरतीसाठी..
14.04.202507:03
इंग्रजीतील Para Jumbled सोडवण्यासाठी काही मूलभूत नियम.
TCS & IBPS चे प्रश्न सोडवताना उपयोगी ठरेल..
TCS & IBPS चे प्रश्न सोडवताना उपयोगी ठरेल..


20.04.202517:53
🔰अभ्यासाच्या नावाखाली शहरात राहून तू आईबापाला बुडू नकोस, पोटाला चिमटा काढून पाठवतात पैसे तुला तू अभ्यासिकेत नुसत्या झोपा काढू नकोस..!!
शुभ रात्री
शुभ रात्री
08.04.202504:12


14.04.202502:11
🎓 डॉ. बाबासाहेब आंबेडकर - जयंती विशेष 🎓
==========================
==========================
📚 ग्रंथसंपदा -
.
डॉ बाबासाहेबांच्या 135 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 💐💐
==========================
▪️ जन्म - १४ एप्रिल १८९१ (महू, MP)
▪️ मुळनाव - भीमराव रामजी सकपाळ (आंबवडे)
▪️ वडिलांचे नाव - रामजी मालोजी सकपाळ
▪️ आईचे नाव - भीमाबाई रामजी सकपाळ
▪️ मुळगाव - आंबवडे (रत्नागिरी)
▪️ ३१ जानेवारी १९२० - मूकनायक हे पाक्षिक सुरू केले.
▪️ २० जुलै १९२४ - बहिष्कृत हितकारीणी सभेची स्थापना.
▪️ ३ एप्रिल १९२७ - बहिष्कृत हे पाक्षिक सुरू केले.
▪️ १९२३ - बॅरिस्टर परिक्षा उत्तीर्ण.
▪️ १९२७ समता संघाची स्थापना.
▪️ २० मार्च १९२७ - महाड येथील चवदार तळे सत्याग्रह.
▪️ २५ डिसेंबर १९२७ - महाड येथे मनस्मृतीचे दहन केले.
▪️ ९ जून १९२८ - समता वृत्तपत्र सुरू केले.
▪️ १४ जून १९२८ - दलित शिक्षण संस्थेची स्थापना.
▪️ २४ फेब्रुवारी १९३० - जनता हे वृत्तपत्र सुरू केले.
▪️ २ मार्च १९३० - काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह.
▪️ १९३०, ३१, ३२ तिन्ही गोलमेज परिषदेत उपस्थित.
▪️ २४ सप्टेंबर १९३२ - गांधी आणि आंबेडकर "पुणे करार"
▪️ १९३५ - पहिल्या पत्नी रमाबाई आंबेडकर यांचे निधन.
▪️ २३ ऑक्टोंबर १९३५ - येवला येथे धर्मांतराची घोषणा.
▪️ १५ ऑगस्ट १९३६ - स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना.
▪️ १८ जुलै १९४२ - शेड्युल कास्ट फेडरेशनची स्थापना.
▪️ १९४६ - पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना.
▪️ १९४७ मध्ये भारताचे पाहिले कायदामंत्री बनले .
▪️ २९ ऑगस्ट १९४७ - मसुदा समितीचे अध्यक्षपदी निवड.
▪️ १९४८ - हिंदू कोडबिलाची निर्मिती.
▪️ १५ एप्रिल १९४८ - डॉ. शारदा कबीर यांच्याशी.
▪️ जून १९५० - मिलिंद महाविद्यालयाची स्थापना.
▪️ १९५५ - भारतीय बौद्ध महासभेची स्थापना.
▪️ ४ फेब्रुवारी १९५६ - प्रबुद्ध भारत वृत्तपत्र सुरू केले.
▪️ १४ ऑक्टोंबर १९५६ - नागपूर येथे बौद्ध धर्माची दीक्षा.
▪️ १४ ऑक्टोंबर - धम्मचक्र प्रवर्तन दिन.
▪️ ६ डिसेंबर १९५६ - वयाच्या ६४ व्या वर्षी महापरिनिर्वाण.
▪️ २ जून १९१५ मध्ये "प्राचीन भारतातील व्यापार" हा प्रबंध कोलंबिया विद्यापीठात सादर करून एम. ए. पदवी मिळवली.
▪️ १९१७ मध्ये "भारताच्या राष्ट्रिय नफ्याचा वाटा - एक ऐतिहासिक पृथ्थकरणात्मक परिशिलन" हा प्रबंध Ph.D साठी सादर.
◾️ वरील प्रबंध "Evolution Or Provincial Finance In British India" या नावाने प्रसिद्ध झाल्याने कोलंबिया विद्यापीठाची Ph.D पदवी मिळाली.
▪️ २० जून १९२१ - मास्टर ऑफ सायन्स पदवी प्राप्त.
▪️ ऑक्टोंबर १९२२ - लंडन विद्यापीठाची Ds.C पदवी प्रॉब्लेम ऑफ द रुपी या प्रबंधासाठी.
▪️ डॉ. बाबासाहेब आंबेडकर सिडनेहॅम कॉलेज मुंबई येथे अर्थशास्त्र हा विषय शिकवत.
▪️ भारत-भूषण प्रिंटिंग प्रेस हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुद्रणालय होते.
▪️ डॉ. आंबेडकरांचे आत्मचरित्र - Waiting For A Visa.
▪️ डॉ बाबासाहेब आंबेडकर हे त्यांच्या आई वडिलांचे १४ वे अपत्य होते.
▪️ डॉ बाबासाहेब आंबेडकरांना १९९० मध्ये मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला.
▪️ बुद्ध अँड इस धम्म हा ग्रंथ त्यांच्या मरणोत्तर प्रकाशित झाला.
▪️ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समाधीला चैत्यभूमी असे संबोधले जाते.
==========================
📚 ग्रंथसंपदा -
👉 शूद्र कोण होते ?, बुद्ध अँड इस धम्म, रिडल्स इन हिंदुइस्म, थॉटस ऑन पाकिस्तान, कास्ट इन इंडिया, स्टेट अँड मायनॉरिटी, प्रॉब्लेम ऑफ द रुपी, द अंटचेबल, अन्हीलेशन ऑफ कास्टस्, Waiting For A Visa इत्यादी
.
डॉ बाबासाहेबांच्या 135 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 💐💐
08.04.202504:12
23.03.202506:04
🔰ISRO महत्त्वपूर्ण मोहीमा
🔹आर्यभट्ट (1975) :- पहिला भारतीय उपग्रह.
🔸INSAT (1983) : दूरसंचार, प्रसारण, आणि हवामानशास्त्र यासाठी उपग्रह मालिका.
🔹चांद्रयान-1 (2008) :- चंद्रावर पाण्याचा शोध.
🔸मंगलयान (2014) :- पहिली भारतीय मंगळ मोहीम.
🔹PSLV (2017) : एकाच मोहिमेत 104 उपग्रह प्रक्षेपित केले.
🔸चांद्रयान-2 (2019) :- चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचे अन्वेषण.
🔹चांद्रयान-3 (2023) :- चंद्रावर यशस्वी उतरण.
🔸आदित्य-L1 (2023) : पहिली सौर मोहीम सूर्याचा अभ्यास करण्यासाठी.
🔹NISAR (2024) :- 12 दिवसांत पृथ्वीचे mapping करणार (संयुक्त NASA-ISRO मोहीम).
🔸गगनयान (2024) :- पहिली मानव अवकाश मोहीम.
🔹SPADEX (2024) : जुळी उपग्रह मोहीम.
🔸मंगलयान-2 (2024) : दुसरी मंगळ मोहीम.
🔹शुक्रयान-1 (2031) : पहिली शुक्र ग्रह मोहीम.
🔸चांद्रयान-4 (2027) : चंद्रावरून नमुने गोळा करून पृथ्वीवर आणणारी मोहीम, JAXA सह सहयोगाने.
✅जॉईन: @MPSCCURRENT2025
🔹आर्यभट्ट (1975) :- पहिला भारतीय उपग्रह.
🔸INSAT (1983) : दूरसंचार, प्रसारण, आणि हवामानशास्त्र यासाठी उपग्रह मालिका.
🔹चांद्रयान-1 (2008) :- चंद्रावर पाण्याचा शोध.
🔸मंगलयान (2014) :- पहिली भारतीय मंगळ मोहीम.
🔹PSLV (2017) : एकाच मोहिमेत 104 उपग्रह प्रक्षेपित केले.
🔸चांद्रयान-2 (2019) :- चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचे अन्वेषण.
🔹चांद्रयान-3 (2023) :- चंद्रावर यशस्वी उतरण.
🔸आदित्य-L1 (2023) : पहिली सौर मोहीम सूर्याचा अभ्यास करण्यासाठी.
🔹NISAR (2024) :- 12 दिवसांत पृथ्वीचे mapping करणार (संयुक्त NASA-ISRO मोहीम).
🔸गगनयान (2024) :- पहिली मानव अवकाश मोहीम.
🔹SPADEX (2024) : जुळी उपग्रह मोहीम.
🔸मंगलयान-2 (2024) : दुसरी मंगळ मोहीम.
🔹शुक्रयान-1 (2031) : पहिली शुक्र ग्रह मोहीम.
🔸चांद्रयान-4 (2027) : चंद्रावरून नमुने गोळा करून पृथ्वीवर आणणारी मोहीम, JAXA सह सहयोगाने.
✅जॉईन: @MPSCCURRENT2025


15.04.202508:12
◾️तेलंगणा - हे अनुसूचित जाती उप-वर्गीकरण लागू करणारे भारतातील पहिले राज्य
◾️केरळ - ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य
◾️उत्तराखंड - समान नागरी कायदा लागू करणारे पाहिले राज्य
◾️नागालँड : आधार लिंक्ड जन्म नोंदणी सुरू करणारे नागालँड हे ईशान्येकडील पहिले राज्य बनले
◾️आसाम : GST लागू करणारे पाहिले राज्य
◾️महाराष्ट्र : एकात्मिक राज्य-स्तरीय सायबर कमांड अँड कंट्रोल सेंटर सुरू करणारे भारतातील पाहिले
◾️मध्यप्रदेश : विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन खरेदी करण्यासाठी पैसे देणारे देशातील "पहिले राज्य"
◾️सिक्कीम : AI ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टीम असणारे पाहिले राज्य
◾️मध्यप्रदेश : ऑनलाईन समन्स आणि वॉरंट सुरू करणारे पाहिले राज्य बनले आहे
◾️महाराष्ट्र : 500 अब्ज डॉलर अर्थव्यवस्थेचा टप्पा ओलांडणारे भारतातील पहिले राज्य
◾️तमिळनाडू - कन्याकुमारी येथे समुद्रावरील भारतातील पहिल्या काचेच्या पुलाचे उद्घाटन झाले
◾️महाराष्ट्र : धोकाग्रस्त वन्यजीव अधिवास घोषित करणारे भारतातील पाहिले राज्य
◾️महाराष्ट्र : गुगल क्लासरुम सुरु करणारे देशातील पहिलं राज्य
◾️केरळ : भारतातील पहिले 100% साक्षर राज्य
08.04.202504:12


23.03.202516:51
🔰ज्यांनी तुम्हाला उभे केले ते हात कधीही सोडू नका.
शुभ रात्री 😊
शुभ रात्री 😊
15.04.202507:32
◾️महिला व बालविकास विभाग परीक्षा 2025
◾️ परिविक्षा अधिकारी, वरिष्ठ लिपिक पदाचे झालेले पेपर
◾️ परिविक्षा अधिकारी, वरिष्ठ लिपिक पदाचे झालेले पेपर


13.04.202512:43
●14 मे 2025 ला पदभार स्वीकारतील
● भारताचे 52 वे सर न्यायाधीश बनणार
●जन्म 24 नोव्हेंबर 1960 रोजी अमरावती येथे
●हे एक भारतीय कायदेतज्ज्ञ आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत.
●ते मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आहेत
●24 मे 2019 पासून सुप्रीम कोर्ट मध्ये न्यायाधीश
● भारतीय रिपब्लिकन पक्षाचे दिवंगत नेते, माजी आमदार, खासदार आणि बिहार, सिक्कीम व केरळ राज्यांचे राज्यपाल राहिलेल्या रा.सु. गवई यांचे पुत्र आहेत
------------------------------------
💬 सुप्रीम कोर्ट - खुप महत्वाचे 💬
◾️रेगुलेटिंग कायदा 1773 नुसार सुप्रीम कोर्ट कलकत्ता येथे स्थपणा
◾️सर्वोच्च न्यायालय स्थापना : 26 जानेवारी 1950
◾️भारतीय राज्यघटना भाग : 5 मध्ये तरतूद
◾️कलम : 124 ते 147
◾️नियुक्ती : राष्ट्रपती करतात
◾️शपथ : राष्ट्रपती देतात
◾️भारताचे सरन्यायाधीश नियुक्ती : कमल 124(2)
◾️सुप्रीम कोर्ट चे इतर न्यायाधीशांची नेमणूक पण राष्ट्रपती करतात सरन्यायाधीशाच्या सल्ल्याने
◾️सरन्यायाधीशांचा कार्यकाळ घटनेत नाही ते वयाच्या 65 वर्षापर्यंत पदावर राहू शकतात
◾️सुप्रीम कोर्ट न्यायाधीश संख्या : 34 आहे (1+33)
◾️ सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशांची वेतन संचित निधी मधून दिले जाते
◾️व्ही. रामास्वामी हे भारतातील सर्वोच्च न्यायालयाचे पहिले न्यायाधीश होते ज्यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव सुरू करण्यात आला होता.
◾️भारताचे राष्ट्रपती कलम 143 नुसार - सर्वोच्च न्यायालयाकडून सल्ला मागू शकतात
◾️लोकायुक्त स्थापन करणारे पाहिले राज्य - महाराष्ट्र (1972)
◾️ मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ - औरंगाबाद , नागपूर , पणजी
◾️सुप्रीम कोर्ट ची ताकत जास्त करू शकते (कमी करता येत नाहीत🟣 )
-----------------------------------------
✅सर्वोच्च न्यायालय न्यायाधीश संख्या - संसद ठरवते
✅उच्च न्यायालय न्यायाधीश संख्या - राष्ट्रपती ठरवते
✅ उच्च न्यायालय न्यायाधीश नेमणूक - राष्ट्रपती (सरन्यायाधीश+राज्यपाल विचराने)
✅ उच्च न्यायालय इतर न्यायाधीशांची नेमणूक -राष्ट्रपती (सरन्यायाधीश+राज्यपाल+उच्च न्यायालय मुख्य न्यायाधीश विचाराने)
-----------------------------------------
💬 भारताचे सरन्यायाधीश : महत्त्वाची माहिती
● पाहिले सरन्यायाधीश : हरीलाला कानिया( 1950)
⭐️ 48 वे सरन्यायाधीश - एन व्ही रमन्ना
⭐️ 49 वे सरन्यायाधीश - न्या.ललित
⭐️ 50 वे सरन्यायाधीश -डी वाय चंद्रचूड
⭐️ 51 वे सरन्यायाधीश - न्यायमूर्ती खन्ना
⭐️ 52 वे सरन्यायाधीश - न्या.भूषण गवई
-----------------------------------------
💬 महाराष्ट्रातील सरन्यायाधीश
1】न्या. प्रल्हाद बालाचार्य गजेंद्रगडकर (1954)
2】न्या. मोहम्मद हिदायतुला (1968)
3】न्या.वाय व्ही चंद्रचूड (1978)
4】न्या.शरद बोबडे (2019)
5】न्या.उदय ललित (2022)
6】न्या.डी वाय चंद्रचूड (2022- आतापर्यंत)
7】न्या.भूषण गवई
-----------------------------------------
✔️सुप्रीम कोर्ट ची पहिली महिला न्यायाधीश - फातिमा बिवी (1959)
❌फातिमा बिवी या न्यायाधीश होत्या - सरन्यायाधीश नाही
❌आतापर्यंत एकही महिला सरन्यायाधीश बनल्या नाहीत
✅ सर्वात जास्त काळ सरन्यायाधीश रहाणारे - वाय. व्ही. चंद्रचूड ( 7 वर्षे 139 दिवस)
✅ सर्वात कमी काळ सरन्यायाधीश - कमल नारायण सिंग (17 दिवस)
✅ न्यायमूर्ती एम. हिदायतुल्लाह आणि न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे यांच्यानंतर नागपूर बार असोसिएशनचे सदस्य भूषण गवई हे न्यायपालिकेच्या सर्वोच्च पदावर असेल .
🫡 एवढंच वाचा पण व्यवस्थित वाचा ...
📚 भूषण गवई भारताचे 52 वे सर न्यायाधीश
📚 नवीन सरन्यायाधीश 14 मे 2025 पासून 23 नोव्हेंबर 2025 पर्यंत कार्यभार सांभाळणार.
-----------------------------------------
✍️ संकलन :- ©चालूघडामोडी 2025 🔥


06.04.202505:13
💯 पुन्हा Restart करा ...
➖अभ्यास करा
➖झालेलं झालं आजून वेळ आहे
➖शेवटचा प्रयत्न करा
➖तुमचं 100% द्या
➖मित्र , फोन , चहा , बंद करा
➖24 तासाचे Timetable बनवा
➖सकाळी लवकर उठा , पहिला लायब्ररीत जा
➖सुरवात का केली होती हे विसरू नका कधीच
⏰ एकदा वेळ गेली की गेली .. अभ्यास करा
➖अभ्यास करा
➖झालेलं झालं आजून वेळ आहे
➖शेवटचा प्रयत्न करा
➖तुमचं 100% द्या
➖मित्र , फोन , चहा , बंद करा
➖24 तासाचे Timetable बनवा
➖सकाळी लवकर उठा , पहिला लायब्ररीत जा
➖सुरवात का केली होती हे विसरू नका कधीच
⏰ एकदा वेळ गेली की गेली .. अभ्यास करा
Ko'proq funksiyalarni ochish uchun tizimga kiring.