Мир сегодня с "Юрий Подоляка"
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Труха⚡️Україна
Труха⚡️Україна
Николаевский Ванёк
Николаевский Ванёк
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Труха⚡️Україна
Труха⚡️Україна
Николаевский Ванёк
Николаевский Ванёк
👮‍♂FKT VARDI वर्दी 🚔® avatar

👮‍♂FKT VARDI वर्दी 🚔®

👇👇 Available 👇👇
🏆 सराव प्रश्नपत्रिका (pdf)
🏆 Daily Quiz Polls
👉 Daily चालू घडामोडी Onliner
💁 मार्गदर्शक- Ashu Hinge ( म.पो )
💁 [सुरुवात:- 01 जाने 2022]
💁 Follow Insta
https://www.instagram.com/fktvardi
TGlist рейтингі
0
0
ТүріҚоғамдық
Растау
Расталмаған
Сенімділік
Сенімсіз
Орналасқан жері
ТілБасқа
Канал құрылған күніFeb 06, 2025
TGlist-ке қосылған күні
Sep 14, 2024
Қосылған топ

"👮‍♂FKT VARDI वर्दी 🚔®" тобындағы соңғы жазбалар

♦️सर्व मीडिया चॅनेल आणि सोशल मीडिया वापर कर्त्यांनी संरक्षण ऑपरेशन्स आणि सुरक्षा दलांच्या हालचालींचे थेट कव्हरेज करु नये.

👉देशाच्या संरक्षणासाठी ही बाब गरजेची आहे.

👉- माहिती व प्रसारण मंत्रालय
🖌️ बेसिक माहिती
🔰एक अंकी लहानांत लहान संख्या - १
🔰दोन अंकी लहानांत लहान संख्या - १०
🔰तीन अकी लहानांत लहान संख्या - १००
🔰चार अंकी लहानांत लहान संख्या -१०००
🔰पाच अंकी लहानांत लहान संख्या - १००००

🔰एक अंकी मोठ्यात मोठी संख्या -९
🔰दोन अंकी मोठ्यात मोठी संख्या - ९९
🔰तीन अंकी मोठ्यात मोठी संख्या -९९९
🔰चार अंकी मोठ्यात मोठी संख्या - ९९९९
🔰पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या - ९९९९९


🔰१ पासून ९ पर्यंतच्या एक अंकी एकूण संख्या -९
🔰१० पासून ९९ पर्यंतच्या दोन अंकी एकूण संख्या -९०
🔰१०० पासून ९९९ पर्यंतच्या तीन अंकी एकूण संख्या - ९००
🔰१००० पासून ९९९९ पर्यंतच्या चार अंकी एकूण संख्या - ९०००
🔰१०००० पासून ९९९९९ पर्यंतच्या पाच अंकी  एकूण संख्या -९००००

🔰१ ते १०० संख्यांमध्ये एक अंकी एकूण संख्या -९
🔰१ते १०० संख्यांमध्ये दोन अंकी एकूण संख्या -९०
🔰१ते १०० संख्यांमध्ये तीन अंकी एकूण संख्या - १
🔰१ते १०० संख्यांमध्ये ११ वेळा येणारा अंक- ०
🔰१ते १०० संख्यांमध्ये २१ वेळा येणारा अंक - १

🔰१ते १०० संख्यांमध्ये एककस्थानी ० अंक        असलेल्या एकूण संख्या - १०
🔰१ते १०० पर्यंत दोन अंकी एकूण संख्या - ९०
🔰१ते  १००पर्यंत एकूण मूळ संख्या - २५
🔰१ते  १००पर्यंत मूळ  संख्यांची बेरीज - १०६०
🔰१ते १०० पर्यंत एकूण सम संख्या - ५०
🔰१ते १०० पर्यंत सम संख्यांची बेरीज  - २५५०
🔰१ ते १०० पर्यंत एकूण विषम संख्या - ५०
🔰१ते १०० पर्यंत विषम संख्यांची
     बेरीज -२५००

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा.
➤ Share & Support Us :-
https://t.me/fktvardi
♦️26 एप्रिल 2025 चालू घडामोडी ♦️

1) अदिबा अनम ही महाराष्ट्रातील पहिली मुस्लिम महिला IAS बनली असून ती कोणत्या जिल्ह्यातील रहिवाशी आहे ?

यवतमाळ

2) कोणत्या ठिकाणच्या बंदीपोर जिल्ह्यातील आरागाम येथे पहिले मराठी पुस्तकाचे गाव साकारण्यात आले आहे ?

काश्मीर

3) चीन देशाच्या तीन अंतराळवीरांनी कोणत्या अवकाशयानातून अवकाशात उड्डाण केले आहे ?

✅ शेंझू २०

4) देशातील पहिल्या world audio visual and entertainment summit चे आयोजन कोठे करण्यात आले आहे ?

मुंबई

5) महाराष्ट्रातील पहिल्या १०० बाजार समितीच्या क्रमवारीत कोणी प्रथम क्रमांक पटकविला आहे ?

✅ आटपाडी

6) जागतिक बँकेने आर्थिक वर्षे २०२५-२६ साठी भारताचा विकास दर किती टक्के राहण्याचा सुधारित अंदाज वर्तवला आहे ?

✅ ६.३

7) देशातील पहिली ATM असणारी एक्सप्रेस ट्रेन कोणती बनली आहे ?

✅ पंचवटी एक्सप्रेस

8) वाया वंदन योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे?

✅ नवी दिल्ली

9) Talisman Sabre हा आतापर्यंतचा सर्वात मोठा सैन्य अभ्यास कोणत्या देशात आयोजित करण्यात आला आहे?

✅ ऑस्ट्रेलिया

10) जागतिक मलेरिया दिन कधी साजरा करण्यात येतो?

✅ २५ एप्रिल
[ Source - चालू घडामोडी 2025]
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा.
➤ Share & Support Us :-
https://t.me/fktvardi
🔖 हे नक्की लक्षात ठेवा :–

➡️ भारताचे परराष्ट्र मंत्री – एस जयशंकर

➡️ राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार – अजित डोवाल

➡️ परराष्ट्र सचिव – विक्रम मिस्त्री
पुणे कारागृह
लेखी+मैदानी चाचणी एकत्रित गुणतालिका
🔥🔥🚨
01/04/2024 ते 31/12/2025 रिक्त पदांची अचूक माहिती सादर करणेबाबत...
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
सगळे जण तयार रहा....👍
❇️  FKT VARDI मोफत पोलीस भरती सराव पेपर

➡️  पेपर क्रमांक :- 487

➡️  रोज एक नवीन प्रश्नपत्रिका

➡️  वेळ लावून सोडवा ...
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️ पेपर आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा.
➤ Share & Support Us :-
https://t.me/fktvardi
आजचा पोलीस भरती सराव पेपर
दि : 24/04/2025 👇👇👇👇👇👇
♦️पहलगाम हल्ल्यानंतर भारताचे पाकिस्तान विरोधात सर्वात कठोर पावलं उचलली आहेत.

👉 कारवाई पुढीलप्रमाणे

◾पाकिस्तान सोबतचा सिंधू पाणी करार थांबवला

◾अटारी-वाघा बॉर्डर बंद करणार

◾पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा बंद करणार; पुढील ४८ तासात पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडण्याचे आदेश

◾पाकिस्तानी नागरिकांना भारतात बंदी

◾आठ दिवसात पाकिस्तानी राजकीय अधिकाऱ्यांनी भारत सोडावा

◾जे भारतीय नागरिक पाकिस्तानात आहेत त्यांनी 1 मे पर्यंत भारतात परत यावे
Қайта жіберілді:
🚔 POLICE BHARTI POINT 👨‍✈️ avatar
🚔 POLICE BHARTI POINT 👨‍✈️
22 एप्रिल 2025 चालु घडामोडी

1) आफ्रिका खंडातील बोत्सवाना देशातून भारतात चित्ते किती आणले जाणार आहेत ?

✅ 8

2) बिजू जनता दलाच्या अध्यक्षपदी सलग नवव्यांदा कोणाची निवड झाली आहे ?

नवीन पटनायक

3) भारत आणि कोणत्या देशात २३ एप्रिल पासून द्विपक्षीय व्यापार करार चर्चा सुरू होणार आहे ?

अमेरीका

4) महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली आहे ?

पुणे

5) नुकतेच आशियाई ब्रीज महासंघाची स्पर्धा कोठे पार पडली आहे ?

दुबई

6) अलिकडेच कोणत्या देशात महात्मा गांधीच्या अर्धपुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे ?

दक्षिण आफ्रिका

7) महाराष्ट्र राज्यात सौर उर्जा निर्मितीत कोणता जिल्हा अव्वल स्थानावर आहे ?

सोलापूर

8) भारताचा स्टार नेमबाज अर्जुन बाबुता ने लिमा येथे सुरू असलेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहे ?

रौप्य

9) FIDE women’s World chess championship चे विजेतेपद कोणी जिंकले आहे ?

✅ जू वेनजून

10) नागरी सेवा दिन कधी साजरा करण्यात येतो ?

१९ एप्रिल
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा.
➤ Share & Support Us :-
https://t.me/policebhartipoint
👆👆👆👆👆👆👆
पुणे कारागृह पोलीस
लेखी परीक्षा मार्क लिस्ट...
21 एप्रिल 2025 चालू घडामोडी

1) कोणत्या भारतीय ग्रंथाचा युनेस्कोच्या जागतिक स्मृती रजिस्टर मधे समावेश करण्यात आला आहे ?

श्रीमद्भगवद्गीता

2) केंद्र सरकारने कोणाची महसूल सचिव पदी नियुक्ती केली आहे ?

अरविंद श्रीवास्तव

3) भारताची पहिली मिसेस ग्लोब इंटरनॅशनल विजेता कोण ठरली आहे ?

अनुराधा गर्ग

4) वर्ल्ड बिलियर्ड्स किताब कोणी जिंकला आहे ?

सौरव कोठारी

5) १५ वी हॉकी इंडिया सीनियर मेन नॅशनल चॅम्पियनशिप चे विजेतेपद कोणी पटकावले आहे ?

पंजाब

6) भारतातील पहिले पूर्ण डिजिटल साक्षरता राज्य कोणते बनले आहे ?

केरळ

7) आंतरराष्ट्रीय बिग cat अलायन्स चे मुख्यालय कोणत्या देशात स्थापन करण्यात येणार आहे ?

भारत

8) Athlete पासपोर्ट मॅनेजमेंट युनिट सुरू करणारा भारत कितवा देश बनला आहे ?

17 वा

9) TCS च्या पहिल्या महिला सीईओ पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

आरती सुब्रमण्यम

10) The chief minister and the Spy Book कोणी लिहिले आहे ?

ए एस दुलत
[ Source - चालू घडामोडी 2025]
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा.
➤ Share & Support Us :-
https://t.me/fktvardi
▶️ पोलीस भरती 2024–25
➡️ 21/04/2025 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे बैठक आयोजित करण्यात आलेली आहे.
❇️  FKT VARDI मोफत पोलीस भरती सराव पेपर

➡️  पेपर क्रमांक :- 484

➡️  रोज एक नवीन प्रश्नपत्रिका

➡️  वेळ लावून सोडवा ...
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️ पेपर आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा.
➤ Share & Support Us :-
https://t.me/fktvardi

Рекордтар

26.04.202523:59
115KЖазылушылар
09.04.202508:40
600Дәйексөз индексі
02.03.202510:01
11.6K1 жазбаның қамтуы
01.03.202501:54
11.8KЖарнамалық жазбаның қамтуы
27.02.202523:59
8.46%ER
02.03.202506:53
10.25%ERR

👮‍♂FKT VARDI वर्दी 🚔® танымал жазбалары

26.04.202509:23
🖌️ बेसिक माहिती
🔰एक अंकी लहानांत लहान संख्या - १
🔰दोन अंकी लहानांत लहान संख्या - १०
🔰तीन अकी लहानांत लहान संख्या - १००
🔰चार अंकी लहानांत लहान संख्या -१०००
🔰पाच अंकी लहानांत लहान संख्या - १००००

🔰एक अंकी मोठ्यात मोठी संख्या -९
🔰दोन अंकी मोठ्यात मोठी संख्या - ९९
🔰तीन अंकी मोठ्यात मोठी संख्या -९९९
🔰चार अंकी मोठ्यात मोठी संख्या - ९९९९
🔰पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या - ९९९९९


🔰१ पासून ९ पर्यंतच्या एक अंकी एकूण संख्या -९
🔰१० पासून ९९ पर्यंतच्या दोन अंकी एकूण संख्या -९०
🔰१०० पासून ९९९ पर्यंतच्या तीन अंकी एकूण संख्या - ९००
🔰१००० पासून ९९९९ पर्यंतच्या चार अंकी एकूण संख्या - ९०००
🔰१०००० पासून ९९९९९ पर्यंतच्या पाच अंकी  एकूण संख्या -९००००

🔰१ ते १०० संख्यांमध्ये एक अंकी एकूण संख्या -९
🔰१ते १०० संख्यांमध्ये दोन अंकी एकूण संख्या -९०
🔰१ते १०० संख्यांमध्ये तीन अंकी एकूण संख्या - १
🔰१ते १०० संख्यांमध्ये ११ वेळा येणारा अंक- ०
🔰१ते १०० संख्यांमध्ये २१ वेळा येणारा अंक - १

🔰१ते १०० संख्यांमध्ये एककस्थानी ० अंक        असलेल्या एकूण संख्या - १०
🔰१ते १०० पर्यंत दोन अंकी एकूण संख्या - ९०
🔰१ते  १००पर्यंत एकूण मूळ संख्या - २५
🔰१ते  १००पर्यंत मूळ  संख्यांची बेरीज - १०६०
🔰१ते १०० पर्यंत एकूण सम संख्या - ५०
🔰१ते १०० पर्यंत सम संख्यांची बेरीज  - २५५०
🔰१ ते १०० पर्यंत एकूण विषम संख्या - ५०
🔰१ते १०० पर्यंत विषम संख्यांची
     बेरीज -२५००

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा.
➤ Share & Support Us :-
https://t.me/fktvardi
Қайта жіберілді:
🚔 POLICE BHARTI POINT 👨‍✈️ avatar
🚔 POLICE BHARTI POINT 👨‍✈️
02.04.202517:06
पोलीस भरती क्वेश्चन

Q1. विधवा पुनर्विवाह ला मान्यता देणारा कायदा कोणी केला?

1. लार्ड डलहौसी

2. लार्ड बेंटीग

3. लार्ड रिपन

4. लार्ड मेकाल

Right Answer : 1

Q2. मंगल पांडे यांनी खालीलपैकी कोणत्या छावणीत इंग्रज अधिकार्‍यावर गोळी झाडली?

1. बरकापूर

2. कानपूर

3. मेरठ

4. आग्रा

Right Answer : 1

Q3. ग्रँड कॅनियन घळई कोणत्या देशात आहे?

1. चीन

2. अर्जेंटिना

3. अमेरिका

4. घाना

Right Answer : 3

Q4. दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत?

1. Kim-jong ji

2. Kim-jong un

3. Ban-ki moon

4. Moon-jae-in

Right Answer : 4

Q5. बेरोमीटर ते वैज्ञानिक उपकरण..... मोजण्यासाठी वापरतात?

1. कालमापन

2. प्रकाशाची तिव्रता

3. वातावरणातील आर्द्रता

4. वातावरणातील हवेचा दाब

Right Answer : 4

Q6. आकाशातील निळा रंग प्रकाशात....चे उदाहरण आहे?

1. अपवर्तन

2. अपस्करण

3. परावर्तन

4. यापैकी नाही

Right Answer : 2

Q7. उस्मानाबाद जिल्ह्यातील कोठे जैन मुनि शांतीसागर यांची समाधी आहे?

1. कुंथलगिरी

2. तेर

3. अणदुर

4. परंडा

Right Answer : 1

Q8. मांगेली धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे?

1. रत्नागिरी

2. सिंधुदुर्ग

3. नागपूर

4. नाशिक

Right Answer : 2

Q9. रामने अभ्यास केला काळ ओळखा?

1. साधा भुतकाळ

2. चालू भूतकाळ

3. साधा वर्तमानकाळ

4. चालू वर्तमानकाळ

Right Answer : 1

Q10. मराठी भाषेत किती व्यंजन आहेत?

1. 32

2. 34

3. 36

4. 38

Right Answer : 2

Q11. सुरेश या शब्दाचा संधीविग्रह करा?

1. सुर+एश

2. सु+रेश

3. सुर+ईश

4. स+उरेश

Right Answer : 3

Q12. ते प्रेम जाणतात या वाक्याचा पुर्ण भुतकाळ करा?

1. त्यांनी प्रेम जाणले होते

2. ते प्रेम जाणतील

3. त्यांनी प्रेम जाणले होते

4. ते प्रेम जाणवत होते

Right Answer : 3

Q13. विष्णु वामन शिरवाडकर यांचे टोपणनाव काय?

1. बालकवी

2. कुसुमाग्रज

3. गोविंदाग्रज

4. केशवकुमार

Right Answer : 2

Q14. मानवी शरीरात गुणसुत्राच्या किती जोड्या असतात?

1. 20

2. 21

3. 22

4. 23

Right Answer : 4

Q15. परभाषीय शब्दाचे किती उपप्रकार पडतात?

1. 3

2. 4

3. 2

4. 5

Right Answer : 3

Q16. वाक्यातील विधानावरून वाक्याचे किती प्रकार पडतात?

1. 4

2. 3

3. 5

4. 2

Right Answer : 2

Q17. अभंगाचे मुख्य प्रकार किती?

1. 3

2. 4

3. 2

4. 5

Right Answer : 2

Q18. चैत्र:जेष्ठ:भाद्रपद:पौष:?

1. माघ

2. फाल्गुन

3. वैशाख

4. जेष्ठ

Right Answer : 4

Q19. चुकीच्या पध्दतीने केलीली म्हण ओळखा?

1. गुळाचा गणपती,साखरेचा नैवद्य

2. अति तिथे माती

3. पाच मुखी परमेश्वर

4. चढेल तो पडेल

Right Answer : 1

Q20. पृथ्वीच्या सुर्वाभोवती फिरण्यास काय म्हणतात?

1. परिवलन

2. परिभ्रमण

3. गती

4. यापैकी नाही

Right Answer : 2

Q21. ड्युरांड रेषा कोणत्या दोन देशांची सरहद्द बनवते?

1. भारत-पाकीस्तान

2. भारत- अफगाणिस्तान

3. पाकिस्तान- अफगाणिस्तान

4. भारत - चिन

Right Answer : 3

Q22. खालीलपैकी सिध्द क्रियापद कोणते?

1. बाई वही आणतील

2. बाईनी वह्या आणल्या

3. बाईनी वह्या आणल्या होत्या

4. यापैकीनाही

Right Answer : 2

Q23. खालीलपैकी नपुंसकलिंगी शब्द ओळखा?

1. तरस

2. बदक

3. मंदीर

4. कोकरू

5. वरीलपैकी सर्व

Right Answer : 5

Q24. खालीलपैकी कोणता शब्द पुल्लिंगी स्त्रीलिंगी या दोन दिवसात येतो लिंगात येतो?

1. वेळ

2. नेत्र

3. मूल

4. बोट

Right Answer : 1

Q25. महाराष्ट्र तील सर्वाधीक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागात येते?

1. मराठवाडा

2. विदर्भ

3. पश्चिम महाराष्ट्र

4. कोकण

Right Answer : 2

Q26. लंडन शहराचे पहिले मुस्लिम महापौर कोण?

1. सर अनवर परवेझ

2. असीम सिद्दकी

3. फराद अजीमा

4. सादिक खान

Right Answer : 4

Q27. वुल्फ पुरस्कार कोणत्या क्षेत्राशि संबंधित आहे?

1. गणित व कृषी

2. रसायनशास्त्र व भौतिकशास्त्र

3. कला व औषध विज्ञान

4. यापैकी सर्व

Right Answer : 4

Q28. मि निबंध लिहतो. वर्तमानकाळ चा कोणता प्रकार आहे?

1. पुर्ण

2. अपुर्ण

3. साधा

4. रिती

Right Answer : 3

Q29. पैश्याच्या ठिकाणी वस्तू खरेदी करण्याची जी क्षमता असते त्याला पैशाची......म्हणतात?

1. किंमत

2. उत्पादन मुल्य

3. मागणी

4. क्रयशक्ती

Right Answer : 4

Q30. नवीन ग्राहक संरक्षण कायदा.....मध्ये पास करण्यात आला?

1. 2019

2. 1987

3. 1988

4. 1990

Right Answer : 1
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा.
➤ Share & Support Us :-
https://t.me/policebhartipoint
03.04.202514:49
❇️  FKT VARDI मोफत पोलीस भरती सराव पेपर

➡️  पेपर क्रमांक :- 469

➡️  रोज एक नवीन प्रश्नपत्रिका

➡️  वेळ लावून सोडवा ...
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️ पेपर आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा.
➤ Share & Support Us :-
https://t.me/fktvardi
01.04.202523:42
❇️  FKT VARDI मोफत पोलीस भरती सराव पेपर

➡️  पेपर क्रमांक :- 468

➡️  रोज एक नवीन प्रश्नपत्रिका

➡️  वेळ लावून सोडवा ...
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️ पेपर आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा.
➤ Share & Support Us :-
https://t.me/fktvardi
04.04.202501:26
❇️  FKT VARDI मोफत पोलीस भरती सराव पेपर

➡️  पेपर क्रमांक :- 470

➡️  रोज एक नवीन प्रश्नपत्रिका

➡️  वेळ लावून सोडवा ...
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️ पेपर आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा.
➤ Share & Support Us :-
https://t.me/fktvardi
07.04.202502:27
❇️  FKT VARDI मोफत पोलीस भरती सराव पेपर

➡️  पेपर क्रमांक :- 474

➡️  रोज एक नवीन प्रश्नपत्रिका

➡️  वेळ लावून सोडवा ...
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️ पेपर आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा.
➤ Share & Support Us :-
https://t.me/fktvardi
03.04.202514:54
❇️  FKT VARDI पोलीस भरती मोफत सराव पेपर

➡️  पेपर क्रमांक :- 469

➡️ पेपर क्रमांक :- 469 स्पष्टीकरण
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️ पेपर आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा.
➤ Share & Support Us :-
https://t.me/fktvardi
04.04.202501:30
❇️  FKT VARDI पोलीस भरती मोफत सराव पेपर

➡️  पेपर क्रमांक :- 470

➡️ पेपर क्रमांक :- 470 स्पष्टीकरण
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️ पेपर आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा.
➤ Share & Support Us :-
https://t.me/fktvardi
03.04.202505:31
03 एप्रिल 2025 चालु घडामोडी

1) आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली ?

डॉ.ओमप्रकाश शेटे

2) कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने राज्यातील एक लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये ई-बाईक टॅक्सी सेवा सुरू करण्यास परवानगी दिली आहे ?

महाराष्ट्र

3) महाराष्ट्र शासनाद्वारे २ ते ४ मे २०२५ दरम्यान कोणत्या ठिकाणी पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे ?

महाबळेश्वर

4) चालू आर्थिक वर्षात देशात सर्वाधिक साखरेचे उत्पादन कोणत्या राज्यात झाले आहे ?

✅ उत्तर प्रदेश

5) कोणत्या राज्यात भारतातील पहिले गोठलेले प्राणी संग्रहालय स्थापन करण्यात आले आहे ?

पश्चिम बंगाल

6) सरहूल उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो ?

झारखंड

7) वंदना कटारियाने आंतरराष्ट्रीय सामन्यातून निवृत्ती जाहीर केली असुन ती कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

हॉकी

8) द ग्रेट कॉन्सिलीएटर लाल बहादूर शास्त्री अँड द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ इंडिया हे बुक कोणी लिहिले आहे ?

✅ संजीव चोपडा

9) एक्झरसाइज टायगर triumph हा द्विपक्षीय सैन्य अभ्यास कोणत्या दोन देशांमध्ये होत आहे ?

भारत आणि अमेरीका
[ Source - चालू घडामोडी 2025]
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा.
➤ Share & Support Us :-
https://t.me/fktvardi
03.04.202514:39
पुणे कारागृह सराव पेपर देतो. सर्वांनी पेपर सोडून झोपा☺️☺️☺️
Қайта жіберілді:
🚔 POLICE BHARTI POINT 👨‍✈️ avatar
🚔 POLICE BHARTI POINT 👨‍✈️
14.04.202502:42
💙 भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन !

▪️ जन्म - १४ एप्रिल १८९१ (महू, MP)
▪️ मुळनाव - भीमराव रामजी सकपाळ (आंबवडे)
⚜️वडिलांचे नाव - रामजी मालोजी सकपाळ
⚜️आईचे नाव - भीमाबाई रामजी सकपाळ
⚜️मुळगाव - आंबवडे (रत्नागिरी)
❇️२० जुलै १९२४ - बहिष्कृत हितकारीणी सभेची स्थापना.
❇️३ एप्रिल १९२७ - बहिष्कृत हे पाक्षिक सुरू
❇️१९२३ मध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमी कडून डॉक्टरेट पदवी
❇️२० मार्च १९२७ - महाड येथील चवदार तळे सत्याग्रह.
❇️२५ डिसेंबर १९२७ - महाड येथे मनस्मृतीचे दहन
❇️२ मार्च १९३० - काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह.
❇️१९३०, ३१, ३२ तिन्ही गोलमेज परिषदेत उपस्थित.
❇️२४ सप्टेंबर १९३२ - गांधी आणि आंबेडकर "पुणे करार"
❇️२३ ऑक्टोंबर १९३५ - येवला येथे धर्मांतराची घोषणा.
❇️१५ ऑगस्ट १९३६ - स्वतंत्र मजूर पक्ष
❇️१८ जुलै १९४२- शेड्युल कास्ट फेडरेशनची स्थापना.
❇️१९४६ - पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना.
❇️२९ ऑगस्ट १९४७ - मसुदा समितीचे अध्यक्षपदी निवड.
❇️१९४८ - हिंदू कोडबिलाची निर्मिती.
❇️४ फेब्रुवारी १९५६ - प्रबुद्ध भारत वृत्तपत्र सुरू
❇️१४ ऑक्टोंबर १९५६ - नागपूर येथे बौद्ध धर्माची दीक्षा.
❇️१४ ऑक्टोंबर - धम्मचक्र प्रवर्तन दिन.
❇️६ डिसेंबर १९५६ - वयाच्या ६४ व्या वर्षी महापरिनिर्वाण.
❇️कोलंबिया विद्यापीठाची Ph.D पदवी
❇️आत्मचरित्र - Waiting For A Visa.
❇️ समाधी:- चैत्यभूमी असे संबोधले जाते.

🔵 ग्रंथसंपदा -
शूद्र कोण होते ?, बुद्ध अँड इस धम्म, रिडल्स इन हिंदुइस्म, थॉटस ऑन पाकिस्तान, कास्ट इन इंडिया, प्रॉब्लेम ऑफ द रुपी (लंडन कॉलेज कडून डॉक्टरेट पदवी प्रधान), द अंटचेबल
31.03.202523:40
❇️  FKT VARDI मोफत पोलीस भरती सराव पेपर

➡️  पेपर क्रमांक :- 467

➡️  रोज एक नवीन प्रश्नपत्रिका

➡️  वेळ लावून सोडवा ...
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️ पेपर आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा.
➤ Share & Support Us :-
https://t.me/fktvardi
01.04.202523:48
❇️  FKT VARDI पोलीस भरती मोफत सराव पेपर

➡️  पेपर क्रमांक :- 468

➡️ पेपर क्रमांक :- 468 स्पष्टीकरण
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️ पेपर आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा.
➤ Share & Support Us :-
https://t.me/fktvardi
09.04.202505:14
पोलीस भरती 2025
आज झालेला पुणे कारागृह संपूर्ण पेपर
👆👆
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा.
➤ Share & Support Us :-
https://t.me/fktvardi
31.03.202512:49
31 मार्च 2025 चालू घडामोडी

1) 66 वा महाराष्ट्र केसरी स्पर्धा 2025 चा विजेता कोण ठरला आहे ?

✅ वेताळ शेळके

2) 66 वा महाराष्ट्र केसरी स्पर्धा 2025 चा उपविजेता कोण ठरला आहे ?

पृथ्वीराज पाटील

3) नुकतेच कोणत्या देशात 7.7 रिश्टर तीव्रतेचा भूकंप झाला असून त्यात 1700 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे ?

म्यानमार

4) केंद्रीय सुरक्षा मंत्रिमंडळ समितीने कोणत्या कंपनीकडून १५६ लढाऊ प्रचंड हेलिकॉप्टर खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे ?

HAL

5) एबेल पुरस्कार २०२५ कोणाला प्रदान करण्यात आला आहे?

मसाकी काशिवारा

6) भारतीय खेळाडू बी. सुमित रेड्डी याने निवृत्तीची घोषणा केली असून तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

बॅडमिंटन

7) भारतातील पहिला vartical लिफ्ट रेल्वे पूल कोणत्या राज्यात आहे त्याचे उद्घाटन 6 एप्रिल रोजी नरेंद्र मोदी यांच्या करण्यात येणार आहे?

तमिळनाडू

8) कोणत्या दोन देशा दरम्यान व्यापार वाढवण्यासाठी LIBA ची स्थापना करण्यात आली आहे?

भारत व श्रीलंका

9) २०२४ मध्ये कोणता देश चहा निर्यातीत प्रथम क्रमांकावर आहे?

केनिया

10) २०२४ मध्ये चहा निर्यातीत भारताचा कितवा क्रमांक राहिला आहे?

दुसरा
[ Source - चालू घडामोडी 2025]
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा.
➤ Share & Support Us :-
https://t.me/fktvardi
Көбірек мүмкіндіктерді ашу үшін кіріңіз.