Мир сегодня с "Юрий Подоляка"
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Труха⚡️Україна
Труха⚡️Україна
Николаевский Ванёк
Николаевский Ванёк
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Труха⚡️Україна
Труха⚡️Україна
Николаевский Ванёк
Николаевский Ванёк
मराठी व्याकरण - कोपनर सर ( लातूर पॅटर्न) avatar

मराठी व्याकरण - कोपनर सर ( लातूर पॅटर्न)

🟢 परीक्षाभिमुख संपूर्ण मराठी व्याकरण 🟢
राज्यसेवा मुख्य, गट ब व क मुख्य, सरळसेवा भरती
✍🏼 दररोज घटकनिहाय 50 प्रश्नांचा सराव
✍🏼परीक्षाकेंद्री नोट्स
✍🏼ऑनलाईन/ऑफलाईन लेक्चर (मराठी व्याकरण)
♦️संपर्क- प्रा.धनराज कोपनर , लातूर
(@Kopnarsir)
Рэйтынг TGlist
0
0
ТыпПублічны
Вертыфікацыя
Не вертыфікаваны
Надзейнасць
Не надзейны
Размяшчэнне
МоваІншая
Дата стварэння каналаApr 08, 2022
Дадана ў TGlist
Mar 21, 2025

Рэкорды

20.04.202523:59
14.5KПадпісчыкаў
13.04.202511:13
150Індэкс цытавання
01.04.202523:59
3KАхоп 1 паста
02.04.202507:38
4.9KАхоп рэкламнага паста
09.04.202512:25
3.89%ER
01.04.202523:59
20.98%ERR

Развіццё

Падпісчыкаў
Індэкс цытавання
Ахоп 1 паста
Ахоп рэкламнага паста
ER
ERR
MAR '25MAR '25APR '25APR '25APR '25

Папулярныя публікацыі मराठी व्याकरण - कोपनर सर ( लातूर पॅटर्न)

17.04.202508:25
♦️#TCS ने विचारलेले मराठी व्याकरण वरील सर्व प्रश्न एकत्रित

👉 वनरक्षक व वनसेवकTCS घेणार आहे. ✅

👉 SAVE करून ठेवा..


जॉईन -
https://t.me/kopnarsirmarathi
14.04.202504:23
इंग्रजीतील Para Jumbled सोडवण्यासाठी काही मूलभूत नियम.

TCS & IBPS चे प्रश्न सोडवताना उपयोगी‌ ठरेल..

Join @Kopnarsirmarathi
08.04.202503:21
ज्या व्यक्ती जवळ संयम, समाधान आणि सहनशीलता असते

त्या व्यक्तीमध्ये कोणत्याही परिस्थितीवर मात करण्याची क्षमता असते!!

शुभ सकाळ 💐💚
09.04.202506:12
🎯 आजचा पुणे कारागृह पेपर
04.04.202515:49
१.कनिष्ठ लिपीक
२ वरिष्ठ लिपीक
३. मुख्य लिपीक
४. पूर्णवेळ ग्रंथपाल
५. प्रयोगशाळा सहाय्यक
पुढील महिन्यात येणाऱ्या शिक्षक भरती प्रक्रिया मध्ये या पदांची पण भरती होणार आहे..


https://t.me/kopnarsirmarathi

https://t.me/kopnarsirmarathi
02.04.202506:45
तलाठी भरती अपडेट .✍

तलाठी 2500 जागा रिक्त

पुढील दोन महिन्यात जाहिरात येऊ शकते. जून मध्ये 101%
10.04.202500:01
लक्षात ठेवा...

गेलेली वेळ लोकांची होती, पण येणारा काळ आपलाच असणार...!✌️💯

शुभ सकाळ...💚💐
15.04.202500:03
ओळखावं तुलाही लोकांनी, मित्रा

तु ही थोडा प्रसिद्ध हो,

तुझं कौतुक होईल पाठीमागे,

किमान एवढा तरी सिद्ध हो..!

शुभ सकाळ...💐💚
09.04.202509:17
#RTI
♦️10 सप्टेंबर 2024 नुसार नगरपरिषद/नगरपंचायत गट-क आणि गट-ड रिक्त पदे

👉 गट-क :- 2151

👉 गट-ड :- 987

👉 एकूण - 3138

⚠️ ही भरती प्रक्रिया जाहिरात पुढच्या महिण्याच्या 15 तारीख पर्यंत अपेक्षित आहे.. 🙏🙏
🍀12991 वन सेवकांची पदे आहेत..
वनरक्षक 2000+🔥

भरतीचे वेळापत्रक लवकरच येईल..
तयारीत राहा... 👍
12.04.202506:14
.
🟢केवलप्रयोगी अव्यय व त्यांचे प्रकार
━━━━━━━━━━━━━━━━
हर्षदर्शक

वा, वावा, आहा, ओहो, आ-हा, आहाहा

शोकदर्शक

ऊं. अरेरे, अयाई, अगाई, हायहाय, हाय

आश्चर्यकारक

ऑ, ओहो, अबब, बापरे, अहाहा, अरेच्चा

संबोधनदर्शक

अगे, अगं, अरे, अहो, ए, अगा, ओगो, बा, रे

तिरस्कारदर्शक

धिक्, थुः, शिड, हुडुत, हुड, फुस, हट, छत, छी

मौनदर्शक

चुप, चिप, गप

विरोधदर्शक

छे, छट, हॅट, ऊः, उंहू, अंहं, छेछे

संमतिदर्शक

हां, ऐक, बराय, हाँ, अच्छा

प्रशंसादर्शक

शाबास, भले, वाहवा, छान, ठीक, फक्कड, भारी,


https://t.me/kopnarsirmarathi
!! आयुष्याची परीक्षा देऊन तर बघ !!

जन्माला आला आहेस,
थोडं जगून तर बघ
जीवनात दुःख खूप आहे
थोडं सहन करून तर बघ

चिमूटभर दुःखाने कोसळून नकोस
दुःखाचे पहाड चढून तर बघ...!
यशाची चव चाखून बघ
अपयश येते निरखून बघ..!!

डाव मांडण सोपं असतं
थोडं खेळून तर बघ..!
घरटं बांधणं सोपं असतं
थोडी मेहनत करून तर बघ..!!

जगणं कठीण मरण सोपं असतं
दोन्हींच्या वेदना झेलून तर बघ..!
जिण-मरण एक कोडं असतं
जाता जाता एवढं सोडून तर बघ..!!

आणि शेवटी...
हे जग तुला अजून समजायचं आहे थोडं
स्वप्न उचलून तर बघ...!!
18.04.202500:31
संघर्षाची दखल जग घेईलच
बाकी थोडीशी पायपीट आहे,
फक्त मनगटात धमक बाळगं
तू उभा तिथे व्यासपीठ आहे ...!

शुभ सकाळ...💐💚
शब्द आहे आपला घरच्यांनी हळद लावायच्या आधी आपण त्यांना गुलाल लावणार...!!

- पोलीस भरती 2025


जॉईन -
https://t.me/kopnarsirmarathi
आदिवासी विभाग भरती IBPS Pattern

✓ जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे एकाच भाषेत पेपर असणार आहे फक्त मराठी. (भाषा बदलता येणार नाही )

✓ GK & Math-Reasonging‌ चे प्रश्न फक्त मराठीत आहेत.

 ✓ प्रत्येक प्रश्नाला 4 ऑप्शन आहेत.(IBPS ला 5 ऑप्शन असतात इथे नाहीत)

✓ Negative Marking नाही.
Увайдзіце, каб разблакаваць больш функцый.