Україна Online: Новини | Політика

Телеграмна служба новин - Україна

Резидент

Мир сегодня с "Юрий Подоляка"

Труха⚡️Україна

Николаевский Ванёк

Лачен пише

Реальний Київ | Украина

Реальна Війна

Україна Online: Новини | Політика

Телеграмна служба новин - Україна

Резидент

Мир сегодня с "Юрий Подоляка"

Труха⚡️Україна

Николаевский Ванёк

Лачен пише

Реальний Київ | Украина

Реальна Війна

Україна Online: Новини | Політика

Телеграмна служба новин - Україна

Резидент

MPSC NEWS
राज्यसेवा, गट ब, गट क व इतर सरलसेवा परीक्षा बाबतीत संपूर्ण मोफत मार्गदर्शन
जाहिराती साठी संपर्क @MeetRudra
जाहिराती साठी संपर्क @MeetRudra
记录
18.10.202423:59
99.5K订阅者05.02.202523:59
0引用指数13.02.202513:24
8.3K每帖平均覆盖率28.03.202523:59
9.5K广告帖子的平均覆盖率28.01.202505:23
1.93%ER31.03.202523:59
8.36%ERR15.04.202508:24
समाजकल्याण विभाग परीक्षा 2025 पेपर
समाजकल्याण निरीक्षक, वॉर्डन चे झालेले पेपर्स.
https://t.me/MPSC_NEWS
समाजकल्याण निरीक्षक, वॉर्डन चे झालेले पेपर्स.
https://t.me/MPSC_NEWS
15.04.202508:24
महिला व बालविकास विभाग परीक्षा 2025
परिविक्षा अधिकारी, वरिष्ठ लिपिक पदाचे झालेले पेपर
https://t.me/MPSC_NEWS
परिविक्षा अधिकारी, वरिष्ठ लिपिक पदाचे झालेले पेपर
https://t.me/MPSC_NEWS
07.04.202511:25
नागपूर महानगरपालिकाचे झालेले सर्व TCS पेपर एकत्रित..
19.04.202511:13
लेखा व कोषागार भरती परीक्षा विश्लेषण
आजपर्यंतच्या (19 एप्रिल 2024 पर्यंत) सर्व शिफ्ट्सच्या आधारावर परीक्षेचे विश्लेषण:
कठिणता पातळी: सोपे ते मध्यम (Easy to Moderate)
विषयवार विश्लेषण:
• मराठी:
• समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द
• अलंकारिक शब्द (काही शिफ्टमध्ये)
• समास (3 प्रश्न)
• कर्तरी व कर्मणी प्रयोग
• परिच्छेद (आकलन) - 3 प्रश्न
• योग्य वाक्प्रचार ओळखा (काही शिफ्टमध्ये)
• मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य (काही शिफ्टमध्ये)
• इंग्रजी:
• परिच्छेद (आकलन)
• क्लोज टेस्ट (5 प्रश्न)
• आर्टिकल्स व Prepositions
• Para Jumble
• समानार्थी व विरुद्धार्थी शब्द (काही शिफ्टमध्ये)
• Proverbs (2-3 प्रश्न, काही शिफ्टमध्ये)
• Idioms/Phrases (2-3 प्रश्न, काही शिफ्टमध्ये)
• One word substitution
• Synonyms, Antonyms, Error Spotting आणि Tense वर प्रश्न विचारले गेले नाहीत (काही शिफ्टमध्ये)
• गणित व बुद्धिमत्ता चाचणी:
• बुद्धिमत्ता चाचणीवर अधिक भर (सोपे प्रश्न)
• सरासरी (Mean), मध्यक (Median) आणि बहुलक (Mode) - 2 प्रश्न
• नफा- तोटा - 2 प्रश्न
• सरळरूप देणे (Bodmass नियम) - 1 प्रश्न
• नातेसंबंध
• बैठक व्यवस्था (Seating Arrangement): वर्तुळाकार व मजल्यावर आधारित प्रश्न (Floor & Circular)
• अंकगणित (Arithmetic): 1 प्रश्न
• Statistics (सांख्यिकी) - प्रश्न विचारले गेले नाहीत (काही शिफ्टमध्ये)
• सामान्य ज्ञान / चालू घडामोडी:
• चालू घडामोडी: नोव्हेंबर-डिसेंबर 2024 आणि जानेवारी 2025
• संरक्षण क्षेत्रातील चालू घडामोडी (युद्ध सराव) - 2-3 प्रश्न
• इतिहास: regulating act आणि इंग्रज कालखंड
• भूगोल: दख्खनचे पठार (विधान)
• विज्ञान: राशी, रोध (1 प्रश्न)
• राज्यशास्त्र: विधानपरिषद
• अर्थशास्त्र: सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्र
महत्वाचे मुद्दे:
• Reasoning (बुद्धिमत्ता चाचणी) वर जास्त लक्ष द्या.
• चालू घडामोडींसाठी (Current Affairs) मागील 2-3 महिन्यांचे अपडेट तयार ठेवा.
• इंग्रजीमध्ये passage (परिच्छेद), grammar (व्याकरण) आणि vocabulary (शब्दसंग्रह) वर लक्ष केंद्रित करा.
Join @MPSC_NEWS

17.04.202515:13
Treasury Nagpur today paper
( First shift 9 am to 11 am )
◾️Marathi - Medium
✅अलंकारिक शब्द
✅समानार्थी शब्द
✅विरुद्धार्थी शब्द चुकीच्या जोड्या
✅उपर × अपमान करणे
✅मूर्तिपूजक × मुर्तिभंजक
✅उदय ×अभ्युदय
✅उत्कर्ष× उपकर्ष
◾️मिश्र संयकु etc वाक्यरचना
◾️Passage - 3 प्रश्न
◾️चुकीचा वाक्प्रचार ओळखा
◾️No अलंकार
◾️समास वर 3 प्रश्न
➡️ English - Easy
◾️Synonyms
◾️Idioms
◾️Pasaage -easy
◾️Fill Bank spaces in passage - 5 questions
◾️Articles
◾️One word substitution
➡️ Gk- Medium
◾️RTI वर प्रश्न नव्हता
◾️निवडणूक आयोग स्थापना
◾️मूलभूत हक्क कलम -१२ to 35
◾️दिल्ली बादशाह अटक करून कोठे ठेवले - रंगून
◾️योजना - मागेल त्याला शेततळे
◾️निलगिरी biosphere कोणत्या राज्यात - तमिळ नाडू
Maths and reasoning- medium to hard
◾️Statistics वर question नव्हता
◾️सरासरी -2
◾️मिश्रण -2
◾️नफा तोटा डिस्काउंट छापील किंमत
◾️Boat stream 1
◾️Floor arrangment -2
◾️Circular seating arrangement -1
◾️Bodmas-1
◾️अंकगणित - 1

14.04.202515:11
Reasoning book PDF
Sachin Dhawale sir
Sachin Dhawale sir
13.04.202511:55
महापरिक्षा झालेले सर्व पेपर
22.03.202510:06
वनविभाग आकृतीबंध
नवीन 12,991 पदे निर्माण केली आहेत.
पुढील दोन महिन्यांत यातील पदे भरली जातील
नवीन 12,991 पदे निर्माण केली आहेत.
पुढील दोन महिन्यांत यातील पदे भरली जातील

13.04.202511:55
संस्था आणि त्यांचे प्रमुख ✍️
20.04.202508:13
आदिवासी विभाग 20 एप्रिल First Shift
1)Western Coalfield LTD Head Quarter Nagpur
2)Rajyapal age limit 35 yrs
3)आदिवासी जात प्रमाणपत्र पडताळणी समिती →पालघर येथे नाही
4)सरपंच कार्यकारी प्रमुख
5) Prabha Varma's writing Language
6)RTI 2005 releated Question
7)Total amendment of indian constitution
8)Lokshabha adhyksh related
9)42th amendment
10)Chief of Army staff U.Dwivedi
11)Erasmus prize 2024 Amitav Ghosh
12)Seena And Bhimar River district Solapur
13)Vasota fort located in Satara
14)SI unit of Speed
15)Is NH3 strong base or not
16)
17)
18)
19)
20)
21)Na Li K water floating elements
22) पंडित दीनदयाळ स्वयं योजना
23)First Rajiv Gandhi Khel Ratna K malleshwari
24)लोकलेखा समिती 22 सदस्य
25)India's first automobile in-plant railway siding project of Maruti Suzuki

11.04.202513:39
महापारेषण अर्ज करण्याची लिंक
https://ibpsonline.ibps.in/msetclmar25/
अर्ज कालावधी - 12 एप्रिल ते 2 मे 2025
https://ibpsonline.ibps.in/msetclmar25/
अर्ज कालावधी - 12 एप्रिल ते 2 मे 2025
20.04.202512:44
आदिवासी विभाग भरती [20 एप्रिल शिफ्ट 2]
Gk & GS 👇👇
1) राज्यसभेत सदस्य कार्यकाळ किती ?
2) Wildlife Crime Control Bureau (WCCB) has a regional office
3) PM सूर्य घर budget ?75000cr
4) कातकरी जमातीचे देव ?
5) 2023-24 नुसार,महाराष्ट्र SGDP MH ( रुपये exact)
6) कर्नाटक राज्याला कोणत्या जिल्हा चा सीमा नाहीत ?लातूर, सांगली, सोलापूर, सर्व
7) CBSC chairman?
8) पोलाद निर्मिती मध्ये कोणते धातू असतात ? मँगनीज, निकेल,लोह, सर्व
9) महिला क्रांतिकारक उषाबाई डांगे कोणत्या उठावात सक्रीय होती ?
10) आदिवासी शालेय शिक्षण समिती मध्ये किती सदस्य असतात ?
11) अदिश राशी कोणत्या? ऊर्जा, वेग, volume, सर्व
12) सरन्यायाधीश वेतन भत्ते कुठून दिले जातात?
13) सामान्य मुलाची आणि वृध्द व्यक्ती दृष्टी फरक?
14 ) इंद्र युद्ध सराव कोणत्या देशांमध्ये?
15) चंद्रावर वजन किती असते पृथ्वीच्या तुलनेत?
16) 76 वी घटना दुरुस्ती नुसार __ परवानगीने घटक राज्यात लागू होते ?
17) 29 विषय कोणत्या अनुसूची मध्ये दिले आहेत (73 वी घटनादुरस्ती)
18 ) double डेकर bus कधी सुरू झाली ?
19 ) Mumbai Metropolitan Area (MMR) मधील महानगरपालिका?
20) महाराष्ट्र ग्रामपंचायत act 1959 नुसार, पूर्णत अनुसूचित क्षेत्रात किती टक्के OBc आरक्षण?
21 ) आण्विक धोरण मधून कोणते element काढून टाकण्यात आले आहेत ?
22) आदिवासी जनजागृती यात्रा कोणत्या MH जिल्ह्यातून जात नाही ?
23) सावरकर भगूर जिल्हा जन्म स्थान?

10.04.202514:59
🔥आजची शिफ्ट - सामान्य ज्ञान 🔥
आदिवासी विभाग परीक्षा पॅटर्न
√ पद्मभूषण (2024) किती जणांना दिला,
√ वारली पेंटिंग.
√ ATC कार्यालय कुठे नाही.
√ आदिवासी उपयोजना क्षेत्रात योजना विभाजन, मंदिर कुठल्या जिल्ह्यात आहे, √महाराष्ट्रातील संत,
√ केंद्र सूचि विषय,
√ रणजी ट्रॉफी पराभूत संघ,
√ पंचायत राज महाराष्ट्रात सुरुवात कधी, POCSO कायदा वर्ष,
√ राज्यघटना कलम - समानता,
√ RTI आयुक्त निवृत्ती वर्ष,
√ Chordata प्राणी उदाहरण,
√ गुरुत्वाकर्षण नियम,
√ OTT platform पहिले राज्य,
√ राज्यांचे एकत्रीकरण कुणी केले,
√ पालघाट खिंड कशाला जोडते,
√ महाराष्ट्र प्रशासकीय tribunals चे अध्यक्ष, √ दगडी चिरेबंदी असणारे धरण कुठले,
√ पेसा ग्रामसभा मध्ये गोंड जमातीच्या न्याय समिती ला काय म्हणतात.

登录以解锁更多功能。