06.05.202515:16
🥳🥳मराठी व्याकरणाचे गुरू,असंख्य प्रश्नांचा साठा. मोफत group -B आणि ग्रुप c साठी तसेच सर्व सरळसेवा साठी उपयुक्त चॅनेल💯✌️
Жойылды06.05.202513:35
06.05.202512:26
🚨CUT OFF ( अंदाजित )
📚 Combine गट ब पूर्व 2024
राज्यसेवा परफेक्ट सांगितला होता.. ✅
📚 Combine गट ब पूर्व 2024
राज्यसेवा परफेक्ट सांगितला होता.. ✅

06.05.202512:21
▶️ जोड्या लावा मध्ये प्रश्न तयार होऊ शकतो महत्त्वाचे लेख आहे वाचून व लिहून काढा....
➡️ पाणी वाटपावरून राज्यांमध्ये वाद
⭕️ कृष्णा पाणी वाटप ➡️ महाराष्ट्र, कर्नाटक आंध्र प्रदेश
⭕️ नर्मदा पाणी वाटप ➡️ महाराष्ट्र आणि गुजरात
⭕️ रावी व बियास पाणी वाटप ➡️ पंजाब हरियाणा राजस्थान
⭕️ कावेरी पाणी वाटप ➡️ कर्नाटक आणि तामिळनाडू

06.05.202510:42

06.05.202506:07
💐💐🙏 शाहू महाराज पुण्यतिथी 💐💐🙏
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची पुण्यतिथी दरवर्षी ६ मे रोजी साजरी केली जाते. त्यांचे निधन ६ मे १९२२ रोजी झाले.
↪️ ते कोल्हापूरचे प्रजावत्सल राजे होते आणि त्यांनी शिक्षण, सामाजिक न्याय आणि मागासवर्गीय सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण कार्य केले.
↪️ त्यांच्या पुण्यतिथी निमित्त महाराष्ट्रभर विविध कार्यक्रम, अभिवादन आणि सामाजिक उपक्रम राबवले जातात.
↪️ शाहू महाराजांचे विचार आजही प्रेरणादायक आहेत.

06.05.202502:44
➡️ BMC_SE_CIVIL
⭕️ हॉलतिकीट लवकरच येतील..
⭕️ डाउनलोड लिंक
https://ibpsonline.ibps.in/bmcjeapr23/oecla_jan25/downloadstart.php
⭕️ हॉलतिकीट लवकरच येतील..
⭕️ डाउनलोड लिंक
https://ibpsonline.ibps.in/bmcjeapr23/oecla_jan25/downloadstart.php
06.05.202512:53
जा. क्र. २३७/२०२३ सहायक प्राध्यापक - जीवरसायनशास्त्र, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट - ब, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, परभणी संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

06.05.202512:26
↪️ लेखा कोषागार नाशिक विभाग वेळापत्रक
⭕️ परीक्षा दिनांक - 23 मे 2025
⭕️ परीक्षा दिनांक - 23 मे 2025
06.05.202510:56
जा.क्र. ०३९/२०२४ कला संचालक, महाराष्ट्र कला शिक्षण सेवा, गट-अ उच्च व तंत्रशिक्षण विभाग व जा.क्र.०९१/२०२४ संचालक, सैनिक सेवापूर्व शिक्षण संस्था छत्रपती संभाजीनगर, गट-अ सामान्य प्रशासन विभाग संवर्गांच्या मुलाखतीचा उमेदवारनिहाय कार्यक्रम व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/schedule_interviews/21
https://mpsc.gov.in/results_not_qualified/13
https://mpsc.gov.in/schedule_interviews/21
https://mpsc.gov.in/results_not_qualified/13

06.05.202509:04

06.05.202504:31
▶️ IPL 2025 : रियान पराग चा विक्रम....

06.05.202502:36
▶️ जातनिहाय जनगणना....

06.05.202512:52
↪️ CIDCO वेळापत्रक जाहीर
⭕️ परीक्षा दिनांक - 8 ते 11 जून
⭕️ परीक्षा दिनांक - 8 ते 11 जून

06.05.202512:24
▶️ सध्या जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था आहे भारत....

06.05.202510:44

06.05.202509:03
▶️ महाराष्ट्रात पुढील 16 ठिकाणी होणार युद्धाची मॉकड्रील
१. मुंबई
२. उरण-जेएनपीटी
३. तारापूर
४. पुणे
५. ठाणे
६. नाशिक
७. थळ-वायशेत
८. रोहा-धाटाव-नागोठाणे
९. मनमाड
१०. सिन्नर
११. पिंपरी-चिंचवड
१२. छत्रपती संभाजीनगर
१३. भुसावळ
१४. रायगड
१५. रत्नागिरी
१६. सिंधुदुर्ग
१. मुंबई
२. उरण-जेएनपीटी
३. तारापूर
४. पुणे
५. ठाणे
६. नाशिक
७. थळ-वायशेत
८. रोहा-धाटाव-नागोठाणे
९. मनमाड
१०. सिन्नर
११. पिंपरी-चिंचवड
१२. छत्रपती संभाजीनगर
१३. भुसावळ
१४. रायगड
१५. रत्नागिरी
१६. सिंधुदुर्ग

06.05.202502:33
▶️ लष्करी मनुष्य बळात भारत दुसऱ्या क्रमांकावर......

06.05.202512:51
जा. क्र. १३९/२०२३ सहायक प्राध्यापक - विकृतीशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट - ब संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

06.05.202512:22
▶️ महिला आयोगाचे माजी अध्यक्ष गिरीजा व्यास यांचे निधन.....
⭕️ राष्ट्रीय महिला आयोगाचे 2 वेळा अध्यक्ष (2005 ते 2011)
⭕️ राष्ट्रीय महिला आयोगाचे 2 वेळा अध्यक्ष (2005 ते 2011)

06.05.202510:43

06.05.202508:01
गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाने मोकळा केला असून
येत्या 4 महिन्यात निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत.
येत्या 4 महिन्यात निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत.
Қайта жіберілді:
CURRENT AFFAIRS BY SAKHARE SIR 📘📝

06.05.202502:50
◾️ ते 2003 ते 2009 पर्यंत राज्यसभेचे सदस्य होते. त्यांनी तत्कालीन भारतीय नियोजन आयोगाचे सदस्य म्हणूनही काम केले होते.
◾️ एप्रिल 2004 ते 2009 पर्यंत बेंगळुरूस्थित नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स्ड स्टडीजचे संचालक होते.
◾️ त्यांनी केंद्राच्या अनेक समित्यांचे नेतृत्व केले किंवा त्यांचा भाग होते. त्यांनी उच्च शिक्षण, तंत्रज्ञान आणि पर्यावरण यासह विविध मुद्द्यांवर सरकारला सल्ला दिला.
◾️ ते नवीन शिक्षण धोरणाच्या 2020 (एनईपी) मसुदा समितीचे अध्यक्षही होते.
⭕️ मिळालेले पुरस्कार : पद्मश्री (1982)
पद्मभूषण (1992 ) पद्मविभूषण (2000)

06.05.202502:31
➡️ पद्मश्री सन्मानित योगगुरू स्वामी शिवानंद यांचे निधन....
Көрсетілген 1 - 24 арасынан 1 770
Көбірек мүмкіндіктерді ашу үшін кіріңіз.