👉आदिवासी विभाग परीक्षा
➡️9 एप्रिल रोजी झालेल्या Warden paper मधील प्रश्नांचे स्वरूप
1) मराठी व्याकरण : (सोपे ते मध्यम) वचन, लिंग, काळ, वाक्य प्रकार, समानार्थी व विरुद्धार्थी शब्द, उतारा
2) GS : आदिवासी विभाग माहिती-3-4 प्रश्न (websites वरील माहिती करणे)
-Current affairs- 4-5 प्रश्न (जानेवारी ते एप्रिल 2025 करावे - पुरस्कार, खेळ, नियुक्ती, प्रथम घटना, महाराष्ट्र राज्य लेवल)
- GS- राज्यघटना, पंचायत राज, महाराष्ट्र भूगोल, मुख्यतः- 5-6 प्रश्न (तात्याच्या ठोकला cover होणारे)
- इतर General GK काही topics करावेत (RTI, महाराष्ट्र GK भाग)
GK प्रश्न Warden paper 👇🏻
➡️ पद्मभूषण (2024) किती जणांना दिला, वारली पेंटिंग, ATC कार्यालय कुठे नाही, आदिवासी उपयोजना क्षेत्रात योजना विभाजन, मंदिर कुठल्या जिल्ह्यात आहे, महाराष्ट्रातील संत, केंद्र सूचि विषय, रणजी ट्रॉफी पराभूत संघ, पंचायत राज महाराष्ट्रात सुरुवात कधी, POCSO कायदा वर्ष, राज्यघटना कलम - समानता, RTI आयुक्त निवृत्ती वर्ष, Chordata प्राणी उदाहरण, गुरुत्वाकर्षण नियम, OTT platform पहिले राज्य, राज्यांचे एकत्रीकरण कुणी केले, पालघाट खिंड कशाला जोडते, महाराष्ट्र प्रशासकीय tribunals चे अध्यक्ष, दगडी चिरेबंदी असणारे धरण कुठले, पेसा ग्रामसभा मध्ये गोंड जमातीच्या न्याय समिती ला काय म्हणतात.
3) Reasoning and Maths : मध्यम ते अवघड :
Reasoning- 12- 15 Questions- puzzles, sitting arrangements, number systems, blood relations, inequality,
Maths - 10-12 Questions- Profit loss, average, time and work, interest, quadratic equation, percentage
4) English : मध्यम स्वरुप
Passage, parajumbling, error, synonyms, antonyms, fill in blanks, word swapping. ( 3-4 question on each topic)
साभार लक्ष्य MPSC 🙏