

25.04.202513:53
जा. क्र. ०८८/२०२५ पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट-अ संवर्गाकरीताची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
एकूण पदसंख्या :- २७९५
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक: १९ मे २०२५
https://mpsc.gov.in/adv_notification/8
एकूण पदसंख्या :- २७९५
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक: १९ मे २०२५
https://mpsc.gov.in/adv_notification/8


25.04.202509:14
सार्थ अभिमान..✍
बॅच क्रमांक. 03 च्या विद्यार्थीनी निकिता माकणे यांची MPSC मधून धर्मादाय आयुक्त -लिपिक पदी निवड
मुंबई महापालिका कार्यकारी सहायक पदी निवड
झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन💐💐✨
बॅच क्रमांक. 03 च्या विद्यार्थीनी निकिता माकणे यांची MPSC मधून धर्मादाय आयुक्त -लिपिक पदी निवड
मुंबई महापालिका कार्यकारी सहायक पदी निवड
झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन💐💐✨


25.04.202501:21
GMC Nanded Group D Advertisement
24.04.202515:23
♦️महिला व बालविकास विभाग गट-क सरळसेवा भरती 2024
👉 #Final Response Sheet उपलब्ध झाली आहे.
👉 लिंक :
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32726/88956/login.html
👉 #Final Response Sheet उपलब्ध झाली आहे.
👉 लिंक :
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32726/88956/login.html


24.04.202503:04
बीड पोलीस पाटील भरती जाहीर...........


23.04.202517:12
बिरदेव सिद्धाप्पा डोने 🚨🔥
UPSC रँक 551
◾️गाव -यमगे
◾️तालुका - कागल
◾️जिल्हा - कोल्हापूर
"UPSC निकाल लागला तेंव्हा बिरू मेंढरं चारत होता"
UPSC रँक 551
◾️गाव -यमगे
◾️तालुका - कागल
◾️जिल्हा - कोल्हापूर
"UPSC निकाल लागला तेंव्हा बिरू मेंढरं चारत होता"
25.04.202512:29
*#वनरक्षक #पोलीस भरती व TAIT -2025 दररोज LIVE आज 8 वाजता*
https://youtube.com/live/yfTlzYb0Rz4?feature=share
वनरक्षक व पोलीस भरती
मराठी व्याकरण संभाव्य प्रश्न
https://youtube.com/live/yfTlzYb0Rz4?feature=share
*मार्गदर्शक*
*प्रा. धनराज कोपनर*
. राजमुद्रा अकॅडमी, लातूर
https://youtube.com/live/yfTlzYb0Rz4?feature=share
वनरक्षक व पोलीस भरती
मराठी व्याकरण संभाव्य प्रश्न
https://youtube.com/live/yfTlzYb0Rz4?feature=share
*मार्गदर्शक*
*प्रा. धनराज कोपनर*
. राजमुद्रा अकॅडमी, लातूर
25.04.202506:23
मे महिन्यातील परीक्षांचे वेळापत्रक
✓ लेखा कोषागार कोकण - 5, 6 & 7 मे
✓ महानिर्मिती - 8, 9, 10, 15 मे
✓ BMC SE Civil - 13 & 14 मे
✓ महावितरण विद्युत सहायक - 20 to 22 मे
✓ लेखा कोषागार कोकण - 5, 6 & 7 मे
✓ महानिर्मिती - 8, 9, 10, 15 मे
✓ BMC SE Civil - 13 & 14 मे
✓ महावितरण विद्युत सहायक - 20 to 22 मे
25.04.202501:20
महिला व बालविकास विभाग गट-क सरळसेवा भरती 2024
Final Response Sheet उपलब्ध झाली आहे.
लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32726/88956/login.html
Join @kopnarsirmarathi
Final Response Sheet उपलब्ध झाली आहे.
लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32726/88956/login.html
Join @kopnarsirmarathi


24.04.202513:55
एप्रिल अखेर रिक्त पदे ची माहिती मागवली आहे...2024 2025
24.04.202501:51
❇️ व्याकरण - विरुद्धार्थी शब्द ❇️
● अवनत x उन्नत
● तीव्र x सौम्य
● अवधान x अनावधान
● प्रसन्न x अप्रसन्न
● मर्द x नामर्द
● शंका x खात्री
● कृपा x अवकृपा
● गमन x आगमन
● खंडन x मंडन
● उघड x गुप्त
● अवखळ x गंभीर
● उथळ x खोल
● रणशूर x रणभिरू
● माजी x आजी
● शाप x वर
● साकार x निराकार
● स्वर्ग x नरक
● दिन x रजनी
● अध्ययन x अध्यापन
● स्वकीय x परकीय
● मनोरंजक x कंटाळवाणे
● सौंदर्य x कुरूपता
● सुज्ञ x अज्ञ
● सुकाळ x दुष्काळ
● सगुण x निर्गुण
● चपळ x मंद
● सुबोध x दुर्बोध
● दुष्ट x सुष्ट
● स्वातंत्र्य x पारतंत्र्य
Join https://t.me/kopnarsirmarathi
● अवनत x उन्नत
● तीव्र x सौम्य
● अवधान x अनावधान
● प्रसन्न x अप्रसन्न
● मर्द x नामर्द
● शंका x खात्री
● कृपा x अवकृपा
● गमन x आगमन
● खंडन x मंडन
● उघड x गुप्त
● अवखळ x गंभीर
● उथळ x खोल
● रणशूर x रणभिरू
● माजी x आजी
● शाप x वर
● साकार x निराकार
● स्वर्ग x नरक
● दिन x रजनी
● अध्ययन x अध्यापन
● स्वकीय x परकीय
● मनोरंजक x कंटाळवाणे
● सौंदर्य x कुरूपता
● सुज्ञ x अज्ञ
● सुकाळ x दुष्काळ
● सगुण x निर्गुण
● चपळ x मंद
● सुबोध x दुर्बोध
● दुष्ट x सुष्ट
● स्वातंत्र्य x पारतंत्र्य
Join https://t.me/kopnarsirmarathi


23.04.202515:33
अगदी शांतपणे एकांतात आपलं काम करत रहावं.. वाटलं तर पुढे जावं वाटलं तर आहे त्यातच समाधानी रहावं.. जमेल ते करावं जे जमत नाही ते शिकण्याचा प्रयत्न करावा.. अर्थात त्यातही अट्टाहास नकोच..
अन् हे सगळं करताना कुणाला काय वाटेल आणि कोण काय बोलेल याचा काडीचाही विचार न करणं..
..एवढं जमायला हवं .
शुभ रात्री 💐
अन् हे सगळं करताना कुणाला काय वाटेल आणि कोण काय बोलेल याचा काडीचाही विचार न करणं..
..एवढं जमायला हवं .
शुभ रात्री 💐
25.04.202504:19
💐म्हणी💐
एका फटक्यात निकाल लावणे.
• पैसा असला तर चंगळ करायची नाही तर उपाशी राहायचे
जॉईन - @kopnarsirmarathi
✍एक घाव दोन तुकडे :
एका फटक्यात निकाल लावणे.
✍. कधी तुपाशी तर कधी उपाशी :
• पैसा असला तर चंगळ करायची नाही तर उपाशी राहायचे
जॉईन - @kopnarsirmarathi
25.04.202500:32
शंभर वेळा पडलात तरी चालेल पण पुन्हा पुन्हा उभे राहून धावण्याची तयारी मात्र ठेवावी लागेल...🔥
कारण कुजत पडण्यापेक्षा धावून झिजलेल कधीही बरं...💯
शुभ सकाळ...💐💚
कारण कुजत पडण्यापेक्षा धावून झिजलेल कधीही बरं...💯
शुभ सकाळ...💐💚
24.04.202512:36
*#वनरक्षक #पोलीस भरती व TAIT -2025 दररोज LIVE आज 8 वाजता*
https://youtube.com/live/9X83KFLCr60?feature=share
वनरक्षक व पोलीस भरती
मराठी व्याकरण संभाव्य प्रश्न
https://youtube.com/live/9X83KFLCr60?feature=share
*मार्गदर्शक*
*प्रा. धनराज कोपनर*
. राजमुद्रा अकॅडमी, लातूर
https://youtube.com/live/9X83KFLCr60?feature=share
वनरक्षक व पोलीस भरती
मराठी व्याकरण संभाव्य प्रश्न
https://youtube.com/live/9X83KFLCr60?feature=share
*मार्गदर्शक*
*प्रा. धनराज कोपनर*
. राजमुद्रा अकॅडमी, लातूर
23.04.202523:34
कष्टातून अस्तित्व निर्माण केल तर..
त्याचा रुबाब वेगळाच असतो..! 👑✌️
शुभ सकाळ...💐💐
त्याचा रुबाब वेगळाच असतो..! 👑✌️
शुभ सकाळ...💐💐


23.04.202515:29
नोंदणी व मुद्रांक विभाग, पुणे
अभ्यासक्रम
परीक्षा IBPS घेणार आहे लक्षात ठेवा
IBPS चे पेपर मिळत नाही त्यामुळे TCS च्या प्रश्नपत्रिकेवर अवलंबून राहावं लागेल.
अभ्यासक्रम
परीक्षा IBPS घेणार आहे लक्षात ठेवा
IBPS चे पेपर मिळत नाही त्यामुळे TCS च्या प्रश्नपत्रिकेवर अवलंबून राहावं लागेल.


25.04.202512:04
लेखा कोषागार अमरावती विभाग वेळापत्रक
परीक्षा दिनांक 2 मे 2025
परीक्षा दिनांक 2 मे 2025
25.04.202503:27
🚨पोलीस भरती 2025
पोलीस दलातील यावर्षी रिक्त पदे आणि आगामी पोलीस भरती साठी जाहिराती करिता उपलब्ध होणारी पदे यांची माहिती दि. 30/04/2025 पर्यंत अहवाल मागवले आहेत..
* गोपनीय असल्यामुळे सर्व काही ग्रुप वर टाकता येत नाही..
मित्रानो, जवळ आलीय भरती..
समझनेवाले को इशारा काफी है...
पोलीस दलातील यावर्षी रिक्त पदे आणि आगामी पोलीस भरती साठी जाहिराती करिता उपलब्ध होणारी पदे यांची माहिती दि. 30/04/2025 पर्यंत अहवाल मागवले आहेत..
* गोपनीय असल्यामुळे सर्व काही ग्रुप वर टाकता येत नाही..
मित्रानो, जवळ आलीय भरती..
समझनेवाले को इशारा काफी है...


24.04.202515:26
लेखा कोषागार कोकण विभागाचे हॉलतिकीट उपलब्ध
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32818/90981/login.html
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32818/90981/login.html
24.04.202504:55
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 मधील लिपिक-टंकलेखक संवर्गाची भरती प्रक्रियेतून बाहेर पडणेबाबतचे (Opting Out) आज शेवटची तारीख आहे.
लिंक
http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin
जास्तीत जास्त Opting Out करा
लिंक
http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin
जास्तीत जास्त Opting Out करा
23.04.202517:18
बिरदेव झाला IPS बिरदेव
नुकताच युपीएससी सिव्हिल सर्व्हिस परीक्षेचा निकाल लागला. देशभरातून लाखो मुलांनी सर्वस्व पणाला लावलेल्या या परीक्षेत जेमतेम हजारभर विद्यार्थ्यांनी यशाला कमान घातली. कुणी IAS तर कुणी IPS तर कुणी इतर पदे मेरिटनुसार पटकावली. यातच बिरदेव डोणे 551 व्या क्रमांकाने परीक्षा उत्तीर्ण झाला आणि IPS पदाला त्याने गवसणी घातली.बिरदेव कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका मेंढपाळाचा मुलगा.जात्याच हुशार पण घरची परिस्थिती नाजूक. जळोची गावातील डाॅ राजेंद्र चोपडे यांचा पुतण्या प्रांजल चोपडे हे coep ला दोन वर्षे ज्युनिअर, सिव्हिल इंजिनिअरिंग चा विद्यार्थी. मुले बिरदेव ची चेष्टा करायची. प्रांजल चोपडे यांनी अवतार पाहूनच ओळखले, हा आपल्यापैकी म्हणजे धनगर जातीचा असणार, आणि नाव विचारल्यावर नावावरून खात्रीच झाली. बिरदेव ला ही पुण्यासारख्या ठिकाणी कुणीतरी आपलं भेटलं ह्याचं हायसं वाटलं. सिनिअर्स चा त्रास कमी होण्यासाठी बिरदेव प्रांजल यांना चिकटून राहू लागला. दोघांची चांगली गट्टी झाली. प्रांजल यांनी इंजिनिअरिंग झाल्यानंतर वर्षभर नोकरी केली आणि केंद्रीय स्पर्धा परीक्षेचा मार्ग निवडला. पुढे बिरदेव ही सिव्हिल इंजिनिअर झाला आणि त्यानेही स्पर्धा परीक्षेच्या मार्गाने जाण्याचे ठरवले. नोकरीच्या मागे न लागता बिरदेव ह्या परीक्षेच्या बेभरवशी आणि खडतर मार्गावरून चालू लागला.या कठीण प्रवासात सीओई पी मध्येच शिकणाऱ्या अक्षय सोलनकर याचीही बिरदेव ला वेळोवेळी सगळ्या प्रकारची मदत झाली.प्रांजल चोपडे हे दोन वर्षांपूर्वी UPSC अंतर्गत फॉरेस्ट ऑफीसर म्हणुन सिलेक्ट झाले. बिरदेव चा यशाचा शोध चालूच होता. तो आज संपला. आज दुपारी युपीएससी चा निकाल आला. प्रांजल चोपडे यांनी यादीत बिरदेव चे नाव शोधले. 551 व्या क्रमांकावर बिरदेव चे नाव दिसल्यावर बिरदेव ला बातमी देण्यासाठी आणि अभिनंदन करण्यासाठी फोन लावला. तर बिरदेव भर उन्हात मेंढरे चरायला घेउन माळावर गेलेला. तू का मेंढरे घेउन गेलास विचारले असता वडील आजारी असल्याने मीच सध्या मेंढरे घेउन जातोय, बिरदेव उत्तरला. बिरदेव च्या वडिलांचे किडनी च्या मुतखड्याचे ऑपरेशन दोन महिन्यापूर्वी झालेले. पैशाची ओढाताण असल्याने बिरदेव ने प्रशिक्षण चालू असलेल्या प्रांजल आणि दुसरा कोल्हापूर चाच मित्र आशिष पाटील (IAS) या दोघांना मदतीसाठी फोन केला होता. आशिषची कोल्हापूरचा असल्यामुळे त्याच्या ओळखीने तेथील खाजगी मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलला ऑपरेशन ची सोय केली होती. ऑपरेशन झाले पण काहीतरी complication झाले (बिरदेव च्या भाषेत ऑपरेशन बिघडले). तर वडील आजारी असल्याने आमचा हा आय पी एस निकाल लागला त्यादिवशी त्यामुळे मेंढरे घेउन माळावर चारत होता. असा हा बिरदेव चा आय पी एस पर्यंतचा प्रवास.
जाता जाता बिरदेव चा एक किस्सा सांगितला पाहिजे. दुष्काळात तेरावा महिना तसा बिरदेव चा मोबाईल काही दिवसांपूर्वी पुण्यात हरवला. बिरदेव पोलीस तक्रार द्यावी म्हणून पोलिसात गेला. पोलिसांनी तक्रार घ्यायला टाळाटाळ केली. बिरदेव ने प्रशिक्षणाला गेलेल्या मित्रांच्या मदतीने पोलीस तक्रार नोंदवली. तक्रार घ्यायलाच टाळाटाळ करणाऱ्या पोलिसांनी तक्रार घेतली पण अजून फोन काही सापडला नाही. बिरदेव अधूनमधून फोन सापडला का विचारायला पोलीस स्टेशनला जात होता, तेव्हा तपास चालू आहे, सापडला की कळवू हे ठराविक साच्याचे उत्तर बिरदेव ला मिळत होते. हाच बिरदेव आज भारतीय पोलीस सेवेच्या सर्वात उच्च पदासाठी निवडला गेला आहे. स्वतः भोगलेल्या हालअपेष्टा आणि उपेक्षा आणि उपसलेले कष्ट यांची जाणीव ठेऊन तो देशसेवा करेल याबाबत मनात तीळमात्र शंका नाही.
23.04.202514:22
Live lecture सुरू होत आहे
Паказана 1 - 24 з 169
Увайдзіце, каб разблакаваць больш функцый.