Мир сегодня с "Юрий Подоляка"
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Труха⚡️Україна
Труха⚡️Україна
Николаевский Ванёк
Николаевский Ванёк
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Труха⚡️Україна
Труха⚡️Україна
Николаевский Ванёк
Николаевский Ванёк
चालू घडामोडी + GK (Official) avatar

चालू घडामोडी + GK (Official)

🆓 Free Test साठी Visit 👇 www.chalughadamodimpsc.com
📚 क्लास/Book/App जाहिरात
📲 संपर्क @ChikhaleSagar
☎️ 8329654502
TGlist reytingi
0
0
TuriOmmaviy
Tekshirish
Tekshirilmagan
Ishonchnoma
Shubhali
Joylashuv
TilBoshqa
Kanal yaratilgan sanaБер 12, 2025
TGlist-ga qo'shildi
Бер 12, 2025
Muxrlangan guruh

Rekordlar

01.04.202523:59
151.2KObunachilar
20.04.202512:25
500Iqtiboslar indeksi
22.04.202523:59
4.7KBitta post qamrovi
22.04.202523:59
4.7KReklama posti qamrovi
19.04.202511:46
4.27%ER
25.03.202523:59
2.65%ERR

चालू घडामोडी + GK (Official) mashhur postlari

19.04.202511:47
लेखा व कोषागार भरती परीक्षा विश्लेषण

आजपर्यंतच्या (19 एप्रिल 2024 पर्यंत) सर्व शिफ्ट्सच्या आधारावर परीक्षेचे विश्लेषण:

कठिणता पातळी: सोपे ते मध्यम (Easy to Moderate)

विषयवार विश्लेषण:

•  मराठी:
  •  समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द
  •  अलंकारिक शब्द (काही शिफ्टमध्ये)
  •  समास (3 प्रश्न)
  •  कर्तरी व कर्मणी प्रयोग
  •  परिच्छेद (आकलन) - 3 प्रश्न
  •  योग्य वाक्प्रचार ओळखा (काही शिफ्टमध्ये)
  •  मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य (काही शिफ्टमध्ये)

•  इंग्रजी:
  •  परिच्छेद (आकलन)
  •  क्लोज टेस्ट (5 प्रश्न)
  •  आर्टिकल्स व Prepositions
  •  Para Jumble
  •  समानार्थी व विरुद्धार्थी शब्द (काही शिफ्टमध्ये)
  •  Proverbs (2-3 प्रश्न, काही शिफ्टमध्ये)
  •  Idioms/Phrases (2-3 प्रश्न, काही शिफ्टमध्ये)
  •  One word substitution
  •  Synonyms, Antonyms, Error Spotting आणि Tense वर प्रश्न विचारले गेले नाहीत (काही शिफ्टमध्ये)

•  गणित व बुद्धिमत्ता चाचणी:
  •  बुद्धिमत्ता चाचणीवर अधिक भर (सोपे प्रश्न)
  •  सरासरी (Mean), मध्यक (Median) आणि बहुलक (Mode) - 2 प्रश्न
  •  नफा- तोटा - 2 प्रश्न
  •  सरळरूप देणे (Bodmass नियम) - 1 प्रश्न
  •  नातेसंबंध
  •  बैठक व्यवस्था (Seating Arrangement): वर्तुळाकार व मजल्यावर आधारित प्रश्न (Floor & Circular)
  •  अंकगणित (Arithmetic): 1 प्रश्न
  •  Statistics (सांख्यिकी) - प्रश्न विचारले गेले नाहीत (काही शिफ्टमध्ये)

•  सामान्य ज्ञान / चालू घडामोडी:
  •  चालू घडामोडी: नोव्हेंबर-डिसेंबर 2024 आणि जानेवारी 2025
  •  संरक्षण क्षेत्रातील चालू घडामोडी (युद्ध सराव) - 2-3 प्रश्न
  •  इतिहास: regulating act आणि इंग्रज कालखंड
  •  भूगोल: दख्खनचे पठार (विधान)
  •  विज्ञान: राशी, रोध (1 प्रश्न)
  •  राज्यशास्त्र: विधानपरिषद
  •  अर्थशास्त्र: सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्र

महत्वाचे मुद्दे:

•  Reasoning (बुद्धिमत्ता चाचणी) वर जास्त लक्ष द्या.
•  चालू घडामोडींसाठी (Current Affairs) मागील 2-3 महिन्यांचे अपडेट तयार ठेवा.
•  इंग्रजीमध्ये passage (परिच्छेद), grammar (व्याकरण) आणि vocabulary (शब्दसंग्रह) वर लक्ष केंद्रित करा.

📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC

📱 सर्व Exam Updates साठी 𝐉𝐎𝐈𝐍 ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
25.03.202510:22
➡️ महत्वाचे साहित्यिक व टोपण नावे ⬅️

🔥 मराठी भाषेचे पाणिणी 🟰 दादोबा पांडुरंग तरखडकर

🔥 मराठी भाषेचे शिवाजी 🟰विष्णूशास्त्री चिपळूणकर

🔥 मराठी भाषेचे जॉन्सन 🟰कृष्णशास्त्री चिपळूणकर

🔥 बालकवी 🟰त्र्यंबक बापूजी ठोंबरे

🔥 केशवसुत 🟰कृष्णाजी केशव दामले

🔥 केशवकुमार 🟰 प्रल्हाद केशव अत्रे

🔥 बी 🟰नारायण मुरलीधर गुप्ते

🔥 गोविंदाग्रज /बाळकराम 🟰राम गणेश गडकरी

🔥 लोकहितवादी 🟰गोपाळ हरी देशमुख

🔥 कुसुमाग्रज 🟰विष्णु वामन शिरवाडकर

🔥 अज्ञातवासी 🟰दिनकर गंगाधर केळकर

🔥 महाराष्ट्र कवी 🟰यशवंत दिनकर पेंढारकर

🔥 छोटा गंधर्व 🟰सौदागर नागनाथ गोरे

🔥 बालगंधर्व 🟰श्रीपाद नारायण राजहंस

🔥 रामदास 🟰नारायण सूर्याजीपंत ठोसर

🔥 निसर्ग प्रेमी 🟰बा. सी. मर्ढेकर


#GK #GeneralKnowledge

📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC
➖➖➖➖
📱 अशाच Quality नोट्स साठी Whatsapp वर Follow करा👇
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
07.04.202512:27
🌐 पृथ्वीशी संबंधित काही बाबी (GK) 🌐

🔰 मध्य त्रिज्या - 6371 km

🔰 ध्रुवीय त्रिज्या - 6356.8 km

🔰 वस्तुमान - 5.972 x 1024 kg

🔰 सरासरी घनता - 5514 kg/m³

🔰 आकारमान 1.083 × 1021 m³

🔰 अक्षवृत्तीय त्रिज्या - 6378.1 km

🔰 सुर्यापासूनचे अंतर - 1.496 × 1011

🔰 चंद्रापासूनचे अंतर - 3.84 × 10° m

🔰 गुरुत्वाकर्षण बल - 9.806 65 m/s²


#GK #Notes #Geography #Science
#CurrentAffairs #Prize 

📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC

📱 परीक्षेच्या दृष्टीने महत्वपूर्ण नोट्स/PDF साठी चॅनेल नक्की Whatsapp वर Follow करून ठेवा.👇
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
नवीन पांबन पूल - रामेश्वरममध्ये भारताचा पहिला वर्टिकल लिफ्ट समुद्री पूल

➡️ २.०८ मीटर लांब पुलावरून दरवर्षी रामनाथस्वामी मंदिरात येणाऱ्या २५ लाखाहून अधिक भाविकांना होणार लाभ

➡️ ७२.५ मीटरचा निपट स्पैन १७ मीटरची उंची प्रदान करून मोठ्या जहाजांचा आवाजाही सुनिश्चित करणार आहे, ज्यामुळे समुद्री संपर्क चांगला होणार आहे.

➡️ उच्च सामग्री आणि अत्याधुनिक जंग-विरोधी तंत्रज्ञानाचा उपयोग

➡️ स्थानिक पर्यटन तसेच सामाजिक आणि आर्थिक विकासाला चालन

#CurrentAffairs #National 

📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC

📱 सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐉𝐎𝐈𝐍 ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
22.04.202509:34
महाराष्ट्राचे सुपुत्र अर्चित डोंगरे देशात तृतीय.💐💐
24.03.202508:28
RPF Result | RPF कॉन्स्टेबल (Constable) परीक्षा उत्तरतालिका

🔗 https://chalughadamodimpsc.com/rpf-result-download-link/
🔗 https://chalughadamodimpsc.com/rpf-result-download-link/

👆 वरील लिंकवर क्लिक करून Result पाहू शकता 👆

📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC

📱 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐉𝐎𝐈𝐍 करा 👇
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
राष्ट्रपतींचा 'की ऑफ ऑनर' पुरस्काराने गौरव

➡️ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूना 'की ऑफ ऑनर' पुरस्काराने गौरवण्यात आले. राष्ट्रपती सध्या पोर्तुगालच्या दौऱ्यावर आहेत.

➡️ या दौऱ्यात येथील लिस्बन शहरातील मानाचा पुरस्कार महापौर कार्लोस मोएडास यांच्यातर्फे राष्ट्रपतींना प्रदान करण्यात आला.

➡️ या समारंभाला राजनैतिक दलाचे प्रतिनिधी आणि इंडो-पोर्तुगीज समुदाय उपस्थित होते.

#CurrentAffairs #Prize

📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC

📱 सर्व Exam Updates साठी 𝐉𝐎𝐈𝐍 ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
O'chirildi14.04.202513:06
13.04.202514:10
😍😍सर्व विषयांच्या नोट्स उपलब्ध 😍😍
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━


📕 राज्यघटना = Download (1.5mb)

📕 इतिहास =   Download (1mb)

📕 विज्ञान =   Download (3mb)

📕 अर्थव्यवस्था =  Download (2.2mb)

📕 भूगोल =   Download (3mb)

📕 चालू घडामोडी = Download (12mb)
'ऑपरेशन ब्रह्म’ अंतर्गत भारताने म्यानमारला पाठवली मदत

➡️ म्यानमारमधल्या विनाशकारी भूकंपासाठी मदत म्हणून भारताने सुरु केलेल्या ‘ऑपरेशन ब्रह्म’ अंतर्गत १६ टन अत्यावश्यक मदत सामुग्री, तांदूळ आणि खाद्यपदार्थ घेऊन वायुसेनेच एक विमान मंडालेकडे निघालं आहे.

➡️ नौसेनेचे जहाज आय एन एस घडियाल देखील ४४२ मेट्रिक टन मदतसामुग्री घेऊन विशाखापट्टणम येथून निघालं आहे.

➡️ मंडाले येथे भारतीय लष्कराचं वैद्यकीय मदत केंद्र कार्यरत झालं आहे. परराष्ट्रमंत्री डॉ जयशंकर यांनी आज वार्ताहरांना ही माहिती दिली. म्यानमार मधील भारतीय दूतावासाने तेथील सरकारी अधिकाऱ्यांशी समन्वय साधून मदतकार्य सुरु केल्याचं त्यांनी सांगितलं.

➡️ ‘ऑपरेशन ब्रम्ह’ अंतर्गत भारताची मदत भारत म्यानमारच्या जुन्या संबंधांना जागून, शिवाय भारताच्या नेबरहुड फर्स्ट , ऍक्ट ईस्ट आणि सागर या धोरणांच्या अनुसार महत्त्वाची असल्याचं जयशंकर म्हणाले.

© ChaluGhadamodiMPSC

#CurrentAffairs

📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC

📱 सर्व Exam Updates साठी 𝐉𝐎𝐈𝐍 ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
न्यायमूर्ती भूषण गवई देशाचे 52 वे सरन्यायाधीश म्हणून 14 मे रोजी घेणार शपथ.

➡️ देशाचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांचा वारसा निश्चित झाला आहे. न्यायमूर्ती खन्ना निवृत्त झाल्यानंतर पुढील सरन्यायाधीश कोण होणार त्याचे नाव निश्चित झाले आहे.

➡️ महाराष्ट्रातील प्रसिद्ध विधिज्ञ आणि आंबेडकरी चळवळीचा वारसा लाभलेले न्यायमूर्ती भूषण गवई देशाचे पुढील सरन्यायाधीश होणार आहे.

➡️ ते 52 वे सरन्यायाधीश म्हणून 14 मे रोजी शपथ घेतील. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांना सरन्यायाधीश पदाची शपथ देतील.

➡️ न्यायमूर्ती भूषण गवई यांचा जन्म अमरावती जिल्ह्यात 24 नोव्हेंबर 1960 रोजी झाला.

➡️ मुंबईत कायद्याची पदवी घेतल्यानंतर त्यांनी 1985 मध्ये वकिलीला सुरुवात केली. काही काळ त्यांनी मुंबई आणि अमरावतीमध्ये काम केले.

➡️ ते 24 मे 2019 रोजी सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश झाले. आता 14 मे 2025 रोजी ते सरन्यायाधीश पदाची शपथ घेणार आहेत.

➡️ त्यांना सरन्यायाधीश म्हणून सहा महिन्यांचा कार्यकाळ मिळणार आहे. ते 23 नोव्हेंबर 2025 रोजी निवृत्त होतील.

➡️ भूषण गवई हे भारतीय रिपब्लिकन पक्षाचे दिवंगत नेते, माजी आमदार, खासदार आणि बिहार, सिक्कीम व केरळ राज्यांचे राज्यपाल राहिलेल्या रा.सु. गवई आणि कमलाताई गवई यांचे पुत्र आहेत.

➡️ सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश होणारे नागपूर बार असोसिएशनचे ते तिसरे सदस्य आहेत. यापूर्वी न्यायमूर्ती मोहम्मद हिदायतुल्ला आणि शरद अरविंद बोबडे सरन्यायाधीश झाले आहेत.

✅ जनहित याचिकेसाठी दिला एक दिवस

➡️ न्यायमूर्ती भूषण गवई यांनी सर्वोच्च न्यायालयात काही नवीन प्रथा सुरु केल्या. त्यांनी जनहित याचिकांच्या सुनावणीसाठी आठवड्यातून एक दिवस निश्चित केला.

➡️ सर्वसामान्य लोकांसाठी त्यांनी अनेक आदेश दिले. त्यांनी उत्तर प्रदेशात सुरु झालेले आरोपींच्या घरांवरील बुलडोझर कारवाईच्या विरोधात सरकारचा चांगलेच फटकारले होते.

➡️ सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्तीसमोर वकील मोठ्याने बोलत होते. त्याबद्दल त्यांनी नापसंती व्यक्त केली होती. कडक शब्दांत त्यांनी वकिलांना फटकारले होते.

#CurrentAffairs #Appointment

📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC

📱 सर्व Exam Updates साठी 𝐉𝐎𝐈𝐍 ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
पद्मविभूषण कुमुदिनी लखिया यांचे निधन

➡️ प्रसिद्ध कथ्थक डान्सर अन्
कोरिओग्राफर कुमुदिनी लखिया (वय-95)
यांचे निधन झाले.

➡️ कुमुदिनी यांचा जन्म 1930 मध्ये गुजरातमधील अहमदाबाद येथे झाला.

➡️ 1967 मध्ये त्यांनी कदंब सेंटर फॉर डान्सची स्थापना केली.

➡️ त्यांना 1987 मध्ये पद्मश्री आणि 2010 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

➡️ यानंतर यावर्षी (2025) त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले.

#CurrentAffairs #VyaktiVishesh  

📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC

📱 सर्व Exam Updates साठी 𝐉𝐎𝐈𝐍 ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
30.03.202506:42
🛑 महत्त्वाचे बंदरे व त्यांचे वैशिष्टय़े :-

✅ सर्वात मोठे बंदर - मुंबई - महाराष्ट्र

✅ सर्वात खोल बंदर - विशाखापट्टणम - आंध्रप्रदेश

✅ मन्नारच्या आखातातील बंदर - तुतिकोरीन - तामिळनाडू

✅ निर्याताभिमुख बंदर - नवे मंगळूर - कर्नाटक

✅ लाटांवर आधारित बंदर - कांडला - गुजरात
( भारतातील पहिले मुक्त व्यापार क्षेत्र )

✅ कृत्रिम बंदर - चेन्नई - तामिळनाडू

✅ नैसर्गिक बंदर - कोची - केरळ , मार्मागोवा - गोवा , मुंबई - महाराष्ट्र


𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC
🗓 24 मार्च दिनविशेष आज इतिहासात काय घडले ?

➡️ 1901 - नोबेल विजेते अॅडॉल्फ बुटेनँड यांचा जन्मदिन

➡️ 1977 - स्वातंत्र्यानंतर पहिलेच बिगर काँग्रेसचे सरकार येऊन मोरारजी देसाई पंतप्रधान झाले.

➡️ 1982 - 1st जागतिक क्षयरोग (TB) दिन साजरा.

➡️ 1984 - माजी हॉकीपटू एड्रियन डिसूझा यांचा जन्मदिन

➡️ 1993 - शूमाकर-लेव्ही-9 या धूमकेतुचा शोध लागला

➡️ 1998 - टायटॅनिक चित्रपटाला 11 ऑस्कर पुरस्कार मिळाले

➡️ 2008 - भूतान हे लोकशाही राष्ट्र बनले व प्रथमच निवडणुका घेण्यात आल्या.

#CurrentAffairs #DinVishesh

📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC

📱 सर्व Exam Updates साठी 𝐉𝐎𝐈𝐍 ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
आंबेडकरांचे प्रेरणा देणारे काही विचार

🛡 धर्म हा माणसाकरिता नसून माणूस हा धर्माकरिता आहे.

🛡 शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा

🛡 एखाद्या समाजातील प्रगती मोजायची असेल तर त्या समाजातील महिलांची प्रगती किती झाली आहे, हे पाहिले पाहिजे.

🛡 शीलाशिवाय शिक्षणाची किंमत शून्य आहे.

🛡 मी समाजकारण, राजकारणात असलो तरीही मी आजन्म विद्यार्थीच आहे.

📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC
17.04.202513:46
🏆STEEL FRAME EDUCATION 🏆

✍ वाचनीय आणि संग्रह - डॉ. जयंत नारळीकर

✍UPSC करणाऱ्यांसाठी पर्वणी - श्री.कुमार केतकर

✍जिद्द आणि प्रयत्नाने यशाला गवसणी घालू शकतो हा संदेश स्टील फ्रेमने दशदिशांना पोहोचवला.- डॉ. वसंत गोवारीकर

✍स्पर्धा परीक्षेसाठी केवळ मार्गदर्शन नव्हे तर आवश्यक मानसिकता घडविणारे पुस्तक - श्री भूषण गगराणी (IAS)

✍जिद्दीचा अंगार पेटविण्याचे सामर्थ्य - श्री मल्हार अरणकल्ले

✍तरुणांच्या मनातील भीती काढून प्रेरणा देण्याचे श्रेय या पुस्तकाला जाते - श्री. अण्णा हजारे

🔔 एकदा अवश्य बघाच आणि आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जा.

स्टील फ्रेम 🔴

🚨 विविध नागरी सेवातील 11 अधिकाऱ्यांच्या यशोगाथा स्पर्धा परीक्षांचा धर्मग्रंथ सिद्ध झालेले एकमेव पुस्तक म्हणजेच स्टील फ्रेम..

✒️ लेखक: -फारूक नाईकवाडे

🚚 महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध..

🌐 K Sagar Book link
https://ksagaronline.com

📞 संपर्क :
02024453065 , 02024474322 ,
9860286472,
9890938870

📱 अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://wa.me/919226337415
Ko'proq funksiyalarni ochish uchun tizimga kiring.