Мир сегодня с "Юрий Подоляка"
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Труха⚡️Україна
Труха⚡️Україна
Николаевский Ванёк
Николаевский Ванёк
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Труха⚡️Україна
Труха⚡️Україна
Николаевский Ванёк
Николаевский Ванёк
मराठी व्याकरण - कोपनर सर ( लातूर पॅटर्न) avatar

मराठी व्याकरण - कोपनर सर ( लातूर पॅटर्न)

🟢 परीक्षाभिमुख संपूर्ण मराठी व्याकरण 🟢
राज्यसेवा मुख्य, गट ब व क मुख्य, सरळसेवा भरती
✍🏼 दररोज घटकनिहाय 50 प्रश्नांचा सराव
✍🏼परीक्षाकेंद्री नोट्स
✍🏼ऑनलाईन/ऑफलाईन लेक्चर (मराठी व्याकरण)
♦️संपर्क- प्रा.धनराज कोपनर , लातूर
(@Kopnarsir)
TGlist rating
0
0
TypePublic
Verification
Not verified
Trust
Not trusted
Location
LanguageOther
Channel creation dateApr 08, 2022
Added to TGlist
Mar 21, 2025

Latest posts in group "मराठी व्याकरण - कोपनर सर ( लातूर पॅटर्न)"

आदिवासी विभाग 20 एप्रिल First Shift

1)Western Coalfield LTD Head Quarter Nagpur
2)Rajyapal age limit 35 yrs
3)आदिवासी जात प्रमाणपत्र पडताळणी समिती →पालघर येथे नाही
4)सरपंच कार्यकारी प्रमुख
5) Prabha Varma's writing Language
6)RTI 2005 releated Question
7)Total amendment of indian constitution
8)Lokshabha adhyksh related
9)42th amendment
10)Chief of Army staff U.Dwivedi
11)Erasmus prize 2024 Amitav Ghosh
12)Seena And Bhimar River district Solapur
13)Vasota fort located in Satara
14)SI unit of Speed
15)Is NH3 strong base or not
16)
17)
18)
19)
20)
21)Na Li K water floating elements
22) पंडित दीनदयाळ स्वयं योजना
23)First Rajiv Gandhi Khel Ratna K malleshwari
24)लोकलेखा समिती 22 सदस्य
25)India's first automobile in-plant railway siding project of Maruti Suzuki
*#वनरक्षक #पोलीस भरती व TAIT -2025 दररोज LIVE आज 8 वाजता*
https://youtube.com/live/TsmZgTKF-Ps?feature=share

वनरक्षक व पोलीस भरती
मराठी व्याकरण संभाव्य प्रश्न
https://youtube.com/live/TsmZgTKF-Ps?feature=share

            *मार्गदर्शक*
     *प्रा. धनराज कोपनर*
 .   राजमुद्रा अकॅडमी, लातूर
लेखा व कोषागार भरती परीक्षा विश्लेषण

आजपर्यंतच्या (19 एप्रिल 2024 पर्यंत) सर्व शिफ्ट्सच्या आधारावर परीक्षेचे विश्लेषण:

विषयवार विश्लेषण:

•  मराठी:
  •  समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द
  •  अलंकारिक शब्द (काही शिफ्टमध्ये)
  •  समास (3 प्रश्न)
  •  कर्तरी व कर्मणी प्रयोग
  •  परिच्छेद (आकलन) - 3 प्रश्न
  •  योग्य वाक्प्रचार ओळखा (काही शिफ्टमध्ये)
  •  मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य (काही शिफ्टमध्ये)

•  इंग्रजी:
  •  परिच्छेद (आकलन)
  •  क्लोज टेस्ट (5 प्रश्न)
  •  आर्टिकल्स व Prepositions
  •  Para Jumble
  •  समानार्थी व विरुद्धार्थी शब्द (काही शिफ्टमध्ये)
  •  Proverbs (2-3 प्रश्न, काही शिफ्टमध्ये)
  •  Idioms/Phrases (2-3 प्रश्न, काही शिफ्टमध्ये)
  •  One word substitution
  •  Synonyms, Antonyms, Error Spotting आणि Tense वर प्रश्न विचारले गेले नाहीत (काही शिफ्टमध्ये)

•  गणित व बुद्धिमत्ता चाचणी:
  •  बुद्धिमत्ता चाचणीवर अधिक भर (सोपे प्रश्न)
  •  सरासरी (Mean), मध्यक (Median) आणि बहुलक (Mode) - 2 प्रश्न
  •  नफा- तोटा - 2 प्रश्न
  •  सरळरूप देणे (Bodmass नियम) - 1 प्रश्न
  •  नातेसंबंध
  •  बैठक व्यवस्था (Seating Arrangement): वर्तुळाकार व मजल्यावर आधारित प्रश्न (Floor & Circular)
  •  अंकगणित (Arithmetic): 1 प्रश्न
  •  Statistics (सांख्यिकी) - प्रश्न विचारले गेले नाहीत (काही शिफ्टमध्ये)

•  सामान्य ज्ञान / चालू घडामोडी:
  •  चालू घडामोडी: नोव्हेंबर-डिसेंबर 2024 आणि जानेवारी 2025
  •  संरक्षण क्षेत्रातील चालू घडामोडी (युद्ध सराव) - 2-3 प्रश्न
  •  इतिहास: regulating act आणि इंग्रज कालखंड
  •  भूगोल: दख्खनचे पठार (विधान)
  •  विज्ञान: राशी, रोध (1 प्रश्न)
  •  राज्यशास्त्र: विधानपरिषद
  •  अर्थशास्त्र: सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्र. #Forwarded
#Syllabus
♦️ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024

👉 अभ्यासक्रम..
♦️#MPSC Original #OMR sheet

➡️याची Print काढून test सोडवण्यासाठी वापर करा..

👉 Without watermark

Join - @kopnarsirmarathi
👨‍🏫मराठी व्याकरण - नवीन बॅच

♦️ बॅच क्रमांक १८♦️

✍राज्यसेवा, PSI/ STI/ ASO मुख्य बॅच

♦️ दि. १७ एप्रिल २०२५

⚜वेळ - दुपारी १ ते ०२ ⚜

❇️ मराठी व्याकरण शिकण्यासाठी सक्षम पर्याय
👉अंबाजोगाई होणारं राज्यातील तिसरे कवितेचे गाव
👉या पूर्वी केशवसुतांचे मालगुंड, व कुसुमाग्रज चे शिरवाड या गावांना कवितेचे गाव म्हणून घोषित केलेलं आहे
काल बऱ्याच लेकरांची महसूल सहाय्यक पदी निवड झाली... तुमच्या सर्वांचा आनंद बघून आम्ही भयंकर समाधानी आहोत... गेले 2 वर्षांपासून पावलोपावली तुमच्यासोबत असल्याने तुमचा खडतर प्रवास फार जवळून बघितला आहे त्यामुळे जिंकल्यानंतर अनेकांच्या चेहऱ्यावर जे हसू होतं ते अविस्मरणीय होतं..तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया न विसण्यासारख्या आहेत...खरंतर Mpsc मधून पोस्ट काढणं सोपं नसतंय त्यासाठी परिस्थितीची जाणीव नसानसात भरलेली असावी लागते...सर्वांचं खूप मनापासून अभिनंदन आणि पुढील प्रवासासाठी मनापासून शुभेच्छा 🌿
जिंकत रहा रे पोरांनो आणि समाधान देत रहा..लय बरं वाटत तुम्हाला आनंदी बघून.. !!🥰❤️
📌 tait3 परीक्षेचे वेळापत्रक पुढील आठवड्यात येईल,त्यामध्ये मे महिन्याच्या शेवटी किंवा जून च्या पहिल्या आठवड्यात परीक्षेस सुरुवात होईल
शब्द आहे आपला घरच्यांनी हळद लावायच्या आधी आपण त्यांना गुलाल लावणार...!!

- पोलीस भरती 2025


जॉईन -
https://t.me/kopnarsirmarathi
*#वनरक्षक #पोलीस भरती व TAIT -2025 LIVE आज 8 वाजता*
https://youtube.com/live/2EV5uBFm1fU?feature=share

वनरक्षक व पोलीस भरती
मराठी व्याकरण संभाव्य प्रश्न
https://youtube.com/live/2EV5uBFm1fU?feature=share

            *मार्गदर्शक*
     *प्रा. धनराज कोपनर*
 .   राजमुद्रा अकॅडमी, लातूर
✅⚠️⚠️⚠️Alert ⏰⏰

♦️सध्या टेलिग्राम च्या नवीन पॉलिसी नुसार टेलिग्राम चॅनेल वर you tube सारख्या automatic adv येत आहेत. काही जण पैसे सुद्धा मागतात. ह्या advertisement पासून सावध रहा. ✅✅📱📱

👉 माझ्या ही चॅनल वर तुम्हाला अशी टेलिग्राम ची adv दिसेल, त्यांना क्लिक करू नका.

Be Aware from cyber Fraud .🙏🙏
🎯🎯अलंकारिक शब्द

♦️कळीचा नारद: कलागती लावणारा, तंटे उत्पन्न करणारा



♦️शुंभ : घडधाकट पण निर्बुध्द व्यक्ती


♦️भद्रेश्वर दीक्षिती: मध्यस्थी


♦️वामनमूर्ती: ठेंगू मनुष्य


♦️बावनकशी: सर्वोत्कृष्ट, निर्दोष


♦️
दुर्वास: शीघ्रकोपी मनुष्य

♦️
मेषपात्र: बावळट माणूस

♦️तितिक्षा : शांती


♦️डोळ्यातील मुसळ : स्वतःचा मोठा दोष


♦️अकलेचा खंदक : अत्यंत मूर्ख माणूस (अकलेचा कांदा)


♦️रुद्राजी संतापी माणूस


♦️अलबत्यागलबत्या: कोणी क्षुद्र माणूस


♦️अकबरी प्रथा : चांगली प्रथा





JOIN 👇👇👇



https://t.me/kopnarsirmarathi
https://t.me/kopnarsirmarathi

Records

20.04.202523:59
14.5KSubscribers
13.04.202511:13
150Citation index
01.04.202523:59
3KAverage views per post
02.04.202507:38
4.9KAverage views per ad post
09.04.202512:25
3.89%ER
01.04.202523:59
20.98%ERR
Subscribers
Citation index
Avg views per post
Avg views per ad post
ER
ERR
MAR '25MAR '25APR '25APR '25APR '25

Popular posts मराठी व्याकरण - कोपनर सर ( लातूर पॅटर्न)

17.04.202508:25
♦️#TCS ने विचारलेले मराठी व्याकरण वरील सर्व प्रश्न एकत्रित

👉 वनरक्षक व वनसेवकTCS घेणार आहे. ✅

👉 SAVE करून ठेवा..


जॉईन -
https://t.me/kopnarsirmarathi
14.04.202504:23
इंग्रजीतील Para Jumbled सोडवण्यासाठी काही मूलभूत नियम.

TCS & IBPS चे प्रश्न सोडवताना उपयोगी‌ ठरेल..

Join @Kopnarsirmarathi
08.04.202503:21
ज्या व्यक्ती जवळ संयम, समाधान आणि सहनशीलता असते

त्या व्यक्तीमध्ये कोणत्याही परिस्थितीवर मात करण्याची क्षमता असते!!

शुभ सकाळ 💐💚
09.04.202506:12
🎯 आजचा पुणे कारागृह पेपर
04.04.202515:49
१.कनिष्ठ लिपीक
२ वरिष्ठ लिपीक
३. मुख्य लिपीक
४. पूर्णवेळ ग्रंथपाल
५. प्रयोगशाळा सहाय्यक
पुढील महिन्यात येणाऱ्या शिक्षक भरती प्रक्रिया मध्ये या पदांची पण भरती होणार आहे..


https://t.me/kopnarsirmarathi

https://t.me/kopnarsirmarathi
02.04.202506:45
तलाठी भरती अपडेट .✍

तलाठी 2500 जागा रिक्त

पुढील दोन महिन्यात जाहिरात येऊ शकते. जून मध्ये 101%
10.04.202500:01
लक्षात ठेवा...

गेलेली वेळ लोकांची होती, पण येणारा काळ आपलाच असणार...!✌️💯

शुभ सकाळ...💚💐
15.04.202500:03
ओळखावं तुलाही लोकांनी, मित्रा

तु ही थोडा प्रसिद्ध हो,

तुझं कौतुक होईल पाठीमागे,

किमान एवढा तरी सिद्ध हो..!

शुभ सकाळ...💐💚
09.04.202509:17
#RTI
♦️10 सप्टेंबर 2024 नुसार नगरपरिषद/नगरपंचायत गट-क आणि गट-ड रिक्त पदे

👉 गट-क :- 2151

👉 गट-ड :- 987

👉 एकूण - 3138

⚠️ ही भरती प्रक्रिया जाहिरात पुढच्या महिण्याच्या 15 तारीख पर्यंत अपेक्षित आहे.. 🙏🙏
🍀12991 वन सेवकांची पदे आहेत..
वनरक्षक 2000+🔥

भरतीचे वेळापत्रक लवकरच येईल..
तयारीत राहा... 👍
12.04.202506:14
.
🟢केवलप्रयोगी अव्यय व त्यांचे प्रकार
━━━━━━━━━━━━━━━━
हर्षदर्शक

वा, वावा, आहा, ओहो, आ-हा, आहाहा

शोकदर्शक

ऊं. अरेरे, अयाई, अगाई, हायहाय, हाय

आश्चर्यकारक

ऑ, ओहो, अबब, बापरे, अहाहा, अरेच्चा

संबोधनदर्शक

अगे, अगं, अरे, अहो, ए, अगा, ओगो, बा, रे

तिरस्कारदर्शक

धिक्, थुः, शिड, हुडुत, हुड, फुस, हट, छत, छी

मौनदर्शक

चुप, चिप, गप

विरोधदर्शक

छे, छट, हॅट, ऊः, उंहू, अंहं, छेछे

संमतिदर्शक

हां, ऐक, बराय, हाँ, अच्छा

प्रशंसादर्शक

शाबास, भले, वाहवा, छान, ठीक, फक्कड, भारी,


https://t.me/kopnarsirmarathi
!! आयुष्याची परीक्षा देऊन तर बघ !!

जन्माला आला आहेस,
थोडं जगून तर बघ
जीवनात दुःख खूप आहे
थोडं सहन करून तर बघ

चिमूटभर दुःखाने कोसळून नकोस
दुःखाचे पहाड चढून तर बघ...!
यशाची चव चाखून बघ
अपयश येते निरखून बघ..!!

डाव मांडण सोपं असतं
थोडं खेळून तर बघ..!
घरटं बांधणं सोपं असतं
थोडी मेहनत करून तर बघ..!!

जगणं कठीण मरण सोपं असतं
दोन्हींच्या वेदना झेलून तर बघ..!
जिण-मरण एक कोडं असतं
जाता जाता एवढं सोडून तर बघ..!!

आणि शेवटी...
हे जग तुला अजून समजायचं आहे थोडं
स्वप्न उचलून तर बघ...!!
18.04.202500:31
संघर्षाची दखल जग घेईलच
बाकी थोडीशी पायपीट आहे,
फक्त मनगटात धमक बाळगं
तू उभा तिथे व्यासपीठ आहे ...!

शुभ सकाळ...💐💚
शब्द आहे आपला घरच्यांनी हळद लावायच्या आधी आपण त्यांना गुलाल लावणार...!!

- पोलीस भरती 2025


जॉईन -
https://t.me/kopnarsirmarathi
आदिवासी विभाग भरती IBPS Pattern

✓ जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे एकाच भाषेत पेपर असणार आहे फक्त मराठी. (भाषा बदलता येणार नाही )

✓ GK & Math-Reasonging‌ चे प्रश्न फक्त मराठीत आहेत.

 ✓ प्रत्येक प्रश्नाला 4 ऑप्शन आहेत.(IBPS ला 5 ऑप्शन असतात इथे नाहीत)

✓ Negative Marking नाही.
Log in to unlock more functionality.