Мир сегодня с "Юрий Подоляка"
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Труха⚡️Україна
Труха⚡️Україна
Николаевский Ванёк
Николаевский Ванёк
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Труха⚡️Україна
Труха⚡️Україна
Николаевский Ванёк
Николаевский Ванёк
History By Sachin Gulig avatar

History By Sachin Gulig

MPSC /UPSC/ PSI /STI/ASO साठी उपयुक्त
🎯इतिहास विषयाची परिक्षाभिमुख माहीती
🎯दररोज प्रश्नांचा सराव
🎯शॉर्ट नोट्स/Pdf Material
🎯वरिल सर्व घटकांची अचूक माहिती मिळवा
मार्गदर्शक:- सचिन गुळीग, पुणे
9545600535 /@india123
TGlist рейтинг
0
0
ТипАчык
Текшерүү
Текшерилбеген
Ишенимдүүлүк
Ишенимсиз
Орду
ТилиБашка
Канал түзүлгөн датаApr 01, 2025
TGlistке кошулган дата
Apr 01, 2025
Тиркелген топ

Telegram каналы History By Sachin Gulig статистикасы

Катталгандар

53 411

24 саат
4
0%Жума
117
-0.2%Ай
362
-0.7%

Цитация индекси

0

Эскерүүлөр1Каналдарда бөлүштү0Каналдарда эскерүүлөр1

1 посттун орточо көрүүлөрү

1 698

12 саат1 698
72.3%
24 саат1 698
34.8%
48 саат1 260
40.5%

Катышуу (ER)

1.51%

Кайра посттошту7Комментарийлер0Реакциялар45

Көрүүлөр боюнча катышуу (ERR)

2.36%

24 саат0%Жума
0.12%
Ай0%

1 жарнама посттун орточо көрүүлөрү

2 052

1 саат25812.57%1 – 4 саат492.39%4 - 24 саат844.09%
Биздин ботту каналыңызга кошуп, анын аудиториясынын жынысын билүү.
Акыркы 24 саатта бардык посттор
1
Динамика
-

"History By Sachin Gulig" тобундагы акыркы жазуулар

बिरदेव सिद्धाप्पा डोने   🚨🔥

UPSC रँक 551

◾️गाव -यमगे
◾️तालुका - कागल
◾️जिल्हा - कोल्हापूर

"UPSC निकाल लागला तेंव्हा बिरू मेंढरं चारत होता
"
=======
तुम्ही पण करू शकता
1918 सी. डी. देखमुख(1ले), 1990 भूषण गगराणी (3रे) नंतर 35 वर्षांनी पुण्याचा अर्चित डोंगरे देशात तिसरा.

पुढील क्रमांक....👤 तुमचा असू शकतो.
राष्ट्रीय नागरी सेवा दिन 21 एप्रिल 💐

✍ ब्रिटीश राजवटीत वॉरन हेस्टिंग्जने नागरी सेवेचा पाया घातला होता परंतु कॉर्नवॉलिसने त्यात सुधारणा आणि आधुनिकीकरण घडवून आणल्यामुळे चार्ल्स कॉर्नवॉलिसला च "भारतातील नागरी सेवेचे जनक" म्हणून ओळखतात.

✍ 1858 भारत कायद्यानुसार भारतीय नागरी सेवेची स्थापना

✍ 2 एप्रिल 1947 साली स्वतंत्र भारताचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी दिल्लीतील मेटकाफ हाऊसमध्ये नागरी सेवकाच्या पहिल्या गटाला संबोधित केले.

✍ 21 एप्रिल 2006 रोजी विज्ञान भवनात पहिला राष्ट्रीय नागरी सेवा दिन साजरा झाला. 2006 पासून दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो.

▪️नागरी सेवेचा जनक
- लॉर्ड कॉर्नवॉलिस

▪️भारतीय नागरी सेवेचे जनक
- सरदार वल्लभभाई पटेल

▪️इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस पहिली
परीक्षा -1855

▪️1863 रोजी पहिली नागरी सेवा परीक्षा
उत्तीर्ण भारतीय - सत्येंद्रनाथ टागोर

💁🏻‍♂ माहिती संकलन - सचिन गुळीग सर
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️

लहान लहान बदल नवे विचार
करण्याची क्षमता वाढवतात. सकाळी
लवकर उठायची आणि निसर्गाच्या
सानिध्यात फिरण्याची सवय लावा.

💫🕊☘
आजचा प्रश्न
👇
छत्रपती शिवरायांचा स्त्री विषयक दृष्टिकोन 100 शब्दात लिहा.
(10 मार्क्स)


======
संदर्भ: Google, संशोधन पेपर, डॉ. दिनेश मोरे सरांचे बुक वापरू शकता.
======
9545600535
यावर WhatsApp/ Telegram वर पाठवा.
🪀आपले इतिहासाचे instagram खाते काढले आहे..

👇👇
https://www.instagram.com/historybysachingulig/profilecard/?igsh=MXYzYWZhaWM4YnNqZA==


सर्वानी Follow करा 👆👆
राजे
दूरदृष्टी छत्रपती राजाराम महाराजांची
भूदान चळवळ: एक आश्वासक विचार
महत्वाची माहिती आहे नक्की वाचा
🚩🚩🚩🚩 🚩🚩🚩🚩

✅सेल सेल सेल सेल💯🔥🔥
📑 पुस्तकांचे विश्वसनीय एकमेव ठिकाण 📚
🔥महाराष्ट्रातील सर्वात स्वस्त पुस्तके मिळण्याचे एकमेव ठिकाण🔥

कम्बाईन मुख्य व राज्यसेवा मुख्य परीक्षेला लागणारे मराठी इंग्रजी व कायदे पुस्तके उपलब्ध
📔 पोलीस भरती यावर्षी झालेले पेपर व प्रश्नपत्रिका संच व गाईड
वनविभाग/
📔 एमपीएससी कम्बाईन व राज्यसेवा
📔 रेल्वे /NTPC/ group D/लोको पायलट
📔 नेट सेट/पेट
/Bed सीईटी/लॉCET /TET/TAIT
📔 बँक/लेखा व कोषागार कार्यालय/आदिवासी विकास संपूर्ण मार्गदर्शक
📔  अंगणवाडी सेविका, वनरक्षक/
📔 , जिल्हा मध्यवर्ती बँक, TCS /आयबीपीएस प्रश्नपत्रिका,
📔 मराठी इंग्लिश गणित बुद्धिमापन व सामान्य ज्ञान
व इतर विविध परीक्षेची विविध प्रकाशनाची पुस्तके व प्रश्नसंच

😳सर्व प्रकाशनाची पुस्तके 10% ते 50%       सवलतीच्या  दरात उपलब्ध.

https://wa.me/919762178178

  .   🔥  उदय बूक सेंटर💯 ❤️

👉पत्ता: अंजली टॉकीज समोर खडकेश्वर छ. संभाजीनगर
                     
उदय बुक सेंटर अंजली टॉकीज समोर खडकेश्र्वर छत्रपती संभाजीनगर
लोकेशन 👇👇👇👇👇
https://maps.app.goo.gl/UKpDpSxBeQCZrvXr6?g_st=atm
✍️📚📖

हम जितना अध्ययन करते हैं
अपनी अज्ञानता का उतना ही
आभास होता जाता हैं!
नवीन माहिती
👇👇👇👇👇
https://youtube.com/shorts/SSWdItz-mwM?si=Fkv2SqDci064MvkP
Кайра бөлүшүлгөн:
BN ACADEMY (AMOL PATIL)🇮🇳 avatar
BN ACADEMY (AMOL PATIL)🇮🇳
2️⃣
1️⃣ एप्रिल, सोमवारपासून सुरू होत आहे प्रश्नोत्तरांचा सामना...

🥎 आयोगाच्या प्रश्नांची तिखट गोलंदाजी

🏏 आमच्या कसलेल्या परीक्षार्थ्यांची स्फोटक फलंदाजी

✔️आयोगाच्या तिखट प्रश्नांना सामोरे जाताना कोणता फटका कसा मारावा हे सांगण्यासाठी प्रशिक्षकाच्या भूमिकेत : अमोल पाटील

▶️ हा सामना AMOL PATIL
या app वर live देखील पाहता येईल.


📱 सामान्याचे स्थळ : इंदुलाल कॉम्प्लेक्स, शास्त्री रोड, नवी पेठ, पुणे

सकाळी : 8 : 00 ते 10 :00

❤️ संपर्क : 7517345810
Something New Is Coming...

Рекорддор

01.04.202523:59
53.8KКатталгандар
11.04.202514:23
33Цитация индекси
16.04.202521:21
3.1K1 посттун көрүүлөрү
16.04.202521:21
3.1K1 жарнама посттун көрүүлөрү
15.04.202518:00
2.46%ER
17.04.202523:59
5.77%ERR
Катталуучулар
Citation индекси
Бир посттун көрүүсү
Жарнамалык посттун көрүүсү
ER
ERR
06 APR '2513 APR '2520 APR '25

History By Sachin Gulig популярдуу жазуулары

बिरदेव सिद्धाप्पा डोने   🚨🔥

UPSC रँक 551

◾️गाव -यमगे
◾️तालुका - कागल
◾️जिल्हा - कोल्हापूर

"UPSC निकाल लागला तेंव्हा बिरू मेंढरं चारत होता
"
=======
तुम्ही पण करू शकता
लेखनीची ताकद काय आसते हे दाखवून देणारी हि सही! आजही समता आणि संंघर्षा ची प्रेरणा देत आहे !

जय भिम : जय भारत
03.04.202517:15
हंबीरराव मोहिते चित्रपटातील एक
वाक्य आठवले.

"जोवर क्षितिजावर सूर्य वर येतोय
तोवर सह्याद्रीच्या कुशीतून महाराज रोज उगवणार" 🙏

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
05.04.202505:53
🟢 पंडिता रमाबाई
📌 Imp For Exam

प्रिंट करून सोबत ठेवा व आपल्या
मित्रांनाही शेअर करा.

✍ सचिन
गुळीग
14.04.202506:45
🟢 डॉ. बाबासाहेब आंबेडकर
📌 अतिशय महत्वाची PDF आहे

प्रिंट करून सोबत ठेवा व आपल्या
मित्रांनाही शेअर करा.

✍️ प्रा. सचिन
गुळीग
12.04.202516:11
जर कोणी तुमच्या संघर्षात सहकार्य करत असेल तर त्याला त्याची जात विचारू नका.
- महात्मा ज्योतीराव फुले 💐
1918 सी. डी. देखमुख(1ले), 1990 भूषण गगराणी (3रे) नंतर 35 वर्षांनी पुण्याचा अर्चित डोंगरे देशात तिसरा.

पुढील क्रमांक....👤 तुमचा असू शकतो.
21.04.202500:34
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️

लहान लहान बदल नवे विचार
करण्याची क्षमता वाढवतात. सकाळी
लवकर उठायची आणि निसर्गाच्या
सानिध्यात फिरण्याची सवय लावा.

💫🕊☘
18.04.202515:13
New Pattern
➖➖➖➖➖➖➖
राज्यसेवा 2025
संपूर्ण अभ्यासक्रम
==============
प्रिंट करून घ्या
राष्ट्रीय नागरी सेवा दिन 21 एप्रिल 💐

✍ ब्रिटीश राजवटीत वॉरन हेस्टिंग्जने नागरी सेवेचा पाया घातला होता परंतु कॉर्नवॉलिसने त्यात सुधारणा आणि आधुनिकीकरण घडवून आणल्यामुळे चार्ल्स कॉर्नवॉलिसला च "भारतातील नागरी सेवेचे जनक" म्हणून ओळखतात.

✍ 1858 भारत कायद्यानुसार भारतीय नागरी सेवेची स्थापना

✍ 2 एप्रिल 1947 साली स्वतंत्र भारताचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी दिल्लीतील मेटकाफ हाऊसमध्ये नागरी सेवकाच्या पहिल्या गटाला संबोधित केले.

✍ 21 एप्रिल 2006 रोजी विज्ञान भवनात पहिला राष्ट्रीय नागरी सेवा दिन साजरा झाला. 2006 पासून दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो.

▪️नागरी सेवेचा जनक
- लॉर्ड कॉर्नवॉलिस

▪️भारतीय नागरी सेवेचे जनक
- सरदार वल्लभभाई पटेल

▪️इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस पहिली
परीक्षा -1855

▪️1863 रोजी पहिली नागरी सेवा परीक्षा
उत्तीर्ण भारतीय - सत्येंद्रनाथ टागोर

💁🏻‍♂ माहिती संकलन - सचिन गुळीग सर
07.04.202504:42
New Pattern
➖➖➖➖➖➖➖
राज्यसेवा 2025
संपूर्ण अभ्यासक्रम
==============
प्रिंट करून घ्या
कोल्हापूरच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरल्या गेलेल्या 2 एप्रिल 1894 या दिवशी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि एका न्यायप्रिय लोकहितवादी राज्याची सुरुवात झाली.

बहुजन उद्धाराच्या सुवर्णपर्वाच्या दिनी सामाजिक न्याय, शिक्षण आणि समतेचा संकल्प करूया. सर्वांना छत्रपती राजर्षी शाहू महाराज राज्याभिषेक दिनानिमित्त मंगलमय शुभेच्छा! 💐💐

छत्रपती शाहू महाराज संपूर्ण जीवनपट👇
https://youtu.be/W3PwX72XlLg
https://youtu.be/W3PwX72XlLg

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
📌14 एप्रिल 1891

💁🏻‍♂ जगभरातील करोडो लोकांच्या मनावर आपल्या विचाराने आणि कार्याने राज्य करणाऱ्या ज्ञानाच्या अथांग महासागरास जयंतीनिमित्त त्रिवार अभिवादन! 💐🙏
16.04.202510:25
Combine आणि Objective पेक्षा सोपी म्हणजे बदलेली विश्लेषणात्मक परीक्षा पद्धती आहे.
फक्त विचार करून उत्तरे लिहायची आहेत.
Trust Me......

#अनुभव
05.04.202501:31
✍️

करावेच लागेल हा एकच पर्याय समोर
शिल्लक असला की सगळी ताकद
पणाला लावली जाते!

शिवसकाळ 🔥🚩
Көбүрөөк функцияларды ачуу үчүн кириңиз.