Мир сегодня с "Юрий Подоляка"
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Труха⚡️Україна
Труха⚡️Україна
Николаевский Ванёк
Николаевский Ванёк
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Труха⚡️Україна
Труха⚡️Україна
Николаевский Ванёк
Николаевский Ванёк
History By Sachin Gulig avatar
History By Sachin Gulig
History By Sachin Gulig avatar
History By Sachin Gulig
आपल्या YouTube वरील 1 लाख View's पूर्ण झालेला पहिला व्हिडीओ.
=======
Thank you all 🙏

=======
https://youtu.be/VfRm0ba6_o8?si=_U4zLaDNu_canfqP
02.05.202507:54
#PDF Notes

🔰 प्राचीन भारताचा इतिहास

👤 By: सचिन गुळीग, पुणे

(Print करून घ्या)
————————————
Join:
@History4all
अंधकार दूर करणारा प्रज्ञासूर्य:
जगतज्योती महात्मा बसवेश्वर 💐

बाराव्या शतकात आपल्या अलौकिक संज्ञेचा वापर करून क्रांतीसूर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वरांनी परिवर्तनाचा अंगारमळा आपल्या वचन साहित्याच्या माध्यमातून फुलविला होता.
01.05.202501:05
✍️

जेव्हा पण कधी अभ्यास सोडायचा
विचार येईल तेव्हा आपल्या ध्येयाची
आठवण ठेवा.
🔥
छत्रपती शिवराय आणि युरोपियन सत्ता👆
युरोपियन कंपन्यांबरोबरचा व्यापार हा स्वराज्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी गरजेचा होता.
पहिले Lecture Free for All आहे.
अँप मध्ये स्वागत असेल.
Date : 5 may
Time: 9pm

App Link
👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.history.sachin.gulig
Topper's Batch: 2025

वैशिष्ट्य:-
- रोज टॉपिक दिले जातील.
- त्यावर विश्लेषण होईल.
- PYQ Analysis होईल.
- Imp Topic शिकवले जातील.
- सर्व शंका निरसन होईल.
- Daily Live Lecture असतील.
- Live+Recorded असणार.
- इतिहास बॅच मोफत मिळेल.
- राज्यव्यवस्था बॅच मोफत मिळेल.
- अभ्यास करून घेतला जाईल
..
===========
App Link:
https://historysachingulig.page.link/JvsXBa36vZ3jm9PMA
===========
Contact: 9545600535
Toper's Batch 2025

कोर्स लिंक:
https://historysachingulig.page.link/JvsXBa36vZ3jm9PMA
Кайра бөлүшүлгөн:
PERA INSTITUTE PUNE avatar
PERA INSTITUTE PUNE
🔥महाराष्ट्र दिनानिमित्त 25% ऑफर सर्व कोर्सेस वर राहील 🔥

▶️ही ऑफर फक्त आज आणि उद्या आहे

🚨आपल्या सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा

📱कोर्स पाहण्यासाठी आणि जॉईन करण्यासाठी पुढील ॲप लिंक वरून जॉईन करता येईल 📱

https://qtref.on-app.in/app/home?orgCode=qtref&referrer=utm_source=copy-link&utm_medium=tutor-app-referral

📱राज्यघटना अर्थव्यवस्था आणि इतर टेस्ट सिरीज या सर्व विषयावर 25 टक्के ऑफर देण्यात आलेली आहे



📱YouTube link---📱

https://youtu.be/Q6WGakQyi2E

📱Telegram-
@perainstitutepune

☎️Ph-9004611932 / 9209230915

📱पत्ता - PERA INSTITUTE,OJHAS COMPLEX, NEAR SP BIRYANI, OPP. SP COLLEGE, TILAK ROAD, SADASHIV PETH, PUNE

📱LOCATION- https://maps.app.goo.gl/HXnexm8q2hv8oWnp8
फक्त राज्यसेवा पूर्व करणाऱ्यांचे स्वागत.
#Read_Carefully
तरुण हे राष्ट्राचे भावी आधारस्तंभ आहेत ते बलोपासक बनले तर ते समाज व राष्ट्राचे संरक्षण करू शकतील! 💐
- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
🔰 5 मे माझ्या जन्म दिनानिमित्त इतिहासाच्या सर्व बॅचेस वर ऑफर.

🔰अधिक माहितीसाठी: 9545600535

🔰App Link
👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.history.sachin.gulig
02.05.202512:16
UPSC Prelims चे काही प्रश्न दिले
आहेत सोडवा. 👆👆
01.05.202515:30
पुस्तकांचा संग जडलेल्या माणसाला कधी एकटं राहावे लागत नाही. खूप थोर माणसं त्याच्याशी संवाद साधायला त्याच्या पुस्तकांच्या कपाटात पाठीला पाठ लावून उभी असतात. 🔥🤝
मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा
प्रणाम घ्यावा माझा महाराष्ट्र देशा
दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा

महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या
सर्वांना शुभेच्छा! 💐🚩🚩🚩🚩🚩
मला फक्त 25 विद्यार्थी पाहिजेत ज्यांच्यावर वेळ खर्च करून पास होण्यास मदत करता येईल. रोज अभ्यास करून घेता येईल.
=====
मला *गर्दी पेक्षा दर्दी* विद्यार्थी हवेत. जे नियम पाळतील.

====
टार्गेट फक्त पूर्व परीक्षा
भेट एका अवलियाची..
👇👇👇👇👇
हंपी विजयनगर इतिहासाचे मोठे जाणकार भन्नाटी व्यक्तिमत्व
Tr. शहाजी नगरे सर.
(उरुळी कांचन-पुणे)
==========
छंद माणसाला जिवंत ठेवतो हे कोणीतरी म्हटले होते.
==========
शहाजी सर एक जिल्हा परिषद शिक्षक पण हंपी-विजयनगर वर त्यांच्याएवढे काम कोणीच केले नाही.
==========
राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय, प्रसिद्ध, थोरले, जाणकार सर्व इतिहासकार यांना भेटण्यासाठी येतात. कारण यांचे काम तसे आहे.
==========
जगातील अनेक इतिहासकार यांचे मित्र आहेत जे यांना माहितीचा खजिना म्हणून ओळखतात.
==========
यांच्या घरातील लायब्ररी मध्ये दुर्मिळ आणि अप्रतिम हंपी विजयनगर बद्दलची पुस्तके पाहायला मिळतील.
==========
Simple Living But High Thinking= नगरे सर

🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺
03.05.202511:56
02.05.202512:01
Кайра бөлүшүлгөн:
BN ACADEMY (AMOL PATIL)🇮🇳 avatar
BN ACADEMY (AMOL PATIL)🇮🇳
01.05.202511:27
🟣 हीच ती योग्य वेळ, REVISION करण्याची

🟣 राज्यसेवा व गट ब मुख्य परीक्षेकरिता

🟣 UPDATED REVISION BATCH

🟣 मराठी व्याकरण

🟣 फक्त ऑनलाईन स्वरूपात

🟣 OFFLINE RECORDED BATCH

🟣 परीक्षाभिमुख 41 lectures

🟣 संपूर्ण मराठी व्याकरणाचा समावेश

🟣 आवश्यक तेथे सखोल चर्चा

🟣 वादग्रस्त प्रश्नांचे स्पष्टीकरण

🟣 मार्गदर्शक : अमोल पाटील

🟣 बॅच क्रमांक : 8

🟣 महाराष्ट्र दिनानिमित्त या बॅच वर 1 मे ते 3 मे 2025 पर्यंत 30 % सवलत

🟣 मूळ किंमत : 2500 /-

🟣 सवलतीतील किंमत : 1800/-

🟣 या बॅच सोबत परीक्षाभिमुख मराठी व्याकरण हे पुस्तक मोफत

🟣 अधिक माहितीसाठी संपर्क करा.

🟣 7517345810 / 8180029385

🟣 बॅच join करण्यासाठी आमचे AMOL PATIL हे APP खाली दिलेल्या LINK वरून DOWNLOAD करा.

https://play.google.com/store/apps/details?id=com.amol.patil

Telegram link :

https://t.me/AmolPatilMarathi
01.05.202501:05
30.04.202513:13
सरावासाठी प्रश्न दिले आहेत सर्वजण सोडवत आहात का❓
🧐🤔
29.04.202508:14
Көрсөтүлдү 1 - 24 ичинде 176
Көбүрөөк функцияларды ачуу үчүн кириңиз.