🚨 𝗠𝗣𝗦𝗖 𝗨𝗣𝗗𝗔𝗧𝗘 🔥
राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत
सर्व मार्गदर्शन आणि महिती ,स्पर्धा परीक्षा Updates सर्वात आगोदर 💯🎯🚔🚨
✅ @Updates_Admin
सर्व मार्गदर्शन आणि महिती ,स्पर्धा परीक्षा Updates सर्वात आगोदर 💯🎯🚔🚨
✅ @Updates_Admin
Рэйтынг TGlist
0
0
ТыпПублічны
Вертыфікацыя
Не вертыфікаваныНадзейнасць
Не надзейныРазмяшчэнне
МоваІншая
Дата стварэння каналаMar 11, 2025
Дадана ў TGlist
Aug 14, 2024Падпісчыкаў
92 250
24 гадз.
70%Тыдзень
84-0.1%Месяц
581-0.6%
Індэкс цытавання
0
Згадкі1Рэпостаў на каналах0Згадкі на каналах1
Сярэдняе ахоп 1 паста
7 973
12 гадз.6 105
20.1%24 гадз.7 973
22%48 гадз.7 277
13.2%
Узаемадзеянне (ER)
0.7%
Рэпостаў17Каментары0Рэакцыі35
Узаемадзеянне па ахопу (ERR)
7.08%
24 гадз.0%Тыдзень
0.1%Месяц
0.33%
Ахоп 1 рэкламнага паста
7 104
1 гадз.76010.7%1 – 4 гадз.2133%4 - 24 гадз.2 99242.12%
Усяго пастоў за 24 гадзіны
17
Дынаміка
8
Апошнія публікацыі ў групе "🚨 𝗠𝗣𝗦𝗖 𝗨𝗣𝗗𝗔𝗧𝗘 🔥"
23.04.202517:06
🙏 धन्यवाद

23.04.202513:33
◾️जा. क्र. १२२/२०२३ महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२३ - ७ व्या टप्प्यातील मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
23.04.202513:28
✍Today_GR.
उपजिल्हाधिकारी संवर्गातील 34 व तहसिलदार संवर्गातील 26 परिविक्षाधीन उमेदवारांकरीता अधिसंख्य पदे निर्माण करणेबाबत.
उपजिल्हाधिकारी संवर्गातील 34 व तहसिलदार संवर्गातील 26 परिविक्षाधीन उमेदवारांकरीता अधिसंख्य पदे निर्माण करणेबाबत.
23.04.202513:27
◾️ZP लातूर
◾️आरोग्यसेवक 50% निवड यादी
◾️आरोग्यसेवक 50% निवड यादी
23.04.202512:17
#SARTHI Update
👉 कार्यकारी अधिकारी मानव विकस करार पद्धतीने भरण्याबाबतची जाहिरात.
लिंक :- 👇👇
https://sarthi-maharashtragov.in/announcement/est_dept
👉 कार्यकारी अधिकारी मानव विकस करार पद्धतीने भरण्याबाबतची जाहिरात.
लिंक :- 👇👇
https://sarthi-maharashtragov.in/announcement/est_dept

23.04.202511:17
🔖 दर्जी फाउंडेशन तर्फे UPSC CAPF (AC) परीक्षेसाठी ऑनलाईन/ऑफलाईन प्रारूप मुलाखत वर्गाचे आयोजन 🎙
UPSC आणि MPSC किंवा इतर मुलाखत मार्गदर्शनात महाराष्ट्रात अग्रगण्य असलेल्या दर्जी फाउंडेशनतर्फे UPSC CAPF (AC) परीक्षेसाठी ऑनलाइन आणि ऑफलाईन निःशुल्क प्रारूप मुलाखत वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे
केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे UPSC CAPF (AC) मुख्य परीक्षा 2024 चा निकाल जाहीर झाला असून दि. 5 मे ते 23 मे दरम्यान मुलाखतीचे नियोजन करण्यात आले आहे.
आयोगाच्या मुलाखतीपूर्वी पात्र विद्यार्थ्यांची योग्य तयारी व्हावी यासाठी दर्जी फाउंडेशनतर्फे पुणे आणि जळगाव येथे ऑफलाईन व ऑनलाईन स्वरूपात " निःशुल्क " प्रारूप 🤵 मुलाखत वर्ग घेण्यात येणार आहेत.
ज्या पात्र विद्यार्थ्यांना राज्यसेवा मुलाखतीचे सखोल मार्गदर्शन व प्रारूप मुलाखतीची तयारी हवी असेल त्या विद्यार्थ्यांनी आपली
👼1) UPSC DAF प्रोफाईल,
👼2) पासपोर्ट फोटो
👼3) स्वतःचा मोबाईल नंबर
खालील ईमेलवर पाठवावी.
✉️ Email Id: gopaldarji21@gmail.com
🖼नावनोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना मुलखतीचे स्थळ, दिनांक आणि वेळ कळविण्यात येईल.
👨🦱 मुलाखत मार्गदर्शक - प्रा.गोपाल दर्जी (मुलाखत तज्ञ), अधिकारी वर्ग त तज्ञ मार्गदर्शक यांचे पॅनल
📞मुलाखत मार्गदर्शनाच्या संपर्कासाठी 9423186053
📲 ऑनलाईन राज्यसेवा प्रारूप मुलाखतीच्या तयारीसाठी खालील Darji Foundation App Install करा. https://play.google.com/store/apps/details?id=co.april2019.darji&pcampaignid=web_share
📱 Whatsapp
https://wa.me/+919423186053

23.04.202507:08
लेखा कोषागार कोकण विभाग वेळापत्रक जाहीर

23.04.202506:06
पोलीस भरती नोट्स (6 नोट्स)
▪️संपूर्ण इतिहास नोट्स
▪️संपूर्ण भूगोल नोट्स
▪️संपूर्ण सामान्य विज्ञान नोट्स
▪️संपूर्ण भारतीय राज्यघटना व पंचायत राज
▪️पोलीस प्रशासन कृषी शास्त्र तंत्रज्ञान पर्यावरण
▪️संपूर्ण भारतीय अर्थव्यवस्था व संगणक नोट्स
खरेदी करण्याची Amazon लिंक
https://amzn.in/d/g8ppSfk
📞 संपर्क - 9028967547

श्री. विठ्ठल राऊतवार सर ची दर्जेदार पुस्तके
पोलीस भरती नोट्स (6 नोट्स)
▪️संपूर्ण इतिहास नोट्स
▪️संपूर्ण भूगोल नोट्स
▪️संपूर्ण सामान्य विज्ञान नोट्स
▪️संपूर्ण भारतीय राज्यघटना व पंचायत राज
▪️पोलीस प्रशासन कृषी शास्त्र तंत्रज्ञान पर्यावरण
▪️संपूर्ण भारतीय अर्थव्यवस्था व संगणक नोट्स
🛒 खरेदी करण्याची Amazon लिंक
👉 https://amzn.in/d/g8ppSfk
पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच
स्टेट बोर्ड आधारित इयत्ता 5 वी ते 12 वी पर्यंतच्या संभाव्य प्रश्नांचा समावेश
▪️एकूण प्रश्नपत्रिका - 411
▪️एकूण प्रश्न - 16951 +
🛒 खरेदी करण्याची Amazon लिंक
👉 https://amzn.eu/d/8u9qZm8
संपूर्ण भारतामध्ये फ्री होम डिलिव्हरी
सह उपलब्ध 👍👍
पुस्तक ऑर्डर करण्यासाठी खालील व्हाट्सअप नंबर वर संपर्क करा
http://wa.me/+919762500149
💬 लेखक व संकलक -
✔️ विठ्ठल नागनाथ राऊतवार
📞 संपर्क - 9762500149

23.04.202506:05
लेखा कोषागारे कोकण विभाग परीक्षा
5 मे ते 7 मे 2025 दरम्यान.....
5 मे ते 7 मे 2025 दरम्यान.....

23.04.202504:03
संपुर्ण जाहिरात SR
◾️SR कार्यालयातील शिपाई पदासाठी जाहिरात 284 पदे
◾️नोंदनी व मुद्रांक विभाग महाराष्ट्र राज्य पुणे.
◾️नोंदणी व मुद्रांक, पुणे विभागातील शिपाई पदासाठी 2025 अर्ज करण्याची लिंक सुरु झाली आहे.
◾️अर्ज कालावधी :- 22 एप्रिल ते 10 मे 2025
Apply Link👇👇
https://ibpsonline.ibps.in/igrcsfeb25/

23.04.202503:36
हिंदी सक्तीच्या निर्णयाबद्दल अनिवार्य शब्दाला स्थगिती.

23.04.202502:26
♦️#UPSC निकाल 2024

Рэкорды
25.01.202510:58
93.8KПадпісчыкаў28.08.202423:59
100Індэкс цытавання03.02.202510:40
10.5KАхоп 1 паста03.02.202502:17
10.5KАхоп рэкламнага паста17.11.202423:59
12.90%ER03.02.202509:39
11.26%ERRРазвіццё
Падпісчыкаў
Індэкс цытавання
Ахоп 1 паста
Ахоп рэкламнага паста
ER
ERR
Увайдзіце, каб разблакаваць больш функцый.