Україна Online: Новини | Політика

Телеграмна служба новин - Україна

Резидент

Мир сегодня с "Юрий Подоляка"

Труха⚡️Україна

Николаевский Ванёк

Лачен пише

Реальний Київ | Украина

Реальна Війна

Україна Online: Новини | Політика

Телеграмна служба новин - Україна

Резидент

Мир сегодня с "Юрий Подоляка"

Труха⚡️Україна

Николаевский Ванёк

Лачен пише

Реальний Київ | Украина

Реальна Війна

Україна Online: Новини | Політика

Телеграмна служба новин - Україна

Резидент

Current affairs by sakhare sir📘📝
🟢शिवानंद साखरे सर, पुणे
➡️ संचालक : यश करीअर अकॅडमी, नांदेड
👉MPSC PRE+MAIN
👉 GROUP B+C PRE + MAIN
👉 सरळ सेवा = तलाठी, पोलिस भरती, इ. सर्व परीक्षा
☝️WH.APP : 7350223872
✒वरील सर्व परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल

TGlist рейтингі
0
0
ТүріҚоғамдық
Растау
РасталмағанСенімділік
СенімсізОрналасқан жері
ТілБасқа
Канал құрылған күніБер 24, 2025
TGlist-ке қосылған күні
Лют 25, 2025Рекордтар
22.04.202523:59
68KЖазылушылар11.03.202506:05
67Дәйексөз индексі25.01.202513:28
5.3K1 жазбаның қамтуы18.02.202516:31
5KЖарнамалық жазбаның қамтуы18.02.202505:29
1.43%ER25.02.202512:26
8.01%ERR

15.04.202514:12
टायटॅनिक बुडताना शेवटचा उपाय म्हणून हवेत प्रकाशाचा बार सोडला गेला .
९ किमी वरील एका जहाजाने ते पाहीले पण ते जहाज समुद्री जिवांचे तस्करी करणारे होते.
त्यांनी विचार केला आपण गेलो तर आपले भांडे फुटेल व आपला वेळ जाऊंन नुकसान पण होईल,ते गेले नाहीत.
१८ किमी वर कॅलीफोर्नीया नावाचे जहाज होते,त्यांनी सुद्धा मदतीचा प्रकाश पाहीला, पण रात्रीची वेळ आहे वाटेत आईस बर्ग आहेत ,सकाळी जाऊ असा विचार केला व ते सकाळी गेले तोवर जहाज पूर्ण बुडुन चार तास झाले होते.
६८ किमी वर कैथरीन नावाचे जहाज होते, त्यांनीही हा प्रकाश पाहीला व ते त्वरीत मदतीसाठी वळले पोहचले तोवर खूप उशीर झाला होता तरी सुद्धा त्यांनी चारशे पाचशे लोकांना वाचवले.
◾️ थोडक्यात तुम्हाला आयुष्यात तीन प्रकारची लोकं भेटतात.
⭕️ एक - त्यांच्या स्वार्थानुसार अजीबात तुमचा विचार न करणारे
⭕️ दोन - त्यांच्या वेळेनुसार ,सवडी प्रमाणे मदत करणारे
⭕️ तीन - कुठचाही विचार न करता, तुमच्या मदतीसाठी बेधडक हात देणारे..

09.04.202505:50
🚁 2025 मधील महत्वाचे युद्ध सराव पुढीलप्रमाणे
⚔ एकुवेरिन - भारत व मालदीव
⚔ धर्म गर्डियन - भारत व जपान
⚔ सायक्लोन - भारत व इजिप्त
⚔ सूर्यकिरण - भारत व नेपाळ
⚔ खंजर - भारत व किर्गिस्तान
⚔ वरुण - भारत व फ्रान्स
⚔ इंद्र - भारत व रशिया
⚔ एकुवेरिन - भारत व मालदीव
⚔ धर्म गर्डियन - भारत व जपान
⚔ सायक्लोन - भारत व इजिप्त
⚔ सूर्यकिरण - भारत व नेपाळ
⚔ खंजर - भारत व किर्गिस्तान
⚔ वरुण - भारत व फ्रान्स
⚔ इंद्र - भारत व रशिया
Қайта жіберілді:
Current affairs by sakhare sir📘📝

03.04.202505:01
♦️ सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परत आल्या 🚀
✅ अंतराळात कधी गेल्या होत्या ? - 5 जून 2024
✅ कधी परतणार होत्या ? - 26 जून 2024
✅ कधी परतल्या ? - 18 मार्च 2025
(भारतीय वेळेनुसार 19 मार्च ला)
✅ परतण्यास विलंब ? - बोईंगच्या स्टारलाइनर अंतराळयात हेलियम गॅस गळती झाली आणि थ्रस्टर निकामी झाले त्यामुळे त्या परत आल्या नाहीत.
✅ जाण्याचे साधन ? - बोईंगच्या स्टारलाइनर
✅ येण्याचे साधन ? - स्पेसएक्स (SpaceX) चे ड्रैगन स्पेसक्राफ्ट च्या CREW - 9 मिशन
✅ अनडॉक केल्यानंतर 17 तासांनी परत आल्या
✅ अंतराळात घालवलेले दिवस ? - 286 दिवस
✅ पृथ्वीभोवती प्रदक्षिणा ? - 4576 प्रदक्षिणा
✅ सुनीता विलियम्स, बॅरी (बुच) विल्मोर वअलेक्झांडर गोर्बुनोव्ह, निक हेग असे एकूण 4 अंतराळवीर पृथ्वीवर परतले आहेत.
✅ सुनीता विलियम्स कोण आहेत ? - ही भारतीय वंशाची अमेरिकन नौसेनेतील अधिकारी व नासा अंतराळयात्री

05.04.202515:23
विकास VS विनाश
◾️ आपण सर्व जण पण कधी ना कधी कुणाचे तरी कळत न कळत नुकसान करत असतो.......
↪️ कुणाची कलकलाट घेऊ नका सर्व परतफेड इथेच आहे
💯 कर्मा पासून सुटका नाही
◾️ आपण सर्व जण पण कधी ना कधी कुणाचे तरी कळत न कळत नुकसान करत असतो.......
↪️ कुणाची कलकलाट घेऊ नका सर्व परतफेड इथेच आहे
💯 कर्मा पासून सुटका नाही
Қайта жіберілді:
Current affairs by sakhare sir📘📝

21.04.202503:24
☄️🅱️Y साखरे SIR ☄️
➡️ ATM सुविधा असलेली पहिली ट्रेन - पंचवटी एक्स्प्रेस
◾️ पंचवटी एक्स्प्रेस - मुंबई ते मनमाड
☄️दिनांक : 16 एप्रिल 2025
⭕️ रेल्वे व बँकेचा संयुक्त उपक्रम : नॉन फेअर रेव्हेन्यू आयडिया स्कीम अर्थात INFRIS या उपक्रमांतर्गत ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
⭕️ भुसावळ रेल्वे विभाग आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांनी संयुक्तपणे ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
◾️ केंद्रीय रेल्वे मंत्री : अश्विनी वैष्णव

13.04.202518:33
विश्वरत्न, विश्वभूषन, भारतरत्न,
महाविद्वान,
महानायक, अर्थशास्त्री, महान
इतिहासकार,
संविधान निर्मिता, क्रांतीसुर्य, युगपुरुष,
परमपूज्य बोधीसत्व, महामानव,
🙏डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांच्या जंयती निमित्त कोटी कोटी प्रणाम🙏
महाविद्वान,
महानायक, अर्थशास्त्री, महान
इतिहासकार,
संविधान निर्मिता, क्रांतीसुर्य, युगपुरुष,
परमपूज्य बोधीसत्व, महामानव,
🙏डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांच्या जंयती निमित्त कोटी कोटी प्रणाम🙏
Қайта жіберілді:
Current affairs by sakhare sir📘📝

08.04.202506:23
🌹महाष्ट्रातील पहिले गुलाबाचे गाव!🌹
🌹Maharashtra Rose Village :🌹 महाराष्ट्रातील पारपार गावाला पहिले गुलाबाचे गाव असा बहुमान मिळाला आहे.
◾️ या गावात दीड हजार गुलाबाच्या रोपांची लागवड करण्यात आली आहे.
➡️ ज्यामुळे गावाचे सौंदर्य आणि पर्यटकांचे आकर्षण वाढन्यास मदत मिळणार आहे.
⭕️ जिल्हा =सातारा
⭕️ तालुका =महाबळेश्वर
⭕️ गाव= पारपार
➡️ 🖊️ सातारा जिल्ह्यातील राज्य सरकारने घोषित केलेली गावे ⬇️⬇️
📚पुस्तकाचे गाव 🟰 भिलार
🌾नाचणीचे गाव 🟰 कुसुंबी
🗣कविताचे गाव 🟰 जकातवाडी
🦋फुलपाखराचे गाव 🟰 महादरे
🥗फळांचे गाव 🟰 धुमाळवाडी
🥮मधाचेगाव 🟰 मांघर
🌹 गुलाबाचे गाव 🟰 पारपार

28.03.202503:10
▶️ पद्म पुरस्कार 2025 : 139
↪️ महिला=23
➡️ परदेशी व्यक्ती -10
🟨 मरणोत्तर व्यक्ती - 13
⭕️ पद्मविभूषण एकुण - 07 ( महाराष्ट्र - 0)
⭕️ पद्मभूषण एकुण - 19 ( महाराष्ट्र - 03)
⭕️ महाराष्ट्रातील पद्मभूषण (3) पुरस्कार प्राप्त:
1. मनोहर जोशी - मरणोत्तर
2. पंकज उधास - मरणोत्तर
3. शेखर कपूर (कला)
⭕️ पद्मश्री एकुण - 113 ( महाराष्ट्र - 11)
⭕️ पद्मश्री (11)
1. अच्युत पालव (कला)
2. अरुंधती भट्टाचार्य (व्यापार उद्योग)
3. अशोक सराफ (कला)
4. अश्विनी भिडे देशपांडे (कला)
5. चैतराम देवचंद पवार (समाजसेवा)
6. जसपिंदर नरुला (समाजसेवा)
7. मारुती चितमपल्ली (साहित्य शिक्षण )
8. राजेंद्र मुजुमदार (कला)
9. सुभाष शर्मा (कृषी)
10. वासुदेव कामत (कला)
11. डॉ. विलास डांगरे (औषधी)

17.04.202500:36
Gm all of you 🌞

18.04.202516:56
Қайта жіберілді:
Current affairs by sakhare sir📘📝

24.03.202503:14
♦️ सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परत आल्या 🚀
✅ अंतराळात कधी गेल्या होत्या ? - 5 जून 2024
✅ कधी परतणार होत्या ? - 26 जून 2024
✅ कधी परतल्या ? - 18 मार्च 2025
(भारतीय वेळेनुसार 19 मार्च ला)
✅ परतण्यास विलंब ? - बोईंगच्या स्टारलाइनर अंतराळयात हेलियम गॅस गळती झाली आणि थ्रस्टर निकामी झाले त्यामुळे त्या परत आल्या नाहीत.
✅ जाण्याचे साधन ? - बोईंगच्या स्टारलाइनर
✅ येण्याचे साधन ? - स्पेसएक्स (SpaceX) चे ड्रैगन स्पेसक्राफ्ट च्या CREW - 9 मिशन
✅ अनडॉक केल्यानंतर 17 तासांनी परत आल्या
✅ अंतराळात घालवलेले दिवस ? - 286 दिवस
✅ पृथ्वीभोवती प्रदक्षिणा ? - 4576 प्रदक्षिणा
✅ सुनीता विलियम्स, बॅरी (बुच) विल्मोर वअलेक्झांडर गोर्बुनोव्ह, निक हेग असे एकूण 4 अंतराळवीर पृथ्वीवर परतले आहेत.
✅ सुनीता विलियम्स कोण आहेत ? - ही भारतीय वंशाची अमेरिकन नौसेनेतील अधिकारी व नासा अंतराळयात्री
✅ अंतराळात कधी गेल्या होत्या ? - 5 जून 2024
✅ कधी परतणार होत्या ? - 26 जून 2024
✅ कधी परतल्या ? - 18 मार्च 2025
(भारतीय वेळेनुसार 19 मार्च ला)
✅ परतण्यास विलंब ? - बोईंगच्या स्टारलाइनर अंतराळयात हेलियम गॅस गळती झाली आणि थ्रस्टर निकामी झाले त्यामुळे त्या परत आल्या नाहीत.
✅ जाण्याचे साधन ? - बोईंगच्या स्टारलाइनर
✅ येण्याचे साधन ? - स्पेसएक्स (SpaceX) चे ड्रैगन स्पेसक्राफ्ट च्या CREW - 9 मिशन
✅ अनडॉक केल्यानंतर 17 तासांनी परत आल्या
✅ अंतराळात घालवलेले दिवस ? - 286 दिवस
✅ पृथ्वीभोवती प्रदक्षिणा ? - 4576 प्रदक्षिणा
✅ सुनीता विलियम्स, बॅरी (बुच) विल्मोर वअलेक्झांडर गोर्बुनोव्ह, निक हेग असे एकूण 4 अंतराळवीर पृथ्वीवर परतले आहेत.
✅ सुनीता विलियम्स कोण आहेत ? - ही भारतीय वंशाची अमेरिकन नौसेनेतील अधिकारी व नासा अंतराळयात्री

13.04.202500:25
Gm all of you 🌞
Қайта жіберілді:
Current affairs by sakhare sir📘📝

05.04.202504:35
🌹महाष्ट्रातील पहिले गुलाबाचे गाव!🌹
🌹Maharashtra Rose Village :🌹 महाराष्ट्रातील पारपार गावाला पहिले गुलाबाचे गाव असा बहुमान मिळाला आहे.
◾️ या गावात दीड हजार गुलाबाच्या रोपांची लागवड करण्यात आली आहे.
➡️ ज्यामुळे गावाचे सौंदर्य आणि पर्यटकांचे आकर्षण वाढन्यास मदत मिळणार आहे.
⭕️ जिल्हा =सातारा
⭕️ तालुका =महाबळेश्वर
⭕️ गाव= पारपार
➡️ 🖊️ सातारा जिल्ह्यातील राज्य सरकारने घोषित केलेली गावे ⬇️⬇️
📚पुस्तकाचे गाव 🟰 भिलार
🌾नाचणीचे गाव 🟰 कुसुंबी
🗣कविताचे गाव 🟰 जकातवाडी
🦋फुलपाखराचे गाव 🟰 महादरे
🥗फळांचे गाव 🟰 धुमाळवाडी
🥮मधाचेगाव 🟰 मांघर
🌹 गुलाबाचे गाव 🟰 पारपार
🌹Maharashtra Rose Village :🌹 महाराष्ट्रातील पारपार गावाला पहिले गुलाबाचे गाव असा बहुमान मिळाला आहे.
◾️ या गावात दीड हजार गुलाबाच्या रोपांची लागवड करण्यात आली आहे.
➡️ ज्यामुळे गावाचे सौंदर्य आणि पर्यटकांचे आकर्षण वाढन्यास मदत मिळणार आहे.
⭕️ जिल्हा =सातारा
⭕️ तालुका =महाबळेश्वर
⭕️ गाव= पारपार
➡️ 🖊️ सातारा जिल्ह्यातील राज्य सरकारने घोषित केलेली गावे ⬇️⬇️
📚पुस्तकाचे गाव 🟰 भिलार
🌾नाचणीचे गाव 🟰 कुसुंबी
🗣कविताचे गाव 🟰 जकातवाडी
🦋फुलपाखराचे गाव 🟰 महादरे
🥗फळांचे गाव 🟰 धुमाळवाडी
🥮मधाचेगाव 🟰 मांघर
🌹 गुलाबाचे गाव 🟰 पारपार

22.04.202501:32
Gm all of you 🌞

09.04.202501:32
💐भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 वी जयंतीनिमित्त 8 ते 14 एप्रिल दरम्यान 'सामाजिक समता सप्ताह' साजरा केला जाणार आहे.
Көбірек мүмкіндіктерді ашу үшін кіріңіз.