Мир сегодня с "Юрий Подоляка"
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Труха⚡️Україна
Труха⚡️Україна
Николаевский Ванёк
Николаевский Ванёк
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Труха⚡️Україна
Труха⚡️Україна
Николаевский Ванёк
Николаевский Ванёк
ध्येयनिष्ठ अधिकारी avatar

ध्येयनिष्ठ अधिकारी

🚩महाराष्ट्रातील सर्व गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात म्हणून एका विद्यार्थ्यांने विद्यार्थ्यांकरीता चालवलेला उपक्रम
प्रामाणिक मदत एकमेव हेतु कुठलेही कॉपी पेस्ट मटेरियल आम्ही SHARE करत नाही.
⛳🧡जय भवानी जय शिवराय 🧡⛳
🚩सरसेनापती :- @dyspyo07
Advt @rutik40
TGlist rating
0
0
TypePublic
Verification
Not verified
Trust
Not trusted
Location
LanguageOther
Channel creation dateFeb 15, 2025
Added to TGlist
Feb 15, 2025
Linked chat

Records

20.02.202510:50
126.8KSubscribers
05.04.202523:59
167Citation index
05.03.202513:30
13.5KAverage views per post
05.03.202510:40
13.7KAverage views per ad post
19.02.202515:09
6.42%ER
05.03.202515:12
10.65%ERR
Subscribers
Citation index
Avg views per post
Avg views per ad post
ER
ERR
MAR '25APR '25

Popular posts ध्येयनिष्ठ अधिकारी

26.03.202517:30
तुझ्या वाटेला दररोज संघर्ष आहे
म्हणजे नक्कीच तुझ्यात काही खास आहे...रडू आलं तर रड,
पण लढ...."तुझ्यासाठी, तुझ्या स्वप्नांसाठी, तुझ्या आई-वडिलांसाठी...💪


😍 शुभ रात्री 😍
13.04.202508:42
🏆आजचा CDS चा इंग्रजी चा पेपर.

🚩राज्यसेवा मुख्य आणि combined mains साठी बघून घ्या.
31.03.202516:38
⭕️♦️⚠️महाराष्ट्राचा भूगोल IMP POINTS BY योगेश मानकर😊

☑️ अगदी जे तुम्हाला हवे तेच नक्की अभ्यासा ✌️

⚠️संयुक्त पूर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त

✔️एकदा नक्की download करा# उपयुक्त माहिती नक्की अभ्यासा# प्रतिक्रिया नक्की कळवा.


🚩Pdf by योगेश सुशीला भारत मानकर😊

#last minute rivision साठी उपयुक्त#फैला दो🔥

🚩जॉईन करा आपल्या हक्काचा मंच
@BHAVIADHIKARI2020
12.04.202517:37
अगर कोई आपसे उम्मीद रखता है तो ये उसकी मजबूरी नहीं बल्कि आपके साथ लगाव और विश्वास है...।।

😍😍 शुभ रात्री 😍😍
01.04.202512:37
📌 विज्ञानाच्या महत्त्वाच्या परिपूर्ण नोट्स

📌 नक्कीच download करा # परिक्षभिमुख #

🚩 PDF BY - योगेश सुशीला भारत मानकर 😊

📌 संयुक्त पूर्व आणि राज्यसेवा साठी अंत्यत उपयुक्त

📌 कृपया download करून अभ्यास करा नक्कीच फायदा होईल .

🚩JOIN US @BHAVIADHIKARI2020
31.03.202512:11
🚩आधुनिक भारताचा इतिहास विशेष महाराष्ट्राच्या संदर्भात नोटस by योगेश सुशीला भारत मानकर 😊.

🚩 राज्यसेवा मुख्य #COMBINED PRE MAINS #PYQ BASED नोट्स

🚩NO PASSWORD ✔️ ENJOY✌️

😜एकदा download करा समजेलच काय आहे आणि कसे आहे ते🚩✌️

✔️ 8TH आणि 11TH स्टेटबॉर्ड विशेष संदर्भासहित
✔️PDF BY :- योगेश सुशीला भारत मानकर😊
#FAILA DO🔥🔥
🚩जॉईन करा @bhviadhikari2020
मन का अर्जुन कह रहा है मै संन्यास लूंगा...
श्री कृष्ण कह रहे की पार्थ तुम युद्ध करो !!

It's time to push yourself a little harder 🦋✨
16 days to go 🎯


# राज्यसेवा २०२४ 🥺🤞🏆

🚩लढायच आणि जिंकायचं सुद्धा🤟🧡🚩
29.03.202503:10
आज मृत्युंजय अमावस्या म्हणजेच शिवसईसुपुत्र, स्वराज्याचे युवराज आणि छत्रपती, धर्मवीर, मुघलसंहारक, ब्रजकाव्यशास्त्रपंडीत, रणधुरंदर, मृत्यूंजयवीर शंभूराजे यांचा बलिदान दिवस....

🥺🥺🙏🏽🙏🏽🔥🔥🚩🚩⚔️⚔️
*" छत्रपतींना कोणी मारु शकत नाही, छत्रपतींचे कोणी हाल करु शकत नाही, कारण छत्रपती माणूस नाहीच तो एक विचार आहे विचार.....

मृत्युंजयवीर धर्मवीर छत्रपती शंभूछत्रपतींच्या चरणी विनम्र अभिवादन
🙇🙇💐💐💐


प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रियकुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगिराज श्रीमंत श्री छत्रपती संभाजी महाराज की जय
🧡🚩🙇
09.04.202515:13
⭕️♦️⚠️मराठी व्याकरण

🔶मराठी व्याकरणाचे पाणिनी : दादोबा पांडुरंग तर्खडकर

🔶मराठी भाषेचे जॉन्सन : कृष्णशास्त्री चिपळूणकर

🔶मराठी भाषेचे आद्य व्याकरणकर्ते:दादोबा पांडुरंग तर्खडकर

🔶क्ष, ज्ञ ला वर्णमालेत स्थान : महादेव पांडुरंग सबनीस

🔶अॅ, ऑ ला वर्णमालेत स्थान : अरविंद गंगाधर मंगरूळकर

🔶मराठी भाषेचे शिवाजी : विष्णुशास्त्री चिपळूणकर

🔶मराठी भाषेचे आद्य प्रवर्तक : म्हाइंभट

🔶मराठी भाषेचे पहिले चरित्रकार : म्हाइंभट

🔶मराठी भाषेतील पहिला गद्य ग्रंथ : लीळाचरित्र

🔶अं व अः यांना वर्णमालेत स्थान देणारे : दामले
🤟🤞

https://t.me/marathisuvichar2023

😍😍शुभ रात्री😍😍
31.03.202512:29
⭕️⚠️♦️11वी अर्थशास्त्र स्टेटबॉर्ड बुक


☑️1-2 प्रश्न सुटतील आणि BASIC उजळणी होईल यथावकाश मिळाला वेळ तर करा फायदाच होईल.

⚠️ एकदा वाचा आणि 2017 पासून PYQ बघा 1-2 प्रश्न जसाच्या तसा विचारला जात आहे 😊👍 जमले तर करा फायदा होईल.

🚩 आपलाच सोबती :- योगेश सुशीला भारत मानकर .

जॉईन
@bhaviadhikari2020
14.04.202507:22
जन्माला आल्यापासून संघर्ष हा आमच्या पाचवीला पुजलाय त्यात नव काय भी नव्हं लेका.

# आपल्या हक्कासाठी उद्या यायलाच लागतय बघ.
13.04.202511:36
👆👆CDS GS पेपर 👆👆
18.04.202515:26
⭕️♦️⚠️मुंबई विद्यापीठाचे पहिले चार पदवीधारक

रा.गो. भांडारकर
बाळ मंगेश वागळे
वामन आबाजी मोडक
महादेव गोविंद रानडे


....हे चौघे पुढे 1867 मध्ये स्थापन झालेल्या प्रार्थना समाजाची ही निगडित होते
Log in to unlock more functionality.