Мир сегодня с "Юрий Подоляка"
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Труха⚡️Україна
Труха⚡️Україна
Николаевский Ванёк
Николаевский Ванёк
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Труха⚡️Україна
Труха⚡️Україна
Николаевский Ванёк
Николаевский Ванёк
History By Sachin Gulig avatar

History By Sachin Gulig

MPSC /UPSC/ PSI /STI/ASO साठी उपयुक्त
🎯इतिहास विषयाची परिक्षाभिमुख माहीती
🎯दररोज प्रश्नांचा सराव
🎯शॉर्ट नोट्स/Pdf Material
🎯वरिल सर्व घटकांची अचूक माहिती मिळवा
मार्गदर्शक:- सचिन गुळीग, पुणे
9545600535 /@india123
TGlist rating
0
0
TypePublic
Verification
Not verified
Trust
Not trusted
Location
LanguageOther
Channel creation dateApr 01, 2025
Added to TGlist
Apr 01, 2025
Linked chat

Records

01.04.202523:59
53.8KSubscribers
11.04.202514:23
33Citation index
16.04.202521:21
3.1KAverage views per post
16.04.202521:21
3.1KAverage views per ad post
24.04.202518:26
3.17%ER
17.04.202523:59
5.77%ERR
Subscribers
Citation index
Avg views per post
Avg views per ad post
ER
ERR
06 APR '2513 APR '2520 APR '25

Popular posts History By Sachin Gulig

बिरदेव सिद्धाप्पा डोने   🚨🔥

UPSC रँक 551

◾️गाव -यमगे
◾️तालुका - कागल
◾️जिल्हा - कोल्हापूर

"UPSC निकाल लागला तेंव्हा बिरू मेंढरं चारत होता
"
=======
तुम्ही पण करू शकता
24.04.202514:24
यूपीएससी चा नुकताच निकाल जाहीर झाला त्यात यश मिळालेल्या तरुणांकडून कोणत्याही प्रकारचा ना गुलाल उधळला गेला ना डीजे लावला गेला ना हार घालून ते रस्त्यावर फिरले ना youtube ला कोणताही बोलबाला ना "पायी फुफाटा" गाण्यावर reels.

✅ थोडक्यात यातून आपल्याला एक गोष्ट शिकायला मिळते.
"Class One always has its CLASS!"

विद्या विनयतेने शोभते पण ती विनयता सर्वांना लाभत नाही!

शाश्वत अकॅडमी, पुणे
लेखनीची ताकद काय आसते हे दाखवून देणारी हि सही! आजही समता आणि संंघर्षा ची प्रेरणा देत आहे !

जय भिम : जय भारत
03.04.202517:15
हंबीरराव मोहिते चित्रपटातील एक
वाक्य आठवले.

"जोवर क्षितिजावर सूर्य वर येतोय
तोवर सह्याद्रीच्या कुशीतून महाराज रोज उगवणार" 🙏

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
05.04.202505:53
🟢 पंडिता रमाबाई
📌 Imp For Exam

प्रिंट करून सोबत ठेवा व आपल्या
मित्रांनाही शेअर करा.

✍ सचिन
गुळीग
14.04.202506:45
🟢 डॉ. बाबासाहेब आंबेडकर
📌 अतिशय महत्वाची PDF आहे

प्रिंट करून सोबत ठेवा व आपल्या
मित्रांनाही शेअर करा.

✍️ प्रा. सचिन
गुळीग
जर तुमच्याकडे दोन रुपये असतील तर
एक रुपयाची भाकरी घ्या आणि एक
रुपयाचे पुस्तक घ्या. भाकरी तुम्हाला
जगण्यास मदत करेल तर पुस्तक
तुम्हांला जगावे कसे ते शिकवेल.
- बाबासाहेब आंबेडकर 💐
12.04.202516:11
जर कोणी तुमच्या संघर्षात सहकार्य करत असेल तर त्याला त्याची जात विचारू नका.
- महात्मा ज्योतीराव फुले 💐
1918 सी. डी. देखमुख(1ले), 1990 भूषण गगराणी (3रे) नंतर 35 वर्षांनी पुण्याचा अर्चित डोंगरे देशात तिसरा.

पुढील क्रमांक....👤 तुमचा असू शकतो.
21.04.202500:34
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️

लहान लहान बदल नवे विचार
करण्याची क्षमता वाढवतात. सकाळी
लवकर उठायची आणि निसर्गाच्या
सानिध्यात फिरण्याची सवय लावा.

💫🕊☘
18.04.202515:13
New Pattern
➖➖➖➖➖➖➖
राज्यसेवा 2025
संपूर्ण अभ्यासक्रम
==============
प्रिंट करून घ्या
राष्ट्रीय नागरी सेवा दिन 21 एप्रिल 💐

✍ ब्रिटीश राजवटीत वॉरन हेस्टिंग्जने नागरी सेवेचा पाया घातला होता परंतु कॉर्नवॉलिसने त्यात सुधारणा आणि आधुनिकीकरण घडवून आणल्यामुळे चार्ल्स कॉर्नवॉलिसला च "भारतातील नागरी सेवेचे जनक" म्हणून ओळखतात.

✍ 1858 भारत कायद्यानुसार भारतीय नागरी सेवेची स्थापना

✍ 2 एप्रिल 1947 साली स्वतंत्र भारताचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी दिल्लीतील मेटकाफ हाऊसमध्ये नागरी सेवकाच्या पहिल्या गटाला संबोधित केले.

✍ 21 एप्रिल 2006 रोजी विज्ञान भवनात पहिला राष्ट्रीय नागरी सेवा दिन साजरा झाला. 2006 पासून दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो.

▪️नागरी सेवेचा जनक
- लॉर्ड कॉर्नवॉलिस

▪️भारतीय नागरी सेवेचे जनक
- सरदार वल्लभभाई पटेल

▪️इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस पहिली
परीक्षा -1855

▪️1863 रोजी पहिली नागरी सेवा परीक्षा
उत्तीर्ण भारतीय - सत्येंद्रनाथ टागोर

💁🏻‍♂ माहिती संकलन - सचिन गुळीग सर
07.04.202504:42
New Pattern
➖➖➖➖➖➖➖
राज्यसेवा 2025
संपूर्ण अभ्यासक्रम
==============
प्रिंट करून घ्या
कोल्हापूरच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरल्या गेलेल्या 2 एप्रिल 1894 या दिवशी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि एका न्यायप्रिय लोकहितवादी राज्याची सुरुवात झाली.

बहुजन उद्धाराच्या सुवर्णपर्वाच्या दिनी सामाजिक न्याय, शिक्षण आणि समतेचा संकल्प करूया. सर्वांना छत्रपती राजर्षी शाहू महाराज राज्याभिषेक दिनानिमित्त मंगलमय शुभेच्छा! 💐💐

छत्रपती शाहू महाराज संपूर्ण जीवनपट👇
https://youtu.be/W3PwX72XlLg
https://youtu.be/W3PwX72XlLg

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
📌14 एप्रिल 1891

💁🏻‍♂ जगभरातील करोडो लोकांच्या मनावर आपल्या विचाराने आणि कार्याने राज्य करणाऱ्या ज्ञानाच्या अथांग महासागरास जयंतीनिमित्त त्रिवार अभिवादन! 💐🙏
Log in to unlock more functionality.