23.04.202505:38
👉 लेखा कोषागार कोकण विभाग वेळापत्रक जाहीर..

23.04.202503:18

22.04.202509:39
यूपीएससीचा अंतिम निकाल जाहीर
यूपीएससीच्या उमेदवारांची प्रतीक्षा संपली आहे. यूपीएससीने अंतिम निकाल जाहीर केला आहे.
एकूण 1009 उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये 335 सामान्य श्रेणी, 109 ईडब्ल्यूएस, 318 ओबीसी, 160 एससी आणि 87 एसटी उमेदवारांचा समावेश आहे.
या उमेदवारांचे गुण 15 दिवसांनी जाहीर केले जातील. यावेळी शक्ती दुबे यूपीएससी टॉपर आहे, तर हर्षिता गोयल दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर महाराष्ट्राचा अर्चित डोंगरे हा तिसरा आला आहे.

22.04.202507:57
23.04.202503:56
IAS का बनायचंय ?
UPSC परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये देशात हर्षिता गोयलने दुसरा क्रमांक मिळवला आहे. त्यानंतर आपल्या यशावर आनंद व्यक्त करताना हर्षिताने आपल्याला IAS बनायचंय, असे सांगितले.
मी लोकांचे आयुष्य चांगले बनवण्यासाठी IAS होणार, माझे विशेष लक्ष महिलांचा विकास कसा केला जाईल, याकडे असेल, मी झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांसाठी काम करु इच्छिते, असे हर्षिताने म्हटले आहे.

22.04.202515:35
Congratulations to all..
चांगले काम करा..
आरोग्य सेवक हा आरोग्य विभाग मधील एक महत्वाचा व्यक्ती असतो.

22.04.202511:41
नागपूरमध्ये नोकरीची सुवर्ण संधी
शिक्षक सहकारी बँक नागपूर अंतर्गत नोकरीची उत्तम संधी आली आहे.
◆ पदाचे नाव - महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, शाखा व्यवस्थापक, व्यवस्थापक, कायदेशीर सहाय्यक ग्रेड ।।
◆ पदसंख्या - 20
शैक्षणिक पात्रता - पदाच्या आवश्यकतेनुसार
ई-मेल पत्ता ssbhoadmin@shikshakbank.com
अर्जाची शेवटची तारीख - 5 मे
◆ अधिकृत वेबसाईट - https://www.shikshakbank.com/

22.04.202509:38
22.04.202507:35
23.04.202503:24

22.04.202513:18
जा. क्र. ०१२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ - सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी पदाकरिता Production Engg. पदवी प्राप्त उमेदवारांना अर्ज करण्यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

22.04.202509:05
अर्चित डोंगरे - पुणे AIR 03 UPSC Topper 2024
केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर झाला आहे. शक्ती दुबे हा देशातून पहिला आला आहे. दरम्यान, पुण्याचा अर्चित डोंगरे हा देशातून तिसरा आला आहे. अर्चित हा महाराष्ट्रात पहिला आला आहे.

22.04.202507:32
जगातील सर्वात जास्त तापमानाचे शहर, चंद्रपूर.
मागील दोन दिवसांपासून चंद्रपूर चे तापमान संपूर्ण जगात सर्वात आघाडीवर पहावयास मिळते. जगातील सर्वात जास्त १० तापमानाची शहरे लक्षात घेतली तर त्यापैकी ८ शहरे ही भारतातील आहेत आणि त्यातही चंद्रपूर तसेच ब्रह्मपुरी ही चंद्रपूर जिल्ह्यातील दोन शहरे पहिल्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. आज २२ एप्रिल म्हणजेच जागतिक वसुंधरा दिवस आहे. चंद्रपूरच्या डोक्यावर सूर्य १८ ते २० मे रोजी येतो, त्या काळात हे तापमान आणखी जास्त वाढायची शक्यता नाकारता येत नाही.
जगातील सर्वात जास्त तापमान प्रत्यक्ष विषुववृत्तावर पहावयास मिळत नाही, ते विषुववृत्ताच्या उत्तरेला आणि दक्षिणेला २० ते ३० अंशांवर पहावयास मिळते. प्रत्यक्ष विषुववृत्तावर ढगांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या भागातून सूर्यकिरणांचे परावर्तन मोठ्या प्रमाणात होते, परंतु 20° ते 30° मध्ये ढगांचे आच्छादन नसल्यामुळे सूर्यकिरणे जमिनीपर्यंत सरळ पोचू शकतात, ते जमीन तापवतात आणि पुढे लगतचे वातावरण तापते.
चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी हे औद्योगिक शहर नसले तरी या ठिकाणी असलेला लेटेराईट हा दगड प्रचंड मोठ्या प्रमाणात तापल्यामुळे ब्रह्मपुरी चे तापमान जास्त पाहावयास मिळते. बरेच वेळा ब्रह्मपुरी हे शहर चंद्रपूरला मागे टाकून जगातील सर्वात जास्त तापमानाचे शहर बनते.

नोंदणी व मुद्रांक, पुणे विभागातील शिपाई पदासाठी 2025 अर्ज करण्याची लिंक सुरु झाली आहे.
अर्ज प्रक्रिया लिंक
https://ibpsonline.ibps.in/igrcsfeb25/
एकूण 284 पदे
अर्ज कालावधी - 22 एप्रिल ते 10 मे 2025
अर्ज प्रक्रिया लिंक
https://ibpsonline.ibps.in/igrcsfeb25/
एकूण 284 पदे
अर्ज कालावधी - 22 एप्रिल ते 10 मे 2025

22.04.202508:55

22.04.202507:59
नोंदणी व मुद्रांक विभाग, पुणे
अभ्यासक्रम
परीक्षा IBPS घेणार आहे लक्षात ठेवा
IBPS चे पेपर मिळत नाही त्यामुळे TCS च्या प्रश्नपत्रिकेवर अवलंबून राहावं लागेल.

Паказана 1 - 24 з 1336
Увайдзіце, каб разблакаваць больш функцый.