Мир сегодня с "Юрий Подоляка"
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Труха⚡️Україна
Труха⚡️Україна
Николаевский Ванёк
Николаевский Ванёк
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Труха⚡️Україна
Труха⚡️Україна
Николаевский Ванёк
Николаевский Ванёк
सरळसेवा+ संयुक्त परीक्षा 2023-24 avatar

सरळसेवा+ संयुक्त परीक्षा 2023-24

ह्या ग्रुप चा मुख्य उद्देश सर्व नवीन विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन आणि आवश्यक तेच मटेरियल उपलब्ध करून देणे हा आहे
संपर्क :- @dyspyo07
TGlist reytingi
0
0
TuriOmmaviy
Tekshirish
Tekshirilmagan
Ishonchnoma
Shubhali
Joylashuv
TilBoshqa
Kanal yaratilgan sanaКвіт 20, 2021
TGlist-ga qo'shildi
Лют 15, 2025
Muxrlangan guruh

Rekordlar

15.02.202523:59
15.6KObunachilar
26.03.202513:22
600Iqtiboslar indeksi
26.03.202513:40
973Bitta post qamrovi
19.04.202523:59
193Reklama posti qamrovi
02.03.202513:22
3.39%ER
31.03.202515:49
6.32%ERR

सरळसेवा+ संयुक्त परीक्षा 2023-24 mashhur postlari

26.03.202502:13
🔖 विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

✅ विधानसभेच्या उपाध्यक्षपदी अण्णा बनसोडे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

✅ अण्णा बनसोडे हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचे उमेदवार आहेत.

✅ अण्णा बनसोडे हे अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.

⭐ हे लक्षातच ठेवा मित्रांनो :-

➡️ विधानसभा सभापती - राहुल नार्वेकर
➡️ विधानसभा उपसभापती - अण्णा बनसोडे

➡️ विधानसभा विरोधी पक्षनेता - ( रिक्त )

➡️ विधानपरिषद सभापती - राम शिंदे
➡️ विधानपरिषद उपसभापती - नीलम गोऱ्हे

➡️ विधानपरिषद विरोधी पक्षनेता - अंबादास दानवे
🥳🥳सोडवा बर आता पाहू द्या किती टक्के विद्यार्थी बरोबर उत्तर देत आहे.🙏🙏
अशांत मणिपूर राज्यात राष्ट्रपती राजवट
🔴 जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?
03.04.202504:05
🚩पोरके झालो आम्ही…
पोरकी झाली स्वराज्यातील रयत

किती रडली असेल ती रयत,🥺
किती रडला असेल तो रायगड,😭
अरे आभाळाची ही छाती फाटली असेल.

विचारलं असेल त्यांनी एकमेकांना,
आता छत्रपती शिवबा कधी दिसेल !!

🚩महाराष्ट्राच्या इतिहासातील काळा दिवस… दि – ३ एप्रिल इ. स. १६८०.
हिंदवीस्वराज्य स्वस्थापक, रयतेचे राजे,🙏🏻

🚩छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले रायगडावर निधन…🥺😭😖

🚩छत्रपतींच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन… 🙏🏻💐

🚩 एकमेव अतुलनीय सर्वोत्तम सर्वोच्च सर्वोत्कृष्ट प्रेरणास्थान # ऊर्जास्रोत # स्फूर्तीस्थान

🚩 सदैव भगव्याचे वारसदार जय जिजाऊ जय शिवराय 🚩

🚩अंतिम श्वासापर्यंत फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजच 🙇

🚩आपलाच सोबती :- योगेश सुशिला भारत मानकर 🧡
🔷 हिरक महोत्सव म्हणजे........?
▶️ महाराष्ट्र भूषण पुरस्कार खालीलपैकी कोणाला जाहीर झाला आहे?
27.03.202509:52
✅ वेळ मिळाला आहे चालू घडामोडी नोट्स चॅनेल वर फ्री मध्ये टाकले आहे

#1June
#Combinegroupc
#CurrentNotes
#12+मार्क्स

लिंक 30 मिनिट चॅनेल वर असेल जॉईन करा लवकर...
🟨 देशाच्या पहिल्या विधी सचिवपदी खालील पैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे??
26.03.202513:59
✅ वेळ मिळाला आहे चालू घडामोडी नोट्स चॅनेल वर फ्री मध्ये टाकले आहे

#1June
#Combinegroupc
#CurrentNotes
#12+मार्क्स

लिंक 30 मिनिट चॅनेल वर असेल जॉईन करा लवकर...
Ko'proq funksiyalarni ochish uchun tizimga kiring.