Мир сегодня с "Юрий Подоляка"
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Труха⚡️Україна
Труха⚡️Україна
Николаевский Ванёк
Николаевский Ванёк
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Труха⚡️Україна
Труха⚡️Україна
Николаевский Ванёк
Николаевский Ванёк
CURRENT AFFAIRS BY SAKHARE SIR 📘📝 avatar
CURRENT AFFAIRS BY SAKHARE SIR 📘📝
CURRENT AFFAIRS BY SAKHARE SIR 📘📝 avatar
CURRENT AFFAIRS BY SAKHARE SIR 📘📝
Date range
Number of views

Citations

Posts
Hide reposts
▶️ चालू घडामोडी फक्त वाचू नका तर प्रश्न देखील सोडवा , तरच परीक्षेत मार्क्स मिळतील.

🎆 चालू घडामोडी MONTH WISE 12 TEST + विश्लेषण 2025 🎆

➡️ जानेवारी 2025 + DISCUSSION ✅ ✅

➡️ फेब्रुवारी 2025 + DISCUSSION ✅✅


➡️ मार्च 2025 + DISCUSSION ✅✅

➡️ एप्रिल 2025 ✅✅

➡️ मे 2025

➡️ जून 2025

➡️ जुलै 2025

➡️ ऑगस्ट 2025

➡️ सप्टेंबर 2025

➡️ ऑक्टोबर 2025

➡️ नोव्हेंबर 2025

➡️ डिसेंबर 2025

🎇 आगामी होणार्‍या सर्व परीक्षेत हमखास फायदाच होईल....

↪️ संपर्क
: 7350223872
🎆 COMBINE GRUOP - C TEST सिरीज 2024-25 🎆

1🔴 TEST NO. 1: 9 MARCH 2025 ✅✅🔥

2🔴 TEST NO. 2 : 16 MARCH 2025✅✅🔥

3🔴  TEST NO.3 : 23 MARCH 2025
✅✅🔥

4🔴  TEST NO.4 : 30 MARCH 2025✅✅🔥

5🔴  TEST NO.5: 06 APRIL 2025 ✅✅🔥

6🔴 TEST NO. 6: 20 APRIL 2025 ✅✅🔥

7🔴 TEST NO. 7 : 27 APRIL 2025 ✅✅🔥



8🔴 TEST NO. 8 : 04 MAY 2025 COMING 🔜
◾️ ते 2003 ते 2009 पर्यंत राज्यसभेचे सदस्य होते. त्यांनी तत्कालीन भारतीय नियोजन आयोगाचे सदस्य म्हणूनही काम केले होते.

◾️ एप्रिल 2004 ते 2009 पर्यंत बेंगळुरूस्थित नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅडव्हान्स्ड स्टडीजचे संचालक होते.

◾️ त्यांनी केंद्राच्या अनेक समित्यांचे नेतृत्व केले किंवा त्यांचा भाग होते. त्यांनी उच्च शिक्षण, तंत्रज्ञान आणि पर्यावरण यासह विविध मुद्द्यांवर सरकारला सल्ला दिला.

◾️ ते नवीन शिक्षण धोरणाच्या 2020 (एनईपी) मसुदा समितीचे अध्यक्षही होते.

⭕️
मिळालेले पुरस्कार : पद्मश्री (1982)
पद्मभूषण (1992 ) पद्मविभूषण (2000)
03.05.202501:08
▶️ नौदलाच्या पहील्या महिला वैमानिक प्रशिक्षक : दिव्या शर्मा
▶️ चिराग -सात्विक यांचा खेलरत्न ने सन्मान

⭕️ चिराग शेट्टी आणि सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी या भारताच्या स्टार बॅडमिंटनपटूंचा केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडविया यांच्या हस्ते 'मेजर ध्यानचंद खेलरत्न' पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

↪️ महत्वाचे :
1] चिराग सात्त्विक यांनी 2022 साली आशियाई आणि राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण जिंकलेले आहे.

2] BWF वर्ल्ड टूर सुपर 1000 जेतेपद पटकावणारी ही पहिली भारतीय जोडी ठरली.
03.05.202515:07
🚨CUT OFF

📚 Combine गट ब पूर्व 2024

राज्यसेवा परफेक्ट सांगितला होता.. ✅
   🔥 2025 मधील विविध परीक्षांच्या तारखा 🔥

☄️⭕️ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 :- 01 जून 2025

☄️⭕️ महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2024 :- 29 जून 2025

☄️⭕️ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 :- 28 सप्टेंबर 2025

☄️⭕️ महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 :- 9 नोव्हेंबर 2025

☄️⭕️ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 :- 30 नोव्हेंबर 2025
➡️ APRIL 2025 चालू घडामोडी TEST
मध्ये सध्या चर्चेत असणारे मुद्द्यांचा समावेश प्रश्न व विश्लेषण च्या माध्यमातून केलेला आहे ते मुद्दे खालील प्रमाणे ⬇️⬇️

🔹पाम्बन सागरी पूल

🔸ऑपरेशन ब्रह्मा

🔸 TARIFF WAR

🔹 BIMSTEC परिषद

🔸 जिबली ॲनिमेशन

🔹 RBI 90 वर्षे पूर्ण

🔸राज्यपालांच्या स्वाक्षरी शिवाय न्यायालयाच्या आदेशानुसार कायदे अमलात ( तामिळनाडू - भारताच्या इतिहासातील पहिलीच वेळ)

🔹 52 वे सरन्यायाधीश : न्या भूषण गवई

🔹1 स्टेट 1 RRB

🔸देशातील पहिला वर्टीकल लिफ्ट सागरी पूल रामेश्वरम, तामिळनाडू

🔹अभिनेते मनोज कुमार यांचे निधन

🔸महत्त्वाचे युद्धसराव

🔹महत्त्वाचे पुरस्कार

🔸के. व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार

🔹ट्रेनमध्ये पहिली 🏧 : पंचवटी एक्सप्रेस

🔸अनुसूचित जातीचे वर्गीकरण करणारे भारतातील पहिले राज्य : तेलंगाना

🔹महत्त्वाचे दिनविशेष

🔸महाराष्ट्रातील तिसरे कवितेचे
गाव

➡️ NOTE : इतर बऱ्याच महत्त्वाचा मुद्द्यांचा समावेश आपण टेस्ट सिरीज मध्ये केलेला आहे..... आगामी होणाऱ्या सर्व परीक्षेमध्ये निश्चितपणे फायदा होईल
➡️ APRIL 2025 चालू घडामोडी TEST
मध्ये सध्या चर्चेत असणारे मुद्द्यांचा समावेश प्रश्न व विश्लेषण च्या माध्यमातून केलेला आहे ते मुद्दे खालील प्रमाणे ⬇️⬇️

🔹पाम्बन सागरी पूल

🔸ऑपरेशन ब्रह्मा

🔸 TARIFF WAR

🔹 BIMSTEC परिषद

🔸 जिबली ॲनिमेशन

🔹 RBI 90 वर्षे पूर्ण

🔸राज्यपालांच्या स्वाक्षरी शिवाय न्यायालयाच्या आदेशानुसार कायदे अमलात ( तामिळनाडू - भारताच्या इतिहासातील पहिलीच वेळ)

🔹 52 वे सरन्यायाधीश : न्या भूषण गवई

🔹1 स्टेट 1 RRB

🔸देशातील पहिला वर्टीकल लिफ्ट सागरी पूल रामेश्वरम, तामिळनाडू

🔹अभिनेते मनोज कुमार यांचे निधन

🔸महत्त्वाचे युद्धसराव

🔹महत्त्वाचे पुरस्कार

🔸के. व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार

🔹ट्रेनमध्ये पहिली 🏧 : पंचवटी एक्सप्रेस

🔸अनुसूचित जातीचे वर्गीकरण करणारे भारतातील पहिले राज्य : तेलंगाना

🔹महत्त्वाचे दिनविशेष

🔸महाराष्ट्रातील तिसरे कवितेचे
गाव

➡️ NOTE : इतर बऱ्याच महत्त्वाचा मुद्द्यांचा समावेश आपण टेस्ट सिरीज मध्ये केलेला आहे..... आगामी होणाऱ्या सर्व परीक्षेमध्ये निश्चितपणे फायदा होईल
🔶 ‘एक राज्य-एक ग्रामीण बँक’ धोरण लागू
Deleted02.05.202515:33
02.05.202512:59
😍😍सर्व विषयांच्या नोट्स उपलब्ध 😍😍
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━


📕 राज्यघटना = Download (1.5mb)

📕 इतिहास =   Download (1mb)

📕 विज्ञान =   Download (3mb)

📕 अर्थव्यवस्था =  Download (2.2mb)

📕 भूगोल =   Download (3mb)

📕 चालू घडामोडी = Download (12mb)
Q : मानवी शरीरात नवजात बाळाच्या हाडांची संख्या एकूण किती असते?
♦️संविधानाचा पाया रचणाऱ्या स्त्रिया....
Gm all of you 🌞
02.05.202516:06
▶️ उद्या TEST NO. 8

⭕️ सकाळी : 11 ते 12PM


➡️ DATE : 04 MAY 2025
माजी केंद्रीय मंत्री गिरिजा व्यास यांचे निधन

⚫माजी केंद्रीय मंत्री, ज्येष्ठ काँग्रेस नेत्या आणि राष्ट्रीय महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा डॉ. गिरिजा व्यास यांचे निधन झाले आहे.

⚫31 मार्च रोजी उदयपुरमधील दैत्य मगरी येथील घरी गणगौर पूजा करत असताना, दिव्याच्या ज्वाळेतून त्यांच्या कपड्यांना आग लागली. यात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या.

⚫ त्यानंतर त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.
02.05.202512:49
जा. क्र. ०७९/२०२३ , ०८३/२०२३ ते ०८६/२०२३, ०८९/२०२३, ०९१/२०२३, ०९३/२०२३, ०९५/२०२३, ०९७/२०२३ ते ११०/२०२३, १२९/२०२२ ते १३१/२०२२ विविध विषयातील प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व सहायक प्राध्यापक, महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा, गट अ व ब संवर्गाकरीता दि. १० मे २०२५  रोजी आयोजित चाळणी परीक्षेची प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
03.05.202512:42
🔖 इथूनपुढे येणारी प्रत्येक नोकरीची जाहिरात कधी येईल,कोणती येईल...
याबद्दल सर्व प्रथम माहिती आपल्या चॅनेल ला टाकली जाईल... उदय बुक & xerox group

विश्वासाने जॉईन व्हा 👇Date - 3/4/2025

   👉  चॅनल जॉईन करा 👈
                👉   Join Now. 👈

🔥
CLICKआजच्या नोकरीच्या जाहिराती 💯✅
❇️ प्रशासकीय कामात AI चा वापर

◾️ 1 मे महाराष्ट्र दिनापासून सुरवात

⭕️ सिंधुदुर्ग - असे करणारा राज्यातील पहिला जिल्हा

⭕️ आरोग्य, परिवहन, पोलीस, वन विभाग यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जाणार आहे.
03.05.202501:09
↪️ VIMP 🆕
▪️
1 मे:- "महाराष्ट्र दिन"
👉 हा दिवस महाराष्ट्र स्थापना दिवस आहे.

▪️27 फेब्रुवारी: "मराठी भाषा गौरव दिन"
👉कुसुमाग्रज जयंती दिवस आहे.
(कुसुमाग्रज याचे पूर्ण नाव:- विष्णू वामन शिरवाडकर)

▪️3 ऑक्टोबर: ''मराठी अभिजात भाषा गौरव दिन’'
👉मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा देण्यात आला तो दिवस आहे.
Deleted03.05.202514:17
🔴 IPL 2025 मध्ये "पहिली हॅट्रिक" कोणत्या खेळाडूने घेतली❓
➡️ जातनिहाय जनगणना म्हणजे काय ?
Shown 1 - 24 of 1 694
Log in to unlock more functionality.