Мир сегодня с "Юрий Подоляка"
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Труха⚡️Україна
Труха⚡️Україна
Николаевский Ванёк
Николаевский Ванёк
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Труха⚡️Україна
Труха⚡️Україна
Николаевский Ванёк
Николаевский Ванёк
COMBINED MAINS 𝟐𝟎𝟐𝟑™ avatar

COMBINED MAINS 𝟐𝟎𝟐𝟑™

♦️ COMBINED MAINS GROUP B + C
♦️ 𝐏𝐒𝐈-𝐒𝐓𝐈-𝐀𝐒𝐎
♦️ 𝐌𝐏𝐒𝐂 (राज्यसेवा
♦️ तलाठी
♦️ पोलीस भरती
𝐉𝐨𝐢𝐧 Us @mpscweb
Рэйтынг TGlist
0
0
ТыпПублічны
Вертыфікацыя
Не вертыфікаваны
Надзейнасць
Не надзейны
Размяшчэнне
МоваІншая
Дата стварэння каналаСерп 02, 2023
Дадана ў TGlist
Квіт 19, 2025

Рэкорды

19.04.202523:59
10.4KПадпісчыкаў
18.04.202511:46
1000Індэкс цытавання
19.04.202523:59
56Ахоп 1 паста
19.04.202523:59
57Ахоп рэкламнага паста
20.04.202512:39
2.44%ER
19.04.202523:59
0.54%ERR

Папулярныя публікацыі COMBINED MAINS 𝟐𝟎𝟐𝟑™

19.04.202505:20
#combine_preliminary

आयोगाचे झालेले पेपर..

👉 संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2017-23

👉 संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2018-22

👉 अंतिम उत्तरतालिका सोबत..

✅ PYQ शिवाय Pre क्लिअर होणे नही

Join
https://t.me/+incXyKRXxS0zY2Zl
✅ आज एमपीएससी च्या विद्यार्थ्यांनी मा. पवार साहेब यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले आहे. एवढ्या वयात सुद्धा पवार साहेब तरुणांचे असलेले प्रश्न सोडवत आहे.
तसेच प्रमोद पाटील सरांचे सुद्धा खूप आभार. वेळोवेळी विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी तत्पर असतात. 🙏🙏
20.04.202503:44
नगरपरिषद सेवा प्रवेश नियम
👉 दिनांक: 20 मार्च 2025


Join 👉 https://t.me/+fNfNO7uGNEZiZGQ9
जाहिरात येण्यास उशीर होण्याचे परिणाम....


वरिष्ठ लिपीक पात्रता बघा...

100% पदोन्नती 😒

दीड वर्ष पूर्वी अभ्यासक्रम आला होता वरिष्ठ लिपीक साठी चा आणि आता हे फक्त प्रमोशन भरले जाणार


Join @mpscweb
18.04.202515:17
✅ BMC कार्यकारी सहायक मध्ये ओपन जनरल मध्ये निवड झालेल्या 142 विद्यार्थ्यांपैकी 28 विद्यार्थ्यांचे mpsc महसूल सहायक पदी देखील निवड झालेली आहे तसेच,
SEBC मधून निवड झालेल्या 68 विद्यार्थ्यांपैकी 18 मुलांची देखील mpsc महसूल सहायक मध्ये निवड झालेली आहे,
असे खूप विद्यार्थी common आहेत.
या सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की,
तुम्ही जी पोस्ट घेणार असाल तीच निवडा आणि BMC साठी dv ला न जाता किंवा mpsc opt out करून एका होतकरू विद्यार्थाचे व त्याच्या आई वडिलांचे दुःख दूर करणारे तारणहार व्हा,
आणि आयुष्यातील सर्वात मोठा आनंद मिळवा...

सर्वांना कळकळीची विनंती...🙏🙏

Join
@combine2025
18.04.202516:27
✅ जेव्हा जाणीव झाली की आपण Performance करु शकत नाही तेव्हा रोहित शर्माने ऑस्ट्रेलिया विरुद्ध बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मध्ये शेवटच्या कसोटीत कॅप्टन पदावरुन Opting Out केलं आणि बुमराहला संधी दिली.

त्याच फळ काय मिळालं तर ICC Champion Trophy 2025 आणि परत येणार्‍या इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेतही तोच कॅप्टन असेल असं BCCI ने जाहीर केले.

काय सांगावं 2027 चा वर्ल्डकप पण मिळू शकेल. जे रोहित शर्माच लहाणपणापासूनच स्वप्न होतं.

नियती आणि कर्म चांगले हवेत.💜

सुज्ञास अधिक सांगणे न लगे

Join
@combine2025
20.04.202511:22
🟥🟥🟧🟧🟨🟨🟩🟩🟦🟦🟪


ज्यांना गणित विषय व बुद्धिमत्ता विषय अवघड जात असेल , त्यांनीच आमचे खालील चॅनल जॉइन व्हावे.🖍


🔥 50 दिवसात गणित पक्के.


‼️ गणित आमचा श्वास , गणित आमचा विश्वास ‼️

🟥🟥🟥🟥🟥🟥🟥🟥🟥🟥🟥
20.04.202509:55
🚨PSI 2024 big update.☑️☑️

📌लवकरच 441 Loading....
🤡

💥💥💥🔥🔥🔥

CUT OFF बघा

Join👇👇

https://t.me/+incXyKRXxS0zY2Zl
https://t.me/+incXyKRXxS0zY2Zl
https://t.me/+incXyKRXxS0zY2Zl
https://t.me/+incXyKRXxS0zY2Zl
https://t.me/+incXyKRXxS0zY2Zl
#combine #mpsc #polity#Facts...

Join 👉 https://t.me/+fNfNO7uGNEZiZGQ9
20.04.202505:01
📌नगरपरिषद भरती नक्की येईल।

🔥🔥

एप्रिल 🔚.......🔥


Join 👉
https://t.me/+fNfNO7uGNEZiZGQ9
कृषी क्षेत्र उत्पादन वाढले

Join 👉 https://t.me/+fNfNO7uGNEZiZGQ9
20.04.202503:06
22 एप्रिल जागतिक वसुंधरा दिन व 1 मे महाराष्ट्र दिन यांचे निमित्त साधून दिनांक 22 एप्रिल, 2025 ते 1 मे, 2025 या कालावधीत वसुंधरा संवर्धनाचे कार्यक्रम आयोजित करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत
Join @mpscweb
Увайдзіце, каб разблакаваць больш функцый.