Мир сегодня с "Юрий Подоляка"
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Труха⚡️Україна
Труха⚡️Україна
Николаевский Ванёк
Николаевский Ванёк
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Труха⚡️Україна
Труха⚡️Україна
Николаевский Ванёк
Николаевский Ванёк
गणित आणि बुद्धीमत्ता avatar
गणित आणि बुद्धीमत्ता
गणित आणि बुद्धीमत्ता avatar
गणित आणि बुद्धीमत्ता
Reposted from:
MISSION MPSC avatar
MISSION MPSC
01.05.202511:53
🔖Combine Prelim..

आयोगाचे झालेले पेपर.

संयुक्त गट_ब पूर्व परीक्षा 2017-23

संयुक्त गट_क पूर्व परीक्षा 2018-22

अंतिम उत्तरतालिका सोबत.

❤️जास्तीत जास्त शेअर करा. 👌

❤️Join : @missionnmpsc
Reposted from:
MISSION MPSC avatar
MISSION MPSC
👉 संयुक्त गट क पूर्व परीक्षा - 2024 टेस्ट सिरीज

🎯 Target 01 June

वैशिष्टे:-

👉 महाराष्टातील अग्रगण्य टीम.
👉 व्हिडिओ स्वरूपात विश्लेषण.
👉 2 तासात Ranking Wise Result.
👉 Bilingual Paper
👉 Total 3 Test Paper .
👉 टेस्ट सिरीज ऑनलाईन तसेच ऑफलाईन स्वरूपात उपलब्ध.

💢 ऑनलाईन टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी Sharda Academy - MPSC/UPSC app प्ले स्टोर वरून डाउनलोड करा.
🔗
https://play.google.com/store/apps/details?id=co.alicia.odier

📌ऑफिस : तिसरा मजला, राठोड ज्वेलर्स च्या वर, झुडियो च्या शेजारी, गरुड गणपती चौक, लक्ष्मी रोड, पुणे-30
☎️ संपर्क : 9697555444
Reposted from:
MISSION MPSC avatar
MISSION MPSC
30.04.202504:16
👑11वी NCERT भूगोल मधील सर्व नकाशे एकत्रित.

👉PDF SAVE करून ठेवा..

❤️Join : @missionnmpsc
Reposted from:
MISSION MPSC avatar
MISSION MPSC
29.04.202518:07
👑 POLITY (राज्यशास्त्र) IMP TEST

💖 सर्व Exam's साठी उपययुक्त विशेष टेस्ट

🎯 ही टेस्ट खूप जास्त महत्त्वाची आहे.. नक्की सोडवा.. फक्त 10 प्रश्न आहेत

📚स्पेशल टेस्ट क्रमांक - 01
   
⭐️एकूण प्रश्न : 10 आणि 20 मार्क

वेळ 15 मिनिट..

✍️आजपर्यंत झालेल्या सर्व Test सोडवण्यासाठी भेट द्या.

🌐 SPARDHAWEB.COM

📝आजची टेस्ट सोडवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर Click करा...👇👇

ATTEMPT TEST ATTEMPT TEST
ATTEMPT TEST ATTEMPT TEST
ATTEMPT TEST ATTEMPT TEST
🌿वर्णनात्मक परीक्षा पध्दती 2025🌿

नवीन परीक्षा पद्धतीच्या आधारावर आम्ही बनवलेले वर्णनात्मक परीक्षेचे सर्वात मोठे टेलिग्राम चॅनेल...आजच आमचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आणि अनुभवी मार्गदर्शकाकडून मार्गदर्शन घ्या...UDAAN MPSC (Descriptive)
Reposted from:
MISSION MPSC avatar
MISSION MPSC
29.04.202510:27
🏆 Meet UPSC Topper PRIYA (AIR 219) Live at Unique Toppers’ Talk!

The wait is over❗

📚 Gear up for an inspiring interaction with Priya (AIR 219), who cracked the UPSC Civil Services Examination 2024 with her determination, smart strategy, and structured preparation!

🧮 PRIYA, a student of The Unique Academy’s UPSC Optional - Political Science (PSIR) Test Series, will decode how planning, persistence, and right mentorship can shape your UPSC success story.

🎙️At the Unique Toppers’ Talk, Priya will share her journey of balancing preparation challenges, smart answer writing, and the mindset needed to succeed in India’s toughest exam.

🔆 This is your chance to meet, learn, and get mentored by one of UPSC 2024’s shining achievers!

🏷️ This Thursday, don’t miss your chance to learn from the best!

🗓️ Thursday, 1st May 2025 @ 5:00PM

🏤 Venue : Udyan Prasad Karyalaya, 1712/1B, CV Joshi Road, KhajinaVihir Chowk, Madiwale Colony, Sadashiv Peth, Pune.

📍
https://maps.app.goo.gl/garedGDY8Z7VHJCa8?g_st=aw

🔗 For More Updates Join our Telegram channel -
https://t.me/UniqueGsUPSC

📞 Contact -
8929920917

🔖Bring your questions. Get inspired. Transform your journey.
30.04.202513:58
Reposted from:
MISSION MPSC avatar
MISSION MPSC
छत्रपती शिवराय आणि युरोपियन सत्ता

❤️Join : @missionnmpsc
Reposted from:
MISSION MPSC avatar
MISSION MPSC
💰होय,फक्त 19 rs मध्ये 💰


🎯सर्वच विषय कव्हर होणार

🥇शेवटच्या दिवसात खास Revision साठी बनवलेली 40 तासांची Batch


सर्व काही लक्षात राहणार याची full गॅरंटी, कारण गावठी Tricks आहेतच अशा न विसरणाऱ्या.

🏆Combine Group - C परीक्षेच्या आधी कमीत कमी 10-15 revision होणारच अशी Batch ची रचना .🏆


40 तासात Superfast Revision होणार याची गॅरंटी देणारी एकमेव Batch 🔥🔥🔥


Batch ची वैशिष्ट्ये -


🟣40 तास Video Lecture
🟣सर्व विषयांच्या फक्त गावठी Tricks
🟣जवळपास सर्वच Syllabus कव्हर
🟣एका - दोन दिवसात Full Revision
🟣Revision तुमची गॅरंटी आमची
🟣गॅरंटी Score बुस्टर 🔥🔥🔥
🟣Score वाढवायचा तर नक्की जॉईन करा
🟣हातातले मार्क्स जाऊन न देयचे असतील तर ही Batch
🟣शेवटच्या दिवसात अभ्यासाचे समाधान देणारी Batch

अजूनही वेळ गेलेली नाही... शेवटच्या दिवसात केलेली मेहनत cutoff पार करायला मदत करू शकते.


📲 Play Store वरून Tricks Star Academy हे app डाउनलोड करा.

⏱ऑफर फक्त आजसाठीच राहील ⏱


❇️App link-
https://play.google.com/store/apps/details?id=com.rbdfbq.rlglvr

📞Contact telegram I'd- 
https://t.me/Trickssstar
https://t.me/Trickssstar
29.04.202516:48
*📣आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)*

🗓*29 एप्रिल 2025*🗓

🔖 *प्रश्न.1) Dream technology ची पहिली भारतीय ब्रँड ॲम्बेसेडर कोण बनली आहे ?*

*उत्तर -* Kriti senon

🔖 *प्रश्न.2) भारताने नुकतेच कोणत्या देशाकडून 26 राफेल विमाने खरेदी करण्याचा करार केला आहे ?*

*उत्तर -* फ्रान्स

🔖 *प्रश्न.3) कोणत्या भारतीय व्यक्तीला order of Art and letters award ने सन्मानित करण्यात आले आहे ?*

*उत्तर -* पायल कपाडिया

🔖 *प्रश्न.4) आयपीएल मध्ये १५० सामने जिंकणारा पहिला संघ कोणता ठरला आहे ?*

*उत्तर -* मुंबई इंडियन्स

🔖 *प्रश्न.5) मॉस्को आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल मध्ये कोणत्या भारतीय डायरेक्टरला बेस्ट डायरेक्टर पुरस्कार मिळाला आहे ?*

*उत्तर -* प्रदिप कुर्बाह

🔖 *प्रश्न.6) रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीने एकूण संपतीच्या बाबतीत जगातील टॉप २५ कंपनीच्या यादीत कितवे स्थान पटकावले आहे ?*

*उत्तर -* २१ वे

🔖 *प्रश्न.7) भारतीय नौदलाने युद्धनौकावरून अँटी शिप मिसाईलची चाचणी केली तिची क्षमता किती किलोमीटर पर्यंत आहे ?*

*उत्तर -* 800 किमी

🔖 *प्रश्न.8) सिमलीपाल ला भारतातील कितवे राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात आले आहे ?*

*उत्तर -* 107 वे

🔖 *प्रश्न.9) सिमलीपाल हे भारतातील १०७ वे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे ?*

*उत्तर -* ओडिशा


▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 
🌐मोफत Test सोडवा : 👇👇
spardhaweb.com/AllQuizes
spardhaweb.com/AllQuizes
29.04.202511:49
🤩महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचे नवे ब्रँड अँबॅसेडर म्हणून शंकर महादेवन(गायक) आणि सोनाली कुलकर्णी(अभिनेत्री) यांची निवड करण्यात आली आहे.
Reposted from:
MISSION MPSC avatar
MISSION MPSC
Reposted from:
MISSION MPSC avatar
MISSION MPSC
30.04.202510:08
🤩शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,नांदेड ग्रुप-D पदांची भरती

🎯 एकूण जागा - ९६.

🎓 पदाचे नाव - १) गट – ड (वर्ग 4) सर्व संवर्ग - ७९ जागा

                         २) गट – ड (वर्ग 4) प्रयोगशाळा परिचर - १७ जागा

📚 शैक्षणिक पात्रता - 10वी उत्तीर्ण, स्वच्छक पदासाठी 07वी उत्तीर्ण

👨‍💻 वयाची अट :  24 एप्रिल 2025 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

💼नोकरी ठिकाण - नांदेड.

💰अर्जाची फी - खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय/आदुघ: ₹900/-]

अर्जाची शेवटची तारीख - 16 मे 2025

📌अर्जाची लिंक – 👇👇 https://shorturl.at/zVncz

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 
🚨मोफत Test सोडवा : 👇👇
spardhaweb.com/AllQuizes
spardhaweb.com/AllQuizes
Reposted from:
MISSION MPSC avatar
MISSION MPSC
व्हिजन खाकी...
महाराष्ट्र दिनानिमित्त सर्व बॅचेसवर विशेष ऑफर..

जॉईन करण्यासाठी...
Download Vision Khaki App
https://play.google.com/store/apps/details?id=com.vision.khaki

पोलीस भरती व वनरक्षक भरती महत्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी जॉईन Telegram चॅनल लिंक -
https://t.me/Ankush_Pawar

रोज मोफत live lecture पाहण्यासाठी Subscribe करा YouTube channel Link -
https://youtube.com/@visionkhaki

अधिक माहितीसाठी संपर्क
https://wa.me/917972137548

✅ 7972137548 या नंबर वरती phone पे किंवा Gpay करून Screenshot Send केला तरी जॉईन केले जाईल..

संघर्ष अटळ आहे..🎯🎯
Reposted from:
MISSION MPSC avatar
MISSION MPSC
🔥अक्षय्य तृतीया, महाराष्ट्र दिन आणि आपल्या Pravin Kad's Classes, Pune या ऑनलाइन क्लासच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त
Special Batch आणि भव्य ऑफर

🚨Professional Knowledge - Finance & Accounts (110 गुणांची संपूर्ण तयारी)

👉फक्त रू. 1500/– मध्ये !
👉Batch Validity: 3 महिने
👉या बॅच मध्ये 200 video लेक्चर्स+ pdf notes आणि मोफत Test Series उपलब्ध

🎯 तसेच अँपवर उपलब्ध असलेल्या इतर सर्व बॅचेस खरेदीवर 20% ची विशेष सूट

✅कूपन कोड: MAHA20

📌आजच आपला प्रवेश निश्चित करा.

❇️बॅच जॉईन करण्यासाठी Pravin Kad's Classes हे ॲप डाऊनलोड करा.

App link:
https://play.google.com/store/apps/details?id=com.pravin.kads.classes

For IPhone Users:
https://apps.apple.com/in/app/my-coaching-by-appx/id1662307591
(Org ID: 0882931)

डेमो लेक्चर्स पाहण्यासाठी:
https://www.youtube.com/@asst.prof.pravinkad1333

Telegram channel link:
https://t.me/auditoraccountantpk

अधिक माहितीसाठी:
http://wa.me/918788167249
Reposted from:
MISSION MPSC avatar
MISSION MPSC
29.04.202515:51
क्लर्क ११०००+ जागा रिक्त आहेत....आगामी काळात मोठी भरती होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.त्यामुळे आता
Combine गट क पूर्व बरोबरच,सरळसेवा सुद्धा करावी लागेल.ती तयारी सोबत कशी करायची हे सांगायलाच आम्ही 7 अधिकारी मित्रांनी telegram channel सुरू केले आहे.

आता गट क पूर्व ला खूप कमी दिवस उरलेले आहेत.या उरलेल्या दिवसात अभ्यास तर सर्वच जण करतात, परंतु स्पर्धा परीक्षेत मेहनतीहुन अधिक दिशा महत्वाची आहे...योग्य दिशेने प्रयत्न केला तरच आपण अपेक्षित यश मिळवू शकतो.

त्यासाठी आम्ही 7 अधिकारी मित्रांनी Combine आणि राज्यसेवा पूर्व ची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थीमित्रांसाठी वेळोवेळी आमच्या अनुभवातून मार्गदर्शन आणि मदत करण्याचा उद्देशाने चॅनल सुरू केले आहे......
1.उरलेल्या दिवसांच नियोजन??
2.कोणत्या चूका टाळल्या पाहिजेत??
3.आम्ही काय चुका केल्यात???
त्या तुम्ही करता कामा नये..
4.कोणत्या गोष्टी करायलाच पाहिजेत...
5.आम्ही कोणत्या strategies वापरायचो???
6.आमची booklist??Notes??

इ सर्व गोष्टी शेअर केल्या आहेत आणि या पुढेही करत राहू.

आमच्या Notes,Material ही ग्रुप वर Upload करत असतो.त्यामुळे नक्की ग्रुप Join करा
✅वस्ताद अधिकारी टीम-
🚨शुभम पाचंग्रिकर(राज्यात दोनदा प्रथम, CO-1,RFO,STI,Tech Assit.)
🚨ऋषिकेश कराळे (STI,3 राज्यसेवा मुलाखत)
🚨शुभम खरात सर (STI, राज्यसेवा+PSI मुलखात)
🚨प्रसाद चौधरी(ACST)
🚨दर्शन पाखरे(STI,ASO)
🚨आशिष म्हस्के(STI,ABDO)
🚨अभिलाष सगळे(STI Boby From Beed)
🚨गंगाराम वांद्रे(STI)

#Together_We_Can🏆
Join-
https://t.me/mpscvastad
29.04.202511:27
🚨CUT OFF ( अंदाजित )

📚 Combine गट ब पूर्व 2024

राज्यसेवा परफेक्ट सांगितला होता.. ✅
Reposted from:
MISSION MPSC avatar
MISSION MPSC
30.04.202509:42
🚨CUT OFF ( अंदाजित )

📚 Combine गट ब पूर्व 2024

राज्यसेवा परफेक्ट सांगितला होता.. ✅
Reposted from:
MISSION MPSC avatar
MISSION MPSC
30.04.202505:44
#Content 26

नरेगा योजना सर्व परीक्षा साठी अतिशय महत्वाची..


❤️Join : @missionnmpsc
30.04.202502:32
🚨CUT OFF ( अंदाजित )

📚 Combine गट ब पूर्व 2024

राज्यसेवा परफेक्ट सांगितला होता.. ✅
🌿वर्णनात्मक परीक्षा पध्दती 2025🌿

नवीन परीक्षा पद्धतीच्या आधारावर आम्ही बनवलेले वर्णनात्मक परीक्षेचे सर्वात मोठे टेलिग्राम चॅनेल...आजच आमचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आणि अनुभवी मार्गदर्शकाकडून मार्गदर्शन घ्या...UDAAN MPSC (Descriptive)
Reposted from:
MISSION MPSC avatar
MISSION MPSC
29.04.202511:08
🤩महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण(MAHATRANSCO) जाहिरात

🎓पद - निम्न स्तर लिपिक (वित्त व लेखा)

पात्रता -
✓वाणिज्य शाखेतील पदवी
✓MS-CIT


एकूण जागा - 260

📌अर्ज करण्याची लिंक : 👇
https://ibpsonline.ibps.in/msetclmar25/

अर्ज कालावधी - 12 एप्रिल ते 2 मे 2025

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 
🚨मोफत Test सोडवा : 👇👇
spardhaweb.com/AllQuizes
spardhaweb.com/AllQuizes
Reposted from:
MISSION MPSC avatar
MISSION MPSC
UPSC 2024 AIR 1 marksheet.
Shown 1 - 24 of 181
Log in to unlock more functionality.