Мир сегодня с "Юрий Подоляка"
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Труха⚡️Україна
Труха⚡️Україна
Николаевский Ванёк
Николаевский Ванёк
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Труха⚡️Україна
Труха⚡️Україна
Николаевский Ванёк
Николаевский Ванёк
𝐂𝐔𝐑𝐑𝐄𝐍𝐓 𝐀𝐅𝐅𝐀𝐈𝐑𝐒 𝟐𝟎𝟐𝟒 - 𝟐𝟓 [𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓] avatar

𝐂𝐔𝐑𝐑𝐄𝐍𝐓 𝐀𝐅𝐅𝐀𝐈𝐑𝐒 𝟐𝟎𝟐𝟒 - 𝟐𝟓 [𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓]

𝐌𝐩𝐬𝐜, 𝐔𝐩𝐬𝐜, सरळसेवा & 𝐀𝐥𝐥 𝐔𝐩𝐜𝐨𝐦𝐢𝐧𝐠 𝐄𝐱𝐚𝐦 साठी उपयुक्त.
"वाचन करत असताना जे महत्वाचे मुद्दे नजरेतून सुटतात पण परीक्षेसाठी आवश्यक असतात आपण त्याच मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत करतो".
TGlist 评分
0
0
类型公开
验证
未验证
可信度
不可靠
位置
语言其他
频道创建日期Mar 20, 2025
添加到 TGlist 的日期
Mar 20, 2025
关联群组

"𝐂𝐔𝐑𝐑𝐄𝐍𝐓 𝐀𝐅𝐅𝐀𝐈𝐑𝐒 𝟐𝟎𝟐𝟒 - 𝟐𝟓 [𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓]" 群组最新帖子

लेखा कोषागार कोकण विभागाचे हॉलतिकीट उपलब्ध

https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32818/90981/login.

Join 👉 :- @Vidyarthipoint
BMC कार्यकारी सहाय्यक कागदपत्रे पडताळणी
👉 दिनांक 5 मे ते 9 मे 2025

Join 👉 :- @Vidyarthipoint
लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड्स 2025

हा एक प्रतिष्ठित क्रीडा पुरस्कार आहे, जो दरवर्षी क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना दिला जातो.

स्पेनच्या राजधानीत झालेल्या 2025 लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड्समध्ये टेनिस स्टार राफेल नदालला 'स्पोर्टिंग आयकॉन' पुरस्काराने सन्मानित केले.

बांबू उडीपटू अरमांड डुप्लांटिसला वर्ल्ड स्पोर्ट्समॅन व अमेरिकन जिमॅस्ट सिमोन बाइल्सला स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर(2025) म्हणून निवडले गेले.

ब्राझीलच्या रेबेका आंद्राडेला कमबॅक ऑफ द इयरचा पुरस्कार मिळाला, तर चीनच्या जियांग युयानला दिव्यांग श्रेणीत सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरवले.

रिअल माद्रिदला Laureus World Sports Awards 2025 मध्ये वर्षातील सर्वोत्तम संघ म्हणून गौरवण्यात आले आहे. [रिअल माद्रिद (Real Madrid) हा स्पेनमधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे.]

Join 👉 :- @Vidyarthipoint
#BMC [बृहन्मुंबई महानगरपालिका]

Join 👉 :- @Vidyarthipoint
आज OPTING OUT साठी शेवटचा दिवस आहे. सर्वांनी सहकार्य करा🙏🙏
मत्स्यव्यवसायाला कृषीचा दर्जा

मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्र शासनाने 22 एप्रिल या दिवशी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेतला. [मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.]

मत्स्य व्यवसायाला 100 टक्के कृषीचा दर्जा देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.

या निर्णयामुळे ‘शेतकरी’ म्हणून राज्यशासनाकडून जेवढे लाभ दिले जातात, ते सर्व लाभ राज्यातील सर्व मासेमारांना प्राप्त होणार आहेत.

Join 👉 :- @Vidyarthipoint
राष्ट्रीय पंचायत राज दिवस :- 24 एप्रिल

दरवर्षी 24 एप्रिल रोजी राष्ट्रीय पंचायत राज दिवस साजरा केला जातो.


पहिला राष्ट्रीय पंचायती राज दिन 24 एप्रिल 2010 रोजी साजरा करण्यात आला .

Join 👉 :- @Vidyarthipoint
जागतिक पुस्तक दिन/कॉपीराइट दिन :- 23 एप्रिल

दरवर्षी 23 एप्रिल रोजी जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिन साजरा केला जातो.

2025 ची थीम :-
"शाश्वत विकास उद्दिष्टे (SDGs) साध्य करण्यात साहित्याची भूमिका"
2024 ची थीम :- 'रिड युवर वे'
2023 ची थीम :- "देशीय भाषा"

युनेस्को (UNESCO) अर्थातच संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेने 1995 साली जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिन अधिकृतपणे जाहीर केला.

Join 👉 :- @Vidyarthipoint
आदिवासी विभाग परीक्षेमध्ये आपल्या Onelinner मधून आलेले काही प्रश्न👆👆👆

Current Affairs Paid Onelinner Pdf Batch👇
https://t.me/Vidyarthipoint/70940
आदिवासी विभाग परीक्षेत आपल्या Onelinner मधून आलेले काही प्रश्न👇👇
https://t.me/Vidyarthipoint/70811
https://t.me/Vidyarthipoint/70812
https://t.me/Vidyarthipoint/70813
https://t.me/Vidyarthipoint/70814

कोणत्याही 12 महिन्याची Onelinner Pdf फक्त 199₹ मध्ये उपलब्ध.🔥🔥🔥

जानेवारी 2025 Pdf Sample Copy [Notes च्या Print काढता येतात]

Mpsc, आदिवासी विभाग, लेखा कोषागार व इतर सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त चालू घडामोडी Onelinner Notes🔥🔥🔥

ज्यांनी आपल्या pdf घेतल्या आहेत त्यांनी व्यवस्थित वाचून घेणे. येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी या Onelinner Notes उपयोगी ठरणार🔥🔥
Big Offer🔥🔥
🔼कोणत्याही 5 महिन्याची Onelinner Pdf फक्त 99₹ मध्ये उपलब्ध.💥💥

✅सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाचे 8000+ Monthwise Current Affairs OneLinner Pdf Notes उपलब्ध

🟢Phone Pay/G-Pay/Paytm☄️
☄️
🔴Avinash chumble👇👇👇
🔴Payment No :- 9881388635
🔴Per Month :- 25₹
🔴15 Month's Pdf :-
375₹. 249₹🔥🔥🔥
🔴Telegram Contact Id :-
@Every0neCan17
🔴WhatsApp :-
http://wa.me/+919881388635

कोणत्याही महिन्याची Onelinner Pdf फक्त 25₹ मध्ये उपलब्ध

👉अविनाश चुंबळे सर :- 9881388635
🌐 Telegram Id :-
@Every0neCan17

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 मध्ये आपल्या Onelinner मधून आलेले काही प्रश्न👇👇👇
https://t.me/Vidyarthipoint/68364

Mpsc गट ब पूर्व परीक्षा 2024 मध्ये आपल्या Onelinner मधून आलेले काही प्रश्न👇👇👇
https://t.me/Vidyarthipoint/70336

📌टीप :- Payment केल्यानंतर वरील टेलिग्राम ID वर Screenshot पाठवा. 5 Min मध्ये Pdf मिळून जाईल.

📞 अधिक माहितीसाठी संपर्क ⬇️
http://wa.me/+919881388635
http://wa.me/+919881388635

🔖जानेवारी 2025 Pdf Sample Copy👇👇👇
https://t.me/Vidyarthipoint/69947

JAN, FEB, MARCH, APRIL 2025 Onelinner Pdf उपलब्ध आहे🥰
आरोग्यसेवक 50% निवड यादी जाहीर होत नसल्याने उपोषण

Join 👉 :- @Vidyarthipoint
महावितरण ‘विद्युत सहायक’ वेळापत्रक आले आहे.

Join 👉 :- @Vidyarthipoint
जा. क्र. 111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 मधील लिपिक-टंकलेखक संवर्गाची तात्पुरती निवड यादी व भरती प्रक्रियेतून बाहेर पडणेबाबतचे (Opting Out) ची लिंक सुरु झालेली आहे.

लिंक 👇👇
http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin

कालावधी
:- 18 एप्रिल ते 24 एप्रिल 2025

Join 👉 :- @Vidyarthipoint
महाराष्ट्राचा इतिहास भारताच्या पार्श्वभूमीवर सुधारित 11वी आवृत्ती
नवीन अभ्यासक्रमानुसार

प्रा. व्ही बी पाटील सर व केसागर सर
अनुक्रमणिका Sample PDF

记录

19.03.202514:16
115K订阅者
22.04.202515:10
22引用指数
20.03.202513:25
7.2K每帖平均覆盖率
23.04.202516:03
7.9K广告帖子的平均覆盖率
13.04.202523:59
1.77%ER
20.03.202513:25
6.30%ERR

𝐂𝐔𝐑𝐑𝐄𝐍𝐓 𝐀𝐅𝐅𝐀𝐈𝐑𝐒 𝟐𝟎𝟐𝟒 - 𝟐𝟓 [𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓] 热门帖子

12.04.202510:49
महिला व बालविकास विभाग परीक्षा 2025
👉 परिविक्षा अधिकारी, वरिष्ठ लिपिक पदाचे झालेले पेपर

Join 👉 :- @Vidyarthipoint
12.04.202510:49
समाजकल्याण विभाग परीक्षा 2025 पेपर
👉 समाजकल्याण निरीक्षक, वॉर्डन चे झालेले पेपर्स.

➤ Join 👉 :-
@Vidyarthipoint
15.04.202505:30
महिला व बालविकास विभाग परीक्षा 2025
👉 परिविक्षा अधिकारी, वरिष्ठ लिपिक पदाचे झालेले पेपर

Join 👉 :- @Vidyarthipoint
लेखा कोषागार कोकण विभागाचे हॉलतिकीट उपलब्ध

https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32818/90981/login.

Join 👉 :- @Vidyarthipoint
21.04.202510:29
TCS ने विचारलेले मराठी व्याकरणाचे एकत्रित प्रश्न.

Join 👉 :- @Vidyarthipoint
18.04.202513:28
TCS ने विचारलेले मराठी व्याकरणाचे एकत्रित प्रश्न.

Join 👉 :- @Vidyarthipoint
15.04.202505:30
समाजकल्याण विभाग परीक्षा 2025 पेपर
👉 समाजकल्याण निरीक्षक, वॉर्डन चे झालेले पेपर्स.

➤ Join 👉 :-
@Vidyarthipoint
14.04.202510:41
वनरक्षक सरळसेवा भरती 2023 सर्व Shifts चे पेपर्स

➤ Join 👉 :-
@Vidyarthipoint
26.03.202515:09
Motivational Words

आयुष्यात एखाद्यावर खुपदा वाईट वेळ येते. अशी वेळ जी त्याला खुप छळते. चिडचिड - रडरड करायला लावते.

अपेक्षाभंग, दुःख, विश्वासघात, विरह अशा अनेक भावनिक त्रासांमुळे माणुस खचुन जातो. एकटा पडतो. सगळीकडे नकारात्मक दृष्टिकोनातुन पाहु लागतो. चुकीचे निर्णय घेतो. तोंडावर पडतो. काहीजण आयुष्य संपवुन टाकतात आणि काहीजण जिवंतपणे मरून जगतात.

खरतरं हीच वेळ असते उठायची, आणि आयुष्यासोबत स्पर्धा करायची. एक वादळ होऊन थैमान घालायची. कष्ट करायची. हव्या असलेल्या एका ध्येयासाठी कित्तेक गोष्टींचा त्याग करायची..!

एक अशी वेळ,
ज्या ज्या लोकांकडुन तुम्हाला त्रास होत आला आणि होतोय त्या लोकांची परतभेड करण्यासाठी कधीच त्यांच्यासारखं न वागता "तुझा सुड घेण्याइतकी तुझी पात्रता (लायकी) नाही" अस म्हणुन त्यांना सोडुन द्यायची.

अशा वेळी ह्याच्या-त्याच्या सांगण्यावरून चुकीचे चार निर्णय घेण्यापेक्षा स्वतःच्या मर्जीने एकच योग्य निर्णय घ्यावा.

एक वाट धरावी, एक ध्येय धरावं आणि भावनांच्या बाजाराला लाथ मारून एकट चालावं.नव्या माणसांना भेटत राहावं. त्यांच्याकडुन जे चांगलं ते घ्यावं. भावनांमधे न अडकता पुढे जात राहावं. आपली कदर कोणाला आहे-नाही ह्याच्यापेक्षाही स्वतःची स्वतंत्र सिद्धता स्वतःलाच दाखवण्यात आयुष्याचं सार्थक करावं.

ज्यांना तुमचं रडणं ऐकु नाही गेलं त्यांचे कान तुमच्या चर्चेने बहिरे होतील. ज्यांना तुमच्या वेदना दिसल्या नाहीत त्यांचे डोळे तुमच्या तेजाने आंधळे होतील आणि तेव्हा तुम्हाला त्यांची किंचितही फिकीर नसेलं.

त्यामुळे सुडबुद्धीने स्वतःच अस्तित्व खराब करण्यापेक्षा जिथे आपल्या अस्तित्वाला जाण नाही तिथे ते ठेऊच नका. आणि जिथे आपलं अस्तित्व नाही तिथे ते अस निर्माण करा की तुम्ही थांबाल तेव्हा लोकांची आयुष्य थांबतील..!

तुमच्या वेदनांमधे इतकी शांतता ठेवा की तुमच्या आनंदात सगळीकडे राडा होईल.

Join 👉 :- @Vidyarthipoint
19.04.202515:26
आईबाप कष्ट करतात याची जाण तुला असू दे,
भविष्यात तुझ्यामुळे चांगले दिवस येतील ते
दोघांनाही दिसू दे...✍

गर्व करतील तुझ्यावर सारे त्यासाठी "पोस्ट" मिळवायची आहे तुला...

लक्षात फक्त एवढेच ठेव मित्रा गरिबीला मागे टाकून हिऱ्यासारखं चमकायचय तुला...✌️
✌️

➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
已删除20.04.202515:37
Big Offer🔥🔥
🔼कोणत्याही 5 महिन्याची Onelinner Pdf फक्त 99₹ मध्ये उपलब्ध.💥💥

✅सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाचे 8000+ Monthwise Current Affairs OneLinner Pdf Notes उपलब्ध.

🟢Phone Pay/G-Pay/Paytm☄️
☄️
🔴Avinash chumble👇👇👇
🔴Payment No :- 9881388635
🔴Per Month :- 25₹
🔴All 15 Month's Pdf :-
389₹. 249₹.🔥🔥🔥
🔴Telegram Contact Id :-
@Every0neCan17
🔴WhatsApp :-
http://wa.me/+919881388635

कोणत्याही महिन्याची Onelinner Pdf फक्त 25₹ मध्ये उपलब्ध

👉अविनाश चुंबळे सर :- 9881388635
🌐 Telegram Id :-
@Every0neCan17

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 मध्ये आपल्या Onelinner मधून आलेले काही प्रश्न👇👇👇
https://t.me/Vidyarthipoint/68364

Mpsc गट ब पूर्व परीक्षा 2024 मध्ये आपल्या Onelinner मधून आलेले काही प्रश्न👇👇👇
https://t.me/Vidyarthipoint/70336

📌टीप :- Payment केल्यानंतर वरील टेलिग्राम ID वर Screenshot पाठवा. 5 Min मध्ये Pdf मिळून जाईल.

📞 अधिक माहितीसाठी संपर्क ⬇️
http://wa.me/+919881388635
http://wa.me/+919881388635

🔖जानेवारी 2025 Pdf Sample Copy👇👇👇
https://t.me/Vidyarthipoint/69947

JAN, FEB, MARCH 2025 Onelinner Pdf उपलब्ध आहे.🥰
19.04.202507:10
महिला व बालविकास विभाग परीक्षा 2025
👉 परिविक्षा अधिकारी, वरिष्ठ लिपिक पदाचे झालेले पेपर

Join 👉 :- @Vidyarthipoint
08.04.202515:27
जगायच कधी........?

वय २० वर्षे :- आता शिक्षण चालू आहे. नंतर आहेच...!!!

२५ वर्षे :- नोकरीच्या शोधात आहे.
३० वर्षे :- लग्न करायचं आहे.
३५ वर्षे :- मुलं लहान आहेत.
४० वर्षे :- थोड "सेटल' 'होऊ द्या.
४५ वर्षे :- वेळच मिळत नाही हो.
५० वर्षे :- मुलगा / मुलगी दहावीला आहे.

५५ वर्षे :- प्रकृती बरी नसते.
६० वर्षे :- मुला/मुलींचे लग्न करायची.
६५ वर्षे :- इच्छा तर खूप आहे, पण गुडघ्याचा त्रास खूप वाढलाय.
७० वर्ष :- मेला.🔥

अरेच्चा जगायचं राहूनच गेले...!!!

तेंव्हा... आधी जगा ते पण माणुस होऊन... बाकी सर्व इथेच राहणार...

Good night All 😊👍
19.04.202507:10
समाजकल्याण विभाग परीक्षा 2025 पेपर
👉 समाजकल्याण निरीक्षक, वॉर्डन चे झालेले पेपर्स.

➤ Join 👉 :-
@Vidyarthipoint
23.04.202510:22
TCS ने विचारलेले मराठी व्याकरणाचे एकत्रित प्रश्न.

Join 👉 :- @Vidyarthipoint
登录以解锁更多功能。