Мир сегодня с "Юрий Подоляка"
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Труха⚡️Україна
Труха⚡️Україна
Николаевский Ванёк
Николаевский Ванёк
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Труха⚡️Україна
Труха⚡️Україна
Николаевский Ванёк
Николаевский Ванёк
History By Sachin Gulig avatar
History By Sachin Gulig
History By Sachin Gulig avatar
History By Sachin Gulig
भेट एका अवलियाची..
👇👇👇👇👇
हंपी विजयनगर इतिहासाचे मोठे जाणकार भन्नाटी व्यक्तिमत्व
Tr. शहाजी नगरे सर.
(उरुळी कांचन-पुणे)
==========
छंद माणसाला जिवंत ठेवतो हे कोणीतरी म्हटले होते.
==========
शहाजी सर एक जिल्हा परिषद शिक्षक पण हंपी-विजयनगर वर त्यांच्याएवढे काम कोणीच केले नाही.
==========
राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय, प्रसिद्ध, थोरले, जाणकार सर्व इतिहासकार यांना भेटण्यासाठी येतात. कारण यांचे काम तसे आहे.
==========
जगातील अनेक इतिहासकार यांचे मित्र आहेत जे यांना माहितीचा खजिना म्हणून ओळखतात.
==========
यांच्या घरातील लायब्ररी मध्ये दुर्मिळ आणि अप्रतिम हंपी विजयनगर बद्दलची पुस्तके पाहायला मिळतील.
==========
Simple Living But High Thinking= नगरे सर

🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺
28.04.202517:08
आयुष्य किंवा परीक्षा *योग्य plan* शिवाय कधीच यशस्वी होत नाही.
=====
Philosopher
▶️फक्त  संयुक्त साठी  राज्यघटना नविन बॅच सुरुवात - 5 मे पासून

📱OFFLINE/ONLINE LIVE दोन्ही 📱

📱राज्यघटना नवीन बॅच -सयूंक्त गट ब आणि क साठी सुरुवात

📱संयुक्त परीक्षेसाठी राज्यघटना (पूर्व + मुख्य )

▶️मोफत कार्यशाळा -5 मे संध्या. 6.30 ते  8.30

🥇बॅच सुरुवात - 6 मे  संध्या. 6.30 ते 8.30


🥈आयोगाच्या सर्व प्रश्नपत्रिका क्लास मध्येच सोडून घेण्यात येणार

🥉प्रत्येक बॅचच्या सराव टेस्ट- 100 गुणांच्या किमान 10  टेस्ट (प्रत्येक रविवारी टेस्ट )

📱महत्त्वाचे- सयुंक्त पूर्व,मुख्यचा अभ्यासक्रम घेतला जाईल.

📱विशेष- संपूर्ण अभ्यासक्रमाच्या प्रिंटेड नोट्स उपलब्ध

📱App link---📱

https://qtref.on-app.in/app/home?orgCode=qtref&referrer=utm_source=copy-link&utm_medium=tutor-app-referral

📱YouTube link---📱

https://youtu.be/Q6WGakQyi2E

📱Telegram-
@perainstitutepune

☎️Ph-9004611932 / 9209230915

📱पत्ता - PERA INSTITUTE,OJHAS COMPLEX, NEAR SP BIRYANI, OPP. SP COLLEGE, TILAK ROAD, SADASHIV PETH, PUNE

📱LOCATION- https://maps.app.goo.gl/HXnexm8q2hv8oWnp8
26.04.202514:30
🔰 अधिकारी होण्याचा राजमार्ग म्हणजे Descriptive Pattern

🟢 विश्लेषण उत्तरे लिहिण्यासाठी...
🟢 Spiral Binding करून घ्या ...
🟢 रोज 2 प्रश्न लिहिण्याचा प्रयत्न करा...
26.04.202502:56
समय की पराकाष्ठा जब अपने चरम
पर होती है तब सुल्तान की सल्तनत से
नवाब भी उठा लिए जाते हैं! 🔥
24.04.202514:24
यूपीएससी चा नुकताच निकाल जाहीर झाला त्यात यश मिळालेल्या तरुणांकडून कोणत्याही प्रकारचा ना गुलाल उधळला गेला ना डीजे लावला गेला ना हार घालून ते रस्त्यावर फिरले ना youtube ला कोणताही बोलबाला ना "पायी फुफाटा" गाण्यावर reels.

✅ थोडक्यात यातून आपल्याला एक गोष्ट शिकायला मिळते.
"Class One always has its CLASS!"

विद्या विनयतेने शोभते पण ती विनयता सर्वांना लाभत नाही!

शाश्वत अकॅडमी, पुणे
29.04.202508:14
28.04.202515:14
छत्रपती संभाजीनगर येथे आमचे मित्र प्रमोद बोडके यांचे उदय अभ्यासिका आहे.
अभ्यासमय वातावरण
एकदा नक्की भेट द्या
"ग्रामीण भागात काँग्रेसचे अधिवेशन
भरवून दाखवीन."
- शंकरराव देव

✍️ फैजपूर अधिवेशन
✍️ 27-28 डिसेंबर 1936
✍️ ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन
✍️ अध्यक्ष - जवाहरलाल नेहरू
✍️ महत्वाची भूमिका - धनाजी नाना चौधरी आणि साने गुरुजी, संत गाडगेबाबा, केशवराव जेधे, वि. रा. शिंदे.
✍️ भारताची घटना तयार करण्यासाठी एक घटना परिषद बोलावली जावी जी प्रौढ मताधिकारद्वारे निवडली जाईल. अशी मागणी सर्वप्रथम याच अधिवेशनात करण्यात आली होती.
उत्तर क्रमांक 2
Deleted27.04.202522:43
25.04.202517:39
Combine गट ब पूर्व २०२४ कटऑफ किती लागणार हे खालील चॅनल वर सांगितले आहे.
Join करा 💥

👉राज्यसेवेला 117.50 परफेक्ट सांगितला होता,आता कंबाईनचाही जो सांगितला तोच लागणार
.💯❤️

https://t.me/+-Su3YJWpKttjYTFl
https://t.me/+-Su3YJWpKttjYTFl
https://t.me/+-Su3YJWpKttjYTFl
24.04.202500:59
29.04.202507:50
आयुष्याचं सोनं व्हायला वेळ लागत नाही फक्त प्रयत्न दमदार आणि योग्य दिशेने पाहिजेत

.
उदा. IPS बिरूदेव डोणे, IAS अदिबा अनम, कालचा वैभव सूर्यवंशी (35/100)
         
             
🏡 उदय, अभ्यासिका 🏡
-------------------------------

" स्वच्छता, शांतता व शिस्त* "
Full AC
संभाजीनगर मधील सर्वात जास्त अधिकारी घडवणारी एकमेव अभ्यासिका

💁‍♀ सुविधा-

आमूलाग्र बदलासह...Fully Updated

Combine परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना राखीव बैठक व्यवस्था

◾️एप्रिल /मे महिना चे ऍडमिशन सुरू
◾️ राखीव सीट  लिमिटेड सीट बाकी
◾️ छ.संभाजीनगर मधील सर्वात मोठा कॅम्पस
◾️ CCTV कॅमेरा
◾️ रजिस्ट्रेशन ची फी नाही
◾️ मिनरल वॉटर
◾️ लॅपटॉप व मोबाईल चार्जिंगसाठी स्वतंत्र व्यवस्था
◾️जेवणासाठी स्वतंत्र  हॉल ची व्यवस्था
◾️ ग्रुप डिस्कशन साठी सोय
◾️ सर्व वर्तमानपत्रे उपलब्ध
◾️ High speed Wi-Fi 
◾️पार्किंग साठी 15000 स्क्वेअर फुट जागा
◾️ मुलांसाठी व मुलींसाठी सेप्रेट वॉशरूम व रिडिग हॉल
◾️ अवश्य एक दिवस डेमो साठी बसुन पहा मगच आपला प्रवेश निश्चित करा.

वेळ : सकाळी 7 ते रात्री 11 वा पर्यंत.

🏡 पत्ता : *अंजली टॉकीज च्या बाजूस, खडकेश्वर छत्रपती संभाजीनगर* 

📞 संपर्क :-  📞9420309520

https://wa.me/c/919420309520
27.04.202501:14
✍️ मौर्यकालीन शिक्के

🟢 इतिहासाच्या Online Batch साठी आजच Android App डाउनलोड करा:

https://play.google.com/store/apps/details?id=com.history.sachin.gulig
24.04.202500:59
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️

प्रत्येक परिस्थितीत स्वतःला शांत
ठेवणे ही जगातील सर्वात मोठी एक
कला आहे!
🔥
29.04.202504:17
सध्या चर्चेत असणारा 125 वर्ष जुना एल्फिन्स्टन पूल! 🌉

मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील परळ आणि प्रभादेवीला जोडणारा हा पूल मुबंई येथे स्थित असून या पुलाचे ऐतिहासिक महत्व म्हणजे ब्रिटिश राजवटीत 1913 मध्ये हा पूल बांधण्यात आला होता.

रेल्वे मार्गावरून वाहतूक सुलभ करण्यासाठी आणि दोन रेल्वे स्थानकांना जोडण्यासाठी हा एक महत्वाचा दुवा होता. ईस्ट इंडिया कंपनीच्या राजवटीत गव्हर्नर एल्फिन्स्टन त्यांच्या नावावरून या पुलाचे नाव देण्यात आले होते.
27.04.202501:14
✍️

ज्यावेळेस परिस्थिती कठीण असेल त्यावेळेस फक्त शांत रहा, संयम ठेवा मार्ग आपोआप मिळेल.
26.04.202502:57
सुयोग हांडोरे मंत्रालय लिपिक
हार्दिक अभिनंदन सुयोग जी
बिरदेव सिद्धाप्पा डोने   🚨🔥

UPSC रँक 551

◾️गाव -यमगे
◾️तालुका - कागल
◾️जिल्हा - कोल्हापूर

"UPSC निकाल लागला तेंव्हा बिरू मेंढरं चारत होता
"
=======
तुम्ही पण करू शकता
Shown 1 - 24 of 154
Log in to unlock more functionality.