Мир сегодня с "Юрий Подоляка"
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Лачен пише
Лачен пише
Реальний Київ | Украина
Реальний Київ | Украина
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Лачен пише
Лачен пише
Реальний Київ | Украина
Реальний Київ | Украина
मराठी व्याकरण - कोपनर सर ( लातूर पॅटर्न) avatar

मराठी व्याकरण - कोपनर सर ( लातूर पॅटर्न)

🟢 परीक्षाभिमुख संपूर्ण मराठी व्याकरण 🟢
राज्यसेवा मुख्य, गट ब व क मुख्य, सरळसेवा भरती
✍🏼 दररोज घटकनिहाय 50 प्रश्नांचा सराव
✍🏼परीक्षाकेंद्री नोट्स
✍🏼ऑनलाईन/ऑफलाईन लेक्चर (मराठी व्याकरण)
♦️संपर्क- प्रा.धनराज कोपनर , लातूर
(@Kopnarsir)
TGlist rating
0
0
TypePublic
Verification
Not verified
Trust
Not trusted
Location
LanguageOther
Channel creation dateApr 08, 2022
Added to TGlist
Mar 21, 2025

Latest posts in group "मराठी व्याकरण - कोपनर सर ( लातूर पॅटर्न)"

#IPL 2025 BCCI कडून स्थगित ...👆👆
**TAIT -2025, वनरक्षक व #पोलीस भरती दररोज LIVE आज 8 वाजता*
https://youtube.com/live/l2m_a4nJXhc?feature=share

*TAIT वनरक्षक व पोलीस भरती*
*सामान्य ज्ञान महत्वाचे प्रश्न*
https://youtube.com/live/l2m_a4nJXhc?feature=share

            *मार्गदर्शक*
     *डॉ. महेश मोरे*
 .   राजमुद्रा अकॅडमी, लातूर
➡️भारतात किती अभिजात भाषा आहेत?

▶️तामिळ, तेलगू, संस्कृत, कन्नड, मल्याळम आणि ओडिया या भारतातील सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला होता.

⭕️ मराठी,पाली, बंगाली, आसामी , प्राकृत आज या पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे.

⭕️ 11 अभिजात भाषा झाल्या आहेत.

⭕️ अभिजात भाषा - केंद्र सरकारचे निकष :

अभिजात भाषा हा वैशिष्ट्यपूर्ण भाषेला भारत सरकारद्वारे दिला जाणारा एक दर्जा आहे. केंद्र सरकारने अभिजात भाषेचे निकष खालिलप्रमाणे ठरवलेले आहेत:

- भाषा प्राचीन आणि साहित्यश्रेष्ठ असावी.
- भाषेचे वय दीड ते अडीच हजार वर्षांचे असावे.
- भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असावे.
- प्राचीन भाषा आणि तिचे आधुनिक रूप यांचा गाभा कायम असावा.

हा दर्जा ज्या भाषांना दिला जातो, त्या भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारकडून त्या-त्या राज्याला भरीव अनुदान मिळते. 

⭕️ मराठीला अभिजात दर्जा मिळावा याकरता हालचाली :

➡️मराठीला अभिजात दर्जा मिळावा याकरता हालचाली सुरु झाल्या आणि प्रा. रंगनाथ पठारे समितीची स्थापना झाली.

➡️ मराठी भाषेतील ग्रंथधनाचे पुरावे बाराव्या–तेराव्या शतकापासून आढळतात. ‘लीळाचरित्र’, ‘ज्ञानेश्वरी’, ‘विवेकसिंधू’ यांसारख्या ग्रंथांचा आधार दाखविला जातो. 

◾️ अभिजात दर्जाचे फायदे:

“अभिजात दर्जा” मराठीच्या सर्व चळवळींसाठी फार मोठा उत्प्रेरक अर्थात कॅट्यालिस्ट म्हणून काम करू शकतो. अभिजात दर्जाचे भाषा संवर्धनासाठी पुढीलप्रमाणे फायदे आहेत:

- मराठीच्या बोलींचा अभ्यास, संशोधन, साहित्यसंग्रह करणे इ.
- भारतातील सर्व ४५० विद्यापीठांमध्ये मराठी शिकवण्याची सोय करणे.
- प्राचीन ग्रंथ अनुवादित करणे.
- महाराष्ट्रातील सर्व १२००० ग्रंथालयांना सशक्त करणे.
- मराठीच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती, विद्यार्थी अशा साऱ्यांना भरीव मदत करणे इ.

⭕️ यापूर्वी भारतात 6 भाषांना अभिजात दर्जा दिलेला होता.

1 तामिळ (2004),
2 संस्कृत (2005),
3 कन्नड (2008),
4 तेलुगु (2008),
5 मल्याळम (2013)
6 ओडिया (2014)

7 👉मराठी=2024
8 👉आसामी=2024
9 👉पाली=2024
10 👉 पाकृत=2024
11 👉बंगाली =2024
👉या नवीन पाच भाषांना अभिजीत भाषेचा दर्जा भेटला
#Revise
#Syllabus
♦️ महाराष्ट्र गट-क (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024

👉 अभ्यासक्रम..
IBPS सर्वसाधारणपणे त्या विभागातील सर्व पदांचे पेपर झाल्यानंतर 45 दिवसानंतर निकाल लावते.

आदिवासी विभाग शेवटचा पेपर 25 एप्रिल ला झाला.
👍
#Combine Group B 2024

Cut Off किती पण लागू द्या...✅

मुद्दा हा आहे की तुम्ही सातत्य ठेऊन अभ्यास करत राहिला.

आणि हेच महत्त्वाचं आहे निकाल येण्यासाठी✅
कलम 20 याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही.
- सागर सर
आज आयोगाच्या या आठवड्यातील कामकाजाचा शेवटचा दिवस.

आज काहीतरी काम करावं आयोगाने.
⚠️ SRPF गट – 19 कुसडगाव रिक्त पदांची माहिती...!!
एका बापाला आपल्या पोराला लहानाचं मोठं करून स्वतःच्या पायावर उभं करायला त्याच्या आयुष्याची किमान 25 वर्ष जातात...किती तो संयम म्हणायचा राव...आणि आपल्याला 2-3 वर्ष अभ्यास केला की सगळं नको वाटायला लागतं.. खरं तर पोरांनो सगळ्या मोठं Motivation आपल्या घरातच आहे असं नाही का वाटत तुम्हाला??❤️

शुभ रात्री 💚
♦️देशात होणार जातनिहाय जनगणना
103 उमेदवार कारागृह नोकरी सोडणारे आहेत.

त्यामुळे वेटींग वरील मुलांना चान्स मिळेल...🚨
*#TAIT -2025, वनरक्षक व #पोलीस भरती दररोज LIVE आज 8 वाजता*
https://www.youtube.com/live/lrPCImUxSs0?si=3G-BJ56-Qfv8YOn1

वनरक्षक व पोलीस भरती
सामान्य ज्ञान संभाव्य प्रश्न
https://www.youtube.com/live/lrPCImUxSs0?si=3G-BJ56-Qfv8YOn1


            *मार्गदर्शक*
     *डॉ. महेश मोरे*
 .   राजमुद्रा अकॅडमी, लातूर
पुढील जाहिराती पासून आरोग्य सेवक पदाचे पात्रता निकष बदलले जाणार आहेत.

पात्रता - 12 वी (Science) + स्वच्छता निरीक्षक किंवा निमवैद्यकीय मूलभूत प्रशिक्षण किंवा समतुल्य अभ्यासक्रम पूर्ण.

Join @kopnarsirmarathi
🎯मराठी व्याकरण - वाक्यप्रचार व अर्थ

✅ परिपाठ ठेवणे - सवय ठेवणे


✅ ब्रह्मांड कोसळणे - मोठे संकट येणे


✅कागाळी करणे - तक्रार करणे


✅ खांदा देणे - मदत करणे


✅खोबरे करणे - नाश करणे



https://t.me/kopnarsirmarathi
https://t.me/kopnarsirmarathi

Records

25.04.202523:59
14.5KSubscribers
20.04.202523:59
200Citation index
01.04.202523:59
3KAverage views per post
02.04.202507:38
4.9KAverage views per ad post
09.04.202512:25
3.89%ER
01.04.202523:59
20.98%ERR
Subscribers
Citation index
Avg views per post
Avg views per ad post
ER
ERR
MAR '25MAR '25APR '25APR '25APR '25APR '25MAY '25

Popular posts मराठी व्याकरण - कोपनर सर ( लातूर पॅटर्न)

17.04.202508:25
♦️#TCS ने विचारलेले मराठी व्याकरण वरील सर्व प्रश्न एकत्रित

👉 वनरक्षक व वनसेवकTCS घेणार आहे. ✅

👉 SAVE करून ठेवा..


जॉईन -
https://t.me/kopnarsirmarathi
14.04.202504:23
इंग्रजीतील Para Jumbled सोडवण्यासाठी काही मूलभूत नियम.

TCS & IBPS चे प्रश्न सोडवताना उपयोगी‌ ठरेल..

Join @Kopnarsirmarathi
जा. क्र. ०८८/२०२५ पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट-अ संवर्गाकरीताची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
एकूण पदसंख्या :- २७९५
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक: १९ मे २०२५
https://mpsc.gov.in/adv_notification/8
26.04.202514:09
*#TAIT -2025, वनरक्षक व #पोलीस भरती   दररोज LIVE आज 8 वाजता*
https://youtube.com/live/8_K6qhXFS9M?feature=share

वनरक्षक व पोलीस भरती
मराठी व्याकरण संभाव्य प्रश्न
https://youtube.com/live/8_K6qhXFS9M?feature=share


            *मार्गदर्शक*
     *प्रा. धनराज कोपनर*
 .   राजमुद्रा अकॅडमी, लातूर
103 उमेदवार कारागृह नोकरी सोडणारे आहेत.

त्यामुळे वेटींग वरील मुलांना चान्स मिळेल...🚨
10.04.202500:01
लक्षात ठेवा...

गेलेली वेळ लोकांची होती, पण येणारा काळ आपलाच असणार...!✌️💯

शुभ सकाळ...💚💐
#IPL 2025 BCCI कडून स्थगित ...👆👆
15.04.202500:03
ओळखावं तुलाही लोकांनी, मित्रा

तु ही थोडा प्रसिद्ध हो,

तुझं कौतुक होईल पाठीमागे,

किमान एवढा तरी सिद्ध हो..!

शुभ सकाळ...💐💚
🍀12991 वन सेवकांची पदे आहेत..
वनरक्षक 2000+🔥

भरतीचे वेळापत्रक लवकरच येईल..
तयारीत राहा... 👍
27.04.202504:20
♦️आयोगाचे सर्व मराठी -English Paper एकाच ठिकाणी..

👉 येणाऱ्या COMBINE, राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी SAVE असू द्या
12.04.202506:14
.
🟢केवलप्रयोगी अव्यय व त्यांचे प्रकार
━━━━━━━━━━━━━━━━
हर्षदर्शक

वा, वावा, आहा, ओहो, आ-हा, आहाहा

शोकदर्शक

ऊं. अरेरे, अयाई, अगाई, हायहाय, हाय

आश्चर्यकारक

ऑ, ओहो, अबब, बापरे, अहाहा, अरेच्चा

संबोधनदर्शक

अगे, अगं, अरे, अहो, ए, अगा, ओगो, बा, रे

तिरस्कारदर्शक

धिक्, थुः, शिड, हुडुत, हुड, फुस, हट, छत, छी

मौनदर्शक

चुप, चिप, गप

विरोधदर्शक

छे, छट, हॅट, ऊः, उंहू, अंहं, छेछे

संमतिदर्शक

हां, ऐक, बराय, हाँ, अच्छा

प्रशंसादर्शक

शाबास, भले, वाहवा, छान, ठीक, फक्कड, भारी,


https://t.me/kopnarsirmarathi
कोल्हापुरातला आणि तुमच्या-आमच्यातला बिरदेव IPS झाला कारण त्यानं वाईट परिस्थितीचं भांडवल केलं नाही..बाकी गोष्टी माझ्या नजरेत दुय्यम आहेत..!!🌿❤️

शुभ रात्री
18.04.202500:31
संघर्षाची दखल जग घेईलच
बाकी थोडीशी पायपीट आहे,
फक्त मनगटात धमक बाळगं
तू उभा तिथे व्यासपीठ आहे ...!

शुभ सकाळ...💐💚
शब्द आहे आपला घरच्यांनी हळद लावायच्या आधी आपण त्यांना गुलाल लावणार...!!

- पोलीस भरती 2025


जॉईन -
https://t.me/kopnarsirmarathi
आदिवासी विभाग भरती IBPS Pattern

✓ जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे एकाच भाषेत पेपर असणार आहे फक्त मराठी. (भाषा बदलता येणार नाही )

✓ GK & Math-Reasonging‌ चे प्रश्न फक्त मराठीत आहेत.

 ✓ प्रत्येक प्रश्नाला 4 ऑप्शन आहेत.(IBPS ला 5 ऑप्शन असतात इथे नाहीत)

✓ Negative Marking नाही.
Log in to unlock more functionality.