Мир сегодня с "Юрий Подоляка"
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Труха⚡️Україна
Труха⚡️Україна
Николаевский Ванёк
Николаевский Ванёк
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Мир сегодня с "Юрий Подоляка"
Труха⚡️Україна
Труха⚡️Україна
Николаевский Ванёк
Николаевский Ванёк
🔴 पोलिस् भरती मागदर्शन 🔴 avatar
🔴 पोलिस् भरती मागदर्शन 🔴
🔴 पोलिस् भरती मागदर्शन 🔴 avatar
🔴 पोलिस् भरती मागदर्शन 🔴
时间范围
浏览量

引用

帖子
隐藏转发
23.04.202515:01
🚨PSI 2024big update.☑️☑️

📌लवकरच 441  Loading....🤡

💥💥💥🔥🔥🔥

CUT OFF बघा

Join👇👇

https://t.me/+tMyONgHwMMYzOTBl
https://t.me/+tMyONgHwMMYzOTBl
https://t.me/+tMyONgHwMMYzOTBl
https://t.me/+tMyONgHwMMYzOTBl
https://t.me/+tMyONgHwMMYzOTBl
23.04.202502:05
♦️पोस्ट ऑफिस भरती
दुसरी यादी जाहीर

फेब्रुवारी मार्च 2025 मध्ये फॉर्म भरण्यात आलेल्या 21413 जागांची दुसरी यादी जाहीर. Pdf यादीमध्ये आपले नाव पहा.
23.04.202501:25
23.04.202501:25
22.04.202513:24
ज्या विद्यार्थ्यांना चालू घडामोडी व गणित या विषयामध्ये नेहमी कमी गुण मिळत असतील फक्त त्याच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न...

टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच ग्रुप जॉईन करावा..

🎖 चालू घडामोडी 🎖
🔰बातों से नहीं रातों से लढणा पडता है तभी यह सितारे कंधे पे सजते है..

शुभ रात्री 😊
व्हिजन खाकी...
TCS पॅटर्नवर आधारित वनरक्षक टेस्ट सिरीज...

Demo टेस्ट साठी व जॉईन करण्यासाठी...
Download Vision Khaki App
https://play.google.com/store/apps/details?id=com.vision.khaki

पोलीस भरती व वनरक्षक भरती महत्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी जॉईन Telegram चॅनल लिंक -
Ankush_Pawar

रोज मोफत live lecture पाहण्यासाठी Subscribe करा YouTube channel Link -
https://youtube.com/@visionkhaki

अधिक माहितीसाठी संपर्क
https://wa.me/917972137548

✅ 7972137548 या नंबर वरती phone पे किंवा Gpay करून Screenshot Send केला तरी जॉईन केले जाईल..

संघर्ष अटळ आहे..🎯🎯
23.04.202501:25
23.04.202501:25
23.04.202501:25
14.04.202516:48
.🥳🥳 खूषखबर.....

सर्व नामांकित क्लासेसच्या MPSC
टेस्ट सिरीज 2025 अगदी मोफत


😍👇 मोफत टेस्ट नाव नोंदणी लिंक 👇 😍


https://t.me/Combine_Test
https://t.me/Combine_Test
https://t.me/Combine_Test


👮 सर्वांनी नोंदणी करून घ्या.

❌ सूचना : आज शेवटचा दिवस ❌
27.03.202523:40
🎯 परीक्षेला विचारलेली महत्वाची भारतीय राज्यघटनेतील प्रमुख कलमे —

कलम २. – नवीन राज्यांची निर्मिती

कलम १४. – कायद्यापुढे समानता

कलम १७. – अस्पृशता पाळणे गुन्हा

कलम २१-अ. – ६-१४ वर्षे वयोगटातील मोफत व सक्तीचे शिक्षण हा मुलभूत अधिकार

कलम ३२. – घटनात्मक उपायाचा अधिकार.

कलम ४०. – ग्रामपंचायतीची स्थापना

कलम ४४. – समान नागरी कायदा

कलम ४८. – पर्यावरणाचे संरक्षण

कलम ५१. – आंतरराष्ट्रीय शांतता प्रस्थापित करणे

कलम ५१ (अ) - मूलभूत कर्तव्य

कलम ५२. – राष्ट्रपती पदाची निर्मिती

कलम ६१. – राष्ट्रपतीवरील महाभियोग

कलम ६३. – उपराष्ट्रपती पदाची निर्मिती


कलम ७१. – मंत्रिमंडळ व पंतप्रधानाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक

कलम ७२. – राष्ट्रपतीला दयेचा अधिकार

कलम ७४. – पंतप्रधान व मंत्रिमंडळ

कलम ७५. – मंत्रिमंडळ लोकसभेला जबाबदार

कलम ७६. – भारताचा महान्यायवादी

कलम ७९ – संसद

कलम ८० – राज्यसभा

कलम ८१. – लोकसभा

कलम ८५. – संसदेचे अधिवेशन

कलम १०८. – संसदेचे संयुक्त अधिवेशन राष्ट्रपती बोलावतो

कलम १२३. – राष्ट्रपतीला वटहुकुम काढण्याचा अधिकार

कलम १२४. – सर्वोच न्यायालय

कलम १२९. – सर्वोच न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल.

कलम १४३. – राष्ट्रपती सर्वोच न्यायालयाचा सल्ला घेऊ शकतात

कलम १४८. – भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक

कलम १५३. – राज्यपालाची निवड

कलम १६५. –  महाधिवक्ता

कलम १६९. – विधान परिषद निर्मिती व बरखास्ती

कलम १७०. – विधानसभा

कलम २१३. – राज्यापालाला वटहुकुम काढण्याचा अधिकार

कलम २१४. – उच्च न्यायालय

कलम २३३. – जिल्हा न्यायालय

कलम २४१. – केंद्रशाशित प्रदेशासाठी उच्च न्यायालये

कलम २४८. – संसदेचे शेशाधिकार

कलम २६३. – राज्यापालाचा स्वविवेकाधिकार

कलम २८०. – वित्त आयोग

कलम ३१२. – अखिल भारतीय सेवा

कलम ३१५. – केंद्र व राज्य लोकसेवा आयोग

कलम ३२४. – निवडणूक आयोग

कलम २२६ - मतदानाचा अधिकार

कलम ३३०. – लोकसभेत अनुसूचित जाती-जमातीसाठी राखीव जागा

कलम ३४३. – केंद्राची कार्यालयीन भाषा

कलम ३५२. – राष्ट्रीय आणीबाणी

कलम ३५६. – राज्य आणीबाणी

कलम ३६०. – आर्थिक आणीबाणी

कलम ३६८. – घटनादुरुस्ती

कलम ३७३. – प्रतिबंधात्मक स्थानबधता कायदा
वन विभागाकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षांसाठी,
अभ्यासक्रमानुसार रचना केलेले हमखास यश देणारे,
के' सागरीय संदर्भ...📚📖📘

Purchase Links:-
1.TCS IBPS Special
संपूर्ण वनरक्षक 30 वी आवृत्ती के सागर

https://ksagar.com/product/sampurna-vanrakshak/

2.TCS IBPS पॅटर्न
वने,पर्यावरण जैवविविधता,वन्यजीव विशेष डॉ. शशिकांत अन्नदाते

https://ksagar.com/product/vanrakshak-mahabharati-2019-prashnapatrika/

3.वनरक्षक भरती 15 प्रश्नपत्रिका उत्तरांसह
TCS IBPS पॅटर्न

https://ksagar.com/product/vanrakshak-15-sarav-prashnapatrika/

4.TCS IBPS
वनरक्षक भरती ३० प्रश्नपत्रिका

https://ksagar.com/product/vanrakshak-bharti-30-prashnapatrika/

📖📘पुस्तकांच्या अधिक माहितीसाठी
📱9823118810,📱9923810566,
📱9823121395

☎️02024483166 ,
☎️02024453065 या क्रमांकावर संपर्क साधावा.

महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत,
तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध

📲 पुस्तकांच्या ऑन लाईन खरेदीसाठी
www.ksagar.com या
के'सागर पब्लिकेशनच्या अधिकृत वेबसाईटला व्हिजीट करा.
23.04.202501:25
23.04.202501:25
23.04.202501:25
14.04.202516:16
🔥🔥 नगरपरिषद गट क आणि ड जाहिराती बद्दल सर्वात मोठी अपडेट्स फक्त आपल्या चॅनेल वर टाकली आहे 😍🔥🔥

सर्वांनी जॉईन करा👇👇

https://t.me/+jDeqnVKqaos2Mjg1
https://t.me/+jDeqnVKqaos2Mjg1
27.03.202523:40
✅थंड हवेची ठिकाणे

➡️उत्तर भारतातील थंड हवेची ठिकाणे

1. शिमला (हिमाचल प्रदेश) - "हिल क्वीन" म्हणून ओळखले जाते.

2. मनाली (हिमाचल प्रदेश) - बर्फाच्छादित पर्वत आणि अॅडव्हेंचर स्पोर्ट्ससाठी प्रसिद्ध.

3. मसूरी (उत्तराखंड) - "पर्वतांचे राणी" म्हणून ओळखले जाते.

4. नैनीताल (उत्तराखंड) - तलावांचे शहर.

5. गुलमर्ग (जम्मू-कश्मीर) - स्कीईंग आणि निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध.

6. लेह-लडाख (लडाख) - निसर्गरम्य दृश्ये आणि ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध.

पूर्व भारतातील थंड हवेची ठिकाणे..🍁

1. दार्जिलिंग (पश्चिम बंगाल) - चहाच्या मळ्यांसाठी प्रसिद्ध.

2. गंगटोक (सिक्कीम) - तिबेटी संस्कृती आणि सुंदर हिमालयीन दृश्ये.

3. शिलॉंग (मेघालय) - "पूर्वेचे स्कॉटलंड" म्हणून ओळखले जाते.

पश्चिम भारतातील थंड हवेची ठिकाणे..🍁

1. माउंट आबू (राजस्थान) - राजस्थानमधील एकमेव हिल स्टेशन.

2. महाबळेश्वर (महाराष्ट्र) - स्ट्रॉबेरीसाठी प्रसिद्ध.

3. लवासा (महाराष्ट्र) - आधुनिक आणि शांत हिल स्टेशन.

4. लोनावळा आणि खंडाळा (महाराष्ट्र) - पावसाळ्यात विशेष आकर्षक.

दक्षिण भारतातील थंड हवेची ठिकाणे..🍁

1. ऊटी (तामिळनाडू) - नीलगिरी पर्वतांमध्ये वसलेले.

2. कोडाईकनाल (तामिळनाडू) - "पर्वतांचे राजकुमार."

3. मुन्नार (केरळ) - चहाचे मळे आणि शांततामय वातावरणासाठी प्रसिद्ध.

4. कुर्ग (कर्नाटक) - कॉफीच्या मळ्यांसाठी प्रसिद्ध.
23.04.202503:46
New Book

TCS IBPS महाराष्ट्र वन विभाग वनरक्षक भरती विनायक घायाळ
23.04.202501:25
23.04.202501:25
💐💐 मो.रा.वाळंबे मराठी  रीविजन 💐💐

🚨जॉइन करून ठेवा 5 वाजता LIVE AUDIO LECTURE चालू होईल.....

☑️चॅनल:- MPSC Combine मुख्य मराठी व्याकरण

                     👇👇🔥

VALIMBE_व्याकरण RIVISION SHINDE
Loskewas मराठी स्पष्टीकरण
अमोल पाटील नोट्स


👆 कोणतीही फसवणूक नाही लवकर REQUEST करून जॉईन व्हा.
योग्य उत्तर द्या👇
27.03.202523:39
आधुनिक भारताचा इतिहास-महत्वाच्या संस्था/समाज/पुस्तके/ग्रंथ/इतर

1) ब्राह्मो समाज - 1828 - राजाराम मोहन रॉय

2) आदी ब्राह्मो समाज - 1865 - देवेंद्रनाथ टागोर

3) भारतीय ब्राह्मो समाज - 1865 - केशवचंद्र सेन

4) तरुण ब्राह्मो समाज - 1923--वि.रा.शिंदे

5) प्रार्थना समाज - 1867 - आत्माराम पांडुरंग तर्खडकर

6) आर्य समाज - 1875 -  स्वामी दयानंद सरस्वती

7) आर्य समाज (कोल्हापूर)-1918-शाहू महाराज

8) आर्य महिला समाज - 1889 पंडिता रमाबाई

9) सत्यशोधक समाज - 1873- महात्मा फुले

10) सत्यशोधक समाज कोल्हापूर- 1911- शाहू महाराज

11) सार्वजनिक समाज-1872-
-आनंदमोहन बोस

12) नवविधान समाज-1880-केशवचंद्र सेन

13) भारत सेवक समाज-1905 गोपाळ कृष्ण गोखले

14) भारत कृषक समाज-1955- पंजाबराव देशमुख

15) डेक्कन एजुकेशन सोसायटी 1884--आगरकर, टिळक, चिपळूणकर

16) डेक्कन सभा - 1893 न्या.म.गो.रानडे

17) डेक्कन रयत शिक्षण संस्था 1916- शाहू महाराज

18) रयत शिक्षण संस्था-1919 कर्मवीर भाऊराव पाटील

19) श्री शिवाजी शिक्षण संस्था-1932- पंजाबराव देशमुख

20) मनवधर्म सभा 1844-दादोबा पांडुरंग तर्खडकर
显示 1 - 24 77
登录以解锁更多功能。